विभागीय शिक्षण उपसंचालक,(सर्व)
उपसंचालक,प्रादेशिक विद्या प्राधिकरण, (सर्व)
प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, (सर्व)
शिक्षणाधिकारी, माध्यमिक/प्राथमिक, (सर्व)
शिक्षण उपनिरीक्षक, (दक्षिण/पश्चिम/उत्तर)मुंबई
प्रशासन अधिकारी, म.न.पा./न.पा./न.प.(सर्व)
गटशिक्षणाधिकारी, पंचायत समिती ( सर्व)
**विषय* - विद्यांजली पोर्टल बाबत ऑनलाइन वेबिनार साठी उपस्थित राहणे बाबत अधिनस्थ क्षेत्रीय अधिकारी, मुख्याध्यापक व शिक्षक यांना आदेशित करणे बाबत.
उपरोक्त संदर्भीय विषयानुसार *आज 30 ऑगस्ट 2023* रोजी विद्यांजली पोर्टल बाबत ऑनलाइन वेबिनार दुपारी *12.00 ते 1.30* या वेळेत आयोजित करण्यात आले आहे... सदर सभेचे you tube वर live streaming करण्यात येणार आहे...
तदनुषंगाने आपले अधिनस्थ सर्व क्षेत्रीय अधिकारी, मुख्याध्यापक व शिक्षक यांना सदर वेबिनारसाठी खाली दिलेल्या लिंक वर जॉईन होणेसाठी आदेशित करण्यात यावे.
*You tube लिंक -*
https://youtube.com/live/AyWnuYV2qIY?feature=share
श्री.अमोल येडगे ( भा. प्र. से)
संचालक
राज्य शैक्षणिक संशोधन
व प्रशिक्षण परिषद
महाराष्ट्र, पुणे
No comments:
Post a Comment