Friday, 4 October 2019
Space week
*World Space Week*
*जागतिक अंतराळ सप्ताह*
*४ ते १० ऑक्टोबर*
जागतिक अंतराळ सप्ताह हा दरवर्षी दिनांक ४ ते १० ऑक्टोबर या काळात जगभर साजरा केला जातो. यूनाइटेड नेशन्स द्वारे या निमित्ताने होणाऱ्या जगभरातील कार्यक्रमांची नोंद घेतली जाते.
मुलांमध्ये अंतराळ विज्ञानाबद्दल आवड निर्माण व्हावी, त्यात त्यांना करियर करता यावे यासाठी आणि त्यांच्या कुतुहलाचे शमन व्हावे यासाठी जगभरात विविध प्रकारचे उपक्रम राबवले जातात.
यावेळेसची वर्ल्ड स्पेसवीकची थीम आहे 'The moon : Gateway to Stars'.
https://www.facebook.com/दिनविशेष-आणि-विज्ञान-501443670043532/
Subscribe to:
Post Comments (Atom)
-
http://ebalbharati.in/qbank/
-
गुरूगौरव पुरस्कार जिल्हा परिषद नांदेड इथे टच करा
-
from WordPress https://ift.tt/2Fb0AWQ via IFTTT
-
💐 _*शिष्यवृत्ती परीक्षा निकाल 2020*_ 💐 👍 *कोणत्याही शाळेचा निकाल पुढील लिंक वरून बघा. लिंक मध्ये फक्त युडायस कोड बदला.. अन्य काहीही बदलू...
-
Day 3
-
सर्व विषयाच्या विषयनिहाय इयत्तानिहाय अध्ययन निष्पत्ती कृती खालील लिंक वरून डाउनलोड करू शकता 👇 https://drive.google.com/folderview?id=1F85lG...
-
https://www.youtube.com/playlist?list=PLnfTInhT4KCf4wHPRRONz2bpCxdTBwhCy
-
https://www.youtube.com/c/IISERPuneScienceActivityCentre
No comments:
Post a Comment