Monday, 31 August 2020
Sunday, 30 August 2020
Saturday, 29 August 2020
Friday, 28 August 2020
Wednesday, 26 August 2020
Sunday, 23 August 2020
करियर मार्गदर्शन
दि. २२ ऑगस्ट २०२०
प्रति,
१) अध्यक्ष / सचिव
खाजगी अनुदानित शाळा / ज्युनि. कॉलेज.(सर्व)
२) मुख्याध्यापक / प्राचार्य
शासकिय, जिल्हा परिषद, महानगर पालिका, नगरपालिका,
खाजगी अनुदानित शाळा / ज्युनि. कॉलेज. (सर्व)
इ. ९ वी ते इ. १२ वी तील विद्यार्थ्यांना करियर विषयक आवश्यक सर्व माहिती एका क्लिक वर उपलब्ध व्हावी. राज्यातील सर्व विद्यार्थ्यांना करीयर विषयक मार्गदर्शन मिळण्याची समान संधी मिळावी यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने महाकरियर पोर्टल सुरू केले आहे. याविषयी माहिती करून देण्यासाठी व वापराचे प्रशिक्षण देण्यासाठी दि. २४ ऑगस्ट २०२० रोजी दुपारी २.३० वाजता वेबिनारचे आयोजन करण्यात येत आहे. सदर वेबीनार दुपारी २.३० ते ३.३० या कालावधीत होणार आहे.
या वेबिनार ला उपस्थित राहण्यासाठी खालील लिंकवर नोंदणी करावी. नोंदणी केल्यावर आपणास वेबीनारला उपस्थित राहण्याचा तपशील आपण दिलेल्या ईमेल द्वारे प्राप्त होईल.
https://unicef.zoom.us/webinar/register/WN_zkL__MW3TO-jY1ch9Sfjug
वेबिनार चा तपशील
Meeting ID: 979 8132 1218
Passcode: 085895
राज्यातील सर्व खाजगी अनुदानित शाळा / ज्युनि. कॉलेजच्या संस्थांचे अध्यक्ष / सचिव यांनी तसेच
शासकीय, अनुदानित माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळांचे प्राचार्य/ मुख्याध्यापक यांनी या संधीचा फायदा आपल्या विद्यार्थ्यांना करून देण्यासाठी सदर वेबिनार साठी नावनोंदणी करून उपस्थित रहावे.
(दिनकर पाटील)
संचालक,
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद,महाराष्ट्र,पुणे.
Saturday, 22 August 2020
Friday, 21 August 2020
Thursday, 20 August 2020
Wednesday, 19 August 2020
Ssc,बॕंक, railway साठी एकच test
SSC, बैंकिंग और रेलवे के लिए नहीं देनी होगी अलग-अलग परीक्षा, एक ही टेस्ट से पाएं सिलेक्शन
Download the Zee News App now:
http://onelink.to/ffhyj2
-Shared via ZeeNews
Saturday, 15 August 2020
Friday, 14 August 2020
Thursday, 13 August 2020
Tuesday, 11 August 2020
Monday, 10 August 2020
Sunday, 9 August 2020
Saturday, 8 August 2020
Friday, 7 August 2020
Wednesday, 5 August 2020
Google class room
*महत्वाचे*
शालेय शिक्षण विभाग , महाराष्ट्र शासन व गूगल यांच्यामार्फत राज्यातील शाळांसाठी
गूगल क्लासरूम प्रकल्पाचे उद्घाटन *मा. उद्धव बाळासाहेब ठाकरे, मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य* यांच्या हस्ते *दि. ०६ ऑगस्ट २०२० रोजी दुपारी ३.००* वाजता करण्यात येणार आहे.
सदर कार्यक्रमास *मा. अजितदादा पवार, उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य* व *मा. वर्षाताई गायकवाड, मंत्री , शालेय शिक्षण * यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.
*सदर कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण गुरुवार, दि. ६ ऑगस्ट २०२० रोजी दुपारी ३.०० वाजता गूगल इंडिया च्या YouTube channel वरुन केले जाणार आहे.*
*सदर कार्यक्रम आपण https://youtu.be/PtGjvBhq57o इथे देखील पाहू शकाल.*
*राज्यातील सर्व विद्यार्थी, शिक्षक, मुख्याध्यापक, पालक, शाळा, संस्थाचालक, शिक्षणप्रेमी, स्वयंसेवी संस्था, शालेय शिक्षण विभागातील अधिकारी यांनी सदर कार्यक्रम पाहण्याचे आवाहन करण्यात येत आहे.*
-
दिनकर पाटील
संचालक
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे
Sunday, 2 August 2020
Saturday, 1 August 2020
टिलीमिली
*“टिलीमिली” महामालिकेच्या वेळापत्रकात सोमवारपासून बदल*
सप्रेम नमस्कार.
पुण्यात गेल्या महिन्यात लागू करण्यात आलेल्या टाळेबंदीमुळे “टिलीमिली” या दूरदर्शन सह्याद्री वाहिनीवरील मालिकेचे चित्रीकरण दिनांक १३ जुलै ते २३ जुलै २०२० या काळात बंद ठेवावे लागल्याने मालिकेच्या येत्या आठवड्यापासूनच्या वेळापत्रकात खालीलप्रमाणे बदल करणे भाग पडले. कृपया वेळापत्रकातील या बदलाची माहिती आपल्या परिचित सर्व शिक्षकांना द्यावी. तसेच विद्यार्थ्यांना व पालकांनाही हा बदल कळवावा ही कळकळीची विनंती. बदललेले इयत्तावार (रविवार वगळून) दैनंदिन वेळापत्रक याप्रमाणे असेल -
*इयत्ता ५ वी ते ८ वी साठी सोमवार दि. ०३ ऑगस्ट २०२० ते सोमवार दि. ३१ ऑगस्ट २०२० पर्यंत*
सकाळी ०७.३० ते ०८.३० इयत्ता ८ वी, सकाळी ०९.०० ते १०.०० इयत्ता ७ वी, सकाळी १०.०० ते ११.०० इयत्ता ६ वी आणि सकाळी ११.३० ते दुपारी १२.३० इयत्ता ५ वी
*(दिनांक १५ ऑगस्ट रोजी महामालिकेचे भाग प्रसारित होणार नाहीत.)*
*इयत्ता १ ली ते ४ थी साठी दि. ०१ सप्टेंबर २०२० ते २८ सप्टेंबर २०२० पर्यंत*
सकाळी ०७.३० ते ०८.३० इयत्ता ४ थी, सकाळी ०९.०० ते १०.०० इयत्ता ३ री, सकाळी १०.०० ते ११.०० इयत्ता २ री आणि सकाळी ११.३० ते दुपारी १२.३० इयत्ता १ ली
वर दर्शविलेल्या प्रत्येकी एक तासात त्या त्या इयत्तेचे प्रत्येकी २५ मिनिटांचे दोन पाठ होतील व त्यांत पाच मिनिटांचे मध्यांतर असेल.
आपले स्नेहांकित,
*टीम एमकेसीएल*
Subscribe to:
Posts (Atom)
-
http://ebalbharati.in/qbank/
-
गुरूगौरव पुरस्कार जिल्हा परिषद नांदेड इथे टच करा
-
from WordPress https://ift.tt/2Fb0AWQ via IFTTT
-
💐 _*शिष्यवृत्ती परीक्षा निकाल 2020*_ 💐 👍 *कोणत्याही शाळेचा निकाल पुढील लिंक वरून बघा. लिंक मध्ये फक्त युडायस कोड बदला.. अन्य काहीही बदलू...
-
Day 3
-
सर्व विषयाच्या विषयनिहाय इयत्तानिहाय अध्ययन निष्पत्ती कृती खालील लिंक वरून डाउनलोड करू शकता 👇 https://drive.google.com/folderview?id=1F85lG...
-
https://www.youtube.com/playlist?list=PLnfTInhT4KCf4wHPRRONz2bpCxdTBwhCy
-
https://www.youtube.com/c/IISERPuneScienceActivityCentre