_*Colours which appear through the prism are to be derived from the Light of white one.- Issac Newton*_
*प्रिय विद्यार्थी,पालक,शिक्षक मित्रहो*,
*प्रकाश संकल्पना आणि प्रकाशाचे गुणधर्म,नियम.
*प्रकाशाचे संक्रमण,परावर्तन,अपवर्तन.
*प्रतिमांची निर्मिती,सूर्यग्रहण,चंद्रग्रहण कसे होते?इ.
यासारख्या प्रकाश या संकल्पनेशी संबंधित *खेळ प्रकाशाचा* या सत्रात उपलब्ध साहित्याचा वापर करून नवीन प्रयोग,कृतीतून हसत- खेळत विज्ञान समजून घेण्यासाठी घेऊन येत आहोत.👇
*मैत्री करूया विज्ञान गणिताशी* ऑनलाईन कार्यशाळा सत्र चौथे
*आयोजक*:-
*राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे*
आणि
*भारतीय विज्ञान शिक्षण व संशोधन संस्था, (आयसर), पुणे.*
*वेळ व दिनांक*
👉*शनिवार, दि. 24 ऑक्टोबर, 2020, 11:00 AM*
*Title* - *खेळ प्रकाशाचा(Play of Light)*
*Youtube live link* https://youtu.be/zOecMiTtJIo
आपल्या परिचयातील सर्व विद्यार्थी, शिक्षक, पालक यांना सदर माहिती देण्यात यावी.
कार्यशाळेबाबतच्या प्रतिक्रिया आपण YouTube वर Comment Box मध्ये लिहाव्यात. तसेच iisersac2020@gmail.com
या ई-मेल वर आपला कार्यशाळेविषयीचा अभिप्राय द्यावा.
*दिनकर पाटील*,
संचालक,
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे.
No comments:
Post a Comment