Youtube

Youtube
Chanel

Sunday, 18 October 2020

Vertual class

*जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था नांदेड आयोजित*

 *शिक्षकांसाठी वर्च्युअल क्लास कार्यशाळा*

 *दिनांक 19 ऑक्टोबर 2020*

 *सकाळी 11 वाजता*
*सहभागी तालुका :- नांदेड*

*व्हर्च्युअल क्लास तांत्रिक बाबी आवश्यक साहित्य,लाईव्ह डेमो लेसन,याची माहिती या कार्यशाळेतून होणार आहे तरी नांदेड तालुक्यातील सर्व व्यवस्थापनाच्या सर्व माध्यमाच्या शिक्षकांनी खालील लिंक वर या कार्यशाळेत जॉईन व्हावे*

*जॉईन झाल्यानंतर आपण आपले नाव व शाळा Comment/chat मध्ये नोंदवावे*

*कार्यशाळा सुरू असताना काही  प्रात्यक्षिक करून पाहण्यासाठी स्वतःकडे दुसरा मोबाईल किंवा डिव्हाईस असेल तर सोबत ठेवावा.जेणेकरून प्रात्यक्षिक करून पाहता येईल*

https://youtu.be/oKCOcETJIAc

         *प्राचार्य*
*जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था, नांदेड*

No comments:

Post a Comment

धूमकेतू Dhumketu 2025