Youtube

Youtube
Chanel

Friday, 19 November 2021

आई बाबांची शाळा

[19/11, 7:25 pm] sanjay Kamble: *जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था नांदेड व शिक्षण विभाग,जिल्हा परिषद,नांदेड* 

*आई बाबांची शाळा पालक ऑनलाईन संवाद*

खालील zoom link वर नांदेड जिल्हयातील खालील तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेतील 1 ली व 2 री ला अध्ययन करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी जॉईन व्हावे....

*दिनांक - 20/11/2021*
*वेळ - सकाळी 9 ते 10*

सहभागी तालुके - 
1) मुदखेड
2) मुखेड
3) किनवट
4) माहूर

Zoom link- 

https://zoom.us/j/6100358986?pwd=S2pINWMzeVMwSDhpOHQ0OHdyNWxkdz09

*Zoom link full झाल्यावर संबंधित तालुक्यातील उर्वरित पालक, सर्व शिक्षक आणि साधनव्यक्ती यांनी खालील youtube live link वर जॉईन व्हावे.*

bit.ly/dietnanded

प्राचार्य 
DIET नांदेड.
[19/11, 7:33 pm] sanjay Kamble: मा.शिविअ,/मा.केद्रं प्रमुख,शिक्षण विभाग,पं.स.किनवट यांना माहीती व कार्यवाहीस्तव सादर.

No comments:

Post a Comment

धूमकेतू Dhumketu 2025