Youtube

Youtube
Chanel

Saturday, 19 August 2023

राज्यस्तरीय विज्ञान निबंध स्पर्धा

*राज्यस्तरीय विज्ञान निबंध स्पर्धा*
  मराठीतील विज्ञान लेखनाला प्रोत्साहन देऊन विज्ञान व्यक्त करण्यासाठी ही स्पर्धा १९६७ सालापासून परिषद घेत आहे. ही स्पर्घा विद्यार्थी गट (इयत्ता बारावीपर्यत) आणि खुला गट अशा दोन गटात घेतली जाते.विद्यार्थी गटासाठी ' शिक्षणाचे डिजिटायझेशन' आणि खुल्या गटासाठी  ' पंचाहत्तर वर्षातील भारताची वैज्ञानिक प्रगती ' हे विषय असून निबंधासाठी १५०० ते २०००   ही शब्दमर्यादा आहे. प्रथम भौगोलिक विभागीय पातळीवर परीक्षण करुन त्या निवडलेल्या निबंधांतून राज्यस्तरीय विजेते निवडले   जातील.शैक्षणिक गटात रु.२,००० व रु१,५०० अशी पारितोषिके आहेत,तर खुल्या गटात रु.२,५०० व रु.२,००० अशी पारितोषिके दिली जातील. अधिक माहितीसाठी मराठी विज्ञान परिषदेच्या संकेतस्थळावर www.mavipa.org वा परिषदेच्या ९९६९१००९६१ या नंबरवर मंगळवार खेरीज सकाळी १०.३० ते सायंकाळी ५.३० पर्यत मिळेल.
---------------------------------------*State Level Science Essay Competition*
   The conference has been conducting this competition since 1967 to express science by encouraging science writing in Marathi.  This competition is conducted in two groups namely student group (up to class XII) and open group. The topic for student group is 'Digitization of education' and for open group 'Scientific progress of India in seventy five years' and the essay limit is 1500 to 2000 words.  First the state level winners will be selected from the selected essays by examining them at the geographical divisional level. Prizes of Rs.2,000 and Rs.1,500 will be given in the academic group, while prizes of Rs.2,500 and Rs.2,000 will be given in the open group.  For more information visit Marathi Vigyan Parishad website www.mavipa.org or call the number 9969100961 from 10.30 am to 5.30 pm except Tuesday.

No comments:

Post a Comment

धूमकेतू Dhumketu 2025