*जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था नांदेड आयोजित*
*शिक्षकांसाठी वर्च्युअल क्लास कार्यशाळा*
https://youtu.be/r6LFvUD0vso
*दिनांक 28 ऑक्टोबर 2020*
*दुपारी 2 वाजता*
*सहभागी तालुका :- किनवट*
*व्हर्च्युअल क्लास तांत्रिक बाबी आवश्यक साहित्य,लाईव्ह डेमो लेसन,याची माहिती या कार्यशाळेतून होणार आहे तरी किनवट तालुक्यातील सर्व व्यवस्थापनाच्या सर्व माध्यमाच्या शिक्षकांनी खालील लिंक वर या कार्यशाळेत जॉईन व्हावे*
*जॉईन झाल्यानंतर आपण आपले नाव व शाळा Comment/chat मध्ये नोंदवावे*
*कार्यशाळा सुरू असताना काही प्रात्यक्षिक करून पाहण्यासाठी स्वतःकडे दुसरा मोबाईल किंवा डिव्हाईस असेल तर सोबत ठेवावा.जेणेकरून प्रात्यक्षिक करून पाहता येईल*
*प्राचार्य*
*जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था, नांदेड*
No comments:
Post a Comment