दि.. २३ ऑक्टोबर २०२० वार -शुक्रवार
*शाळा बंद..पण शिक्षण आहे (अभ्यासमाला- १९३)*
नमस्कार विद्यार्थी मित्र-मैत्रिणींनो!
महाराष्ट्र राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री मा.ना.वर्षा गायकवाड यांच्या प्रेरणेने राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे आपल्या अभ्यासासाठी विविध मार्गांचा अवलंब करत आहे.
यातील DIKSHA सोबत अभ्यासाचा हा एक प्रयत्न ...
*DIKSHA अँप लिंक*
https://bit.ly/dikshadownload
*आजचा विषय - इंग्रजी*
*इयत्ता - पहिली*
Topic - Let's Talk 1
http://bit.ly/31tnHau
Let's Talk 2
http://bit.ly/3m8yO0v
*इयत्ता - दुसरी*
Topic - Let's speak 4
http://bit.ly/3ofwS89
*इयत्ता - तिसरी*
Topic - Action time
http://bit.ly/3opw40O
Let's speak
http://bit.ly/37ukNpR
*इयत्ता - चौथी*
Topic - A Garden of words
The Hare and The Tortoise
http://bit.ly/3mbuQ7c
*इयत्ता - पाचवी*
Topic - Activity of Rhyming word and months
http://bit.ly/3m9Rpt5
*इयत्ता - सहावी*
Topic - An Invisible Bench
Introduction and Activity
http://bit.ly/3oeAc3A
Activity on question-answer
http://bit.ly/3m2Jfmi
*इयत्ता - सातवी*
Topic - Teeny Tiny
Introduction and Explaination
http://bit.ly/37txjG1
Explanation of the story
http://bit.ly/35kfre1
*इयत्ता - आठवी*
Topic- The House Builder
http://bit.ly/37BNTU6
*इयत्ता- नववी*
Topic- Helen Keller and Anne Sullivan
Explain the next part of the story
http://bit.ly/31qKJyT
Discuss the question answers
http://bit.ly/3ogOpwM
*इयत्ता - दहावी*
Topic- A Lesson In Life From A Beggar
http://bit.ly/35lex10
*उपक्रम १८५*
आज आपण पालेभाज्यांचे महत्व जाणून घेणार आहोत. कोणकोणत्या प्रकारच्या पालेभाज्या असतात, पालेभाज्या खाण्याचे महत्व, तुम्हांला आवडणारी आणि न आवडणारी पालेभाजी कोणती याबद्दल विचार करा, आवश्यकता लागल्यास मोठयांकडून / शिक्षकांकडून माहिती मिळवा आणि मिळालेल्या माहितीचे एकत्रीकरण करून ती इंग्रजीमध्ये लिहून काढा.
*उपक्रम १८६*
प्रत्येक ऋतूनुसार वेगवेगळी पालेभाजी उपलब्ध होत असते. तरी ऑक्टोबर मध्येच मिळते अशी कोणती पालेभाजी आहे याचे माहिती मिळवा.
*Stay home, stay safe!*
आपला
दिनकर पाटील,
संचालक
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे
No comments:
Post a Comment