Youtube

Youtube
Chanel

Friday, 11 August 2023

Wakelet in education

प्रति,
१) विभागीय शिक्षण उपसंचालक (सर्व),
२) उपसंचालक, प्रादेशिक विद्या प्राधिकरण (सर्व),
३) प्राचार्य,जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था (सर्व),
४) शिक्षणाधिकारी (प्राथ) जिल्हा परिषद (सर्व),
५) शिक्षणाधिकारी ( माध्य) जिल्हा परिषद (सर्व),
६) प्रशासन अधिकारी मनपा (सर्व),
७) शिक्षण निरीक्षक, मुंबई (पश्चिम, उत्तर, दक्षिण),


राज्यातील इयत्ता १ली ते १२ वी च्या विद्यार्थ्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र, पुणे अंतर्गत शिक्षक, मुख्याध्यापक व  विद्यार्थ्याना शैक्षणिक तंत्रज्ञान विषयातील नावीन्यपूर्ण संकल्पना संदर्भात मार्गदर्शनासाठी "Learner Centric Pedagogy in ICT" वेबिनार सत्रांचे आयोजन करण्यात आलेले आहे. 

यातील १३ वे सत्र रविवार, १३ ऑगस्ट २०२३ रोजी सकाळी ११.०० वा. करण्यात आले आहे.
    सदर वेबिनारचे प्रक्षेपण राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद,महाराष्ट्र,पुणे या कार्यालयाच्या You Tube Channel वरुन करण्यात येणार आहे.
 
  व्याख्याते
श्री. दिपक गुरुबसअप्पा भांगे
 जिल्हा परिषद  प्राथमिक शाळा इज्जतगाव, ता. नायगाव, जि. नांदेड
 

 विषय - WAKELET IN EDUCATION 

वार रविवार
 दि - १३/०८/२०२३ 
 वेळ सकाळी ११.० ते १२.००

 युट्युब लिंक 

https://youtube.com/live/EUqBjYzziNM?feature=share

QR- Code 
 

राज्यातील सर्व विदयार्थी, पालक, शिक्षक, मुख्याध्यापक / प्राचार्य व अधिकारी यांनी सदर वेबिनारला वेळेत उपस्थित रहावे.

संचालक
मा. कृष्णकुमार पाटील 
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद  
महाराष्ट्र, पुणे

No comments:

Post a Comment

धूमकेतू Dhumketu 2025