*रजिस्ट्रेशन व अभिप्राय नोंदणी*
बालकांचे हक्क व सुरक्षितता याबाबत राज्यातील इयत्ता 1 ली ते 12 वीच्या विद्यार्थ्यांना अध्यापन करणाऱ्या सर्व शिक्षकांसाठी एकाच वेळी यु ट्यूब लाईव्ह प्रशिक्षणाची उत्तर चाचणी व अभिप्राय लिंक भरण्याबाबत प्रशासनाच्या वतीने आपणास कळविण्यात आलेले होते परंतु सर्व्हर डाउन आसल्यामुळे अनेकजण या बाबीपासुन वंचित राहिले होते .
*पासवर्ड*
लॉगीन करण्यासाठी पासवर्ड कोणता आहे ही अनेकांकडुन विचारणा झाली व अनेकजण गोंधळुन गेले .
अध्ययन व अध्यापन बाबतची जी लिंक होती ती लिंक भरली आसेल तर तो पासवर्ड येथे टाकायचा आहे .
अध्ययन व अध्यापन बाबतची लिंक काहीजणानी न भरल्यामुळे आपणास पासवर्डची अडचण आली आहे .
त्यासाठी आगोदर आपले खालील लिंक वर रजिस्ट्रेशन करुन घ्यावे . रजिस्ट्रेशन करताना ओटीपी यायला थोडा वेळ लागत आहे . ब्राउजरला बॅक न घेता ओटीपी चा एसएमएस येण्याची वाट पहावी व ओटीपी मिळताच ओटीपी टाकुन आपला नविन पासवर्ड तयार करुन घ्यावा .
आपला युजर आयडी हा आपण सबमिट केलेला मोबाईल नंबर आहे आणि पासवर्ड हा आपण नविन तयार केलेला आसेल .
अध्ययन अध्यापन रजिस्ट्रेशन लिंक
👇
https://covid19.scertmaha.ac.in
हाच युजर आयडी व पासवर्ड टाकुन खाली दिलेल्या बालकाचे हक्क व सुरक्षितता याकार्यशाळेची उत्तर चाचणी व अभिप्रायाची लिंक भरु शकता .
बालकांचे हक्क व सिरक्षितता या ऑनलाईन कार्यशाळेमध्ये सहभागी झालेल्या शिक्षकानी उत्तर चाचणी व आपला अभिप्राय नोंदवण्यासाठीची लिंक
👇👇👇👇
https://covid19.scertmaha.ac.in/Training.aspx
वरील लिंकवर अभिप्राय भरावयाचा आहे .
No comments:
Post a Comment