Youtube

Youtube
Chanel

Monday, 14 October 2019

Hat dhuva practical

https://documentcloud.adobe.com/link/track?uri=urn%3Aaaid%3Ascds%3AUS%3A9127784e-d57f-4428-ae53-dec42950d916

Jagatik andhadin

https://m.facebook.com/story.php?story_fbid=942524299148143&id=182079151859332 जागतिक अंध दिवस

15 october jagatik hat dhuva din

https://m.lokmat.com/maharashtra/world-handmade-day-special-handheld-hand/ जागतिक हस्तस्वच्छता दिन विशेष - हात का धुवावे?

Vachan prerana din

15oct vachan prerana din: https://www.youtube.com/playlist?list=PLyiFwAFXrdmuppUEVeTsHGJ9v9LytBu1x

Friday, 11 October 2019

Election duty

*कोणत्या गावी Election Duty लागली हे पहायचंय* तर खालीलप्रमाणे कृती करा. 👉🏽सर्वप्रथम खालील लिंक ओपन करावी. https://ceo.maharashtra.gov.in/SearchList/ 👉🏽नंतर आपला जिल्हा निवडावा. 👉🏽जिल्हा निवडल्यानंतर विधानसभा मतदार संघ निवडा. 👉🏽मतदार संघ निवडल्यानंतर आपल्या निवडणूक आदेशातील शेवटचे तीन अंक पार्ट नंबर या टॅब मध्ये शोधा.तेच आपले गाव. 👉🏽गाव निवडल्यानंतर capcha कोड टाकून मतदार यादी download करता येईल जेणेकरून आपल्या बूथवर किती मतदान आहे ते समजेल...... Thanks https://www.youtube.com/playlist?list=PLnfTInhT4KCf4wHPRRONz2bpCxdTBwhCy

CFL

*CFL बिजली तो बचाती है किंतु यदि हम थोड़ा चूक जाएं ,तो फिर जान नहीं बचती है,समझें और सावधान रहें...* ये कहानी कनाडा के रहने वाले स्मिथ की है, जिनका पैर अब काटा जाना है. इन्हें CFL बल्ब का इस्तेमाल या यूँ कहें कि इस्तेमाल में की गई लापरवाही बहुत भारी पड़ी हम सब जानते हैं कि CFL बल्ब कितनी बिजली बचाते हैं, लेकिन ज्यादातर लोग यह नहीं जानते कि इन बल्बों में पारा (Mercury) पाया जाता है जो कि शरीर में चले जाने पर बहुत ही घातक साबित होता है. स्मिथ ने ऐसे ही एक बल्ब के ठन्डे होने का इन्तज़ार नहीं किया और उसे होल्डर से निकालकर बदलने की कोशिश करते हुए ज़मीन पर गिरा दिया ज़मीन पर गिरते ही बल्ब टूट गया और काँच के टुकड़े बिखर गए. स्मिथ नंगे पैर थे और अंधेरे में उनका पैर काँच के एक टुकड़े पर पड़ गया और बल्ब में उपस्थित पारा घाव के माध्यम से शरीर में प्रवेश कर गया. उन्हें 2 महीने ICU में रखा गया और अब उन्हें अपने पैर को खो देने का डर है. आज जानना ज़रूरी है कि CFL के टूट जाने पर क्या करें... १) *कभी भी तुरन्त CFL ना बदलें.उसके ठन्डे होने का इन्तज़ार करें* २) *CFL टूट जाने पर* *तुरन्त कमरे से निकल जाएँ* *ध्यान रखें कि पैर काँच के* *टुकड़े पर ना पड़ जाए* ३) *पंखे एसी इत्यादि* *बन्द कर दें जिससे* *पारा कहीं भी फैल ना सके* ४) *कम से कम 15-20 मिनट बाद ही कमरे में प्रवेश करके टूटे हुए काँच को साफ़ करें.पंखा बन्द रखें* *और मुँह को ढाँक कर रखें* *दस्ताने पहनें और कार्डबोर्ड की मदद से काँच समेटें* *झाड़ू का इस्तेमाल ना करें* *क्यूँकि इससे पारे के* *फ़ैलने का डर रहता है.काँच के बारीक कण टेप की मदद से चिपका कर साफ़ करें*. *५) कचरा फेंकने के बाद साबुन से हाथ धोना ना भूलें.* *६) यदिकिसी कारणवश* *चोट लग जाए तो तुरन्त* *चिकित्सक को* *दिखाएँ और उसे चोट के बारे में सारी जानकारी दें.* *सीसे और आर्सेनिक* *से भी कहीं अधिक ज़हरीला और घातक पारा होता है.* इसलिए CFL का प्रयोग करते समय बहुत सावधानी रखें. इस जानकारी को अधिक से अधिक शेयर करें तथा अपने परिचितों को भी बताएँ, ताकि कोई अन्य ऐसी दुर्घटना की चपेट में ना आए. *कोणत्या गावी Election Duty लागली हे पहायचंय* तर खालीलप्रमाणे कृती करा. 👉🏽सर्वप्रथम खालील लिंक ओपन करावी. https://ceo.maharashtra.gov.in/SearchList/ 👉🏽नंतर आपला जिल्हा निवडावा. 👉🏽जिल्हा निवडल्यानंतर विधानसभा मतदार संघ निवडा. 👉🏽मतदार संघ निवडल्यानंतर आपल्या निवडणूक आदेशातील शेवटचे तीन अंक पार्ट नंबर या टॅब मध्ये शोधा.तेच आपले गाव. 👉🏽गाव निवडल्यानंतर capcha कोड टाकून मतदार यादी download करता येईल जेणेकरून आपल्या बूथवर किती मतदान आहे ते समजेल...... http://deepakdambalekwt.wordpress.com *जनहित मे जारी* 😊🙏

Platelates

⚡‘प्लेटलेट्स म्हणजे काय?’⚡ हा प्रश्न अनेकांना पडला असेल. त्या प्रश्नाचं उत्तर या लेखात मिळेल. हिमोग्लोबिन, प्लाझ्माप्रमाणे प्लेटलेट्स हादेखील रक्तातील एक महत्त्वाचा घटक आहे. रक्त पातळ होऊ न देण्याचं तसंच रक्तवाहिन्यांना इजा झाल्यास रक्तस्त्राव अधिक प्रमाणात होऊ न देण्याचं काम या ‘प्लेटलेट्स’ करतात. या प्लेटलेट्स मुळातच एखाद्या प्लेटप्रमाणे दिसतात. त्यामुळे त्यांना ‘प्लेटलेट्स’ हे नाव शास्त्रज्ञांनी दिलं आहे. या पेशींसाठी वैद्यकीय भाषेत ‘थ्रोम्बोसाइट्स’ ही संज्ञा वापरली आहे. रक्तामध्ये प्रामुख्याने तीन पेशी असतात. लालपेशी (आरबीसी), पांढऱ्या पेशी (डब्लूबीसी) आणि प्लेटलेट्स (तंतुकणिका). त्यापैकी रक्तामध्ये ‘प्लेटलेट्स’ची संख्या सर्वाधिक असते. प्लेटलेट्स या मोठया हाडांतील रक्तमज्जेत (रेड बोनमॅरो) असणाऱ्या मेगा कॅरोसाइट्स या पेशींपासून तयार होतात. त्यांचं रक्तातील आयुष्य सर्वसाधारणपणे 5-9 दिवसांचं असतं. जुन्या झालेल्या प्लेटलेट्स प्लीहा (स्टीन) आणि यकृत (लिव्हर) या मध्ये नाश पावतात. ⚡प्लेटलेट्सचं कार्य⚡ रक्तवाहिन्यांतून वाहणारं रक्त हे प्रवाही राहणं महत्त्वाचं असतं. ऑक्सिजन वहनाचं प्रमुख कार्य रक्तातून होतं. तसंच रक्त शरीरातील विभिन्न अवयवांचे पेशीस्तरांवर पोषण करते. एखादी जखम झाल्यास रक्तवाहिन्यांमधून रक्त अधिक प्रमाणात वाहून गेल्यास जीवितहानीदेखील होऊ शकते. अशा वेळेस जखम झालेल्या ठिकाणी प्लेटलेट्स आणि फायबर एकत्र येऊन रक्तप्रवाह खंडित करण्याचं काम करतात. त्यामुळेच प्लेटलेट्सना ‘मानवी शरीराची कवचकुंडलं’ म्हटलं जातं. ⚡प्लेटलेट्सची संख्या ⚡ सर्वसाधारणपणे मानवी शरीरातील प्लेटलेट्सची संख्या दीड ते साडेचार लाख इतकी असते. संख्या प्रमाणापेक्षा अधिक झाल्यास रक्ताची गुठळी होऊन, रक्तवाहिन्यांतील रक्तप्रवाहाला अडथळा निर्माण होऊ शकतो. त्यामुळे हृदयरोग, स्ट्रोक यांसारखे आजार होतात. हातापायाच्या रक्तवाहिन्यांमध्ये अडथळा निर्माण झाल्यास, शरीराचा तो भाग बधीर होऊन निकामी होऊ शकतो. संख्या प्रमाणापेक्षा कमी झाल्यास रक्तस्त्राव अधिक होतो. म्हणजे नाकातून, हिरडयांमधून, थुंकीतून रक्त पडतं. त्वचेवर लालसर ठिपके येतात. मासिक रज:स्रव अधिक प्रमाणात होतो. जखम झाल्यास रक्तस्रव आटोक्यात येत नाही. जास्त रक्त गेल्याने थकवा येतो. ⚡प्लेटलेट्स कमी होण्याची कारणं • डेंग्यू, मलेरियाचा ताप • अनुवंशिक आजार • केमोथेरपी ⚡संख्या कमी झाल्यास... डेंग्यू, मलेरिया या साथीच्या तापात प्लेटलेट्सची संख्या अचानक कमी होऊ शकते. त्यामुळे 2-3 दिवसांचा ताप आल्यास, त्या त्या रोगांची लक्षणे दिसल्यास वैद्यकीय सल्ल्याने त्वरित रक्ततपासणी (सीबीसी टेस्ट) करून घ्यावी. त्यानुसारच उपाययोजना करावी. ⚡प्लेटलेट्सची संख्या कमी झाल्यास लक्षात ठेवायच्या गोष्टी : • लसूण खाऊ नये. • अधिक श्रमाचे व्यायाम तसंच दगदग करु नये. • अ‍ॅस्प्रिन, कोल्डडॅगसारखी औषधे घेऊ नयेत. • दात घासताना ब्रश लागणार नाही, याची दक्षता घ्यावी. • सु-या, कातरी वापरताना काळजीने वापरावे. • बद्धकोष्ठता होणार नाही, याची काळजी घ्यावी. • त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. प्लेटलेट्स कमी झाल्यास, त्या बाहेरून घ्याव्या लागतात. इतर कुठलेही उपाय अजून खात्रीशीररीत्या सिद्ध झालेले नाहीत. प्लेटलेट्ससाठी गोळया किंवा औषधंही नाहीत. पौष्टिक आहारातूनच प्लेटलेट्सचं प्रमाण नियंत्रणात ठेवता येतं. ⚡नैसर्गिकरीत्या ब्लड प्लेटलेट्स वाढवण्यात मदत करतील हे 7 पदार्थ . जर तुम्ही शरीरात कमी होत चाललेल्या प्लेटलेट्समुळे चिंताग्रस्त असाल तर घाबरू नका कारण तुम्ही तुमचा आहारात काही पदार्थांचा समावेश करून ब्लड प्लेटलेट्स नैसर्गिक पद्धतीने वाढवू शकता. शरीरात प्‍लेटलेट्सची संख्या कमी होण्याच्या स्थितीला थ्रोम्बोसायटोपेनिया नावाने ओळखले जाते. या निरोगी व्यक्तीच्या शरीरात सामान्य प्लेटलेट काउंट 150 हजार ते 450 हजार प्रती मायक्रोलीटर असतो. परंतु जेव्हा हा काउंट 150 हजार प्रती मायक्रोलीटरपेक्षा खाली येतो तेव्हा याला लो प्लेटलेट मानले जाते. काही विशिष्ठ प्रकरच्या औषधी, अनुवांशिक रोग, कँसर, केमोथेरपी ट्रीटमेंट, अल्कोहलचे जास्त सेवन आणि काही विशिष्ठ प्रकारचे आजार उदा. डेंग्यू, मलेरिया, चिकनगुण्या झाल्यानंतर ब्लड प्लेटलेट्सची संख्या कमी होते. पुढे जाणून घ्या, नैसर्गिक पद्धतीने प्लेटलेट्स वाढण्व्यासाठी आहारात कोणत्या पदार्थांचा समावेश करावा.... ⚡१.पपई -⚡ पपईचे फळ आणि झाडाची पानं दोन्हींचा उपयोग कमी असलेल्या प्लेटलेट्स थोड्याच दिवसात वाढवण्यास मदत करते. 2009 मध्ये मलेशिया येथे वैज्ञानिकांनी केलेल्या एका सर्व्हेमध्ये आढळून आले की, डेंग्यू आजारात रक्तातील कमी होणाऱ्या प्लेटलेटची संख्या पपई पानांच्या रसाचे सेवन केल्याने वाढू शकते. पपईचे पानं तुम्ही चहाप्रमाणे पाण्यात उकळून घेऊ शकता. याची चव ग्रीन टी प्रमाणे असते. ⚡२.गुळवेल⚡ गुळवेलचे ज्यूस ब्लड प्लेटलेट वाढवण्यामध्ये महत्त्वाची भूमिका पार पडते. डेंग्यू झालेल्या रुग्णाने याचे सेवन प्लेटलेट्स वाढवण्यासाठी कर्वे तसेच यामुळे रोगप्रतिकारकशक्ती वाढते. दोन चमचे गुळवेल सत्व एक चमचा मधासोबत दिवसातून दोन वेळेस घ्यावे किंवा गुळवेलची काडी रात्रभर पाण्यात भिजवून ठेवावी आणि सकाळी उठल्यानंतर हे पाणी गाळून प्यावे. या उपायाने ब्लड प्लेटलेट वाढण्यास मदत होईल. गुळवेल सत्व आयुर्वेदिक मेडिकल स्टोअरवर सहजपणे उपलब्ध होते. ⚡३.आवळा⚡ प्लेटलेट्स वाढवण्यासाठी आवळा लोकप्रिय आयुर्वेदिक उपचार आहे. आवळ्यामध्ये भरपूर प्रमाणात उपलब्ध असलेले व्हिटॅमिन 'सी' प्लेटलेट्स वाढवण्याचे आणि तुम्ही प्रतिकारशक्ती मजबूत करण्यास मदत करते. दररोज सकाळी नियमितपणे रिकाम्या पोटी 3-4 आवळे खावेत. दोन चमचे आवळ्याच्या ज्यूसमध्ये मध टाकून तुम्ही हे मिश्रण घेऊ शकता. ⚡४.भोपळा⚡ भोपळा कमी प्लेटलेट कांउटमध्ये सुधार करणारा उपयुक्त आहार आ हे. भोपळा व्हिटॅमिन 'ए' ने समृद्ध असल्यामुळे प्लेटलेटचा योग्य विकास होण्यास मदत करतो. हा कोशिकांमध्ये उत्पन्न होणाऱ्या प्रोटीनला नियंत्रित करतो. यामुळे प्लेटलेट्सचा स्तर वाढवण्यास मदत होते. भोपळ्याच्या अर्धा ग्लास ज्यूसमध्ये दोन चमचे मध टाकून दिवसातून दोन वेळेस घेतल्यास रक्तातील प्लेटलेट्सची संख्या वाढते. ⚡५.पालक⚡ पालक व्हिटॅमिन 'के'चा चांगला स्रोत असून अनेकवेळा कमी प्लेटलेट विकाराच्या उपचारामध्ये याचा उपयोग केला जातो. व्हिटॅमिन 'के' योग्य पद्धतीने होणाऱ्या ब्लड क्‍लॉटिंगसाठी आवश्यक आहे. अशाप्रकारे पालक जास्त प्रमाणात होणाऱ्या ब्लीडींगचा धोका कमी करण्यात सहाय्यक ठरतो. दोन कप पाण्यामध्ये 4 ते 5 पालकाची ताजी पानं थोडावेळ उकळून घ्या. त्यानंतर हे पाणी थंड झाल्यानंतर यामध्ये अर्धा ग्लास टोमॅटोचा रस मिसळा. हे मिश्रण दिवसातून दोन ते तीन वेळेस घ्या. या व्यतिरिक्त तुम्ही पालकाचे सेवन सलाड, सूप, भाजी स्वरुपात करू शकता. ⚡६.नारळ पाणी⚡ शरीरात ब्लड प्लेटलेट वाढवण्यात नारळ पाणी खूप सहाय्यक ठरते. नारळ पाण्यामध्ये इलेक्ट्रोलाइट्स भरपूर प्रमाणात असतात. या व्यतिरिक्त हे पाणी मिनरलचा उत्तम स्रोत आहे. हे शरीरातील ब्लड प्लेटलेट्सची कमतरता भरून काढण्यास उपयुक्त आहे. ⚡७.बीट ⚡ बीटचे सेवन प्लेटलेट वाढवणार सर्वात लोकप्रिय आहार आहे. नैसर्गिक अँटीऑक्‍सीडेंट आणि हेमोस्टॅटिक गुणांनी भरपूर असल्यामुळे, बीट प्लेटलेट काउंट थोड्याच दिवसात वाढवण्याचे काम करते. दोन ते तीन चमचे बीट रस एक ग्लास गाजराच्या रसामध्ये मिसळून घेतल्यास ब्लड प्लेटलेट्सची संख्या जलद गतीने वाढते. यामध्ये उपलब्ध असलेल्या अँटीऑक्‍सीडेंट गुणामुळे शरीरातील रोगप्रतिकारकशक्ती वाढते. Please share to all to improve health💐http://deepakdambalekwt.wordpress.com

Wednesday, 9 October 2019

Jab bhi udas ho is video ko dekho

https://www.facebook.com/incrediblemasterpieces/videos/427294514588904/?sfnsn=scwsctalcmo&d=n&vh=e

Tuesday, 8 October 2019

वायुसेना

*८ आॅक्टोबर १९३२* *भारतीय वायुसेनेची स्थापना* भारतीय वायुसेना ही भारतीय संरक्षण दलांच्या पाच मुख्य विभागांपैकी एक असून तिच्यावर भारताच्या वायुक्षेत्राचे रक्षण करण्याची व भारतासाठी हवाई युद्ध करण्याची जबाबदारी आहे. भारतीय हवाई दल जगातल्या पहिल्या पाच उत्कृष्ट दलातील एक मानले जाते. ८ ऑक्टोबर, इ.स. १९३२ मध्ये भारतीय वायुसेनेची स्थापना झाली. सुब्रोतो मुखर्जी हे पहिले भारतीय एका स्क्वाड्रनचे वायुदलातले प्रमुख होते. १२ मार्च इ.स. १९४५ रोजी वायुदलाचे नाव रॉयल इंडियन एर फोर्स झाले. इ.स. १९४७ मध्ये विमानांना पिस्टन वर चालणारी इंजिने बसवलेली असत. जेट इंजिनांच्या आगमनानंतर त्याची जागा नंतर वेगवान जेट विमानांनी घेतली. प्रथम नॅट, हंटर, कॅनबेरा यासारखी ब्रिटिश बनावटीची विमाने वायुसेनेत सहभागी केली गेली. त्या नंतर तंत्रज्ञानाच्या कसोटीवर नंतर त्यांची जागा फ्रेंच बनावटीच्या विमानाने घेतली. भारतीय परराष्ट्र धोरणामुळे आणि रशियाने उत्तम सहकार्य केल्याने दणकट बनावटीची रशियन बनावटीची लढाऊ आणि मालवाहू विमाने सहभागी करण्यात आली. तसेच रशियन हेलिकॉफ्टर्स सहभागी करण्यात आली. सद्याच्या काळात आधुनिक रडार यंत्रणा, क्षेपणास्त्रे, दळणवळण यंत्रणा, नेटवर्क सेंट्रिक वॉरफेअर सी-४ आय ही संगणकीय प्रणाली वायुसेनेकडे आहे. हवेतल्या हवेत इंधन पुरवठा करणारी विमाने, विमानातून रडार वापरून दूर अंतरावरील शत्रूच्या विमानांची टेहळणी करणारी यंत्रणा, कक्षेबाहेरील शत्रूच्या ठिकाणाचा वेध घेणारी इत्यादी अत्यंत आधुनिक शस्त्रास्त्रे सेनेत सहभागी करण्यात आली आहेत. तसेच अत्याधुनिक लढाऊ विमानांची भर पडल्यामुळे भारतीय वायुसेना जगातील सर्वोच्च वायुदल आहे. http://deepakdambalekwt.wordpress.com

Airforce day

Airforce day: https://www.youtube.com/playlist?list=PLyiFwAFXrdmvWXs65kQQ0i0crDcFeQNE3

Monday, 7 October 2019

Potaraj

https://www.facebook.com/marathistar/videos/389653825303569/?sfnsn=scwsctalcmo&d=n&vh=e potaraj

Renukamata navami darashan mahur

https://m.facebook.com/story.php?story_fbid=2203154639790642&id=290264514413007&sfnsn=scwsctalcmo renukamata

Gunavatta

गुणवत्तापूर्ण,कृतीशील, शिक्षण देणारी शिक्षिका-आयेशा परवीन. 'सा विद्या या विमुक्तये'! शिक्षण म्हणजे समजण असा त्याचा अर्थ होतो. शिक्षणाच्या अनेक व्याख्या शिक्षणतज्ज्ञानी केलेल्या आहेत.शिक्षण म्हणजे स्वतः विचार करणं ही त्यापैकीच एक. चार भिंतींच्या बंदिस्त वर्गात खरोखरच आपण मुलांना अनुभवजन्य शिक्षण देतो का हा प्रश्न एक शिक्षक आपण सर्वांनी स्वतःशीच विचारावा.मुलांना खरं चिरकाल टिकणारे शिक्षण प्रत्यक्ष प्रयोगातून झालं की ते विसरत नाही. या माहिती तंत्रज्ञानाच्या व स्पर्धेच्या युगात माझे विद्यार्थी अजिबात मागे राहणार नाहीत यासाठी विविध शैक्षणिक उपक्रम अनुभवात्मक शिक्षण देणारी ,ग्रामीण भागात अनेक समस्या व आव्हानांना तोंड देऊन तळमळीने शिक्षण देणारी एक उपक्रमशील शिक्षिका म्हणजे आयेशा परवीन. साध्या व सुसंस्कृत घरात जन्मलेली मुलगी म्हणजे आयेशा परवीन . लहानपणापासूनच मनात शिक्षक होण्याचे ध्येय समोर ठेऊन मार्गक्रमण करणारी एक शिक्षिका. त्यांचे वडील MSRTC मध्ये कायदेशीर सल्लागार असल्यामुळे शिक्षण नाशिक,पुणे,नागपूर,ठाणे या महानगरात झाले मात्र आपली नाळ त्यांनी कायम जमीनीवरच ठेवली. नंतर औरंगाबाद येथे कुटुंबासह स्थायिक झाले. व याच ठिकाणी त्यांच्या जिवनाला आकार मिळाला. अब्दुल कयूंम अब्दुल रज्जाक (वडील हे जिल्हा न्यायालय औ.बाद येथे वकील आहे.) आई श्रीमती शाहेदा बेगम ( गृहिणी आहे.) मोठा भाऊ हा R&D Department मध्ये सर्विस ला आहे. लहान भाऊ MBBS तिसरे वर्ष.लातूर येथे शिक्षण घेत आहे.मुलीने पण डॉ. बनावे असे त्यांच्या वडिलांना वाटत असे.आयेशाला मात्र शिक्षक व्हायचे होते. शिक्षक बनवून एक राष्ट्रहिताचे कार्य करावे.हे ध्येय ठेवून चांगले दर्जेदार शिक्षण घेऊन त्यांनी प्रत्यक्ष अध्यापन कार्यास सुरुवात केली. आपल्या नौकरीचा श्रीगणेशा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा किन्हळ,के.माळीवाडगाव ता.गंगापूर याठिकाणी १७ ऑक्टोबर २००७ साली केला. आपल्या पहिला अनुभवात त्यांनी कल्पकता व ध्येयनिर्मीतीतून मुलांना बहुआयामी बनविले. उपक्रम: १) ग्रामीण भागात इंग्रजीची भीती मुलांच्या मनात असते.इंग्रजी सहज व सुलभ होऊन ती समजण्यासाठी विविध शैक्षणिक साहित्याची निर्मिती केली. शब्द ,अक्षर,वाक्य, पट्ट्या तयार करून त्या द्वारे लेखन व वाचन सराव घेतला. ३) विध्यार्थांच्या स्वच्छतेवर भर दिला,तसेच स्वच्छतेचे महत्व पटवून दिले.त्यासाठी विशेष आराखडा तयार करून उपक्रम राबविले. ४) चला वाचूया, जीवन समृद्ध बनवू या" - या उक्तीप्रमाणे कृती केली गेली. दर शनिवारी "वाचन दिवस"साजरा केला.त्यातून *मुलांचा वाचन सराव झाला. मुलाची वाचन गती वाढली व ती आरोह-अवरोह नुसार वाचन करण्यास सुरुवात झाली. वाचनाची गोडी /आवड लागली. आठ वर्षे माळीवाडगाव याठिकाणी समाधानकारक कार्य केल्याचे वाटले.आणि शासन नियमप्रमाणे त्यांची बदली झाली. प्रत्येक गावात त्यांना वेगवेगळे अनुभव येत गेले.जिथे बदली झाली तिथे फक्त चौथी पर्यंत शाळा असल्यामूळे काम करण्यास अधिक वेळ मिळाला आणि कामात प्रगल्भता आली. मागील शाळेचा अनुभव कामास आला आणि एक उंच गगन भारारी घेण्याचे ठरले.. मे २०१८ ला जिल्हा परिषद प्राथमिक शाळा महेबूबखेडा के.शिल्लेगाव ता.गंगापूर ला नाविन्यपूर्ण कार्यास सुरुवात झाली. बाराशे लोकसंख्या असलेल्या या गावातील शाळा व्यवस्थापन समिती, ग्राम पंचायत व गावकरी यांच्या सहकार्याने मुलांना इंग्रजीची गोडी लावली. उपक्रम १)इंग्रजी वर प्रभुत्व:- या उपक्रमाची सुरुवात मुलांमध्ये इंग्रजी विषयाची आवड निर्माण करण्यासाठी त्यांनी केली.सदरिल उपक्रम राबविल्यामुळे मुलांमधील लेखन व वाचनातील चुका कळाल्या व त्या दिशेने विविध उपक्रम राबवून त्यात यश आले.मुलांनी त्यास उदंड प्रतिसाद दिला. २) फोनीक साऊंड:- अ-A, ब -B,क-C, ड-D.असे वाचन घेऊन त्यावर मुलांनी सराव केला.नंतर rhyming world चे वाचन घेतले. Cat-mat-bat.Wall-Tall-Call .यामुळे मुलांमध्ये आवड निर्माण होऊन वाचन सोपे झाले.शब्दांत वाढ झाली. ३) Cursive writing:- इंग्रजी विषयाची माहिती व वाचन आल्यावर मुलांना कर्शीव लिपी ची माहिती दिली.व सरावा बरोबर ज्ञान दिले. आणि पहिल्या अक्षरापासून ते शेवटच्या z पर्यंत खूप सराव घेतला आणि त्यात मुलांनी नैपुण्य मिळविले.. ४)English Activity:- हालचाल ही मानवी शरीराचा अंगभूत अंग आहे.त्यातून निरसता दूर होऊन त्या कार्याबद्दल आवड,रुचकता निर्माण होऊन कार्यास यश येते. त्याचप्रमाणे वाचन,पाठांतर,कविता हे Activtiy रूपाने घेण्यास सुरुवात केली. छोटे छोटे वाक्य इंग्रजीत बोलणे,ऍक्ट करणे,प्रश्न विचारणे,परिपाठत इंग्रजी उच्चारण यामुळे आवड निर्माण झाली.व एक उद्दिष्ट पूर्ण झाले व यश आले याचे समाधान मुलांच्या हसऱ्या चेहऱ्या कडे पाहून सुखद अनुभव आला. ५) Weekly Test:- एका आठवड्यात शिकवलेला अभ्यासक्रम/ घटक किती लक्ष्यात राहिला यासाठी त्यात काय चुका होतात हे सुधारण्यसाठी ही टेस्ट मुलासाठी खप उपयोगी ठरली व त्यातून मुलांचे अचूक निदान करता आले. ६)Champion of world:- इंग्रजी शब्दसाठा वाढविण्यासाठी,वाक्य बनविण्यासाठी लागणारी शब्द संपत्ती कमी पडू लागली हे लक्ष्यात आल्यावर नवीन उपक्रम मी स्वतः माज्या कल्पनेतून सुरू केला. जसे की- एक डब्बा बनविला त्यात A To Z इंग्रजी शब्दच्या चिठ्या तयार केल्या.त्या जमा करून सर्व मुलांना मैदानावर एकत्र करून प्रत्येक वर्गाच्या एका-एका मुलाला एक स्पेल्लींग वरून शब्द,शब्दाची स्पेल्लिंग, व अर्थ सांगायला लावले ,त्यामुळे शब्द संपतीत वाढ झाली. ७) I Can Challenge:- Feel-Image-Do-Share 3 समस्यावर मुलांना DFC करण्यासाठी प्रवृत्त केले आणि विशेष मार्गदर्शन केले. १) कागदाचा जास्त वापर। २)फुटके कौलारू३)गवत कोणतेही..आणि यात मुलांनी विचारपूर्वक व कौशल्या त्मक कार्य स्वच्या मनाने केले.. ८)Solar walk:- मुलांना चौकोनासारखे सोलर बनवून दिले. आणि त्यातून आपले अवकाशीय ग्रह व तारे यांचे ज्ञान दिले.कोणता ग्रह कुठे असतो कसा फिरतो हे ज्ञान जवळून पाहण्यास मिळाले.आणि कोणत्या ग्रहास कोणते नाव आहे हे इंगजीतून सांगितले.. ९) वृक्षारोपण व संवर्धन:- एक मूल एक झाड लावण्यास सांगितले.कुंडीतील रोप लावून शाळेची शोभा वाढविली.. १०)E- learning :- सर्वागीण विकासासाठी नाविन्यपूर्ण उपक्रम की ज्यात मुलांना चित्र रूपात कथा,कविता इ.अनुभवता येतात. ११)In door game /Out door game:- मुलांच्या शारीरिक,मानसिक,व बौद्धिक विकासासाठी खेळ अती आवश्यक आहे.त्यातून मनोरंजन होऊन चपळता प्राप्त होते. १२) लेझीम :- विविध संगीतावर,गीतावर ,लेझीम घेऊन शिक्षण दिले जाते. १३) खुल जा सिम सिम:- (गणित) 1 to 100 अंक इंग्रजीत घेऊन ते डब्ब्यात टाकून जो अंक निघेल त्याला इंगजीत काय शब्द आहे तो ओळखणे.. जसे की- 49 - fourty nine ... हे सर्व उपक्रम इंग्रजी विषयाला अनुसरून आहे.शिक्षकाची नवीन उपक्रम बनविण्याची तयारी असेल तर मुलं सहज पणे शिक्षण घेतात.फक्त नवीन काय आहे त्याकडे मुलांचे लक्ष्य असते.आणि नवीन वस्तूला मुलं आकर्षित होतात आणि ते उपक्रम मुलं जीव,मन लावून करतात..शेवटी एवढे म्हणावे लागेल की" माना की गुल को गुलशन ना कर सकेगे हम, काटे जरूर कम करेंगे जहाँ से गुजरेगे हम!"

1 To 4 english

https://babanauti16.blogspot.com/p/bcpt-eteachenglish.html *इयत्ता 1ली ते 4 थी चे BCPT चे ENGLISH विषयाचे 64 GB चे व्हिडिओ फक्त 4.5 GB मध्ये उपलब्ध. आपल्याला ज्या इयत्तेचा/पानावरील घटकाचा पाठ किंवा सराव घ्यावयाचा आहे ते पान पाठ घेण्यापूर्वी डाऊनलोड करून घ्या. आवश्यकतेनुसार केंव्हाही आणि कितीही वेळा डाऊनलोड करू शकता. संग्रह करू शकता. सराव घेऊ शकता.त्यासाठी पेनड्राईव्ह ची आवश्यकता नाही.*

Sunday, 6 October 2019

Learn english

English speaking: https://www.youtube.com/playlist?list=PLyiFwAFXrdmuRKR-haFtRSQY2Wde0PuOu

Learn english

https://leapforword.org.in/7-DAY-ENGLISH-FESTIVAL-OR3 learn english

Friday, 4 October 2019

https://www.facebook.com/दिनविशेष-आणि-विज्ञान-501443670043532/

Space week

*World Space Week* *जागतिक अंतराळ सप्ताह* *४ ते १० ऑक्टोबर* जागतिक अंतराळ सप्ताह हा दरवर्षी दिनांक ४ ते १० ऑक्टोबर या काळात जगभर साजरा केला जातो. यूनाइटेड नेशन्स द्वारे या निमित्ताने होणाऱ्या जगभरातील कार्यक्रमांची नोंद घेतली जाते. मुलांमध्ये अंतराळ विज्ञानाबद्दल आवड निर्माण व्हावी, त्यात त्यांना करियर करता यावे यासाठी आणि त्यांच्या कुतुहलाचे शमन व्हावे यासाठी जगभरात विविध प्रकारचे उपक्रम राबवले जातात. यावेळेसची वर्ल्ड स्पेसवीकची थीम आहे 'The moon : Gateway to Stars'. https://www.facebook.com/दिनविशेष-आणि-विज्ञान-501443670043532/

Tuesday, 1 October 2019

2 october

Lal bahadurshastri jayanti: https://www.youtube.com/playlist?list=PLyiFwAFXrdmsb4WWZv8QADGPuR6erS8nq

2 october

Mahatma gandhi jayanti: https://www.youtube.com/playlist?list=PLyiFwAFXrdmuoAPntNlESfrrsPCIhkiHq

Scholarship form

शिष्यवृत्ती परीक्षा फेब्रुवारी २०२० करीता शाळा नोंदणी व विद्यार्थी आवेदनपत्र भरण्यासाठी लिंक सुरु करण्यात आली असून नियमित शुल्कासह आवेदनपत्र भरण्याची मुदत दि. ०१-१०-२०१९ ते १५-११-२०१९ आहे. अधिक माहितीसाठी http://puppss.mscescholarshipexam.in/ या संकेतस्थळास भेट द्यावी. आयुक्त, म.रा.प.प., पुणे

scholarship school ragistration

https://youtu.be/AvlOAa34HmM

Plastikmukt nagazari

https://youtu.be/DcTcQHO89MQ

Ozon

*🔭मराठी विज्ञान परिषदेचे🔬* 🤔 *कुतूहल* 🤔 *लेखांक- १९२* *दिनांक-१ ऑक्टो १९* 🎯 *ओझोनचे छिद्र* सूर्याकडून येणारे अतिनील किरण हे सजीवांच्या दृष्टीने घातक आहेत. या अतिनील किरणांपासून सजीवांचे रक्षण करणारे सुरक्षाकवच म्हणजे वातावरणातील ओझोन वायूचा थर. अतिनील किरणांना शोषून घेऊ शकणाऱ्या या ओझोनचा रेणू हा ऑक्सिजनचे तीन अणू मिळून तयार झालेला आहे. वातावरणातील ओझोनची निर्मिती पृथ्वीच्या पृष्ठभागापासून दहा किलोमीटर ते पन्नास किलोमीटर उंचीवर असणाऱ्या स्थिरावरणात (स्ट्रॅटोस्फिअर) होते. वातावरणातील ओझोनचे प्रमाण मोजण्यासाठी साधारणपणे वर्णपटमापकाचा वापर केला जातो. ओझोनच्या रेणूंचे वातावरणातील प्रमाण स्थिर असणे अपेक्षित आहे. वातावरणातील ओझोनची मापने १९५७ सालापासून जागतिक पातळीवर नियमितपणे केली जात आहेत. १९८० सालानंतर, ब्रिटिश अंटार्क्टिक सव्‍‌र्हे या मोहिमेतील संशोधकांना, अंटार्क्टिका येथे बसवलेल्या मापकांत वेगळीच गोष्ट आढळली. सप्टेंबर, ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या तिथल्या हिवाळ्यानंतरच्या महिन्यांत, ओझोनचे प्रमाण १९५७ सालापासून आतापर्यंत कधीही नव्हते इतके कमी झालेले आढळले. १९८५ साली ब्रिटिश संशोधकांनी आपली ही निरीक्षणे ‘नेचर’ या शोधपत्रिकेत प्रकाशित केली. या संशोधकांनी ओझोनच्या प्रमाणातील या घटीसाठी क्लोरोफ्लुरोकार्बन या गटातील रसायने जबाबदार असल्याची शक्यता व्यक्त केली. अल्पकाळातच कृत्रिम उपग्रहावरील मापकांद्वारे या ब्रिटिश संशोधकांच्या निरीक्षणांची पडताळणी केली गेली. उपग्रहाने केलेल्या या पडताळणीतून, दक्षिण ध्रुवावरच्या वातावरणातील विस्तृत भागावरील ओझोनचे प्रमाण मोठय़ा प्रमाणावर घटले असल्याचे स्पष्ट झाले. वातावरणाचा हा भाग तेव्हापासून ‘ओझोनचे छिद्र’ म्हणून ओळखला जाऊ लागला. वातावरणातील ओझोनचे प्रमाण कमी होण्यास, कृत्रिम खतांच्या वापराद्वारे निर्माण होणारा नायट्रस ऑक्साइड, रेफ्रिजरेटरमध्ये तसेच फवारे मारण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या साधनांतील क्लोरोफ्लुरोकार्बन व इतर अनेक रसायने कारणीभूत ठरत असल्याचे दिसून आले आहे. १९७०च्या दशकात केलेल्या, वातावरणातल्या ओझोनच्या या रसायनशास्त्रविषयक संशोधनासाठी डच संशोधक पॉल क्रुटझेन, तसेच अमेरिकन संशोधक मारिओ मोलिना व शेरवूड रोलँड यांना १९९५ सालच्या नोबेल पारितोषकाने गौरवण्यात आले. या संशोधनाचा परिपाक म्हणून १९८९ साली अस्तित्वात आलेल्या ‘माँट्रिअल प्रोटोकॉल’ या नियमप्रणालीनुसार ओझोन थराला घातक ठरणाऱ्या रसायनांच्या निर्मितीवर आणि वापरावर अनेक बंधने आली आहेत. त्याचाच परिणाम म्हणून, काही वर्षे रुंदावत चाललेले हे छिद्र आता पुन्हा भरू लागल्याचे संकेत मिळू लागले आहेत 📡 http://gravatar.com/deepakdambalekwt 🔬search on youtube deepak dambale & subscribe my chanel

Gramsawachata & vyasanmukti

khode maharaj: https://www.youtube.com/playlist?list=PLyiFwAFXrdmuX2cO21afXzwJRf2ZKHd9O

Swach sunder plastikmukt gaon

जागतिक / प्‍लास्‍टीक कचरा निर्मूलनासाठी उद्या जिल्‍हयात महाश्रमदान नागरीकांनी सहभागी होण्‍याचे जिल्‍हाधिकारी व मुख्‍य कार्यकारी अधिकारी यांचे आवाहन प्‍लास्‍टीक कचरा निर्मूलनासाठी उद्या जिल्‍हयात महाश्रमदान नागरीकांनी सहभागी होण्‍याचे जिल्‍हाधिकारी व मुख्‍य कार्यकारी अधिकारी यांचे आवाहन नांदेड : महात्‍मा गांधी यांच्‍या 150 व्‍या जयंती निमित्‍त देशभरात स्‍वच्‍छता ही सेवा हे विशेष अभियान राबविले जात आहे. यानिमित्‍त नांदेड जिल्‍हयात उद्या दिनांक 2 ऑक्‍टोबर रोजी प्‍लास्‍टीक कचरा निर्मूलनासाठी महाश्रमदानाचे आयोजन करण्‍यात आले आहे. या महाश्रमदान कार्यक्रमात नागरीकांनी सक्रीय सहभाग घ्‍यावा, असे आवाहन जिल्‍हाधिकारी अरुण डोंगरे आणि जिल्‍हा परिषदेचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी अशोक काकडे यांनी केले आहे. दिनांक 11 सप्‍टेंबर पासून स्‍वच्‍छता ही सेवा या उपक्रमाला सुरुवात झाली आहे. दिनांक 2 ऑक्‍टोबर रोजी जिल्‍हयातील सर्व गावातून महाश्रमदानाचे आयोजन करण्‍यात आले आहे. यामध्‍ये ग्राम पंचायत, शाळा-महाविद्यालय, अंगणवाडी, प्राथमिक आरोग्‍य केंद्र, उप केंद्र, शासकीय निमशासकीय कार्यालयातून प्‍लास्‍टीक निर्मूलनासाठी महाश्रमदान उपक्रमाचे आयोजन करण्‍यात आले आहे. आपले गाव स्‍वच्‍छ आणि सुंदर करण्‍यासाठी आणि प्‍लास्‍टीक पासून होणारे दुष्‍परिणाम टाळण्‍यासाठी त्‍याचे निर्मून करुन कापडी पिशव्‍यांचा वापर करण्‍यावर भर दिला जात आहे. महाश्रमदानातून जमा होणारा प्‍लास्‍टीक कचरा जमा करण्‍यासाठी गावस्‍तरावर मध्‍यवर्ती ठिकाणी कचरा संकलन केंद्र स्‍थापन करावे. त्‍यानंतर कच-याचे विभाजन करुन त्‍याची विल्‍हेवाट लावण्‍यात येणार आहे. यासाठी सर्व गट विकास अधिकारी, गट शिक्षणाधिकारी, यांनी आवाहन केले आहे z.p.p.s.nagazari

Mahurgad

https://youtu.be/A9aN2WAf_hE

धूमकेतू Dhumketu 2025