Tuesday, 25 May 2021
Tuesday, 18 May 2021
SaNOtize
*कॅनडाची कंपनी SaNOtize ने नाकात टाकण्याचा स्प्रे विकसित केला आहे. तो स्प्रे COVID व्हायरसला मारतो अस त्यांच्या टेस्टिंग मधून सिद्ध झालाय.* UK ने त्यांना भली मोठी order दिली आहे अस समजते. *भारतात देखील त्याबद्दलच्या हालचाली सुरु झाल्यात.*
तर, काय आहे या स्प्रे मध्ये? *यात Nitric Oxide नावाचा वायू आहे.* SaNOtize च्या वेबसाईटवर Nitric Oxide चे फायदे दिलेले आहेत,
१. Antibacterial
२. Antiviral
३. Antifungal
४. Anti-inflammatory
५. Increase blood flow
६. Enhanced wound healing
*या स्प्रे ची किमंत १ डॉलर म्हणजे जवळपास १०० रु येऊ शकते.* १०० रुपयात हे औषध ३ दिवस पुरते. समजा १३० पैकी १०० कोटी लोकांनी हा स्प्रे विकत घेतला तर १०००० कोटी रुपयाचा व्यवसाय एकाच वेळी होऊ शकतो!
*पण, समजा हा Nitric Oxide जर फुकट मध्ये मिळत असेल तर?*
*हो, Nitric Oxide निसर्गाने आपल्याला फुकटात दिला आहे पण त्यासाठी आपल्याला प्राणायामाचे फक्त २ प्रकार रोज सकाळी फक्त १०-१५ मिनिटे करायचे आहे.*
*त्यातला एक प्राणायाम म्हणजे भ्रमरी प्राणायाम (षण्मुखी मुद्रा)!!* भ्रमरी म्हणजे भुंगा. भुंगा जसा जसा गुणगुणतो तसेच आपल्याला करायचे आहे. *मुळात या प्राणायामात ओमचा उच्चार करायचा आहे.*
*त्यासाठी अगोदर पद्मासनात बसायचं. दोन्ही अंगठ्याने दोन्ही कान बंद करायचे आणि दोन्ही हातांच्या तीन बोटांनी डोळे बंद करायचे.*
आणि त्याचवेळी *ओssssssssssमsssssssssss उच्चार करायचा आहे. “ओ” म्हणतांना तोंड उघड करायचे आणि मsssssssssss म्हणतांना तोंड बंद करून आवाज आतल्या आत घुमवायचा आहे.*
*मssssहssssssssहssssहssss असा आवाज घुमवायचा आहे. असे केल्याने respiratory system मध्ये १५ पट जास्त Nitric Oxide निर्माण होतो. या Nitric Oxide मुळे respiratory system मध्ये जी काही विषबाधा आहे ती नष्ट होतेच त्याचसोबत फुफुसांची ऑक्सिजन शोषून घेण्याची क्षमता खूप वाढते. शरीरात ऑक्सिजन वाढून रक्तदाब कमी होतो. या भ्रमरी प्राणायामाचे फायदे कोविड treatment मध्ये दिसून आले आहे.*
*एकतर, रक्तातील ऑक्सिजन वाढवण्याचा सोपा उपाय म्हणजे भ्रमरी प्राणायाम! रोज करायला सुरुवात करा. कदाचित पुढच्या काळात ऑक्सिजनचा तुटवडा भासू शकतो.*
*रोज शंखनाद करने हा सुद्धा भ्रमरी प्राणायामाचा भाग आहे.*
दुसरा प्राणायाम प्रकार म्हणजे दीर्घ प्राणायाम. तसे प्राणायामचे अनेक प्रकार आहेत पण, साधे सोपे म्हणून हे दोनच प्रकार मी करतो.
*दीर्घ प्राणायामात पद्मासनात बसायचं. एक नाकपुडी बंद करायची. तुम्ही उजव्या हाताचे असाल तर डावी नाकपुडी बंद करायची आणि उजव्या नाकपुडीतून श्वास घ्यायचा,* *थांबवायचा आणि सोडायचा. हा श्वास १:४:२ अशा गुणोत्तरात घायचा. म्हणजे, जर श्वास घायला ५ सेकंद लागत असेल तर २० सेकंद श्वास थांबवायचा, आणि १० सेकंद श्वास सोडायला लावायचे.* *म्हणजे श्वास घेण्याच्या वेळेपेक्षा थोडा हळू सोडायचा. आणि नंतर हीच क्रिया दुसऱ्या नाकपुडीतून पुन्हा करायची.*
जेव्हा काही दिवसांनी हळूहळू प्रक्टिस होईल तेव्हा श्वास घेण्याचा, थांबवण्याचा आणि सोडण्याचा वेळ वाढवत न्यायचा (१:४:२ गुणोत्तर स्थिर ठेवायचे).
1-2 (two counts): श्वास घ्यायचा
1-2-3-4-5-6-7-8 (eight counts): श्वास थांबवायचा
1-2-3-4 (four counts): श्वास सोडायचा
*हे असे साधे साधे प्राणायाम रोज १०-२० मिनिटे केल्याने ऑक्सिजनची कमी कधीच भासणार नाही आणि इतर बरेच रोग देखील सहजपणे बरे होतील त्यात शंका नाही.*
*आता आपण सर्वाना नैसर्गिकरित्या बरे होण्यावर जास्त भर द्यावा लागणार आहे.*
*शेवटी आपले शरीर आपली जबाबदारी!!!*🙏🏻
Sunday, 16 May 2021
Saturday, 15 May 2021
स्वाध्याय
प्रति,
*सर्व विध्यार्थी, शिक्षक आणि पालक*
*शिक्षण विभागातील सर्व अधिकारी व कर्मचारी*
*स्वाध्याय (SWADHYAY) - Student WhatsApp based Digital Home Assessment Yojana* - या आठवड्यात परत येत आहे! (दि 15 मे २०२१ पासून) 👦👩🎓🔢
*National FLN मिशन* आणि *शैक्षणिक वर्ष २०२०-२१ मध्ये विद्यार्थ्यांचे अध्ययन* किती प्रमाणात झाले आहे, या अनुषंगाने *पुढील ४ आठवड्यामध्ये (१५ मे ते ५ जून २०२१)* पायाभूत क्षमता व त्या त्या इयत्तेचे महत्त्वाचे Learning Outcomes यावर आधारित प्रश्न असणार आहेत.
*शैक्षणिक वर्ष २०२०-२१ मध्ये विद्यार्थी ज्या इयत्तेत होते त्याच इयत्तेचे स्वाध्याय त्यांनी सोडवायचे आहेत* म्हणजेच ज्यांनी स्वाध्याय उपक्रमाला यापूर्वी रजिस्ट्रेशन केले आहे / स्वाध्याय उपक्रमात सहभागी आहेत, त्या विद्यार्थ्यांनी पुन्हा नव्याने रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. ज्यांनी आतापर्यंत सहभाग घेतला नाही त्यांना राजिस्ट्रेशन करावे लागेल.
सरावासाठी ह्या लिंकवर क्लिक करा -
*https://wa.me/918595524519?text=Namaskar*
*आता UDISE निवड अनिवार्य झाला आहे. कृपया शिक्षकांनी आपल्या विद्यार्थ्यांनसोबत शाळेचा UDISE नंबर शेअर करावे*
ह्या आठवड्या (दि. १५/०५/२०२१) मध्ये SWADHYAY उपलब्ध:
कोणासाठी - *१ ली ते ९ वी विद्यार्थ्यांसाठी*
माध्यम - *मराठी, सेमी-इंग्रजी, उर्दू*
विषय - *गणित*
१ ली ते ५ वी प्रत्येक विषयाचे १५ प्रश्न आणि ६ वी ते ९ वी प्रत्येक विषयाचे २० प्रश्न असतील
*दिनकर टेमकर*
संचालक, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण संस्था, महाराष्ट्र
Subscribe to:
Posts (Atom)
-
http://ebalbharati.in/qbank/
-
गुरूगौरव पुरस्कार जिल्हा परिषद नांदेड इथे टच करा
-
from WordPress https://ift.tt/2Fb0AWQ via IFTTT
-
💐 _*शिष्यवृत्ती परीक्षा निकाल 2020*_ 💐 👍 *कोणत्याही शाळेचा निकाल पुढील लिंक वरून बघा. लिंक मध्ये फक्त युडायस कोड बदला.. अन्य काहीही बदलू...
-
Day 3
-
सर्व विषयाच्या विषयनिहाय इयत्तानिहाय अध्ययन निष्पत्ती कृती खालील लिंक वरून डाउनलोड करू शकता 👇 https://drive.google.com/folderview?id=1F85lG...
-
https://www.youtube.com/playlist?list=PLnfTInhT4KCf4wHPRRONz2bpCxdTBwhCy
-
https://www.youtube.com/c/IISERPuneScienceActivityCentre