✍🏻 *महाराष्ट्र शैक्षणिक नियोजन व प्रशासन संस्था, औरंगाबाद (मिपा )* द्वारे शिक्षण विभागातील शिक्षक व अधिकारी यांच्यासाठी *NEP 2020 व शालेय नेतृत्व* या विषयावर वेबिनार मालिकेचे आयोजन
*दि-2 ते 6 नोव्हेंबर 2020 दरम्यान नियोजित वेळ दि-2नोव्हेंबर 2020 ला दु.2:30 ते 4:30 वाजता व दि-3 ते 6 नोव्हे.2020 दरम्यान दु.3:00 ते 4:30 वाजता केलेले आहे*
*उद़्घाटक*
*मा.श्रीमती वंदना कृष्णा*
*(भा.प्र.से.)*
अपर मुख्य सचिव ,
शालेय शिक्षण ,
*महाराष्ट्र शासन*
*अध्यक्ष*
*मा. श्री.विशाल सोळंकी*
*(भा.प्र.से.)*
आयुक्त शिक्षण ,
*महाराष्ट्र शासन*
.
*प्रमुख मार्गदर्शक*
*मा.श्री.दिनकर पाटील*
संचालक
SCERT, महाराष्ट्र.
✍🏻 सर्व वेबिनार *ZOOM App द्वारे होणार आहेत*. *प्रत्यक्ष सहभागी होण्यासाठी संख्येची मर्यादा लक्षात घेता त्याचवेळी *Facebook Live* व *YouTube Live* द्वारे सहभागी होता येईल*
✍🏻 *आवश्यकतेप्रमाणे पुढील लिंक चा उपयोग करावा.*
1) *नोंदणी लिंक*
https://forms.gle/2t11onUY66PMbz7n9
2) *YouTube link*
https://bit.ly/2T6qz8E
3) *Facebook link*
https://www.facebook.com/scla.miepa
✍🏻 डॉ.नेहा.बी.बेलसरे
*संचालक*
महाराष्ट्र शैक्षणिक नियोजन
व प्रशासन संस्था,औरंगाबाद
No comments:
Post a Comment