Youtube

Youtube
Chanel

Sunday, 28 November 2021

certificate

नमस्कार..! प्रवासात कुठेही लसीकरणाच्या सर्टिफिकेटची मागणी केली जाते. 1 मिनिटात  सर्टिफिकेट मिळविण्यासाठी *9013151515* हा नंबर आपल्या मोबाईलमधे सेव्ह करा आणि व्हॉट्सअॅपमध्ये *certificate* असं टाईप करा. त्वरित कोविड लसीकरण प्रमाणपत्र मिळेल. हा केंद्र सरकारचा एक अत्यंत स्तुत्य उपक्रम आहे. आपली खात्री झाल्यावर कृपया हा मेसेज जरूर पुढे पाठवा.
🙏

👆👆🌹👆🌹🌹🌹🌹👆*मा. शिक्षणाधिकारी, मनपा,गटशिक्षणाधिकारी, शिक्षण विस्तार अधिकारी, केंद्र प्रमुख, साधन व्यक्ती, विषय तज्ज्ञ, विशेष शिक्षक (सर्व) आपल्या कार्यक्षेत्रातील सर्व 100% शिक्षकांना या ऑनलाईन प्रशिक्षणात उपस्थित राहण्याबाबत आदेशीत करावे. SCERTM, पुणे यांच्या कडून तयार करण्यात आलेल्या शिक्षक मार्गदर्शक पुस्तिका व विद्यार्थी मित्र पुस्तिका संदर्भ म्हणून सर्वांसाठी उपयुक्त आहेत. हे प्रशिक्षण सर्वांसाठी उपयुक्त आहे. करिता या प्रशिक्षणात आपल्या कार्यक्षेत्रातील 100% मुख्याध्यापक व शिक्षक उपस्थित राहतील अशी व्यवस्था करावी.

Sunday, 21 November 2021

Homi Bhabha Exam

*Homi Bhabha Exam Suspended, अधिकाऱ्यांशी Call झाला,अखेर परीक्षा Suspended,पुन्हा होणार,काळजी करू नका👇*

https://youtu.be/vUqbB7f1m5M

*Homi Bhabha Online Exam सुरु करण्याआधीचा मास्टर प्लॅन व पेपर सोडवतानाचा Mind Set असाच ठेवा... Big Exam Strategy👇*

https://youtu.be/oayv15QpWh8

*👆 100पैकी100मिळनारच👍*
Motivational Video👍
*Dr. Homi bhabha Exam Link अपडेट्स.*
*लिंक मिळाली नाही,आता काय करावे👇*

https://youtu.be/jEUB-q1Fbug

*रोज Live फ्री मार्गदर्शन,ध्येय राज्यस्तरीय सिलेक्शन*.उपक्रम...🙏
*शनिवार दि.20/11/2021रोजी सकाळी 5 ते 8:00 पर्यंत झालेला Live क्लास 👇*
डॉ.होमी भाभा बालवैज्ञानिक परीक्षा तयारी(Part-51)6वी व 9वी साठी *Homi Bhabha Exam Rapid Study- जीवशास्त्र(Biology)संपूर्ण प्रकरणे एकाच ठिकाणी*.. खालील लिंकवर उपलब्ध आहे.👇

https://youtu.be/-X3JQQGsywI

*शुक्रवार दि.19/11/2021रोजी सकाळी 5 ते 8:00 पर्यंत झालेला Live क्लास 👇*
डॉ.होमी भाभा बालवैज्ञानिक परीक्षा तयारी(Part-49)6वी व 9वी साठी *Homi Bhabha Exam Rapid Study- रसायनशास्त्र (Chemistry)संपूर्ण प्रकरणे एकाच ठिकाण*.. खालील लिंकवर उपलब्ध आहे.👇
https://youtu.be/QoqUugXzFi4

*गुरुवार दि.18/11/2021रोजी सकाळी 5 ते 7:15 पर्यंत झालेला Live क्लास 👇*
डॉ.होमी भाभा बालवैज्ञानिक परीक्षा तयारी(Part-49)6वी व 9वी साठी *Homi Bhabha Exam Rapid Study- भौतिकशास्त्र(Physics)संपूर्ण प्रकरणे एकाच ठिकाण*.. खालील लिंकवर उपलब्ध आहे.👇

https://youtu.be/_tIBfSpUOiA
*homi bhabha परीक्षेचा शेवटच्या काही दिवसांत असाच अभ्यास करा,या वेळापत्रकाने 100% रिव्हिजन करून🏅मिळवा..👇*

https://youtu.be/yC_jGlneYYQ

👆100पैकी100गुण मिळणारचं...

*🥇हमे गोल्ड मेडल लाना है*
*डॉ. होमी भाभा बालवैज्ञानिक परीक्षेचा अभ्यास कसा करावा..???..कोणती पुस्तके वापरावीत*
6वी व 9वी साठी...4थी,5वी,7वी,8वी पासून तयारी करा...

https://youtu.be/A4UaW-pmk3s

👆Stage-1 मध्ये 100 पैकी 100गुण मिळणारचं 👍
*डॉ.होमी भाभा परीक्षा संपूर्ण अभ्यास... एकाच ठिकाणी👇*..आत्तापर्यंतचे झालेले सर्व 49 Part👇
https://youtube.com/playlist?list=PLCDmX06i-IxE4q_WNhNUku1ZBX3lLa4e5

*Part-1
https://youtu.be/3A2DT56D9f4
*Part-2
https://youtu.be/oHwKh_zoDXs
*Part-3
https://youtu.be/CFGAwduyQJw
*Part-4
https://youtu.be/j_BDWySb2r4
*Part-5
https://youtu.be/5Unr32hxxVc
*Part-6
https://youtu.be/LRbEIdTCH4A
*Part-7
https://youtu.be/X5wvMLeEe6I
*Part-8
https://youtu.be/lPOaZlyJkDE
*Part-9-संपूर्ण प्रयोग 
https://youtu.be/R_AePw35TvA
*Part-10
https://youtu.be/3ZSYFjAUDBk
*Part-11
https://youtu.be/IpqUtZCevzw
*Part-12
https://youtu.be/vhb8tdUtCBk
*Part-13
https://youtu.be/t_l-Rpi8IWQ
*Part-14
https://youtu.be/kCgkx2qTVds
*Part-15
https://youtu.be/bzWyFbtRTdc
*Part-16
https://youtu.be/sUN-Fr48esQ
*Part-17
https://youtu.be/mRvJuOrIMYE
*Part-18
https://youtu.be/ck8AhjhgCeI
*Part-19
https://youtu.be/P3Sw_LZ7RRo
*Part-20
https://youtu.be/pFKRFh6HLMc
*Part-21
https://youtu.be/5MV_GZQjAmA
*Part-22
https://youtu.be/OSuY-BQ6plE
*Part-23
https://youtu.be/0H6U29T0fSY
*Part-24
https://youtu.be/4JeGfX7guCU
*Part-25
https://youtu.be/f3Ct3f8sZC4
*Part-26
https://youtu.be/Vc_RPagL_Z0
*Part-27
https://youtu.be/3ygP50mMrBc
*Part-28
https://youtu.be/6jXZw3DKA2A
*Part-29
https://youtu.be/EdLBB_bo85U
*Part-30
https://youtu.be/7d_qpOc2mpM
Part-31
https://youtu.be/7nRF5aPZPWg
Part-32
https://youtu.be/dfYAopmtDwk
Part-33
https://youtu.be/ggM0Atq0NYM
Part-34
https://youtu.be/dh_v2Nyd0Ms
Part-35
https://youtu.be/U_yJedvts_U
Part-36
https://youtu.be/6cr6e-VQwtk
Part-37
https://youtu.be/8DmgdHKJ7QM
Part-38
https://youtu.be/vBNRms0NI-8
Part-39
https://youtu.be/dDw5uagTV9s
Part-40
https://youtu.be/jaAVjcNLkJo
Part-41
https://youtu.be/SlQob0umc64
Part-42
https://youtu.be/v6Mpd3uLOZY
Part-43
https://youtu.be/XTHd7Aaq5N4
Part-44
https://youtu.be/asdw6pBwoZ0
Part-45
https://youtu.be/RttnL6JtLTY
Part-46
https://youtu.be/MTN08DFGhmw
Part-47
https://youtu.be/-6YyHVnJI1Y
Part-48
https://youtu.be/8vQQU7qv3a8
Part-49
https://youtu.be/_tIBfSpUOiA
Part-50
https://youtu.be/QoqUugXzFi4
Part-51
https://youtu.be/-X3JQQGsywI
रोजच्या मोफत Live साठी Subscribe करून बेलवर क्लिक करा...
*संपर्कातील सर्व शैक्षणिक ग्रुपवर पाठवा🙏*
*संपर्कातील सर्व शैक्षणिक ग्रुपवर पाठवा🙏*

Friday, 19 November 2021

आई बाबांची शाळा लिंक

आई बाबांची शाळा लिंक

आई बाबांची शाळा

[19/11, 7:25 pm] sanjay Kamble: *जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था नांदेड व शिक्षण विभाग,जिल्हा परिषद,नांदेड* 

*आई बाबांची शाळा पालक ऑनलाईन संवाद*

खालील zoom link वर नांदेड जिल्हयातील खालील तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेतील 1 ली व 2 री ला अध्ययन करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी जॉईन व्हावे....

*दिनांक - 20/11/2021*
*वेळ - सकाळी 9 ते 10*

सहभागी तालुके - 
1) मुदखेड
2) मुखेड
3) किनवट
4) माहूर

Zoom link- 

https://zoom.us/j/6100358986?pwd=S2pINWMzeVMwSDhpOHQ0OHdyNWxkdz09

*Zoom link full झाल्यावर संबंधित तालुक्यातील उर्वरित पालक, सर्व शिक्षक आणि साधनव्यक्ती यांनी खालील youtube live link वर जॉईन व्हावे.*

bit.ly/dietnanded

प्राचार्य 
DIET नांदेड.
[19/11, 7:33 pm] sanjay Kamble: मा.शिविअ,/मा.केद्रं प्रमुख,शिक्षण विभाग,पं.स.किनवट यांना माहीती व कार्यवाहीस्तव सादर.

Friday, 12 November 2021

Best online Preparation

Best IAS Websites for UPSC Civil Services Exam Online Preparation

1. *insightsonindia.com*
2. *clearias.com*
3. *Mrunal.org*
4. *gktoday.in*
5. *currentaffairsonly.com*
6. *cleariasexam.com*
7. *IASexamportal.com*
8. *visionias.wordpress.com*
9. *swapsushias.blogspot.in*
10. *iaspassion.com*
11. *iasscore.in*
12. *iaskracker.com*
13. *jagranjosh.com*
14. *UPSCguide.com*
15. *CivilServiceIndia.com*
16. *ias100.in*
17. *jeywin.com*
18. *civilsdaily.com*
19. *onlinegk.com*
20. *iasaspirants.com*
21. *iaspaper.in*
22. *iasexams.com*
23. *tcyonline.com*
24. *testfunda.com*
25. *byjusclasses.com*

IAS Forum Websites
1. *iasforums.com*
2. *upscforums.com*
3. *forumias.com*
4. *indianofficer.com*
5. *interviewprep4ias.com*
6. *upscdiscussions.com*

IAS Toppers Blogs
1. *thesupermanreturns.wordpress.com*
2. *rijubafna.com*
3. *youtube.com/user/unacademy*
4. *lohitmatani.wordpress.com*
5. *iasdream.com*
6. *jhinujha.wordpress.com*

Useful Government Websites For Civil Service Preparation *
1. *ncert.nic.in* – Download NCERT Texts as PDF.
2. *nios.ac.in* – Download NIOS Online Materials.
3. *egyankosh.ac.in* – Download IGNOU Books.
4. *yojana.gov.in* – Download Yojana and Kurukshetra Magazines.
5. *upsc.gov.in* – Official Website of UPSC.
6. *pib.nic.in* – Press Information Bureau Website, for government updates.
7. *prsindia.org* – PRS Website for tracking bills in Parliament.
8. *idsa.in* – IDSA website for Defense and Foreign relations.
9. *gatewayhouse.in* – Indian Council for Global relations.
10. *envfor.nic.in* – Ministry of Environment and Forests.
11. *mea.gov.in* – Ministry of External Affairs.
12. *indiabudget.nic.in* – Download Budget and Economic Survey.
13. *ptinews.com* – Press Trust of India.
14. *pdgroup.upkar.in* – Pratiyogita Darpan Magazine.
15. *ibef.org* – India Brand Equity Foundation for economy and business.
16. *vikaspedia.in* – Knowledge initiative by InDG.
17. *makeinindia.com* – Make in India initiative for manufacturing related info.

Thursday, 11 November 2021

11November

*राष्ट्रीय शिक्षण दिन:*
 11 नोव्हेंबर

     देशात स्वतंत्र भारताचे पहिले शिक्षणमंत्री मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी 11 नोव्हेंबर हा दिवस *‘राष्ट्रीय शिक्षण दिन’* म्हणून साजरा करतात.

शिक्षणाचे महत्त्व लक्षात घेऊन देशभरात त्याचा प्रचार करण्याच्या उद्देशाने हा दिवस साजरा करतात.

मौलाना अबुल कलाम आझाद हे एक स्वातंत्र्य सेनानी आणि स्वतंत्र भारताचे पहिले शिक्षणमंत्री होते. त्यांनी दिनांक 15 ऑगस्ट 1947 ते 2 फेब्रुवारी 1958 या काळात शिक्षणमंत्री म्हणून देशाची सेवा केली. त्यांचा सन्मान करीत सन 2008 पासून देशात राष्ट्रीय शिक्षण दिन साजरा केला जात आहे.
शिक्षण क्षेत्रात त्यांनी दिलेल्या योगदानाबद्दल मौलाना अबुल कलाम आझाद यांना भारतरत्न हा देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार देण्यात आला.

देशात IIT, IISc आणि स्कूल ऑफ आर्किटेक्चर अँड प्लानिंग यासारख्या प्रमुख शैक्षणिक संस्था स्थापन करण्यामागे त्यांचे मोलाचे योगदान ठरले आहे. AICTE आणि UGC सारख्या सर्वोच्च संस्था स्थापन करणारे ते प्रमुख व्यक्ती होते. विनामूल्य प्राथमिक शिक्षण मिळावे हे उद्दिष्ट ठेवून त्यांनी राष्ट्रीय शिक्षण प्रणालीची स्थापना केली.

ललित कला अॅकॅडमी, साहित्य अकादमी आणि अश्या बर्‍याच शैक्षणिक संस्थांची त्यांनी स्थापना केली होती. व्यवसायिक प्रशिक्षण आणि माध्यमिक शिक्षणाच्या विविधतेवरही त्यांनी भर दिला.

भारतीय शिक्षणाबाबत

देशात साक्षरतेचे प्रमाण 74.04 टक्के आहे.
मूलभूत हक्क म्हणून 6 ते 14 वर्षे वयोगटातल्या सर्व मुला-मुलींना मोफत व सक्तीचे शिक्षण देण्यासाठी सरकारने 2002 साली देशात “सर्व शिक्षा अभियान” सुरू केले. या धोरणामुळे हजारो नवीन सरकारी शाळा स्थापन केल्या गेल्या.
ग्रामीण पालकांनी त्यांच्या पाल्यांना शाळेत पाठविण्यास नकार दिला. तेव्हा ‘मध्यान्ह भोजन’ योजना तयार करण्यात आली. ‘मध्यान्ह भोजन’ योजना अनेक दशकांपासून वापरली जात आहे. 2001 साली सर्वोच्च न्यायालयाने हा आदेश दिला की "सरकारी प्राथमिक शाळांमध्ये किमान 200 दिवस दररोज किमान 300 कॅलरी आणि 8-12 ग्रॅम प्रथिने मिळणारे अन्न द्यावे”.
मे महिन्यात सरकारने नवीन शैक्षणिक धोरण तयार केले आणि 2030 सालापर्यंत शिक्षणावरील एकूण सरकारी खर्च 10 टक्क्यांवरून 20 टक्क्यांपर्यंत वाढण्याची अपेक्षा आहे. हिमाचल प्रदेश आणि केरळ या राज्यांनी इतर राज्यांच्या तुलनेत शिक्षणावर जास्त खर्च केलेला आहे.

Sunday, 7 November 2021

NAS OMR SHEET

https://youtu.be/I4K6xMKcOsU

NAS OMR SHEET कशी भरावी? कशी असेल? व शिक्षक , विदयार्थी मार्गदर्शक सूचना

दि-12/11/2021 NAS साठी उपयोगी

इ- 3 री,
इ- 5 वी,
इ- 8 वी,
इ- 10 वी
शिक्षक, विध्यार्थ्यासाठी उपयुक्त माहिती

व्हिडिओ पूर्ण पहा.
👉👉👉👉👉👉👉
आपल्या शिक्षक मित्र व मुलांना अभ्यासासाठी व्हिडीओ पाहण्यासाठी शेअर करा.
👍like करा.
👉share करा.
👆 subscribe करा.
🔔 click करा.
✍️ comment ✍️

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

Saturday, 6 November 2021

NAS EXAM

🪂 *NAS EXAM साठी सराव प्रश्नपत्रिका*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🍧 *नमुना सराव संच व प्रश्नपत्रिका*
👉 https://bit.ly/NAS_PAPER
        वरील लिंक वर आणखी प्रश्नपत्रिका अपलोड होतील.
🍧 *कोण बनेल संकलित टॉपर?*
        शेवटचे चार दिवस बाकी..
👉 https://bit.ly/30TH4Mr
🍧 *१ ते ८ संपूर्ण दिवाळी अभ्यास*
👉 https://bit.ly/NAS_Diwali_Study

🙏🏻 *गुरुमाऊली एक शैक्षणिक चळवळ*
🌞 *सर्व शैक्षणिक ग्रुप वर शेअर करा*

Friday, 5 November 2021

तंत्र दीपोत्सव 2021

*🖥️ महाराष्ट्र तंत्रस्नेही शिक्षक समूह 🖥️*
🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🔊🔊🔊🔊🔊🔊🔊🔊

    🏮  *तंत्र दीपोत्सव 2021 भव्य  प्रकाशन सोहळा निमंत्रण पत्रिका* 🏮

        *MTS महाराष्ट्र तंत्रस्नेही शिक्षक समूह निर्मित Online तंत्र दीपोत्सव 2021 Digital अंक प्रकाशन सोहळा आज दिनांक 05 नोव्हेंबर 2021 रोजी शुक्रवार,सायंकाळी ठिक 8.00 वाजता ONLINE ZOOM App तसेच Youtube Live वर आयोजित करण्यात आलेले आहे.*

सदरील कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण
👇🏻👇🏻👇🏻

🏮 *कार्यक्रमाचे अध्यक्ष* 
*मा.डॉ.श्री.ई.वायुनन्दन साहेब*  ( कुलगुरू , यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक , महाराष्ट्र. )

     🏮 *प्रमुख अतिथी* 🏮
*मा.श्री.राजेश क्षीरसागर साहेब* 
( शिक्षण उपसंचालक ,  अल्पसंख्याक व प्रौढ शिक्षण संचालनालय पुणे, महाराष्ट्र )

विषय -  *"MTS तंत्र दिपोत्सव Diwali दिवाळी अंक प्रकाशन सोहळा"*
Time: Nov. 5, 2021 आज संध्याकाळी 8 PM वाजता

Join Zoom Meeting
https://us02web.zoom.us/j/81492442944?pwd=NE84SWNiN3pFQXJ3UzR2bTdDbXRqUT09

Meeting ID: 814 9244 2944

Passcode: *diwali*


*तरी MTS अर्थात महाराष्ट्र तंत्रस्नेही शिक्षक समूहाच्या सर्व माध्यमावर हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे... सदरील कार्यक्रमास समूहाच्या वतीने आपणांस आग्रहाचे निमंत्रण*

🥇🥈🥉🥇🥈🥉🥇🥈🥉
📲 *तंत्रज्ञानाची धरुनी वाट,*
*महाराष्ट्र करू स्मार्ट* 📡📲

धूमकेतू Dhumketu 2025