Youtube

Youtube
Chanel

Saturday, 10 October 2020

शिष्यव्रूत्ती

श्रीमान सर्व,
⚽पूर्व माध्यमिक माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा फेब्रुवारी 2020 चा अंतरिम (तात्पुरता) निकाल घोषित कर ण्यात आलेला आहे.⚽www.mscepune.in  व  https://puppss.mscescholarshipexam.in या संकेतस्थळावर तात्पुरता निकाल घोषित करण्यात आलेला आहे .⚽तरी आपण शाळा लॉगिन वर सर्व विद्यार्थ्यांचा तात्पुरता निकाल पाहू शकता, ⚽सदरील शाळेच्या पोर्टलवर विद्यार्थ्यांची गुणपडताळणी फॉर्म दिलेला आहे .⚽संबंधित मुख्याध्यापकाने शाळा पोर्टल वरच परीक्षा परिषदेच्या संकेतस्थळावर जाऊन विद्यार्थ्यांची गुणपडताळणी चा फॉर्म भरावा ⚽विद्यार्थ्याचे नाव ,वडिलांचे नाव, शहरी-ग्रामीण अभ्यासक्रम ,इत्यादीमध्ये चुका असतील तर आपण दुरुस्ती करू शकता. ⚽गुण पडताळणी चा शेवटचा दिनांक --  20.10.2020 आहे. यानंतर तीस दिवसा मध्ये शाळेच्या स्कूल पोर्टल वर विद्यार्थ्यांचे गुण पडताळणी चा निकाल देण्यात येईल, याची नोंद घ्यावी ⚽सदरील मेसेज सर्वत्र प्रसिद्ध करावा.
⚽नोट:- हा निकाल अंतरिम तात्पुरत्या स्वरूपाचा आहे यामध्ये विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती धारक घोषित केलेले नाही कृपया याची नोंद घ्यावी. ⚽पात्र-अपात्र ला पास-नापास असे समजावे. कृपया पात्र म्हणजे शिष्यवृत्तीधारक असे समजण्यात येऊ नये याची सर्वांनी दक्षता घ्यावी. 
           
 आदेशावरून, शिक्षणाधिकारी प्रा. जिल्हा परिषद ,नांदेड.

No comments:

Post a Comment

धूमकेतू Dhumketu 2025