Youtube

Youtube
Chanel

Thursday, 10 August 2023

मुक्त विद्यापीठातील व्यावसायिक अभ्यासक्रम

प्रति,
१) विभागीय शिक्षण उपसंचालक 
(सर्व)
२) प्राचार्य,जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था (सर्व)
३) शिक्षणाधिकारी (प्राथ) जिल्हा परिषद (सर्व)
४) शिक्षणाधिकारी ( माध्य) जिल्हा परिषद (सर्व)
५) प्रशासन अधिकारी मनपा (सर्व)

राज्यातील इयत्ता ९ वी ते १२ वी च्या विद्यार्थ्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र, पुणे अंतर्गत विद्यार्थ्याना करिअर संदर्भात मार्गदर्शनासाठी वेबिनार सत्रांचे आयोजन करण्यात आलेले आहे. यातील तेरावे सत्र दि ११.०८.२०२३ रोजी आयोजित करण्यात आले आहे.
    सदर वेबिनारचे प्रक्षेपण राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद,महाराष्ट्र,पुणे या कार्यालयाच्या You Tube Channel वरुन करण्यात येणार आहे.

 *समुपदेशक* 
मा श्री शाम मनोहर राऊत
राज्य समन्वयक, व्हीजीपीजी विभाग SCERT,M,Pune


 **विषय - मुक्त विद्यापीठातील व्यावसायिक अभ्यासक्रम* 

 *दि ११ ऑगस्ट २०२३* 
 *वेळ दुपारी ३.०० ते ४.००* 

 *युट्युब लिंक* 

https://youtube.com/live/VsEwo_A4UG4?feature=share


राज्यातील सर्व विदयार्थी, पालक, शिक्षक, मुख्याध्यापक / प्राचार्य व अधिकारी यांनी सदर वेबिनारला वेळेत उपस्थित रहावे.

(कृष्णकुमार पाटील)
संचालक,
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र,पुणे.

No comments:

Post a Comment

धूमकेतू Dhumketu 2025