Youtube

Youtube
Chanel

Wednesday, 30 August 2023

मराठवाडा मुक्ती संग्राम अमृत महोत्सव वर्षात विविध कार्यक्रमाचे आयोजन

online shikshan Parishad YouTube link

online shikshan Parishad YouTube link touch here

online shikshan Parishad

*जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था नांदेड व शिक्षण विभाग जिल्हा परिषद नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने*

*जिल्ह्यातील सर्व शिक्षकांसाठी माहे ऑगस्ट 2023 ऑनलाईन जिल्हास्तरीय शिक्षण परिषद*

Topic: ऑनलाईन शिक्षण परिषद
Time: August  31, 2023 11:00 AM

 *दिनांक :- 31 ऑगस्ट 2023*

     *वेळ:- 11:00 ते 1:00*

युट्युब लाईव्ह लिंक👇 

https://youtube.com/live/FcGz8ZOt0RA

*प्राचार्य*
*जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था नांदेड*

 *शिक्षणाधिकारी प्राथमिक*
 *जिल्हा परिषद,नांदेड*

ऑनलाइन शिक्षण परिषद 31/08/23 11.00 AM

विद्यांजली पोर्टल

विभागीय शिक्षण उपसंचालक,(सर्व)

उपसंचालक,प्रादेशिक विद्या प्राधिकरण, (सर्व)
प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, (सर्व)
शिक्षणाधिकारी, माध्यमिक/प्राथमिक, (सर्व)
शिक्षण उपनिरीक्षक, (दक्षिण/पश्चिम/उत्तर)मुंबई 
प्रशासन अधिकारी, म.न.पा./न.पा./न.प.(सर्व)
गटशिक्षणाधिकारी, पंचायत समिती ( सर्व)


 **विषय* - विद्यांजली पोर्टल बाबत ऑनलाइन वेबिनार साठी उपस्थित राहणे बाबत  अधिनस्थ क्षेत्रीय अधिकारी, मुख्याध्यापक व शिक्षक यांना आदेशित करणे बाबत.
उपरोक्त संदर्भीय विषयानुसार *आज 30 ऑगस्ट 2023* रोजी विद्यांजली पोर्टल बाबत ऑनलाइन वेबिनार  दुपारी *12.00 ते 1.30*  या वेळेत आयोजित करण्यात आले आहे... सदर सभेचे you tube वर live streaming करण्यात येणार आहे... 
तदनुषंगाने आपले अधिनस्थ सर्व क्षेत्रीय अधिकारी, मुख्याध्यापक व शिक्षक यांना सदर वेबिनारसाठी खाली दिलेल्या लिंक वर जॉईन होणेसाठी आदेशित करण्यात यावे.
 *You tube लिंक -* 
https://youtube.com/live/AyWnuYV2qIY?feature=share

श्री.अमोल येडगे ( भा. प्र. से)
  संचालक
राज्य शैक्षणिक संशोधन
 व   प्रशिक्षण परिषद  
महाराष्ट्र, पुणे

Tuesday, 29 August 2023

राष्ट्रीय क्रीडा दिवस प्रश्नमंजुषा

राष्ट्रीय क्रीडा दिवस प्रश्नमंजुषा लिंक इथे टच करा

राष्ट्रीय क्रीडा दिवस

https://bit.ly/45Jm9Ib


*राष्ट्रीय क्रीडा दिवसानिमित्ताने स्पेशल प्रश्नमंजुषा*

*प्रश्न सोडवा आणि त्वरित प्रमाणपत्र मिळवा*

*राष्ट्रीय क्रीडा दिनांचे औचित्य साधून आपल्या विद्यार्थ्यांना ही पोस्ट share करून प्रश्नपत्रिका सोडवून घ्यावी*

Powerd by zpguru.in

Sunday, 27 August 2023

चंद्रयानाचा पृथ्वीशी संपर्क कसा होतो?

चंद्रयानाचा पृथ्वीशी संपर्क कसा होतो ?

बंगळुरू जवळ एका गावात इसरो ची मोठी सॅटेलाईट ट्रॅकिंग डिश आहे ज्याला Indian Deep Space Network (IDSN) म्हणतात. (see photo)

या सॅटेलाईट ट्रॅकिंग डिश अँटिना चा वापर करून इसरो भारतीय सॅटेलाईट चे ट्रॅकिंग, संदेशवहन करते. 
ही अँटिना चंद्रयानला ट्रॅकिंग करण्यासाठी वापरण्यात येते. 

सध्या चंद्रावर उतरलेल्या विक्रम लॅन्डर ला विविध दिशेत छोट्या रॉड सारख्या दिसणाऱ्या अँटिना बसवण्यात आल्या आहेत. 

त्या पुढील प्रमाणे काम करतात. 

चित्रात दाखविल्या प्रमाणे, (see photo)

१] प्रग्यान रोव्हर गाडी चंद्राच्या जमिनीवर फिरत असताना त्याचा कंट्रोल विक्रम लॅन्डर च्या वर लावलेल्या अँटिना द्वारे संदेश देवाणघेवाण करून होतो. 

२] प्रग्यान रोव्हर तर्फे आलेला संदेश विक्रम लॅन्डर मार्फत थेट पृथ्वीकडे पाठवला जातो ज्याला वर सांगितल्या प्रमाणे बंगळुरू जवळ असलेली मोठी सॅटेलाईट डिश ग्रहण करते आणि कमांड सेंटर कडे पाठवते ज्या मार्फत सर्व ऑपरेशन्स केली जातात 

३] बॅकअप म्हणून २०१९ मध्ये गेलेल्या चंद्रयान २ चा ऑर्बिटर भाग जो अजूनही चंद्राच्या कक्षेत सॅटेलाईट प्रमाणे काम करीत आहे त्याचा वापर केला जातो. 

४] पृथ्वीशी थेट संपर्क स्थापित करण्यात अडथळा आल्यास विक्रम लॅन्डर संदेश प्रथम चंद्रयान २ च्या ऑर्बिटर कडे पाठवतो आणि तिथून पुढे तो संदेश पृथ्वीकडे पाठवला जातो आणि त्याद्वारे बॅकअप कम्युनिकेशन होऊ शकते. 

संदेशवहन सेन्ड/रिसिव्ह (Two way communication) असे दोन्ही बाजूने होते. 
या सर्व संदेशवहनाचे २ मुख्य भाग आहेत. 

१] Tracking, Telemetry & Command (TT&C)

यात  Tracking म्हणजे रॉकेट उड्डाण केल्यापासून चंद्रावर उत्तरेपर्यंत आणि त्यानंतर च्या सगळ्या स्टेप मध्ये यान नेमके कुठे आहे याची माहितीचे संदेश वहन होते. 

Telemetry म्हणजे यानाचे विविध पॅरामीटर उदाहरण - यानाचा वेग, इंधन किती उरले आहे त्याची माहिती, जमिनीपासूनचे अंतर, तापमान, विविध भागातील सेन्सर चे आकडे हे सर्व याद्वारे पाठवले जाते. 

Command म्हणजे यानाची उपकरणे सुरु किंवा बंद करणे, रोव्हर गाडी चे सर्व ऑपरेशन्स, फोटो व्हिडीओ काढण्याच्या वेळा हे सर्व या कमांड चॅनेल द्वारे होते. इमर्जन्सी आली तरी सुद्धा याच द्वारे यानाला इसरो सेंटर मधून मॅन्युअल कमांड देऊन कंट्रोल करता येते. 

वर सांगितलेले TT&C कम्युनिकेशन हे अतिशय वेगाने करावे लागते कारण प्रत्येक सेकंद यान उडताना महत्वाचा असतो म्हणून हे सर्व लाईव्ह आणि छोट्या डेटा साईज ने होते म्हणून फास्ट असते. 

२] डेटा चॅनेल 

यानाने घेतलेले फोटो, व्हिडीओ, हाय रिजोल्यूशन मॅपिंग ही सगळी मोठ्या साईझ ची माहिती चे वहन हे डेटा चॅनेल द्वारे होते. 
या साठी विक्रम लॅन्डर वर वेगळ्या प्रकारची हाय गेन एंटीना बसवलेली असते जी वेगवेगळ्या दिशेत पॉईंट करून डेटा पृथ्वी किंवा चंद्रयान २ कडे पाठवला जातो. 

डेटा साईझ खूप जास्त असल्याने याचे कम्युनिकेशन कमी वेगाने होते, 
त्यामुळे लाईव्ह चालू असताना तुम्ही बघत असाल की मधल्या स्क्रिन मध्ये खरे फोटो (actual photos not the computer animation) जे यानाचे येत होते ते एखाद्या स्लाईड शो सारखे स्लो वाटत होते. 

डेटा पूर्ण मिळाल्यावर त्याला प्रोसेस करावे लागते आणि मगच पब्लिक साठी रिलीज करता येते. म्हणून नवीन फोटो आपल्याला बघायला मिळण्यासाठी वेळ लागतो. 

असे हे संदेशवहन चंद्राचा दिवस असे पर्यंत म्हणजे पृथ्वीचे साधारण १४ दिवस चालू राहील अशी अपेक्षा आहे नंतर तिथे सूर्यास्त झाल्यावर पृथ्वीचे १४ दिवस सोलर पावर मिळणार नाही आणि यानाचे सर्व पार्ट फ्रीझ होऊन बंद पडतील. जे नंतर १४ दिवसानी पुन्हा सूर्य उगवल्यावर जर चालू करता आले आणि पुन्हा सर्व काम सुरु करता आले तर तो इंजिनिअरिंग चा चमत्कारच म्हणावा लागेल. 

वरील माहिती आवडल्यास शेअर बटणाचा वापर करून तुमच्या मित्र परिवाराला पाठवा आणि त्यांना सुद्धा या पेजला लाईक फॉलो करण्यास सांगा.

मराठी विज्ञान परिषद अमरावतीचा उपक्रम

*मराठी विज्ञान परिषद अमरावती चा उपक्रम*


दुर्बिणीतून शनिची रींग पाहण्याची खगोल प्रेमींना संधी


सध्या शनि ग्रह पृथ्वीच्या जवळ असल्याने शनिची रिंग दुर्बिनीतुन सुंदर दिसते. ज्या खगोल प्रेमींना ६ इंच  
व्यासाच्या दुर्बिनी मधून शनिची
रिंग पाहण्याची  असेल त्यांनी सोमवार दि. २८/८/२०२३ रोजी रात्री ७ ते ९ या वेळात विजय गिरुळकर , वडाळी नाका , चांदुरेल्वे रोड अमरावती मो .न ९६३७३८४८१२ येथे प्रत्येक्ष संपर्क साधावा . प्रवेश विनामुल्य राहील

Wednesday, 23 August 2023

chandrayan 3 prashan manjusha

chandrayan 3 prashan manjusha touch here

live YouTube link

चंद्रयान तीन कसे उतरणार लाईव्ह youtube link touch here

चंद्रयान तीन चंद्रावर कसे उतरणार हे लाईव्ह

*चंद्रयान -3 चंद्रावर कसे उतरणार?* *Chandrayan-3 Landing on Moon LIVE*
*LIVE पहा आज - वेळ 5:00 pm*
👉 चंद्रयान 3 लँडिंग कसे होईल?
👉 *genius science सोबत पूर्ण LIVE पहा आणि इतिहासाचे साक्षीदार व्हा.*
👉 *चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यान उतरवणारा भारत जगातील पहिला देश होणार.* 
👉 *ISRO इस्रोच्या आपल्या शास्त्रज्ञांना प्रोत्साहन देण्यासाठी आपण LIVE प्रक्षेपण पाहू.*
लिंक वर क्लिक करा
https://youtube.com/live/LnQ0bg9Mq3g?feature=share

अवांतर वाचनासाठी गोष्टीची पुस्तके

अवांतर वाचनासाठी पुस्तकेtouch here

Saturday, 19 August 2023

स्वच्छता पंधरवाडा कार्यक्रम

स्वच्छता पंधरवाडा कार्यक्रमtouch here

अंतरिक्ष बस

आपल्यापेक्षा लक्षावधी किलोमीटर दूर असूनही इथून दिसणारे सूर्य, चंद्र, तारे, ग्रह आणि एकूणच अंतराळाचे विद्यार्थ्यांना कायम कुतूहल असते. या अंतराळाची सफर घडविण्याची मोहीम भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्त्रो) एका बसच्या माध्यमातून सुरू केली आहे. ही 'अंतरिक्ष बस' सध्या विदर्भाच्या प्रवासावर असून मंगळवारी स्वातंत्र्य दिनी ती नागपूरहून रवाना होणार आहे.
नागरिकांना व विशेषतः विद्यार्थ्यांमध्ये अंतराळातील घडामोडींचे कुतूहल दूर करून त्यांच्या खगोल विज्ञानाची गोडी निर्माण व्हावी, यासाठी इस्रोने ही मोहीम सुरू केली आहे. विज्ञान भारतीसोबत गेल्यावर्षी झालेल्या सामंजस्य करारानुसार इस्रोच्या आउटरिच कार्यक्रमाची जबाबदारी विज्ञान भारतीने घेतली आहे व त्या सहकार्याने ही अंतरिक्ष बस देशभर फिरविली जात आहे. विज्ञान भारती विदर्भ प्रदेश मंडळाचे सचिव नरेश चाफेकर यांनी माहिती दिली. इस्त्रोच्या इतिहासात आतापर्यंत राबविल्या गेलेल्या 'मिशन मंगळ', चंद्रयान-२ मोहीम व इतर सर्व प्रकल्पांची सखोल माहिती चित्रफितीतून होईल. रॉकेट कसे उडते, रॉकेटवर सॅटेलाईट कसे असेंबल केले जाते व अंतराळात सोडले जाते, त्यांचे सर्व मॉडेल्स व अभ्यासपूर्ण टेक्नीकल माहिती विद्यार्थ्यांना मिळेल.
१५ ऑगस्ट रोजी विभागीय आयुक्त कार्यालयात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व नॅशनल रिमोट सेन्सिंग सेंटर, हैदराबादचे संचालक जी. श्रीनिवास राव यांच्या उपस्थितीत या अंतरिक्ष बसचे उद्घाटन होईल आणि ती विदर्भाच्या प्रवासावर रवाना होईल. सुरुवातीला वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथील शाळेत ती पोहचेल. प्रत्येक जिल्ह्यात किमान १५ दिवस ती फिरणार आहे. आसपासच्या शाळांनी या अंतरिक्ष बसचा लाभ घ्यावा, असे आवाहन चाफेकर यांनी केले. अंतराळ दर्शनासह विद्यार्थ्यांसाठी प्रश्नमंजुषा, पोस्टर मेकिंग, वादविवाद स्पर्धा, इलोकेशन, रांगोळी स्पर्धा अशा विविध स्पर्धांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये जागृती केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

राज्यस्तरीय विज्ञान निबंध स्पर्धा

*राज्यस्तरीय विज्ञान निबंध स्पर्धा*
  मराठीतील विज्ञान लेखनाला प्रोत्साहन देऊन विज्ञान व्यक्त करण्यासाठी ही स्पर्धा १९६७ सालापासून परिषद घेत आहे. ही स्पर्घा विद्यार्थी गट (इयत्ता बारावीपर्यत) आणि खुला गट अशा दोन गटात घेतली जाते.विद्यार्थी गटासाठी ' शिक्षणाचे डिजिटायझेशन' आणि खुल्या गटासाठी  ' पंचाहत्तर वर्षातील भारताची वैज्ञानिक प्रगती ' हे विषय असून निबंधासाठी १५०० ते २०००   ही शब्दमर्यादा आहे. प्रथम भौगोलिक विभागीय पातळीवर परीक्षण करुन त्या निवडलेल्या निबंधांतून राज्यस्तरीय विजेते निवडले   जातील.शैक्षणिक गटात रु.२,००० व रु१,५०० अशी पारितोषिके आहेत,तर खुल्या गटात रु.२,५०० व रु.२,००० अशी पारितोषिके दिली जातील. अधिक माहितीसाठी मराठी विज्ञान परिषदेच्या संकेतस्थळावर www.mavipa.org वा परिषदेच्या ९९६९१००९६१ या नंबरवर मंगळवार खेरीज सकाळी १०.३० ते सायंकाळी ५.३० पर्यत मिळेल.
---------------------------------------*State Level Science Essay Competition*
   The conference has been conducting this competition since 1967 to express science by encouraging science writing in Marathi.  This competition is conducted in two groups namely student group (up to class XII) and open group. The topic for student group is 'Digitization of education' and for open group 'Scientific progress of India in seventy five years' and the essay limit is 1500 to 2000 words.  First the state level winners will be selected from the selected essays by examining them at the geographical divisional level. Prizes of Rs.2,000 and Rs.1,500 will be given in the academic group, while prizes of Rs.2,500 and Rs.2,000 will be given in the open group.  For more information visit Marathi Vigyan Parishad website www.mavipa.org or call the number 9969100961 from 10.30 am to 5.30 pm except Tuesday.

राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या निमित्ताने खगोलशास्त्रातील महत्त्वाच्या संकल्पना समजण्यासाठी व्हिडिओज

*राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या निमित्ताने जाणून घ्या खगोलशास्त्रातील महत्वाच्या संकल्पना,विविध रंजक व्हिडीओज च्या सहाय्याने....*

_Astronomy video series_

1)  पृथ्वीच्या बाहेरील माणसाचं घर..!
https://youtu.be/fHEDDuoU3DI


2) सूर्यमालेतील सर्वात तेजस्वी ग्रह -शुक्र.
https://youtu.be/pd_TJ93yAbQ

3) सूर्याला सर्वात जवळचा असणारा ग्रह- बुध.
 https://youtu.be/_23k_dcwaxE

4) सूर्या सुद्धा मारणार आहे ! जाणून घ्या सविस्तर माहिती.
https://youtu.be/LflGTgQFsEY

5) आदित्य मिशन - सूर्याचा अभ्यास करणारी भारताची अंतराळ मोहिम.
 https://youtu.be/w90oAFqBLTI

6) गगन यान - आता भारत सुद्धा पाठवणार अंतराळामध्ये माणूस.
https://youtu.be/a-u4mgH1gUE

7) आयुष्यात एकदाच दिसणारा धूमकेतू.
https://youtu.be/wRB-csC9T8E

8) ब्लड मून - चंद्रग्रहण.
https://youtu.be/y-wpdqszpOs

9) आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्र दिन.
https://youtu.be/8wPEGMIzoQA

10) शून्य सावली प्रयोगाची मांडणी.
https://youtu.be/1ZuxNNDzxYU

11) शून्य सावली दिन म्हणजे काय ?
https://youtu.be/Qr4--L2Jnb8

12) शाळेमध्ये खगोलशास्त्र क्लब कसा स्थापन करावा..?
https://youtu.be/bDdz9OnqOf4

13) चंद्राभोवती गोलाकार खडे का दिसते ?
https://youtu.be/2aIpcqe4zOc

14) सुपरमून म्हणजे काय ?
 https://youtu.be/GJo1cLlNzE8

15) नासाने बनवलं मंगळ ग्रहावर ऑक्सिजन..!
https://youtu.be/uaZg5PJ5QN4

16) वसुंधरा दिन.
 https://youtu.be/mS_L1AF-klw

17) पिधान म्हणजे काय ?
https://youtu.be/-TR1xjIwTJI

18) भूगोल दिन का साजरा करतात ?
https://youtu.be/k9YS0cKYmfA

19) संपात दिन म्हणजे काय ?
https://youtu.be/gqj5efLbdac

20) ओझोन संरक्षण दिन.
https://youtu.be/T6Iel3NxVe0

Thursday, 17 August 2023

आजचा अभ्यास

1)*पहिली मराठी  आजचा अभ्यास*

*सोडवण्यासाठी खालील लिंकला क्लिक करा*

*क म आ ची ओळख*

https://wp.me/PcEvVs-2HE

*वाचनपूर्व व लेखनपूर्व तयारी*

https://wp.me/PcEvVs-2HE

*माझे खेळ*

https://wp.me/PcEvVs-2HE

*बीज*

https://wp.me/PcEvVs-2HE

*अग्गोबाईऽऽ ढग्गोबाईऽऽऽ*

https://wp.me/PcEvVs-2HE

*माझे कुटुंब*

https://wp.me/PcEvVs-2HE

2)*दूसरी मराठी  आजचा अभ्यास*

*सोडवण्यासाठी खालील लिंकला क्लिक करा*

*चतुर हिराबाई*

https://wp.me/PcEvVs-2H3

*डिंगोरी*

https://wp.me/PcEvVs-2H3

*आमचे घर*

https://wp.me/PcEvVs-2H3

*लोभी कुत्रा *

https://wp.me/PcEvVs-2H3

*देवा तुझे किती*

https://wp.me/PcEvVs-2H3

*चित्रवाचन *

https://wp.me/PcEvVs-2H3

3)*तिसरी  परिसर अभ्यास आजचा अभ्यास*

*सोडवण्यासाठी खालील लिंकला क्लिक करा*

*निवारा आपला आपला*

https://wp.me/PcEvVs-2GL

*अबब किती प्रकारचे प्राणी*

https://wp.me/PcEvVs-2GL

*आपल्या अवतीभोवती*

https://wp.me/PcEvVs-2GL

4)*चौथी  परिसर अभ्यास  आजचा अभ्यास*

*सोडवण्यासाठी खालील लिंकला क्लिक करा*

*साठवण पाण्याची*

https://wp.me/PcEvVs-2t2

*सजीवांचे परस्परांशी नाते*

https://wp.me/PcEvVs-2t2

*प्राण्यांचा जीवनक्रम*

https://wp.me/PcEvVs-2t2

5)*पाचवी  हिंदी आजचा अभ्यास*

*सोडवण्यासाठी खालील लिंकला क्लिक करा*

*कश्मिरा*

https://wp.me/PcEvVs-1j1

*योग्य चुनाव*

https://wp.me/PcEvVs-1j1

*बुँदे*

https://wp.me/PcEvVs-1j1

*नंदनवन*

https://wp.me/PcEvVs-1j1

6)*सहावी हिंदी आजचा अभ्यास*

*सोडवण्यासाठी खालील लिंकला क्लिक करा*

*बसंती हवा*

https://wp.me/PcEvVs-1cj

*सैर*

https://wp.me/PcEvVs-1cj

*भाषा विकास*

https://wp.me/PcEvVs-1cj

7)*सातवी हिंदी आजचा अभ्यास*

*सोडवण्यासाठी खालील लिंकला क्लिक करा*

*देहात और शहर*

https://wp.me/PcEvVs-1d0

*दादी माँ का परिवार*

https://wp.me/PcEvVs-1d0

*फूल और काँटे*

https://wp.me/PcEvVs-1d0

*वाचन मेला*

https://wp.me/PcEvVs-1d0

8)*आठवी हिंदी आजचा अभ्यास*

*सोडवण्यासाठी खालील लिंकला क्लिक करा*

*गाँव - शहर*

https://wp.me/PcEvVs-1de

*नाखून त्यांनी बढते हैं?*

https://wp.me/PcEvVs-1de

*वारिस कौन?*

https://wp.me/PcEvVs-1de

*हे मातृभूमी !*

https://wp.me/PcEvVs-1de

9)*नववी हिंदी आजचा अभ्यास*

*सोडवण्यासाठी खालील लिंकला क्लिक करा*

*किताबें*

https://wp.me/PcEvVs-1dC

*कबीर*

https://wp.me/PcEvVs-1dC

*बिल्ली का बिलंगुड़ा*

https://wp.me/PcEvVs-1dC

*चांदनी रात*

https://wp.me/PcEvVs-1dC

10)*दहावी हिंदी आजचा अभ्यास*

*सोडवण्यासाठी खालील लिंकला क्लिक करा*

*वाह रे ! हमदर्द*

https://wp.me/PcEvVs-1fq

*लक्ष्मी*

https://wp.me/PcEvVs-1fq

*भारत महिमा*

https://wp.me/PcEvVs-1fq

https://zpupsnichapurcpsmaregaontqkinwat.blogspot.com/

https://vachanlekhanabhiyan.blogspot.com/

https://deepakdambalekwt.blogspot.com/

payabhut chachini

पायाभूत चाचणीtouch here

adhyayan nishpatti

अध्ययन निष्पत्ती touch here

Sunday, 13 August 2023

15 August

🇮🇳   *15 ऑगस्ट - स्वातंत्र्य दिन*
🇮🇳        *सहज व सोपे*
🇮🇳    *मराठीतून भाषण क्र - 2*

https://youtu.be/4k1Xb7wgtgc
--------------------------------------------------
🇮🇳    *मराठीतून भाषण क्र - 1*

https://youtu.be/J_p6ocUdcJk
--------------------------------------------------
🇮🇳         *हिंदीतून भाषण*

https://youtu.be/o9sZICm_H8g
--------------------------------------------------
🇮🇳        *इंग्रजीतून भाषण*

https://youtu.be/YCUuaTvaOIs
--------------------------------------------------
🔹           *Share करा*

Swatantra din Sutra sanchalan

*🇮🇳 स्वातंत्र्य दिन सूत्रसंचालन*
*🇮🇳🇮🇳🇮🇳 MSP 🇮🇳🇮🇳🇮🇳*
*स्वातंत्र्य दिन मराठी सूत्रसंचलन*
https://www.girishdarunte.com/2021/07/blog-post_55.html
*स्वातंत्र्य दिन हिंदी सूत्रसंचलन*
https://www.girishdarunte.com/2021/07/blog-post_74.html
*स्वातंत्र्य दिन इंग्रजी सूत्रसंचलन*
https://www.girishdarunte.com/2021/07/blog-post_45.html
*स्वातंत्र्य दिन मराठी प्रास्ताविक*
https://www.girishdarunte.com/2022/08/15-independence-day-marathi.html
*स्वातंत्र्य दिन हिंदी प्रास्ताविक*
https://www.girishdarunte.com/2022/08/15-independence-day-hindi-introductory.html
*स्वातंत्र्य दिन इंग्रजी प्रास्ताविक*
https://www.girishdarunte.com/2022/08/15-independence-day-introductory-speech.html
🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳

15 August

15 August prashnmanjusha touch here

Friday, 11 August 2023

wakelet in education YouTube link

wakelet in education touch here

Wakelet in education

प्रति,
१) विभागीय शिक्षण उपसंचालक (सर्व),
२) उपसंचालक, प्रादेशिक विद्या प्राधिकरण (सर्व),
३) प्राचार्य,जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था (सर्व),
४) शिक्षणाधिकारी (प्राथ) जिल्हा परिषद (सर्व),
५) शिक्षणाधिकारी ( माध्य) जिल्हा परिषद (सर्व),
६) प्रशासन अधिकारी मनपा (सर्व),
७) शिक्षण निरीक्षक, मुंबई (पश्चिम, उत्तर, दक्षिण),


राज्यातील इयत्ता १ली ते १२ वी च्या विद्यार्थ्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र, पुणे अंतर्गत शिक्षक, मुख्याध्यापक व  विद्यार्थ्याना शैक्षणिक तंत्रज्ञान विषयातील नावीन्यपूर्ण संकल्पना संदर्भात मार्गदर्शनासाठी "Learner Centric Pedagogy in ICT" वेबिनार सत्रांचे आयोजन करण्यात आलेले आहे. 

यातील १३ वे सत्र रविवार, १३ ऑगस्ट २०२३ रोजी सकाळी ११.०० वा. करण्यात आले आहे.
    सदर वेबिनारचे प्रक्षेपण राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद,महाराष्ट्र,पुणे या कार्यालयाच्या You Tube Channel वरुन करण्यात येणार आहे.
 
  व्याख्याते
श्री. दिपक गुरुबसअप्पा भांगे
 जिल्हा परिषद  प्राथमिक शाळा इज्जतगाव, ता. नायगाव, जि. नांदेड
 

 विषय - WAKELET IN EDUCATION 

वार रविवार
 दि - १३/०८/२०२३ 
 वेळ सकाळी ११.० ते १२.००

 युट्युब लिंक 

https://youtube.com/live/EUqBjYzziNM?feature=share

QR- Code 
 

राज्यातील सर्व विदयार्थी, पालक, शिक्षक, मुख्याध्यापक / प्राचार्य व अधिकारी यांनी सदर वेबिनारला वेळेत उपस्थित रहावे.

संचालक
मा. कृष्णकुमार पाटील 
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद  
महाराष्ट्र, पुणे

15 August

*🇮🇳 15 ऑगस्ट फलक लेखन*
https://www.girishdarunte.com/2021/07/blog-post_52.html?m=1
*🇮🇳 15 ऑगस्ट रांगोळी नमुने*
https://www.girishdarunte.com/2021/07/blog-post_31.html?m=1
*🇮🇳 प्रभातफेरी घोषवाक्ये*
https://www.girishdarunte.com/2021/07/blog-post_29.html?m=1
*🇮🇳 भारतीय राष्ट्रगीताचा अर्थ*
https://www.girishdarunte.com/2021/07/blog-post_91.html?m=1
*🇮🇳 राष्ट्रध्वजाची ओळख*
https://www.girishdarunte.com/2021/07/blog-post_82.html?m=1
*🇮🇳 भारतीय राष्ट्रध्वज संहिता*
https://www.girishdarunte.com/2021/08/blog-post.html?m=1
*┅━━━━━━•❀•━━━━━━┅*

Thursday, 10 August 2023

मुक्त विद्यापीठातील व्यावसायिक अभ्यासक्रम युट्युब लिंक

मुक्त विद्यापीठातील व्यवसायिक अभ्यासक्रम युट्युब लिंक touch here

मुक्त विद्यापीठातील व्यावसायिक अभ्यासक्रम

प्रति,
१) विभागीय शिक्षण उपसंचालक 
(सर्व)
२) प्राचार्य,जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था (सर्व)
३) शिक्षणाधिकारी (प्राथ) जिल्हा परिषद (सर्व)
४) शिक्षणाधिकारी ( माध्य) जिल्हा परिषद (सर्व)
५) प्रशासन अधिकारी मनपा (सर्व)

राज्यातील इयत्ता ९ वी ते १२ वी च्या विद्यार्थ्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र, पुणे अंतर्गत विद्यार्थ्याना करिअर संदर्भात मार्गदर्शनासाठी वेबिनार सत्रांचे आयोजन करण्यात आलेले आहे. यातील तेरावे सत्र दि ११.०८.२०२३ रोजी आयोजित करण्यात आले आहे.
    सदर वेबिनारचे प्रक्षेपण राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद,महाराष्ट्र,पुणे या कार्यालयाच्या You Tube Channel वरुन करण्यात येणार आहे.

 *समुपदेशक* 
मा श्री शाम मनोहर राऊत
राज्य समन्वयक, व्हीजीपीजी विभाग SCERT,M,Pune


 **विषय - मुक्त विद्यापीठातील व्यावसायिक अभ्यासक्रम* 

 *दि ११ ऑगस्ट २०२३* 
 *वेळ दुपारी ३.०० ते ४.००* 

 *युट्युब लिंक* 

https://youtube.com/live/VsEwo_A4UG4?feature=share


राज्यातील सर्व विदयार्थी, पालक, शिक्षक, मुख्याध्यापक / प्राचार्य व अधिकारी यांनी सदर वेबिनारला वेळेत उपस्थित रहावे.

(कृष्णकुमार पाटील)
संचालक,
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र,पुणे.

पंचप्रण शपथ

Tuesday, 8 August 2023

Form no. 17

खाजगी विद्यार्थी नाव नोंदणी
मार्च २०२४ साठी

इ. दहावी साठी
सोमवार दि. १४ ऑगस्ट ते सोमवार ११ सप्टेंबर

शुल्क रु. ११००/-

लिंक
http://form17.mh-ssc.ac.in



इ. बारावी साठी
गुरुवार दि. १० ऑगस्ट ते सोमवार ११ सप्टेंबर

शुल्क रु. ७००/-

लिंक
http://form17.mh-hsc.ac.in

पायाभूत चाचणी 2023-24

पायाभूत चाचणी touch here

PAT पायाभूत चाचणी 2023-24

*PAT- पायाभूत चाचणी २०२३-२४ | Payabhut Chachni 2023-24*
STARS प्रकल्प अंतर्गत नियतकालिक मूल्यांकन चाचणी (PAT) अंतर्गत पायाभूत चाचणी 2023

• *प्रथम भाषा, गणित व तृतीय भाषा (इंग्रजी)* या तीन विषयांची *इयत्ता ३ री ते ८ वी च्या विद्यार्थ्यांसाठी* चाचण्यांचे आयोजन
• नियतकालिक मूल्यांकन चाचणी (PAT) अंतर्गत *पायाभूत चाचणी दि. १७ ते १९ ऑगस्ट २०२३ या कालावधीत* आयोजित
• पायाभूत चाचणीचा अभ्यासक्रम :
• पायाभूत चाचणी वेळापत्रक

*पायाभूत चाचणी २०२३-२४ लिंक-* https://www.aapalathakare.com/2023/08/payabhut-chachani-2023-24.html

पायाभूत चाचणी २०२३-२४  Update मिळवण्यासाठी आपले सोशल मिडिया जॉईन करा.
•  Facebook - https://www.facebook.com/thakareblog

•  Twitter – https://twitter.com/aapalathakare

•  Instagram – https://www.instagram.com/aapala.thakare/

•  Telegram – https://telegram.me/aapalathakare

•  Whats App - https://cutt.ly/Next-Update-Group-Join

•  Google News- https://news.google.com/publications/CAAqBwgKMNmHlgswrKutAw

payabhut chachani

payabhut chachani Touch here

9Aug Aadiwasi din

Adiwasi din touch here

9 aug Aadiwasi din

9aug Aadivasi din touch here

9 August jagtika aadivasi din

9 aug जागतिक आदिवासी दिनtouch here

नऊ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिन प्रश्नमंजुषा

नऊ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिन touch here

अखिल भारतीय विज्ञान मेळावा 2023

अखिल भारतीय विज्ञान मेळावाtouch here

Monday, 7 August 2023

आकाशगंगा

संपूर्ण ऑगस्ट महिन्यात खगोलीय घडामोडींचा अनोखा मेळा राहणार आहे. आकाशात महिन्याभरात १२ ठळक नजाऱ्यांचे दर्शन घडून येणार आहे. खगोलप्रेमींसाठी ही मोठी पर्वणी ठरणार असल्याची माहिती विश्वभारती केंद्राचे संचालक प्रभाकर दोड यांनी केले.
यंदाचा ऑगस्ट महिना खगोलप्रेमींसाठी अवकाशातील अनोख्या घटनांची मेजवानी घेऊन आला आहे. १ ऑगस्ट रोजी चंद्रयान ३ चंद्रकक्षेत गेल्याचा महत्त्वाचा टप्पा पूर्ण केला. याच दिवशी काहीशा ढगांच्या लपंडावात ‘सुपरमून’ अनुभवला. ५ ऑगस्ट रोजी आकाशात अंतराळ केंद्राचे दर्शन घडले. ८ ऑगस्ट रोजी अत्यंत तेजस्वी असलेल्या शुक्राचा पश्चिमेस अस्त आहे. यालाच ग्रामीण भागातील लोक चांदणी बुडी गेली, असे म्हणतात. ९ ऑगस्ट रोजी दक्षिण क्षितिजावर अत्यंत रंगीत असलेल्या अगस्त्य ताऱ्याचा उदय होईल. गेल्या तीन महिन्यांपासून न दिसणारा तारा बघता येणार आहे. १२ आणि १३ ऑगस्ट रोजी पूर्व क्षितिजावर रात्री एकच्या नंतर ययाती तारका समुहातून विविध रंगी उल्का पडताना दिसतील. त्यांचा वेग हा दर ताशी ६० च्या जवळपास असेल, पहाटे त्याचा वेग वाढेल. १३ ऑगस्टलाच बुध आणि मंगळ या दोन ग्रहांची युती आपल्याला पश्चिमेस सायंकाळी बघता येईल. चंद्राप्रमाणेच शुक्राची अमावस्या १३ ऑगस्ट रोजी सूर्य, शुक्र व पृथ्वी एका रेषेत येईल. १६ या दिवशी चंद्र पृथ्वीपासून दूर जात असल्याने चंद्रबिंब आकाराने लहान राहणार आहे.
नुसत्या डोळ्यांनी दिसणारे पाचही ग्रह १८ ऑगस्टपासून आपल्यासाठी दर्शनार्थ सज्ज असतील. याच दिवशी शुक्राचा पहाटे पूर्वेला उदय होत आहे. सोबतच सुरुवातीला शनी ग्रह रात्रीच्या प्रारंभी कुंभ राशीत तर गुरू ग्रह त्यानंतर आपल्याला दर्शनासाठी मेष राशीत सज्ज राहील. सायंकाळी मंगळ व बुध हे ग्रह युती स्वरुपात एकमेका जवळ पश्चिमेस पाहता येतील. २३ ऑगस्ट रोजी चंद्रयान ३ चे चंद्रावर अवतरण होणार आहे. २७ ऑगस्ट रोजी सूर्य, पृथ्वी व शनी हे एका रेषेत येत असल्याने शनीग्रह रात्रभर दर्शन देत राहील. यानंतर ३१ ला चंद्र पृथ्वीपासून जवळ आल्याने या वेळी ‘ब्ल्यू सुपरमून’ बघता येईल.

Chandrayan 3

🚀 _*LVM3-M4/Chandrayaan-3*_ 🛰️
इस्रोच्या चांद्रयान -३ चे २३ ऑगस्टला होणार लँडिंग ! 
एका ऐतिहासिक घटनेचे साक्षीदार व्हा!

🚀LVM3-M4/Chandrayaan-3🛰️ Mission:
IST is in progress.
करेगा 23 अगस्त को लैंडिंग! 
ISRO Chandrayaan 3 live Tracker 
Can be viewed LIVE at   

👁👇👁

https://is.gd/ISROChandrayaan3LaunchViewLive

🙏

Take pledge

take a pledge Touch here

मेरी मिट्टी मेरा देश

मेरी मिट्टी मेरा देशtouch here

आजादी का अमृत महोत्सव मेरी मिट्टी मेरा देश

🇮🇳 *आझादी का अमृत महोत्सव २०२३* 🇮🇳
_*मेरी मिट्टी मेरा देश - मिट्टी को नमन वीरों को वंदन*_
 *गाव स्तरावर आणि तालुकास्तरावर कोणकोणते उपक्रम साजरे होणार*
 *कालावधी माहिती व रूपरेषा*

https://drive.google.com/file/d/12bnz0fFIUYFUitczeGe4eXTT3Xq8FSTL/view?usp=drivesdk
महाराष्ट्र शासन
ग्राम विकास व पंचायत राज विभाग दि: २६.०७.२०२३
आझादी का अमृतमहोत्सव कार्यक्रमाच्या समारोपीय उपक्रमांतर्गत केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे *'मेरी मिट्टी मेरा देश'* अभियान राबविणेबाबत
https://youtube.com/@kinwatlive

Friday, 4 August 2023

Homi Bhabha Exam

*Free live class*

*Previous year questions of Homi Bhabha Exam*

Sunday 6 August 2023
At 8.30 PM
On Vidnyankatta's YouTube channel

*Subscribe Now*
https://youtube.com/@vidnyankatta

*Watch previous classes*
https://www.youtube.com/live/lYFmmSBvIx8?feature=share
https://www.youtube.com/live/UU2vRhDxwM0?feature=share
https://www.youtube.com/live/3MCDnLlSH2k?feature=share

गरुडा कडून शिकावयाची नेतृत्व गुण

*गरुडांकडून शिकावयाची नेतृत्व गुण*

*1. गरुड एकटे आणि उंच  उंचीवर उडतात.*
ते चिमण्या, कावळे आणि इतर लहान पक्ष्यांसोबत उडत नाहीत.

*याचा अर्थ;* संकुचित वृत्तीच्या लोकांपासून दूर राहा, जे तुम्हाला खाली आणतात. गरुड हा गरुडांच्या सोबतच उडतो.  त्यामुळे चांगली संगत ठेवा.

*2. गरुडांना अचूक दृष्टी असते.* 5 किमी दूर असलेल्या एखाद्या गोष्टीवर लक्ष केंद्रित करण्याची त्यांची क्षमता असते. कितीही अडथळे आले तरी, गरुड जो पर्यंत शिकार पकडत नाही तोपर्यंत त्याचे लक्ष भक्ष्यावरून हलवत नाही.

*याचा अर्थ;* दूरदृष्टी ठेवा आणि कितीही अडथळे आले तरी लक्ष केंद्रित करा आणि तुम्ही यशस्वी व्हाल.

*3. गरुड मृत वस्तू खात नाहीत. ते फक्त ताजे शिकार खातात.*

*याचा अर्थ;* तुमच्या भूतकाळातील यशावर विसंबून राहू नका, जिंकण्यासाठी नवीन सीमा शोधत राहा. तुमचा भूतकाळ जिथे आहे तिथे सोडून द्या.

*4. गरुडांना वादळ आवडते.*

ढग जमतात तेव्हा गरुड उत्तेजित होतो, गरुड वादळ वाऱ्याचा वापर करून उंच उडतो. एकदा वादळाचा वारा सापडला की, गरुड वादळाचा वापर करून ढगांवरून वर येतो. यामुळे गरुडाला पंख फिरवण्याची आणि आराम करण्याची संधी मिळते. या दरम्यान, इतर सर्व पक्षी झाडाच्या फांद्या आणि पानांमध्ये लपतात.

*याचा अर्थ;* तुमच्या आव्हानांचा सामना करा .* आव्हाने  तुम्हाला तुमच्यापेक्षा अधिक मजबूत  बनवतील. जीवनातील वादळांचा उपयोग आपण अधिक उंचीवर जाण्यासाठी करू शकतो. कर्तृत्ववान माणसे अधिक उंचीवर जाण्यास घाबरत नाहीत. यश मिळवणारे आव्हानांना घाबरत नाहीत, उलट ते आव्हानांना सामोरे जातात.

*5.  उडण्याची  गरुडाची तयारी.*

पिल्लांना उडण्याचे प्रशिक्षण देण्यासाठी गरुड घरट्यातील पिसे आणि मऊ गवत काढून टाकतात .त्यामुळे पिलांना घरट्यात राहणे असह्य होते आणि  पिल्ले उडण्याचा प्रयत्न करतात व शेवटी उडतात. 

*बोध :*
*जिथे प्रगती नाही असा तुमचा कम्फर्ट झोन सोडा.*

विधी क्षेत्रातील करिअरच्या संधी

प्रति,
१) विभागीय शिक्षण उपसंचालक 
(सर्व)
२) प्राचार्य,जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था (सर्व)
३) शिक्षणाधिकारी (प्राथ) जिल्हा परिषद (सर्व)
४) शिक्षणाधिकारी ( माध्य) जिल्हा परिषद (सर्व)
५) प्रशासन अधिकारी मनपा (सर्व)

राज्यातील इयत्ता ९ वी ते १२ वी च्या विद्यार्थ्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र, पुणे अंतर्गत विद्यार्थ्याना करिअर संदर्भात मार्गदर्शनासाठी वेबिनार सत्रांचे आयोजन करण्यात आलेले आहे. यातील बारावे सत्र दि ०४.०८.२०२३ रोजी आयोजित करण्यात आले आहे.
    सदर वेबिनारचे प्रक्षेपण राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद,महाराष्ट्र,पुणे या कार्यालयाच्या You Tube Channel वरुन करण्यात येणार आहे.

 *समुपदेशक* 
डॉ. गोदावरी शिवाजी उगले
समुपदेशक,
जि प हायस्कूल शेलगाव
जि. जालना.

 *विषय - विधी क्षेत्रातील करिअरच्या संधी* 

 *दि ०४ ऑगस्ट २०२३* 
 *वेळ दुपारी ३.०० ते ४.००* 

 *युट्युब लिंक* 

https://youtube.com/live/8IH4t9mKXlQ?feature=share


राज्यातील सर्व विदयार्थी, पालक, शिक्षक, मुख्याध्यापक / प्राचार्य व अधिकारी यांनी सदर वेबिनारला वेळेत उपस्थित रहावे.

(कृष्णकुमार पाटील)
संचालक,
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र,पुणे.

Thursday, 3 August 2023

Gifts from kinwat live

gifts from kinwat live Touch here

मी तिरंगा बोलतोय

*🇮🇳 स्वातंत्र्य दिनानिमित्त निबंध व वक्तृत्व स्पर्धेसाठी उपयुक्त...*
*┉┅━━━❀ MSP ❀━━━┅┉*
*🇮🇳 मी तिरंगा बोलतोय 1*
👉🏻 https://bit.ly/3Q7ba3J
*🇮🇳 मी तिरंगा बोलतोय 2*
👉🏻 https://bit.ly/3bCzRGs
*🇮🇳 मी तिरंगा बोलतोय 3*
👉🏻 https://bit.ly/3Q4dUPn
*🇮🇳 भारतीय तिरंग्याची ओळख*
👉🏻 https://bit.ly/3PcXt2g
*🇮🇳 भारतीय राष्ट्रध्वज संहिता*
👉🏻 https://bit.ly/3JAvhF6
*🇮🇳 भारतीय राष्ट्रगीताचा अर्थ*
👉🏻 https://bit.ly/3dcmw8f
*🇮🇳 देशभक्ती शायरी*
👉🏻 https://bit.ly/3zFqttu
*┅━━━━━━•❀•━━━━━━┅*
*Pdf By : गिरीश दारुंटे, मनमाड*
*┅━━━━━━•❀•━━━━━━┅*
स्वातंत्र्य दिन भाषणे, सूत्रसंचालन,
फलक लेखन Google Search...
  *www.girishdarunte.com*
  *MSP महाराष्ट्र शिक्षक पॅनल*
  🇮🇳 शैक्षणिक समूहात पाठवा

15 August

15 August bhashan touch here

Home work

🪂 *महाराष्ट्र शिक्षक पॅनल*🪂
♻️  *प्रत्येक पाठावर आधारित ऑनलाइन सराव परीक्षा*
💥 *दररोजचा अभ्यास* 💥
🔘 *इयत्ता 1 ली*
https://www.marathiabhyas.com/p/1_90.html
🔘 *इयत्ता 2 री*
https://www.marathiabhyas.com/p/2_38.html
🔘 *इयत्ता 3 री*
https://www.marathiabhyas.com/p/3_83.html
🔘 *इयत्ता 4 थी*
https://www.marathiabhyas.com/p/4_80.html
🔘 *इयत्ता 5 वी*
https://www.marathiabhyas.com/p/5_0.html
🔘 *इयत्ता 6 वी*
https://www.marathiabhyas.com/p/6_80.html
🔘 *इयत्ता 7 वी*
https://www.marathiabhyas.com/p/7_99.html
🔘 *इयत्ता 8 वी*
https://www.marathiabhyas.com/p/8_64.html
🔘 *इयत्ता 9 वी*
https://www.ourstudy.in/p/9_61.html
🔘 *इयत्ता 10 वी*
https://www.ourstudy.in/p/10_22.html
🔍 *गुगलवर सर्च करा*
www.ourstudy.in
www.marathiabhyas.com

Wednesday, 2 August 2023

15 August bhashan

*▪️ स्वातंत्र्य दिन भाषणे*
*▪️पाठांतर करायला खूप सोपे...*
*▪️ स्वातंत्र्य दिन मराठी सोपे भाषण चारोळ्यांसह*
*https://youtu.be/tcIAeMBEZKM*

*▪️ स्वातंत्र्य दिन 10 ओळींचे सोपे मराठी भाषण*
*https://youtu.be/5YcVaVcOWHc*

*▪️ स्वातंत्र्य दिन 10 ओळींचे सोपे इंग्रजी भाषण*
*https://youtu.be/1JIrjpAZdbo*

*▪️ स्वातंत्र्य दिन सोपे हिंदी भाषण*
*https://youtu.be/-pOUVuRPqCc*

*▪️ स्वातंत्र्य दिन सोपे इंग्रजी भाषण*
*https://youtu.be/-gnzOUBftKM*

*▪️ माझा आवडता क्रांतिकारक भगतसिंग भाषण*
*https://youtu.be/L0X7CzPWhw4*
÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷

क्रांतिसिंह नाना पाटील

क्रांतिसिंह नाना पाटील प्रश्नमंजुषा touch here

Tuesday, 1 August 2023

avakashvedh.com

www.avakashvedh.com touch here

Lokshahir annabhau Sathe prashn manjusha

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे प्रश्नमंजुषा Touch here

Lokmanya Tilak prashnmanjusha

लोकमान्य टिळक प्रश्नमंजुषा Touch here

super moon

चांदोबा चांदोबा भागलास का? निंबोणीच्या झाडामागे लपलास का?” हे गाणं आपल्या सर्वांना माहिती आहे. याशिवाय “निंबोणीच्या झाडामागे चंद्र झोपला गं बाई”, हे गाणं देखील आपण ऐकलंय. चंद्राबद्दल आपल्या मनात एक वेगळं कुतूहल आणि आकर्षण आहे. चंद्राला कुणी चांदोबा, कुणी चंदा मामा असं लाडात म्हणतं. मराठी, हिंदी साहित्य क्षेत्रात चंद्राचं वर्णन अनेक कवितांमध्ये बघायला मिळतं. त्याला कारणही अगदी तसंच आहे. कारण चंद्राचा प्रकाश हा अतिशय शितल असतो. त्यामुळे तो एक वेगळा दिलासा देत असतो. रात्रीच्यावेळी शेतात काम करत असताना चंद्राचा प्रकाश खूप छान वाटतो. रात्रीच्या अंधारात चंद्राचं सौंदर्य मनात वेगळी जागा निर्माण करतं.
आपल्या सर्वांचा आवडता चांदोबा आकाशात आपल्याला नियमित दिसतो त्यापेक्षा आकाराने खूप मोठा दिसणार आहे. त्यामुळे हा एक सूवर्णयोग मानला जातोय. विशेष म्हणजे ऑगस्ट महिन्यात असे योग दोनवेळा येणार आहेत.
आकाशात दोनवेळा सुपरमून
आकाशात उद्याच्या रात्री दुर्मिळ असं चित्र दिसणार असल्याची माहिती खगोल तज्ज्ञांनी दिली आहे. या महिन्यात आकाशात दोनवेळा सुपरमून दिसणार आहे. पहिला सुपरमून हा उद्याच्या 1 ऑगस्टच्या रात्री दिसणार आहे. तर दुसरा सुपरमून हा 30 ऑगस्टच्या रात्री दिसणार आहे.
विशेष म्हणजे ऑगस्ट महिन्यात दिसणारा सुपरमून हा आतापर्यंत दिसलेल्या सुपरमून पेक्षा जास्त मोठा असणार आहे. कारण चंद्र उद्या पृथ्वीच्या अतिशय जवळ असणार आहे. त्यामुळे आपल्या सर्वांना चंद्राचं मोठं रुप यासोबत त्याचा रंगही बघायला मिळणार आहे.
शास्त्रज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, दरवर्षी सध्याच्या दिवसांमध्ये पृथ्वी आणि चंद्राच्या चारही कक्षा 5 डिग्रीच्या अंशाने झुकलेल्या असतात. 1 ऑगस्टला दिसणारा चंद्राला स्टर्जन मून असं म्हटलं जातं. या दिवशी चंद्र जास्त चमकदार आणि मोठ्या आकाराचा दिसतो. उद्या रात्री अडीच वाजेच्या सुमारास चंद्राचा भलामोठा आकार आपल्याला बघायला मिळणार आहे. सूर्यास्तानंतर चंद्र दक्षिण-पूर्व क्षितिजावर येईल तेव्हा देखील त्याला पाहता येईल.
 *30 ऑगस्टला आणखी दुर्मिळ योग*
 विशेष म्हणजे उद्याच्या रात्रीनंतर 30 ऑगस्टला आपल्याला आकाशात आणखी एक अद्भूत गोष्ट बघायला मिळणार आहे. त्याला ब्लूमून असं म्हटलं जातं. याचा चंद्राच्या रंगाशी काही घेणंदेणं तसं नसतं. पण नेहमी हे कोणत्याही महिन्याच्या दुसऱ्या पौर्णिमेला दिसतं. यावर्षी ऑगस्ट महिन्यात दोन पौर्णिमा येत आहेत. त्यामुळे दुसऱ्या पौर्णिमेच्या वेळी सुपर ब्लूमून दिसणार आहे. दर तीन वर्षांनी ब्लूमून दिसतो. याआधी 2021 मध्ये ब्लूमून बघायला मिळाला होता. त्यानंतर यावर्षी तो दिसणार आहेत. तसेच यावर्षानंतर हा ब्लूमून थेट 2026 मध्ये बघायला मिळणार आहे.

1 August

1 August touch here 

congratulations Estro

*सिंगापूरचे सात उपग्रह ‘इस्रो’कडून नियोजित कक्षेत; ‘पीएसएलव्ही’ प्रक्षेपकाद्वारे यशस्वीरीत्या प्रक्षेपण* 
श्रीहरिकोटा (आंध्र प्रदेश) : भारतीय अवकाश संशोधन संस्थेने (इस्रो) येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून शनिवारी सिंगापूरच्या सात उपग्रहांना ‘पीएसएलव्ही’ प्रक्षेपकाद्वारे यशस्वीरीत्या प्रक्षेपित करून नियोजित कक्षेत सोडले. ‘इस्रो’ने सांगितले, की प्रक्षेपणानंतर सुमारे २३ मिनिटांनी आघाडीचा उपग्रह प्रक्षेपकापासून विलग झाला. त्यानंतर इतर सहा उपग्रहही आपापल्या कक्षेत स्थिरावले. या महिन्यात बहुप्रतीक्षित ‘चांद्रयान-३’च्या यशस्वी प्रक्षेपणानंतर ‘इस्रो’ची ही आणखी एक महत्त्वाकांक्षी मोहीम होती. ‘इस्रो’ची व्यावसायिक शाखा ‘न्यू स्पेस इंडिया लिमिटेड’द्वारे (एनएसआयएल) ही मोहीम राबवली गेली.

‘इस्रो’चे अध्यक्ष डॉ. एस. सोमनाथ यांनी सांगितले, की प्रमुख उपग्रह ‘डीएस-एसएआर’ आणि इतर सहा उपग्रहांसह सात उपग्रह ‘पीएसएलव्ही-सी५६’द्वारे नियोजित कक्षांत यशस्वीरित्या सोडण्यात आले. शनिवारी सुरू झालेल्या २५ तासांच्या उलटगणतीनंतर ४४.४ मीटर उंच प्रक्षेपक रविवारी सकाळी साडेसहाच्या नियोजित वेळेच्या एक मिनिटानंतर ‘सतीश धवन अवकाश केंद्रा’च्या पहिल्या प्रक्षेपण तळावरून (लॉंच पॅड) प्रक्षेपित करण्यात आला. ‘इस्रो’च्या एका अधिकाऱ्याने सांगितले, की हे प्रक्षेपक एका मिनिटानंतर सकाळी सहा वाजून ३१ मिनिटांनी प्रक्षेपित करण्यात आले. कारण त्याच्या मार्गात अंतराळातील कचरा येण्याची शक्यता होती.

धूमकेतू Dhumketu 2025