*🖥️ महाराष्ट्र तंत्रस्नेही शिक्षक समूह 🖥️*
🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🔊🔊🔊🔊🔊🔊🔊🔊
🏮 *तंत्र दीपोत्सव 2021 भव्य प्रकाशन सोहळा निमंत्रण पत्रिका* 🏮
*MTS महाराष्ट्र तंत्रस्नेही शिक्षक समूह निर्मित Online तंत्र दीपोत्सव 2021 Digital अंक प्रकाशन सोहळा आज दिनांक 05 नोव्हेंबर 2021 रोजी शुक्रवार,सायंकाळी ठिक 8.00 वाजता ONLINE ZOOM App तसेच Youtube Live वर आयोजित करण्यात आलेले आहे.*
सदरील कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण
👇🏻👇🏻👇🏻
🏮 *कार्यक्रमाचे अध्यक्ष*
*मा.डॉ.श्री.ई.वायुनन्दन साहेब* ( कुलगुरू , यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक , महाराष्ट्र. )
🏮 *प्रमुख अतिथी* 🏮
*मा.श्री.राजेश क्षीरसागर साहेब*
( शिक्षण उपसंचालक , अल्पसंख्याक व प्रौढ शिक्षण संचालनालय पुणे, महाराष्ट्र )
विषय - *"MTS तंत्र दिपोत्सव Diwali दिवाळी अंक प्रकाशन सोहळा"*
Time: Nov. 5, 2021 आज संध्याकाळी 8 PM वाजता
Join Zoom Meeting
https://us02web.zoom.us/j/81492442944?pwd=NE84SWNiN3pFQXJ3UzR2bTdDbXRqUT09
Meeting ID: 814 9244 2944
Passcode: *diwali*
*तरी MTS अर्थात महाराष्ट्र तंत्रस्नेही शिक्षक समूहाच्या सर्व माध्यमावर हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे... सदरील कार्यक्रमास समूहाच्या वतीने आपणांस आग्रहाचे निमंत्रण*
🥇🥈🥉🥇🥈🥉🥇🥈🥉
📲 *तंत्रज्ञानाची धरुनी वाट,*
*महाराष्ट्र करू स्मार्ट* 📡📲
No comments:
Post a Comment