Youtube

Youtube
Chanel

Saturday, 31 October 2020

MIEPA youtube channel

https://www.youtube.com/channel/UCV7eh88p5XzV__0mCpNqDdQ

11 वी online classes

*महाराष्ट्र शासन, शालेय शिक्षण विभागातर्फे इयत्ता 11 वी ऑनलाईन क्लाससाठी नावनोंदणी*


प्रिय विद्यार्थी, पालक, शिक्षक, मुख्याध्यापक, प्राचार्य,

शालेय शिक्षण विभागातर्फे इ. 11 वी आर्टस्, कॉमर्स व सायन्स शाखेच्या विद्यार्थ्यांसाठी उच्च माध्यमिक विद्यालये सुरू होईपर्यंत दि. 02 नोव्हेंबर 2020 पासून मराठी व इंग्रजी माध्यमाचे ऑनलाईन क्लासेस सुरू करत आहोत.

यासाठी इच्छूक विद्यार्थ्यांनी  https://covid19.scertmaha.ac.in/eleventh इथे नावनोंदणी करावी. 

नावनोंदणी नंतर क्लासेस चे वेळापत्रक व आवश्यक तपशील ईमेल व मोबाईल क्रमांकावर प्राप्त होईल.

प्राचार्य/ मुख्याध्यापक यांनी या सुविधेबाबत विद्यार्थ्यांना अवगत करावे. 

-
दिनकर पाटील
शिक्षण संचालक  ( माध्यमिक व उच्च माध्यमिक)
संचालक, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे

शालेय नेतृत्व facebook link

शालेय नेतृत्व facebook link

शालेय नेतृत्व youtube link

शालेय नेतृत्व youtube link

शालेय नेतृत्व / मिपा

✍🏻 *महाराष्ट्र शैक्षणिक नियोजन व प्रशासन संस्था, औरंगाबाद (मिपा )* द्वारे शिक्षण विभागातील शिक्षक व  अधिकारी यांच्यासाठी  *NEP 2020 व शालेय नेतृत्व* या  विषयावर  वेबिनार मालिकेचे आयोजन
*दि-2 ते 6 नोव्हेंबर 2020 दरम्यान  नियोजित वेळ दि-2नोव्हेंबर 2020 ला  दु.2:30 ते 4:30 वाजता व दि-3 ते 6 नोव्हे.2020 दरम्यान दु.3:00 ते 4:30 वाजता केलेले आहे*

      *उद़्घाटक*
*मा.श्रीमती वंदना कृष्णा*
      *(भा.प्र.से.)*
    अपर मुख्य सचिव ,
      शालेय शिक्षण , 
     *महाराष्ट्र शासन*

        *अध्यक्ष*
*मा. श्री.विशाल सोळंकी*
       *(भा.प्र.से.)*
     आयुक्त शिक्षण , 
    *महाराष्ट्र शासन*
.
*प्रमुख मार्गदर्शक*
 *मा.श्री.दिनकर पाटील*
   संचालक 
 SCERT, महाराष्ट्र.

✍🏻 सर्व वेबिनार  *ZOOM App द्वारे होणार आहेत*. *प्रत्यक्ष सहभागी होण्यासाठी संख्येची मर्यादा लक्षात घेता त्याचवेळी  *Facebook Live* व *YouTube Live* द्वारे सहभागी होता येईल*

✍🏻 *आवश्यकतेप्रमाणे पुढील लिंक चा उपयोग करावा.*
1) *नोंदणी लिंक*
https://forms.gle/2t11onUY66PMbz7n9
2) *YouTube link*
https://bit.ly/2T6qz8E
3) *Facebook link*
https://www.facebook.com/scla.miepa


✍🏻  डॉ.नेहा.बी.बेलसरे
        *संचालक*
महाराष्ट्र शैक्षणिक नियोजन
व प्रशासन संस्था,औरंगाबाद

दिव्यांग विद्यार्थी मूल्यमापन

दिव्यांग विद्यार्थी मूल्यमापन   Touch here

दिव्यांग विद्यार्थी मूल्यमापन

प्रति,
केंद्रप्रमुख आणि मुख्याध्यापक सर्व 
सर्व शाळा 
ता.किनवट 

वर्गामध्ये शिकत असलेल्या दिव्यांग विद्यार्थ्यांचे मूल्यमापन करताना, CCE च्या नोंदी करत असताना नेहमीच काय नोंदवावेत? असा प्रश्न अनेकांना सतावत असतो. त्याचबरोबर 

*दिव्यांग विद्यार्थ्यांचे मूल्यमापन कुणी करायचे?*

*सामान्य विद्यार्थ्यांच्या पद्धतीने मूल्यमापन करता येईल का?*

*दिव्यांग विद्यार्थ्यांना वेगळी CCE आहे का?*

*दिव्यांग विद्यार्थ्यांच्या परीक्षा कशा घ्याव्यात?*

*परीक्षेत बदल करावेत म्हणजे नेमके काय करायचे?*

*लेखी /तोंडी चाचणीला पर्याय काय?*

*कोणती नोंद कधी घ्यायची?*

*मूल्यमापनाशी संबंधित शासनाने कोणत्या तरतुदी केल्या आहेत?*

*वर्गशिक्षकानी कोणत्या पध्दतीने मूल्यमापन करावे?*

        या सर्व प्रश्नांची उकल करून घेण्यासाठी *आजच्या सत्रात राज्य प्रशिक्षक मा श्री नंदकिशोर बैरागी, केंद्रप्रमुख जिल्हा जळगांव* हे मार्गदर्शन करणार आहेत तेव्हा सोबतच्या लिंकवर क्लिक करून आज ठीक *सकाळी 11:00 वाजता*  जिल्हा तालुका व केंद्रस्तरावरील सर्व व्यावसायिक आणि आपल्या कार्यक्षेत्रातील *सर्व वर्गशिक्षक, विषय सहायक, पर्यवेक्षीय यंत्रणेला सहभागी  होण्यासाठी प्रोत्साहित करावे.*

https://youtu.be/CkqJjmgHkek

  आदेशावरून 
गटशिक्षणाधिकारी 
गट साधन केंद्र पं स किनवट

Tuesday, 27 October 2020

Vertual class kinwat

Vertual class kinwat

Vertual class karyashala kinwat

*जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था नांदेड आयोजित*

 *शिक्षकांसाठी वर्च्युअल क्लास कार्यशाळा*

https://youtu.be/r6LFvUD0vso
 *दिनांक 28 ऑक्टोबर 2020*

 *दुपारी 2  वाजता*
*सहभागी तालुका :- किनवट*

*व्हर्च्युअल क्लास तांत्रिक बाबी आवश्यक साहित्य,लाईव्ह डेमो लेसन,याची माहिती या कार्यशाळेतून होणार आहे तरी किनवट तालुक्यातील सर्व व्यवस्थापनाच्या सर्व माध्यमाच्या शिक्षकांनी खालील लिंक वर या कार्यशाळेत जॉईन व्हावे*


*जॉईन झाल्यानंतर आपण आपले नाव व शाळा Comment/chat मध्ये नोंदवावे*

*कार्यशाळा सुरू असताना काही  प्रात्यक्षिक करून पाहण्यासाठी स्वतःकडे दुसरा मोबाईल किंवा डिव्हाईस असेल तर सोबत ठेवावा.जेणेकरून प्रात्यक्षिक करून पाहता येईल*


         *प्राचार्य*
*जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था, नांदेड*

Diksha app

https://youtu.be/mJ0VS8IuJ_k

Friday, 23 October 2020

रजिस्ट्रेशन व अभिप्राय नोंदणी*

*रजिस्ट्रेशन व अभिप्राय नोंदणी*

  बालकांचे हक्क व सुरक्षितता  याबाबत राज्यातील इयत्ता 1 ली ते 12 वीच्या विद्यार्थ्यांना अध्यापन करणाऱ्या सर्व शिक्षकांसाठी एकाच वेळी यु ट्यूब लाईव्ह प्रशिक्षणाची उत्तर चाचणी व अभिप्राय लिंक भरण्याबाबत प्रशासनाच्या वतीने आपणास कळविण्यात आलेले होते परंतु सर्व्हर डाउन आसल्यामुळे अनेकजण या बाबीपासुन वंचित राहिले होते . 
  
*पासवर्ड* 
लॉगीन करण्यासाठी पासवर्ड कोणता आहे ही अनेकांकडुन विचारणा झाली व अनेकजण गोंधळुन गेले . 

  अध्ययन व अध्यापन बाबतची जी लिंक होती ती लिंक भरली आसेल तर तो पासवर्ड येथे टाकायचा आहे .

  अध्ययन व अध्यापन बाबतची लिंक काहीजणानी न  भरल्यामुळे आपणास पासवर्डची अडचण आली आहे .

  त्यासाठी आगोदर आपले खालील लिंक वर रजिस्ट्रेशन करुन घ्यावे . रजिस्ट्रेशन करताना ओटीपी यायला थोडा वेळ लागत आहे . ब्राउजरला बॅक न घेता ओटीपी चा एसएमएस येण्याची वाट पहावी व ओटीपी मिळताच ओटीपी टाकुन आपला नविन पासवर्ड तयार करुन घ्यावा .

  आपला युजर आयडी हा आपण सबमिट केलेला मोबाईल नंबर आहे आणि पासवर्ड हा आपण नविन तयार केलेला आसेल .

अध्ययन अध्यापन रजिस्ट्रेशन लिंक 
👇

https://covid19.scertmaha.ac.in


  हाच युजर आयडी व पासवर्ड टाकुन खाली दिलेल्या बालकाचे हक्क व सुरक्षितता याकार्यशाळेची उत्तर  चाचणी व अभिप्रायाची लिंक भरु शकता .


बालकांचे हक्क व सिरक्षितता या ऑनलाईन कार्यशाळेमध्ये सहभागी झालेल्या शिक्षकानी उत्तर चाचणी व आपला  अभिप्राय नोंदवण्यासाठीची लिंक 

👇👇👇👇
https://covid19.scertmaha.ac.in/Training.aspx

वरील लिंकवर अभिप्राय भरावयाचा आहे . 

                        

Live link 26 oct नवोपक्रम

26 Oct 3.30 to 6.00    - Touch here

26 Oct 3.30 to6.00

*राज्यस्तरीय नवोपक्रम अहवाल लेखन मार्गदर्शन कार्यशाळा* सर्वांसाठी एकाच वेळी *youtube लाईव्हच्या माध्यमातून घेण्यात येत आहे.*
*दिनांक- 26 ऑक्टो. 2020 रोजी दुपारी 3.30 ते 6.00 या वेळेत* 
https://www.youtube.com/channel/UCvAkeNF0s3p-mQDHsBvZvVw/live

या लिंक द्वारे *youtube लाईव्हच्या* माध्यमातून आपण प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा.

कार्यशाळा पूर्ण झाल्यानंतर  *कार्यशाळेसंदर्भातील फीडबॅक* https://tinyurl.com/feedinnovation
 लिंकवर भरण्यात यावा.

*संशोधन विभाग,*
*राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे*

हसत खेळत गणित &विद्यान/ आयसर

हसत खेळत / आयसर

आयसर / हसत खेळत

_*Colours which appear through the prism are to be derived from the Light of white one.- Issac Newton*_

*प्रिय विद्यार्थी,पालक,शिक्षक मित्रहो*,
*प्रकाश संकल्पना आणि प्रकाशाचे गुणधर्म,नियम.
*प्रकाशाचे संक्रमण,परावर्तन,अपवर्तन.
*प्रतिमांची निर्मिती,सूर्यग्रहण,चंद्रग्रहण कसे होते?इ.
 यासारख्या प्रकाश या संकल्पनेशी संबंधित *खेळ प्रकाशाचा* या सत्रात  उपलब्ध साहित्याचा वापर करून नवीन प्रयोग,कृतीतून हसत- खेळत विज्ञान समजून घेण्यासाठी घेऊन येत आहोत.👇

*मैत्री करूया विज्ञान गणिताशी* ऑनलाईन कार्यशाळा सत्र चौथे

*आयोजक*:- 
*राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे*
                  आणि 
*भारतीय विज्ञान शिक्षण व संशोधन संस्था, (आयसर), पुणे.*

*वेळ व दिनांक*
👉*शनिवार, दि. 24 ऑक्टोबर, 2020, 11:00 AM*

 *Title* - *खेळ प्रकाशाचा(Play of Light)*

*Youtube live link* https://youtu.be/zOecMiTtJIo

आपल्या परिचयातील सर्व विद्यार्थी, शिक्षक, पालक यांना सदर माहिती देण्यात यावी.

कार्यशाळेबाबतच्या प्रतिक्रिया आपण YouTube वर Comment Box मध्ये लिहाव्यात. तसेच iisersac2020@gmail.com
 या ई-मेल वर आपला कार्यशाळेविषयीचा अभिप्राय द्यावा.

*दिनकर पाटील*,
संचालक,
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे.

Vertual class

Vertual class

Video making team

🌎महाराष्ट्र राज्य शैक्षणिक व्हिडीओ निर्मिती टीम🌎

🟣इयत्ता पहिली व दुसरी साठी सचिञ उपयुक्त शैक्षणिक pdf files

👇https://marathiandhindigk.blogspot.com/p/pdf_3.html?m=1

🟡स्पर्धा परीक्षा व शिष्यवृत्ती परीक्षेसाठी उपयुक्त सर्व महत्त्वपूर्ण Pdf

👇https://marathiandhindigk.blogspot.com/p/pdf.html?m=1

🔵इयत्ता 1 ते 5 साठी उपयुक्त सचित्र english to marathi भाषांतरित जनरल नाॕलेजवर आधारित  pdf file 

👇https://marathiandhindigk.blogspot.com/p/marathi-pdf.html?m=1

🔴इंग्रजी ते हिंदी भाषांतरित महत्त्वपूर्ण सचित्र शैक्षणिक pdf files 

👇https://marathiandhindigk.blogspot.com/p/hindi-pdf.html?m=1

🟣Important Educational Pdf Files In English

👇https://marathiandhindigk.blogspot.com/p/english-pdf.html?m=1

       🌎महाराष्ट्र राज्य शैक्षणिक व्हिडीओ निर्मिती टीम🌎

अभ्यासमाला

दि.. २३ ऑक्टोबर २०२० वार -शुक्रवार

*शाळा बंद..पण शिक्षण आहे (अभ्यासमाला- १९३)*

नमस्कार विद्यार्थी मित्र-मैत्रिणींनो!

महाराष्ट्र राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री मा.ना.वर्षा गायकवाड यांच्या प्रेरणेने  राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे आपल्या अभ्यासासाठी विविध मार्गांचा अवलंब करत आहे.

यातील DIKSHA सोबत अभ्यासाचा हा एक प्रयत्न ...
 
*DIKSHA अँप लिंक*
https://bit.ly/dikshadownload

*आजचा विषय - इंग्रजी*

*इयत्ता - पहिली*
Topic - Let's Talk 1
http://bit.ly/31tnHau

Let's Talk 2
http://bit.ly/3m8yO0v

*इयत्ता -  दुसरी*
Topic - Let's speak 4
http://bit.ly/3ofwS89

*इयत्ता - तिसरी*
Topic - Action time
http://bit.ly/3opw40O

Let's speak
http://bit.ly/37ukNpR

*इयत्ता - चौथी*
Topic - A Garden of words
The Hare and The Tortoise
http://bit.ly/3mbuQ7c

*इयत्ता - पाचवी*
Topic - Activity of Rhyming word and months
http://bit.ly/3m9Rpt5

*इयत्ता - सहावी*
Topic - An Invisible Bench
Introduction and Activity
http://bit.ly/3oeAc3A

Activity on question-answer
http://bit.ly/3m2Jfmi

*इयत्ता - सातवी*
Topic - Teeny Tiny
Introduction and Explaination
http://bit.ly/37txjG1

Explanation of the story
http://bit.ly/35kfre1

*इयत्ता - आठवी*
Topic- The House Builder
http://bit.ly/37BNTU6

*इयत्ता- नववी*
Topic- Helen Keller and Anne Sullivan
Explain the next part of the story
http://bit.ly/31qKJyT

Discuss the question answers
http://bit.ly/3ogOpwM

*इयत्ता - दहावी*
Topic- A Lesson In Life From A Beggar
http://bit.ly/35lex10

*उपक्रम १८५*
आज आपण पालेभाज्यांचे महत्व जाणून घेणार आहोत. कोणकोणत्या प्रकारच्या पालेभाज्या असतात, पालेभाज्या खाण्याचे महत्व, तुम्हांला आवडणारी आणि न आवडणारी पालेभाजी कोणती याबद्दल विचार करा, आवश्यकता लागल्यास मोठयांकडून / शिक्षकांकडून माहिती मिळवा आणि मिळालेल्या माहितीचे  एकत्रीकरण करून ती इंग्रजीमध्ये लिहून काढा.

*उपक्रम १८६*
प्रत्येक ऋतूनुसार वेगवेगळी पालेभाजी उपलब्ध होत असते. तरी ऑक्टोबर मध्येच मिळते अशी कोणती पालेभाजी आहे याचे माहिती मिळवा.

*Stay home, stay safe!*

आपला
दिनकर पाटील,
संचालक
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे

Monday, 19 October 2020

live training

live training

The World's Best Data-Driven Website Marketing Tools - AddThis

The World's Best Data-Driven Website Marketing Tools - AddThis: Use smart and beautiful website marketing tools that allow you to personalize your visitors' experience and increase conversions.

Test

इयत्ता पहिली ते दहावी मराठी व सेमी,सर्व वर्गाच्या सर्व विषयांच्या स्वाध्याय व ऑनलाइन  सराव टेस्ट सोडवण्यासाठी खालील लिंकला क्लिक करा . 👍👇😊🏆🥇

*१ली*👇
https://www.godavaritambekar.com/p/i.html?m=1
*२री*
https://www.godavaritambekar.com/p/blog-page_19.html?m=1
*३री*
https://www.godavaritambekar.com/p/blog-page_26.html?m=1
*४थी*
https://www.godavaritambekar.com/p/blog-page_65.html?m=1
*५वी*
https://www.godavaritambekar.com/p/blog-page_64.html?m=1
*६वी*
https://www.godavaritambekar.com/p/blog-page_5.html?m=1
*७वी*
https://www.godavaritambekar.com/p/blog-page_32.html?m=1
*८वी*
https://www.godavaritambekar.com/p/blog-page_60.html?m=1

*९ वी*
https://www.godavaritambekar.com/p/blog-page_93.html?m=1

*१० वी*
https://www.godavaritambekar.com/p/blog-page_34.html?m=1

🎆🎇🌠🎆🎇🌠🎆🎇🌠
Visit to my website more educational knowledge:
https://www.godavaritambekar.com

Diksha& other

दि.. १९ ऑक्टोबर २०२० वार -सोमवार

*शाळा बंद..पण शिक्षण आहे (अभ्यासमाला- १८९)*

नमस्कार विद्यार्थी मित्र-मैत्रिणींनो!

महाराष्ट्र राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री मा.ना.वर्षा गायकवाड यांच्या प्रेरणेने  राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे आपल्या अभ्यासासाठी विविध मार्गांचा अवलंब करत आहे.

यातील DIKSHA सोबत अभ्यासाचा हा एक प्रयत्न ...
  
*DIKSHA अँप लिंक*
https://bit.ly/dikshadownload

*आजचा विषय - मराठी*

*इयत्ता - पहिली*
पाठ - चित्र बघ नाव सांग
http://bit.ly/2IIcUmn

*इयत्ता - दुसरी*
पाठ - चुली वरची खीर
http://bit.ly/2H23hi5

*इयत्ता - तिसरी*
पाठ - खजिना शोध
http://bit.ly/31zeQnZ

*इयत्ता - चौथी*
पाठ - गोष्ट पूर्ण करा
http://bit.ly/3o3DEOg

*इयत्ता - पाचवी*
पाठ - कारागिरी
http://bit.ly/3o1X8CX

*इयत्ता - सहावी*
पाठ - दुखणं बोटभर
https://bit.ly/3mb3yOD

*इयत्ता - सातवी*
पाठ - अनामविरा
http://bit.ly/2H9MlWL

*इयत्ता - आठवी*
पाठ - संत तुकाराम
http://bit.ly/2IHwEqg

*इयत्ता- नववी*
पाठ - प्रीतम
http://bit.ly/3o3mZKD

*इयत्ता - दहावी*
पाठ - सोनाली
http://bit.ly/3nXSlmd

*उपक्रम १७५*
आपण शाळा बंद झाल्यापासून मराठी भाषेमध्ये / विषयात कोणते नवीन शब्द, वाक्यप्रचार आणि वाक्य शिकलात याची यादी करा. त्यांचा अर्थ आपल्या शिक्षकांसमोर / पालकांसमोर मांडून तो बरोबर आहे का हे तपासा. 

*उपक्रम १७६*
आता तुम्ही यादी केलेल्या शब्दांना, वाक्यांना धरून एखादी गोष्ट किंवा कविता तयार करा आणि ती गोष्ट वा कविता आपल्या भावंडांसमोर / मित्र मैत्रिणींसमोर सादर करा आणि तिचा अर्थही समजावून सांगा. 

*Stay home, stay safe!*

आपला
दिनकर पाटील,
संचालक
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे

Sunday, 18 October 2020

Vertual class

https://youtu.be/oKCOcETJIAc

Vertual class

*जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था नांदेड आयोजित*

 *शिक्षकांसाठी वर्च्युअल क्लास कार्यशाळा*

 *दिनांक 19 ऑक्टोबर 2020*

 *सकाळी 11 वाजता*
*सहभागी तालुका :- नांदेड*

*व्हर्च्युअल क्लास तांत्रिक बाबी आवश्यक साहित्य,लाईव्ह डेमो लेसन,याची माहिती या कार्यशाळेतून होणार आहे तरी नांदेड तालुक्यातील सर्व व्यवस्थापनाच्या सर्व माध्यमाच्या शिक्षकांनी खालील लिंक वर या कार्यशाळेत जॉईन व्हावे*

*जॉईन झाल्यानंतर आपण आपले नाव व शाळा Comment/chat मध्ये नोंदवावे*

*कार्यशाळा सुरू असताना काही  प्रात्यक्षिक करून पाहण्यासाठी स्वतःकडे दुसरा मोबाईल किंवा डिव्हाईस असेल तर सोबत ठेवावा.जेणेकरून प्रात्यक्षिक करून पाहता येईल*

https://youtu.be/oKCOcETJIAc

         *प्राचार्य*
*जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था, नांदेड*

Test

*☯   प्रथम सत्र सराव प्रश्नपत्रिका  ☯*
📚━━━━━━━ ●◆● ━━━━━━📚
*☯       महाराष्ट्र शिक्षक पॅनल       ☯*
📚━━━━━━━ ●◆● ━━━━━━📚
  *ज्ञानज्योती सावित्रीबाई ब्लॉग अपडेट*
📚━━━━━━━ ●◆● ━━━━━━📚

*📋 1 ते 8 सराव प्रश्नपत्रिका👇🏻*
https://girishdarunte.blogspot.com/p/blog-page_956.html?m=1

*📋 1 ली सराव प्रश्नपत्रिका👇🏻*
http://girishdarunte.blogspot.com/p/1-httpsdrive_27.html?m=1

*📋 2 री सराव प्रश्नपत्रिका👇🏻*
http://girishdarunte.blogspot.com/p/1-4-httpsdrive_27.html?m=1

*📋 3 री सराव प्रश्नपत्रिका👇🏻*
http://girishdarunte.blogspot.com/p/1-4-httpsdrive_26.html?m=1

*📋 4 थी सराव प्रश्नपत्रिका👇🏻*
http://girishdarunte.blogspot.com/p/1-4-httpsdrive_80.html?m=1

*📋 5 ते 7 सराव प्रश्नपत्रिका👇🏻*
http://girishdarunte.blogspot.com/p/blog-page_293.html?m=1

📚━━━━━━━ ●◆● ━━━━━━📚
●            🇬​🇮​🇷​🇮​🇸​🇭            ​●
●         🇩​🇦​🇷​🇺​🇳​🇹​🇪​          ●
📚━━━━━━━ ●◆● ━━━━━━📚

*📋 1 ते 4 सेमी सराव प्रश्नपत्रिका👇🏻*
http://girishdarunte.blogspot.com/p/1-4-httpsdrive.html?m=1

*📋 अध्ययन निष्पत्ती नमुना प्रश्नसंच👇🏻*
http://girishdarunte.blogspot.com/p/1710-936-pm-dj9-chavan-sir-httpswww.html?m=1

*📋 1 ते 7 संकलीत प्रश्नपत्रिका👇🏻*
http://girishdarunte.blogspot.com/p/httpsdrive_19.html?m=1

*📋 1 ते 4 सेमी नमुना प्रश्नपत्रिका👇🏻*
http://girishdarunte.blogspot.com/p/httpsdrive_56.html?m=1

*📋 1 ते 4 संकलित नमुना प्रश्नपत्रिका👇🏻*
http://girishdarunte.blogspot.com/p/httpsdrive_47.html?m=1

 📚━━━━━━━ ●◆● ━━━━━━📚
                    *👨🏻‍🏫 ब्लॉगर 👨🏻‍🏫*
.                     *गिरीष दारुंटे*
           *व्ही. एन. नाईक हायस्कुल*
                 *मनमाड  ( नाशिक )*
📚━━━━━━━ ●◆● ━━━━━━📚
*☯    शैक्षणिक ग्रुपवर पुढे पाठवा    ☯*

PPT

https://youtu.be/VE0oZenZIs0

Navaratri

Navaratri

Friday, 16 October 2020

1 To 8 class app

​​┄┅════❁⚜⚜❁════┅┄​
       🍁 *इयत्ता 1 ते 8 ॲप्स* 🍁
    〰➖〰➖〰➖〰➖〰
      🏠 *स्मार्ट शाळा स्मार्ट विद्यार्थी* 
   ●═══════〇═══════●
 🥳 *मराठी अंकलिपी*
https://play.google.com/store/apps/details?id=com.videokatta.sohu
   ●═══════〇═══════●
1️⃣ *इयत्ता पहिली* 
https://play.google.com/store/apps/details?id=com.videokatta.standardone
   ●═══════〇═══════●
2️⃣ *इयत्ता दुसरी*
https://play.google.com/store/apps/details?id=com.videokatta.youtube2
   ●═══════〇═══════●
3️⃣ *इयत्ता तिसरी*
https://play.google.com/store/apps/details?id=com.videokatta.tisari
   ●═══════〇═══════●
4️⃣ *इयत्ता चौथी*
https://play.google.com/store/apps/details?id=com.videokatta.chauthi
   ●═══════〇═══════●
5️⃣ *इयत्ता पाचवी*
https://play.google.com/store/apps/details?id=com.videokatta.pachavi
   ●═══════〇═══════●
6️⃣ *इयत्ता सहावी*
https://play.google.com/store/apps/details?id=com.videokatta.sahavi
   ●═══════〇═══════●
7️⃣ *इयत्ता सातवी*
https://play.google.com/store/apps/details?id=com.videokatta.satavi
   ●═══════〇═══════●
  8️⃣ *इयत्ता आठवी*
https://play.google.com/store/apps/details?id=com.videokatta.athavi

📘 *अभ्यास PDF*
https://play.google.com/store/apps/details?id=com.videokatta.my_pdf
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
   ●═══════〇═══════●
*नवीन अपडेट साठी ग्रुप जॉईन करा*
https://t.me/videokatta1
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬          
        ※══❖▩ஜ ۩۩ ஜ▩❖══
*आपल्या इतर शैक्षणिक ग्रुपवर शेअर करा.*                 
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬

Thursday, 15 October 2020

SCERT live

https://www.facebook.com/100013793190398/posts/984120218724409/?sfnsn=wiwspmo

MahaSCERT facebook page

https://m.facebook.com/MahaSCERT

आकारिक मुल्यमापन

*╭═✺══༺☬༻══✺═╮*
      *आकारिक मूल्यमापन* 
     *चाचणी पेपर प्रथम सत्र*
*╰═✺══༺☬༻══✺═╯*
▬▬▬▬ஜ۩👑۩ஜ▬▬▬▬ 
        🙏 *इयत्ता १ ली ते ५ वी* 🙏
▬▬▬▬ஜ۩🙏🏻۩ஜ▬▬▬▬

🎯 *इयत्ता - पहिली सर्व विषय*
http://educationalmaharashtra.blogspot.com/p/blog-page_66.html?m=1

🎯 *इयत्ता - दुसरी सर्व विषय*
http://educationalmaharashtra.blogspot.com/p/blog-page_38.html?m=1

🎯 *इयत्ता - तिसरी सर्व विषय*
http://educationalmaharashtra.blogspot.com/p/blog-page_62.html?m=1

🎯 *इयत्ता - चौथी सर्व विषय*
http://educationalmaharashtra.blogspot.com/p/blog-page_73.html?m=1

🎯 *इयत्ता - पाचवी सर्व विषय*
http://educationalmaharashtra.blogspot.com/p/blog-page_940.html?m=1

💧💧💧💧💧💧💧💧

Saturday, 10 October 2020

शिष्यव्रूत्ती

श्रीमान सर्व,
⚽पूर्व माध्यमिक माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा फेब्रुवारी 2020 चा अंतरिम (तात्पुरता) निकाल घोषित कर ण्यात आलेला आहे.⚽www.mscepune.in  व  https://puppss.mscescholarshipexam.in या संकेतस्थळावर तात्पुरता निकाल घोषित करण्यात आलेला आहे .⚽तरी आपण शाळा लॉगिन वर सर्व विद्यार्थ्यांचा तात्पुरता निकाल पाहू शकता, ⚽सदरील शाळेच्या पोर्टलवर विद्यार्थ्यांची गुणपडताळणी फॉर्म दिलेला आहे .⚽संबंधित मुख्याध्यापकाने शाळा पोर्टल वरच परीक्षा परिषदेच्या संकेतस्थळावर जाऊन विद्यार्थ्यांची गुणपडताळणी चा फॉर्म भरावा ⚽विद्यार्थ्याचे नाव ,वडिलांचे नाव, शहरी-ग्रामीण अभ्यासक्रम ,इत्यादीमध्ये चुका असतील तर आपण दुरुस्ती करू शकता. ⚽गुण पडताळणी चा शेवटचा दिनांक --  20.10.2020 आहे. यानंतर तीस दिवसा मध्ये शाळेच्या स्कूल पोर्टल वर विद्यार्थ्यांचे गुण पडताळणी चा निकाल देण्यात येईल, याची नोंद घ्यावी ⚽सदरील मेसेज सर्वत्र प्रसिद्ध करावा.
⚽नोट:- हा निकाल अंतरिम तात्पुरत्या स्वरूपाचा आहे यामध्ये विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती धारक घोषित केलेले नाही कृपया याची नोंद घ्यावी. ⚽पात्र-अपात्र ला पास-नापास असे समजावे. कृपया पात्र म्हणजे शिष्यवृत्तीधारक असे समजण्यात येऊ नये याची सर्वांनी दक्षता घ्यावी. 
           
 आदेशावरून, शिक्षणाधिकारी प्रा. जिल्हा परिषद ,नांदेड.

शिष्यव्रूती निकाल

💐 _*शिष्यवृत्ती परीक्षा निकाल 2020*_  💐


👍 *कोणत्याही शाळेचा निकाल पुढील लिंक वरून बघा. लिंक मध्ये फक्त युडायस कोड बदला.. अन्य काहीही बदलू नका.*  _(लिंक मध्ये दिलेला युडायस कट करून त्याऐवजी आपल्या शाळेचा युडायस टाका.)_

👉 *इयत्ता पाचवी लिंक*
👇



http://puppss.mscescholarshipexam.in/interimresultlive_feb20/SchoolResult/AllStudentsFor5th?Udisecode=27260600901

➖➖➖➖➖➖➖➖
👉 *इयत्ता आठवी निकाल लिंक*

👇


http://puppss.mscescholarshipexam.in/interimresultlive_feb20/SchoolResult/AllStudentsFor8th?Udisecode=2726000901


_अशा पद्धतीने आपल्या शाळेचा पूर्ण निकाल ओपन होईल. Print ला Click करुन सर्व विद्यार्थ्यांचा निकाल डाऊनलोड करता येईल._

Tuesday, 6 October 2020

वर्ड स्पेस वीक

*वर्ल्ड स्पेस वीक २०२० च्या निमित्ताने*
🟡 *वेबीनार*

आज ६ ऑक्टोबर संध्याकाळी ७ वाजता

*विषय - भारताचे पृथ्वी निरीक्षण उपग्रह*

Link:http://meet.google.com/rnk-kbnn-veh

*KYF expert's webinar on India's Earth's Observation Satellites*
*Speakers: Mr.Vijay Vaishampayan*
*Member, Kalpana Youth Foundation*and   Ms.Ketki Jakatdar*
*Member,Kalpana Youth Foundation*

Both will be explaining Information about India's Earth Observation Satellites 

Webinar date and Time:   Tuesday 6th  October @7 PM.

Webinar Link:http://meet.google.com/rnk-kbnn-veh

Saturday, 3 October 2020

Zp live channel

Zp live channel

Regeneration education 4.0

https://www.onthegomodel.com/free-education-for-children?utm_source=invite&utm_medium=Super%2030&utm_campaign=Dr-APJ%20-%20Dr-APJ%20-%20Dattatreya%20Shinde#Register

Education 4.0

*आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या इयत्ता 5 ते 10 वीच्या विद्यार्थ्यांना  आय बी हब्ज, हैदराबाद यांच्यामार्फत देशातील 1 करोड विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाचे Education 4.0 मोफत मिळण्याची सुवर्णसंधी.*
यासाठी आपण आपल्या परिसरातील गरीब विद्यार्थ्यांची माहिती स्वतः भरू शकता. इतरांना ही माहिती पाठवून त्यांच्या आयुष्यात मोलाची शैक्षणिक भर घालू शकता.
*15 ऑक्टोबर 2020 पासून पहिली बॅच सुरू होणार आहे.*
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

*यासाठी लिंकमध्ये  खालील माहिती भरणे आवश्यक आहे.*
1. फॉर्म भरणाराचे नाव ( विद्यार्थ्याचे नाही )-
2. फॉर्म भरणाराचा मोबाईल नंबर
3. फॉर्म भरणाराचा मेल आयडी
4. फॉर्म भरणाचा व्यवसाय
*विद्यार्थ्यांची माहिती*
1. विद्यार्थ्याचे पूर्ण नाव      
2. लिंग- 
3. इयत्ता- 5 वी ते 10 वी
4. शाळा प्रकार- सरकारी, खाजगी, इतर
5. शाळेचे संपूर्ण नाव
6. फॉर्म भरणारा व विद्यार्थी यांच्यामध्ये असलेला संबंध
7. पालकाचे पूर्ण नाव
8. पालकाचा फोन क्रमांक-
9.राज्य   10.जिल्हा  11.शहर
12.पीनकोड
13. विद्यार्थ्याकडे स्मार्टफोन, टॅबलेट, लॅपटॉप किंवा कॉम्प्युटर आहे का?
14. तुम्हाला काही विशेष सांगायचे असल्यास.

*खालील निळ्या लिंक वर क्लिक करून आपण माहिती भरू शकता.*
https://bit.ly/33lc1Ic

ही पोस्ट वाचणार्‍या प्रत्येक शिक्षक आणि पालकास विनंती आहे की ही माहिती जास्तीत जास्त शेअर करा.
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

शिक्षण / कोरोना काळातील

https://youtu.be/HsWUhT1cyU4

IISER pune math& science

https://www.youtube.com/c/IISERPuneScienceActivityCentre

धूमकेतू Dhumketu 2025