Youtube

Youtube
Chanel

Sunday, 28 November 2021

certificate

नमस्कार..! प्रवासात कुठेही लसीकरणाच्या सर्टिफिकेटची मागणी केली जाते. 1 मिनिटात  सर्टिफिकेट मिळविण्यासाठी *9013151515* हा नंबर आपल्या मोबाईलमधे सेव्ह करा आणि व्हॉट्सअॅपमध्ये *certificate* असं टाईप करा. त्वरित कोविड लसीकरण प्रमाणपत्र मिळेल. हा केंद्र सरकारचा एक अत्यंत स्तुत्य उपक्रम आहे. आपली खात्री झाल्यावर कृपया हा मेसेज जरूर पुढे पाठवा.
🙏

No comments:

Post a Comment

धूमकेतू Dhumketu 2025