Youtube

Youtube
Chanel

Sunday, 31 May 2020

जागतिक तंबाखू विरोधी दिन

*३१ मे : जागतिक तंबाखू विरोधी दिन*
®️🦂®️🦂®️🦂®️🦂®️🦂
31 मे हा जागतिक तंबाखू विरोधी दिन म्हणून सर्वत्र साजरा केला जातो. तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करण्यापासून लोकांना रोखण्याचा हा दिवस या निमित्ताने तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थामुळे होणाऱ्या जीवघेण्या परिणामांची माहिती देणारा हा लेख.

तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करणारे लोक आपल्या आजूबाजूला सर्वत्र दिसून येतात. घर, कार्यालये तसेच सार्वजनिक ठिकाणी तंबाखू खाणारी व तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करणारी व धुम्रपान करणारी मंडळी दिवसेंदिवस वाढत चालली आहे.

तंबाखू सेवन व्याप्ती आणि परिणाम
तंबाखू सेवनाने भारतात साधारणत: 10 लाख लोक विविध आजारांनी मृत्यू पावत असल्याचे निदर्शनास आले आहे. महाराष्ट्रात साधारणत: 36 टक्के पुरुष व 5 टक्के महिला तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांचा वापर करतात. तंबाखूमुळे हृदयरोग, कर्करोग, यकृताचा आजार, फुफ्फुसाचे आजार, टि.बी. यासारख्या प्राणघातक आजारांना बळी पडतात. पक्षाघात, मोतीबिंदू, नपुंसकत्व, कमी वजनाचे व्यंग असलेले-मृत्यू पावलेले बाळ जन्माला येणे यासारख्या व्याधी जडण्याचे प्रमाणही वाढते. यामुळे लोकांमध्ये अकाली मृत्यूचे प्रमाण वाढलेले आहे. देशात बिडी, गुटखा, तंबाखू, सिगारेट, मावा, खैनी, मिसरी, चिलम यासारख्या तंबाखूच्या पदार्थांचे व्यसन मोठ्या प्रमाणात केले जाते.

राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम
केंद्र आणि राज्य सरकारच्या सहयोगाने राज्यात राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम राबविण्यात येत असून व्यसन करणारे लोक व मुले व्यसनाला बळी पडून अकाली मृत्यू कमी व्हावेत यासाठी व्यापक प्रमाणात प्रयत्न करण्यात येत आहेत. जनजागृतीमुळे या व्यसनाचे गंभीर परिणामही जनतेपर्यंत पोहोचवले जात आहेत. या कायद्याअंतर्गत सार्वजनिक ठिकाणी धुम्रपान बंदी, 18 वर्षाखालील मुलांना तंबाखूजन्य पदार्थ विकणे वा विकायला लावण्यास प्रतिबंध, तंबाखूचा प्रसार, जाहिरात व प्रायोजकत्व यावर बंदी, शैक्षणिक संस्थेचा 100 यार्ड परिसरात तंबाखू विक्रीवर बंदी, तंबाखू उत्पादनावर धोक्याच्या सुचना देणे याचा अंतर्भाव होतो. शासकीय कार्यालयात व परिसरात या पदार्थांच्या सेवनावर कडक बंदी असून अशा लोकांच्या विरोधात दंडात्मक कारवाई करण्याचे अधिकार कायद्याने अधिकाऱ्यांना दिले आहेत.

तंबाखू सेवन ही शालेय मुलांमध्ये आज सर्वांत मोठी चिंतेची बाब असून लहान मुलांमधील व्यसनाचे प्रमाण कमी करण्यासाठी पालकांची भूमिका अत्यंत महत्वाची आहे. पालकांनी मुलांसमोर स्वत: व्यसन न करता व्यसनापासून परावृत्त होण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कारण ज्येष्ठांचेच अनुकरण लहान मुले करतात व परिणामी वाढत्या वयात मुले व्यसनाधीन होतात. त्यामुळे व्यसनापासून मुक्तता ही योग्य वयातच झाली पाहिजे. व्यसनापासून परावृत्त होण्यासाठी व्यायाम, प्राणायाम, योगासने, आवडीचा छंद जोपासून त्यात रममाण होणे, व्यसनी संगतीपासून लांब राहणे, वैद्यकीय मदत घेणे यासारखे उपाय करता येतील. व्यसनमुक्तीकडे सुरु असलेल्या प्रक्रियेमध्ये समाजातील सर्व स्तरावरील घटकांचा सहभाग अत्यंत महत्वाचा आहे.

आपली जबाबदारी

व्यसनाधिनतेचे परिणाम आपल्या आजूबाजूला व्यसनामध्ये अडकलेल्या लोकांना सांगुन त्यांना व्यसनापासून रोखणे व त्यांना त्यापासून परावृत्त करणे ही आपल्या सर्वांची सामुहिक जबाबदारी आहे. आपण सर्वजण मिळून जर या व्यसनाधीनतेच्या विरुद्ध एल्गार केला आणि तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनाला विरोध केला तर नक्कीच भारतीय नागरिकांचे व भारताचे आरोग्य स्वस्थ आणि बलशाली होण्यास मदत होईल हीच अपेक्षा.
🙏 Good Morning🙏

Be carefully


via IFTTT

Guzar jayega


via IFTTT

Swami ramadevji

https://m.facebook.com/story.php?story_fbid=590889424892653&id=49218554014

Education in the light of COVID-19...Summit organised by ABP Maza

Aakhilkhansir

https://m.facebook.com/watchparty/564559010869844/

Thursday, 28 May 2020

शाळा बाहेरची शाळा

विभागीय आयुक्त नागपूर विभाग नागपूर यांच्या प्रेरणेने *“शाळा बाहेरची शाळा” (भाग 9)* हा उपक्रम अंगणवाडी आणि प्राथमिक शाळेमधील विद्यार्थ्यांकरिता राबवला जात आहे. संबंधित दोन्ही विभागातील यंत्रणेच्या मदतीने अंगणवाडीतील आणि शाळेतील मुलांच्या पालकांपर्यंत या उपक्रमातील टास्क पोहचविणे अपेक्षित आहे. आज दिलेल्या अभ्यासावर उद्या सकाळी १०:३५ वाजता आकाशवाणीच्या नागपूर अ (५१२.८) केंद्रावरून प्रसारित केला जाणार आहे.
तेव्हा सर्वांनी ऐका आणि आपल्या विद्यार्थ्यांना ऐकवायला विसरू नका.
या भागात आपण एका विशेष व्यक्तीची मुलाखत सुद्धा ऐकणार आहोत. ते आहेत मा. श्री. रवींद्र रमतकर संचालक, प्रादेशिक विद्या प्राधिकरण,  नागपूर. सरांच्या अथक प्रयत्नाने हा कार्यक्रम आपण सर्व ऐकत आहोत. तेव्हा सर्वांनी ऐका आणि आपल्या विद्यार्थ्यांना ऐकवायला विसरू नका.

Swami ramadevaji

https://www.facebook.com/swami.ramdev/videos/702356123672363/?sfnsn=wiwspmo&extid=YscZmG5orQ1xc4ZZ&d=n&vh=e

Aakhilkhansir manasab yog

https://m.facebook.com/story.php?story_fbid=2610950005810288&id=100006859424736&sfnsn=wiwspmo&extid=D9PLehkH1ihExrTo&d=n&vh=i

3D

https://m.facebook.com/story.php?story_fbid=2944690408953695&id=100002382932726&sfnsn=wiwspmo&extid=FP4VUSVwavMUTTk1

3D

https://m.facebook.com/story.php?story_fbid=2944679428954793&id=100002382932726&sfnsn=wiwspmo&extid=flCP2gMZIIiQctnd

Technosavy

http://wetechnosavyteachers.blogspot.com/p/blog-page_22.html

Tuesday, 26 May 2020

पहिली अमेरिकन महिला अंतराळयात्री

*सॅली राईड*

*पहिली अमेरिकन महिला अंतराळयात्री*

*जन्मदीन - २६ मे १९५१*

अंतराळयुगाची म्हणजे 'स्पेस एज'ची सुरुवात झाली ती रशियाकडून. साहजिकच त्या देशाची सर्वच बाबतीत स्पर्धा करणाऱ्या अमेरिकेला स्वस्थ बसवणे शक्य नव्हते. रशियाने पहिला अंतराळवीर अवकाशात पाठवून युरी गागारिनला आणि पहिली महिला अंतराळात पाठवून व्हॅलेन्टिना तेरेश्कोवा यांचा विक्रम घडवला. त्यानंतर लगेच अमेरिकेने आपल्या 'स्पेस प्रोग्रॅम'ला वेग दिला. १९६० चं दशक पूर्ण होण्यापूर्वीच अमेरिका चंद्रावर माणूस पाठवेल अशी महत्त्वाकांक्षी घोषणा तत्कालीन अध्यक्ष जॉन केनेडी यांनी केली. 'हे काम सोपे नाही. पण ते कठीण आहे म्हणूनच आम्ही आव्हान स्वीकारत आहोत,' असे स्फूर्तिदायक उद्गार काढून त्यांनी अमेरिकेच्या शास्त्रज्ञांचे मनोबल वाढवले.
त्याचा परिणाम म्हणून 'नासा'च्या कार्याला वेग आला. रशियाने व्हॅलेन्टिना तेरेश्कोवा आणि स्वेतलाना सॅवित्स्काया या महिलांना १९६३ आणि १९८२ मध्ये अंतराळात पाठवले. मधल्या काळात अमेरिकेचे नील आर्मस्ट्राँग आणि एडविन ऑल्ड्रिन हे अंतराळवीर १९६९ मध्ये चंद्र पादाक्रांत करून आले, पण तोपर्यंत एखाद्या महिलेला अंतराळात पाठवणं अमेरिकेला जमले नव्हते. १९८३ मध्ये तशी संधी सॅली राइड यांना मिळाली. वयाच्या ३२ व्या वर्षी अंतराळात जाणारी सॅली राइड सर्वात तरुण महिला अंतराळयात्री ठरली.
१९५१ मध्ये अमेरिकेतील लॉस एन्जेलिस येथे जन्मलेल्या सॅलीने भौतिकशास्त्र्ााचे शिक्षण घेतले होते. तिचे कॉलेजचे शिक्षण शिष्यवृत्तीवर (स्कॉलरशिपवर) झाले होते. विज्ञानाची आवड असलेल्या सॅलीने टेनिस खेळातही प्रावीण्य मिळवले होते. भाषा विषय तिचा आवडता होता. त्यामुळे तिने इंग्लिश आणि भौतिकशास्त्र्ा अशा विषयात पदवी प्राप्त केली. पुढे स्टॅनफर्ड विद्यापीठातून पदव्युत्तर शिक्षण पूर्ण करून १९७८ मध्ये तिने 'डॉक्टरेट' (पीएच.डी.) मिळवली. आंतरतारकीय म्हणजे दोन ताऱ्यांमधील क्ष-किरणांच्या प्रक्रियेविषयी तिने विशेष खगोलभौतिक अभ्यास केला.
त्याच वेळी म्हणजे १९७८ मध्ये 'नासा'ने 'स्पेस प्रोगॅम'साठी एक जाहिरात दिली होती. अमेरिकाभरच्या ८००० तरुण-तरुणींनी त्यासाठी अर्ज केले होते. त्यापैकी एकटय़ा सॅली राइडची निवड झाली. यावरून तिची बुद्धिमत्ता जाणवते. 'नासा'च्या कारकीर्दीत सुरुवातीला सॅलीने स्पेसमध्ये जाणाऱ्या अंतराळयानांच्या तंत्रज्ञानाच्या पृथ्वीवरील विभागात काम केले. त्याच वेळी तिने अंतराळयानाचा 'कॅनॅडेरम' रोबोट आर्म विकसित केला. सॅली अंतराळयात्रा करणार असे नासाने ठरवल्यावर तिला हा प्रवास झेपेल का, अशा आशयाचे प्रश्न विचारले गेले. त्यावर 'स्त्र्ााr अथवा पुरुष हा प्रश्न येतोच कुठे? मी एक 'ऍस्ट्रॉनॉट' आहे' असे परखड उत्तर तिने दिले. आणि चॅलेंजर या यानातून ती १८ जून १९८३ रोजी अंतराळात झेपावली. अंतराळात 'रोबर्ट आर्म'चा वापर करून उपग्रहात दुरुस्ती करणारीही ती पहिली महिला ठरली. १९८४ मध्ये सॅली राइड यांना पुन्हा एकदा 'चॅलेंजर'मधूनच अंतराळात जाण्याची संधी मिळाली. तिने एकूण ३४३ दिवस अंतराळात संशोधन करण्यात खर्च केले. पुढे 'चॅलेंजर'ला अपघात झाला. त्याबाबतच्या चौकशी समितीत राइड होत्या. १९८७ मध्ये सॅली राइड यांनी 'नासा'ची नोकरी सोडली. त्यांना अनेक मानसन्मान प्राप्त झाले. या उत्साही संशोधक महिलेला कॅन्सरसारख्या दुर्धर रोगाने ग्रासले. त्यातच २३ जुलै २०१२ रोजी एकसष्टाव्या वर्षी त्या कालवश झाल्या.

Aakhilkhansir

https://m.facebook.com/story.php?story_fbid=2609343305970958&id=100006859424736&sfnsn=wiwspmo&extid=225uCubd4DrWBXiT&d=n&vh=i

Friday, 22 May 2020

Carrier portal opning

https://m.facebook.com/story.php?story_fbid=2978413872235458&id=103077254758688

Fm parabhani

https://m.facebook.com/story.php?story_fbid=2571844459695394&id=279047616066631

Swami ramadevji

https://www.facebook.com/100006859424736/posts/2606137946291494/?sfnsn=wiwspmo&extid=EDba2HC5HYQqPAWY&d=n&vh=e

Swami ramadevji

https://www.facebook.com/49218554014/posts/10158386180499015/

CMEPG

*मी उद्योजक होणार* 
-----------------------------------------
*1 ते 50 लाख पर्यंत प्रोत्साहन योजना* 
महाराष्ट्र शासन
उद्योग संचालनालय ,
जिल्ह्य उद्योग केंद्र, (महाराष्ट्र राज्यातील सर्व  जिल्ह्यासाठी लागू)

💐राज्य शासनाच्या भक्कम सहकार्याने तरुण /तरूणींना नवीन उद्योजक बनण्याची सुवर्णसंधी 💐

    💐💐🌹🌹💐💐
योजनेचे नाव ::::--
*मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम {CMEGP}*
    💐💐🌹🌹💐💐

*योजने विषयी थोडेसे*

योजनेचे संकेतस्थळ :-
 *http://maha-cmegp.gov.in* 

 योजनेचे कार्यक्षेत्र : महाराष्ट्र 

 योजनेचे निकष :-
1) वयोमर्यादा 18 ते 45     
(अ जा /अ ज/ महिला / माजी सैनिक याना 50 वर्ष )
2) शैक्षणिक पात्रता 
(i) प्रकल्प रु 10 ते 25 लाखासाठी 7 वी पास 
(ii) प्रकल्प रु 25 ते 50 लाखासाठी 10 वी पास 
3)  उत्पादन उद्योग :-  ( कमाल प्रकल्प मर्यादा )50 लाख 
4)  सेवा  उद्योग :- ( कमाल प्रकल्प मर्यादा )10 लाख 

प्रकल्प अहवाल खालील विहित निकषांवर  अधारीत असणे आवश्यक आहे 
(i) स्थिर भांडवल :- मशीनरी रक्कम कमीत कमी 50%
 (iI) इमारत बांधकाम :- जास्तीत जास्त  20% ( iii )खेळते भांडवल :- जास्तीत जास्त  30%

5) स्वगुंतवणूक :- 5 ते 10%

6) अनुदान मर्यादा :- 15 ते 35 % 
7) *सदर योजना ही नवीन स्थापन होणाऱ्या उद्योगासाठी आहे*

8) पात्र मालकी घटक :-  वैयक्तिक , भागीदारी, बचत गट

9) ऑनलाईन पोर्टलवर अपलोड करण्यासाठी लागणारे विहित  कागदपत्र

1)पासपोर्ट साइज फोटो 
2) आधार कार्ड
3) जन्म दाखला/शाळा सोडल्याचा दाखला /डोमिसीयल सर्टिफिकेट
4) शैक्षणीक पात्रता प्रमाणपत्र (आपले शिक्षण किती झाले याचा पुरावा जसे 10 वी ,12वी, पदवीचे गुणपत्रक )
5)हमीपत्र  (Undertaking Form ) वेबसाईटवर मेनू मध्ये मिळेल 
6)प्रकल्प अहवाल
7) जातीचे प्रमाणपत्र ( अ जा /अ ज असेल तर )
8) विशेष प्रवर्ग असेल तर प्रमाणपत्र ( माजी सैनिक, अपंग )
9) REDP/EDP/SDP किंवा कौशल्य विकास प्रशिक्षण झाले असेल तर प्रमाणपत्र
10) लोकसंख्याचा दाखला (20000 पेक्षा कमी लोकसंख्या असेल तर )
11) पार्टनरशिप उद्योग असेल तर i) रजिस्ट्रेशन प्रमाणपत्र
Ii)अधिकार पत्र ,घटना 

टीप :- वरील कागदपत्रामधील अनुक्रमांक  1 ते 4 हे 300 KB पर्यंत व  अ क्र 5 आणि 6 हे 1 MB  पर्यंत असावे .

वरील योजनेचा लाभ घेण्यासाठी तात्काळ
 *http://maha-cmegp.gov.in* 
सदर संकेत स्थळाला भेट दयावी व आजच संकेतस्थळावर अर्ज दाखल करावेत 
    
▪5% - 10% स्वतःचे भांडवल
▪60% - 80% बँकेचे कर्ज 
▪30% सर्व महिलांसाठी अनुदान राखीव
▪20% SC/ST साठी अनुदान राखीव
▪*एक कुटुंब एक लाभार्थी*

*माहितीसाठी काही उत्पादन उद्योग/सेवा उद्योगाची यादी*
 

1. थ्रेड बॉल आणि वूलन बॉलिंग लॅचि बनविणे
2. फॅब्रिक्स उत्पादन
3. लॉन्ड्री
4. बारबर
5. प्लंबिंग
6. डिझेल इंजिन पंप्स दुरुस्ती
7. स्प्रेयर्ससाठी टायर व्हॅलसीनीझिंग युनिट अ‍ॅग्रीकल्चर सर्व्हिसेस
8. बॅटरी चार्जिंग
9. आर्ट बोर्ड पेन्टिंग/स्प्रे पेन्टिंग
10 सायकल दुरुस्तीची दुकाने
11 बॅन्ड पथक
12 मोबाइल आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणे दुरुस्ती
13. इलेक्ट्रॉनिक उपकरणे दुरुस्ती
14. ऑफिस प्रिंटिंग आणि बुक बायनडिंग 
15 काटेरी तारांचे  उत्पादन
16 इमिटेशन ज्वेलरी (बांगड्या) उत्पादन
17 स्क्रू उत्पादन
18. ENGG. वर्कशॉप
19. स्टोरेज बॅटरी उत्पादन
20. जर्मन भांडी उत्पादन
21. रेडिओ उत्पादन
22. व्होल्टेज स्टॅबिलिझरचे उत्पादन
23 कोरीव वूड आणि आर्टस्टिक फर्निचर बनविणे
24 ट्रंक आणि पेटी उत्पादन
25. ट्रान्सफॉर्मर/ELCT. मोटार पंप/जनरेटर उत्पादन
26. कॉम्प्यूटर असेंम्बली 
27 वेल्डिंग वर्क
28. ​​वजन काटा उत्पादन
29. सिमेंट प्रॉडक्ट 
30  विविध भौतिक हाताळणी उपकरणे तयार करणे
31 मशीनरीचे सुटे भाग उत्पादन
32. मिक्सर ग्रिंडर आणि इतर घरगुती वस्तू  बनविणे. 
33. प्रिंटिंग प्रेस/स्क्रीन प्रिंटिंग 
34.  बॅग उत्पादन
35. मंडप डेकोरेशन
36. गादी कारखाना
37. कॉटन टेक्सटाईल फॅब्रिक्समध्ये स्क्रीन प्रिंटिंग
38 झेरॉक्स सेंटर
39 चहा स्टॉल
40 मिठाईचे उत्पादन
41. होजीअरी उत्पादन
42. रेडीमेड गारमेंट्सचे टेलरिंग /उत्पादन
43.  खेळणी आणि बाहुली बनविणे
44. फोटोग्राफी 
45. डिझेल इंजिन पंप संचाची दुरुस्ती 
46. मोटार रिविंडिंग
47. वायर नेट बनविण
48. हाऊसहोल्ड एल्युमिनियम युटेंसिल्सचे मॅन्युफॅक्चर
49. पेपर पिन उत्पादन
50. सजावटीच्या बल्बांचे उत्पादन
51. हर्बल सुंदर पार्लर/आयुर्वेदिक हार्बल उत्पादने
52 केबल टीव्ही नेटवर्क/संगणक केंद्र
53. पब्लिक ट्रान्सपोर्ट/रुरल ट्रान्सपोर्ट सर्व्हिसेस
54 सिल्क साड्यांचे उत्पादन
55 रसवंती
56 मॅट बनविणे
57. फायबर आयटम उत्पादन
58 पिठाची गिरणी
59 कप बनविणे
60. वूड वर्क
61. स्टील ग्रिलचे मॅन्युफॅक्चर
62. जिम सर्विसेस 
63 आयुर्वेदिक औषध उत्पादन
64 फोटो फ्रेम
65. पेप्सी युनिट/कोल्ड/सॉफ्ट ड्रिंक
66 खवा व चक्का युनिट
67 गुळ तयार करणे
69. फळ आणि व्हिजिटेबल प्रक्रिया
70 घाणी तेल उद्योग
71. कॅटल फीड
72 दाळ मिल
73. राईस मिल
74. कॅन्डल उत्पादन
75 तेलउत्पादन
76 शैम्पू उत्पादन
77. केसांच्या तेलाची निर्मिती
78 पापड मसाला उदयोग
79. बर्फ/ICE कॅंडीचे उत्पादन
80 बेकरी प्रॉडक्ट्स 
81. पोहा उत्पादन
82  बेदाना/मनुका उद्योग 
83. सोन्याचे दागिने उत्पादन (ज्वेलरी वर्क)
84 चांदीचे काम
85 स्टोन क्रशर  व्यापार
86 स्टोन कटिंग पॉलिशिंग
87 मिरची कांडप 

💐💐🌹🌹💐💐
 सदर योजना अंतर्गत  आपणास महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्ह्यामध्ये अर्ज करता येईल .....
💐💐💐🙏🏻💐💐💐
नवीन उद्योग उभारणीसाठी आपणास हार्दिक हार्दिक हार्दिक शुभेच्छा ...

आपणास विनंती आहे सदर मेसेज हा आपल्याकडील सर्व ग्रुपवर पाठवावा 
जेणेकरून नवउद्योजक होणाऱ्या महाराष्ट्रातील सर्व तरुणांना  याचा उपयोग होईल 
 धन्यवाद 🙏🏻
*अधिक माहितीसाठी आजच संपर्क साधा.* 
==============================
जिल्हा उद्योग केंद्र (DIC) .... महाराष्ट्र राज्य.

Aakhilkhansir kinwat

https://m.facebook.com/100006859424736/videos/2606176496287639/?sfnsn=wiwspmo&extid=QpCUz1NDN8awJ13m&d=n&vh=i

Wednesday, 20 May 2020

Satish mulagir sir mulyavardhan


via IFTTT

Google meet


*google meet या app ने video confrence करुन मीटिंग किवा विद्यार्थीना अध्यापन कसे करावे*

1⃣ प्रथम play store मधून google meet हे 9.7 mb चे app आपल्या मोबाइलमध्ये डाउनलोड करुन घ्यावे।

2⃣ app ओपन केल्यावर continue वर क्लिक करुन allow करावे।
त्या ठिकाणी आपल्याला New meeting व Meeting code हे ऑप्शन दिसतील।

3⃣त्यातील new Meeting म्हणजे आपण जर प्रमुख होऊन दुसऱ्याचे मीटिंग किवा अध्यापन करणार असेल तर त्याचा वापर करावा।
जर आपण वरिष्ठची मीटिंगमध्ये भाग घेणार असेल किवा विद्यार्थी असेल तर Meeting code वर क्लिक करावे।
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
🖥 *ई-लर्निंग सॉफ्टवेयर*🖥

*इयत्ता 1 ली ते 12 विसाठी मराठी,सेमी व् इंग्रजी माध्यम अत्यंत कमी किमतीत शाळेसाठी व् घरगुती मोबाइल, टॅब, लैपटॉप,एंड्रॉइड LED व् कंप्यूटरवर ई लर्निंग सॉफ्टवेयरसाठी*
             *संपर्क*
       9011418885
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
4⃣ वरिष्ठच्या मीटिंगमध्ये सहभाग होण्यासाठी Meeting code वर क्लिक केल्यावर तेथे वरिष्ठ काढून मीटिंग पूर्वी काही मिनिट आधी तुम्हाला sms द्वारे small लिपितील
10 अक्षरे असणारे कोड दिला जातो। टाकून Join meeting वर क्लिक करावे। किवा त्यानी दिलेल्या लिंकवर क्लिक केल्यास आपोआप आपण मीटिंगमध्ये सहभागी होता। त्यावेळी आपल्याला वरिष्ठशी संभाषण करण्याची आवश्यकता  असेल तर माइक सुरु ठेवावा। अन्यथा बंद करावा। अन्यथा आपला आवाज मीटिंगमध्ये सर्वाना जावुन व्यत्यय येते।

5⃣ जर आपन आपल्या सहकार्यची मीटिंग घेणार असेल तर New meeting वर क्लिक केल्यावर share येईल। तेथून whatsapp द्वारे किवा sms द्वारे आपल्या सहकार्य यांना कोड पाठवावे। admit वर क्लिक करुन आपले सहकारी add करावे।

6⃣जर आपण चुकुन मीटिंग मधून बाहेर पडला तर New meeting वर क्लिक न करता आपन सर्वाना दिलेल्या पासवर्डच्या समोरील Rejoin वर क्लिक करावे।व सहभागी व्हावे।
*टिप-*
*zoom app द्वारे आपल्या मोबाइल मधील डाटा व रिकॉर्डिंग हैक होत असल्याने त्याला पर्याय म्हणून google meet चा वापर करू शकतो*
✍✍✍✍✍✍✍✍
search deepak dambale on youtube & ssubscribe , watch blog & website
👏👏👏👏👏👏👏👏

NCERT Live

https://www.youtube.com/channel/UCT0s92hGjqLX6p7qY9BBrSA

Aakhilkhansir manasab yog

https://www.facebook.com/100006859424736/videos/2604534376451851/?sfnsn=wiwspmo&extid=Lz74x4tfMqkuulKh&d=n&vh=i

Tuesday, 19 May 2020

Z.p.p.school


via IFTTT

After lockdown

https://youtu.be/yxNojiF7SxI

आपले मानसशास्त्र

https://www.youtube.com/channel/UCzo_5OFMppfJgeMp91es1lQ

Jamashedaji tata

*जमशेदजी टाटा*

*तंत्रज्ञान उद्योग क्षेत्रात भरीव कामगिरी*

*स्मृतिदीन - १९ मे १९०४*

जमशेदजी नसरवानजी टाटा (३ मार्च, इ.स. १८३९ - १९ मे, इ.स. १९०४) पारशी, भारतीय उद्योजक होते. टाटा समूह या भारतातल्या आघाडीच्या उद्योगसमूहाचे ते संस्थापक होते.

त्यांचा जन्म गुजरातमध्ये नवसारी येथे झाला. त्यांना दोराबजी आणि रतनजी अशी दोन अपत्ये होती. जमशेदपूर येथील पोलाद कारखाना, मुंबईचे ताजमहाल हॉटेल, बंगळुरातील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स अशा अनेक संस्थांची स्थापना ही त्यांची महत्त्वाची कार्ये होत. त्यांनी नंतर टाटा समूह उद्योगाची स्थापना केली. टाटांना "भारतीय उद्योगाचे जनक" म्हणून ओळखले जाते. आज त्यांच्या योगदानामुळे भारतीय उद्योगास विदेशांत ओळख मिळाली. ज्यावेळी भारत आर्थिक संकटांशी झगडत होता त्या वेळी त्यांनी चपळतेने टाटा ग्रुप आणि कंपनीची मुहूर्तमेढ रोवली. त्यांचे असे मत होते की आम्ही सरळ कोणतेच मोठे काम करू शकत नाही, कोणतेही मोठे काम करण्यासाठी आधी छोटी-छोटी कामे करण्याची आवश्यकता असते.

१८६८ पर्यंत टाटा आपल्या वडिलांच्या कंपनीत काम करत होते. त्यावर्षी त्यांनी एका स्वतंत्र कंपनीची स्थापना केली. १८९६ मध्ये चिंचपोकळी येथील एक दिवाळखोर तेल गिरणी विकत घेतली आणि तिची एका कापडाच्या गिरणीत रूपांतर केले. या गिरणीचे नाव त्यांनी अलेक्झांड्रा मिल असे ठेवले. पुढे दोन वर्षांनंतर नफा मिळवण्यासाठी ती मिल टाटांनी विकली आणि १८७४ मध्ये नागपूरला एका स्पिनिंग मिलची स्थापना केली, १ जानेवारी १८७७ रोजी त्यांनी एम्प्रेस मिलची स्थापना केली.

त्यांच्या जीवनात चार ध्येये होती. एक पोलाद कंपनी, एक जागतिक दर्जाची शिक्षण संस्था, एक अद्वितीय हॉटेल आणि एक हायड्रो-इलेक्ट्रिक वीजनिर्मिती कंपनी. ३ डिसेंबर १९०३ रोजी मुंबईतील कुलाबा वॉटरफ्रंट येथील ताजमहल हॉटेलचेया उद्घाटन झाले. त्यावेळी भारतात स्वतःची वीज असणारे ते एकमेव हॉटेल होते.

बंगलोरची इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स : विज्ञान आणि अभियांत्रिकी यांमधील संशोधन आणि शिक्षणासाठी प्रख्यात भारतीय संस्था.
टाटा हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर सप्लाय कंपनी (नवीन नाव - टाटा पॉवर कंपनी) : ८००० मेगावॅटपेक्षा जास्त क्षमतेच्या स्थापित क्षमतेची भारतातील सर्वात मोठी खाजगी वीज कंपनी.

https://www.facebook.com/दिनविशेष-आणि-विज्ञान-501443670043532/ 

👆🏼या पेजला लाईक करा आणि मिळवा रोजच्या रोज दिनविशेष आणि विज्ञानविषयक माहिती.

whatsapp किंवा Telegram वर रोजच्या रोज माहिती मिळविण्यासाठी 9049491631 या नंबरवर *Request* टाइप करुन *(फक्त whatsapp किंवा Telegram वरच)* पाठवा.

Aalhilkhansir kinwat

https://m.facebook.com/story.php?story_fbid=2603742193197736&id=100006859424736&sfnsn=wiwspmo&extid=5kqEtdBBsn0ndFsg&d=n&vh=i

Kuku tv

https://www.youtube.com/channel/UCZNr3-bxFbzfLzbiJ_rJ5zw

Sunday, 17 May 2020

प्रत्येक इयत्तेसाठी वेगळं चॅनेल

*शालेय शिक्षणासाठी केंद्र सरकारची मोठी घोषणा : प्रत्येक इयत्तेसाठी वेगळं चॅनेल*

http://www.rajmudralive.com/2020/05/education-rajmudra-news-live_17.html

My digital school activities

दि. १७ मे २०२०  वार- रविवार

*शाळा बंद..पण शिक्षण आहे* (अभ्यासमाला-३४)

नमस्कार विद्यार्थी मित्र-मैत्रिणींनो!
     घरीच राहून आपण सर्वांची काळजी घेताय ना? कोव्हिड-१९ या साथीच्या काळात आपण सर्वजण घरी सुरक्षित राहून कोरोना विषाणूला पळवून लावू याची मला खात्री आहे.
    *महाराष्ट्र राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री मा.ना.वर्षा गायकवाड यांच्या प्रेरणेने*  *राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे* मार्फत आपण सुरू केली आहे विविध शैक्षणिक व सहशालेय उपक्रमांची मालिका! यातील उपक्रम १ ली ते १० वीपर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांनी कृती करून पहावेत आणि आनंद घ्यावा.
      आपण या अभ्यासमालेत *कोरोना योद्धा* ही एक  लिंक देत आहोत. या  लिंकवर आपल्याला इंग्रजी, हिंदी व मराठी भाषेमध्ये आपल्या नावाचे पुस्तक तयार करून डाऊनलोड करता येईल व वाचता येईल. त्यासाठी आपल्याला या लिंकवर टच केल्यानंतर भाषा निवडावी लागेल. भाषा निवडल्यावर वेबपेज थोडे खाली सरकवले की आपल्याला आपले नाव टाईप करायचे आहे. आपण पुस्तकासाठी जी भाषा निवडली आहे त्या भाषेत आपले नाव टाईप करा. त्यानंतर मुलगा किंवा मुलगी यापैकी आपल्यासाठीचा योग्य पर्याय निवडून थेट डाऊनलोड या पर्यायावर टच केल्यानंतर कोरोना योद्धा म्हणून आपले नाव असलेले एक पुस्तक आपल्या मोबाईलमध्ये पी. डी. एफ. रूपात डाऊनलोड होईल ज्यात कोरोनाविरुद्धच्या लढाईतील एक योद्धा म्हणून तुमची कथा असेल. चला तर मग तयार करूया आपले स्वतःचे *कोरोना योद्धा* पुस्तक!
     त्याचबरोबर इयत्ता 5 वी व 8 वी शिष्यवृत्ती, 10 वी अभ्यासमाला आणि अवांतर वाचनासाठी एक पी.डी.एफ. पुस्तकही दररोज पुरवण्यात येत आहे. गोष्टीच्या पुस्तकाबरोबरच आम्ही *प्रथम संस्थेच्या मदतीने मिस कॉल द्या आणि गोष्ट ऐका* ही सुविधा उपलब्ध करून देत आहोत. यासाठी आपल्याकडे इंटरनेट सुविधा असलेला फोन असण्याची आवश्यकता नाही. तर साध्या फोनवरूनसुद्धा ही सुविधा वापरू शकता. त्यासाठी आपल्याला दिलेल्या मोबाईल क्रमांकावर एक मिस कॉल द्यावा लागणार आहे. त्यानंतर आपल्याला एक फोन येईल. त्यावर आपण मराठी भाषा निवडण्यासाठी 3 दाबा. मग 5 वर्षांखालील मुलामुलींसाठी गोष्टी ऐकण्यासाठी 1 व  5 वर्षांवरील मुलामुलींसाठी गोष्टी ऐकण्यासाठी 2 दाबा आणि गोष्टींचा आनंद घ्या.
    
     सध्या लॉकडाऊन (बंद)च्या काळात आपला अभ्यास थांबू नये यासाठी आम्ही  दररोज आपल्यासाठी घेऊन येत आहोत ऑनलाईन अभ्यास व विविध उपक्रम! त्यासाठी आपल्याला आपल्या मोबाईलमध्ये दीक्षा ऍप डाऊनलोड करावे लागेल. त्यासाठी खालील लिंकला टच करा.

https://bit.ly/dikshadownload

*कोरोना योद्धा*
https://bookyboo.com/coronavirus-warrior

*मिस कॉल द्या आणि गोष्ट ऐका*
खालील मोबाईल क्रमांकावर मिस कॉल द्या.
08033094243

*Storyweaver*
मालू आणि कालू
https://bit.ly/2z5bAWf

*अवांतर वाचन*
आजच्या पुस्तकाचे नाव : गोड गोड गुलगुले
https://bit.ly/3fTxrQS

*कला व हस्तकला*
फुलांचे मंडळ भाग ४
https://bit.ly/2Z5Fx33

*स्पोकन इंग्लिश*
English Speakimg mistakes
https://bit.ly/2ZfEhu2

*संगणक विज्ञान*
दिनांक व वेळ निश्चित करणे
https://bit.ly/2Za2EcS

*संगीत/नाटक*
गायन 
गायन करताना हे लक्षात ठेवा
https://bit.ly/2ybZbzo

*मजेत शिकूया विज्ञान*
फुगा आणि बाटलीचा हवेच्या दाबाचा प्रयोग
https://bit.ly/3fTCkto

*इयत्ता १०वी अभ्यासमाला*
विषय - विज्ञान व तंत्रज्ञान भाग - १
पाठ - प्रकाशाचे अपवर्तन
घटक - अपवर्तनाचे नियम व अपवर्तनांक
https://bit.ly/2T5mDWf

*शिष्यवृत्ती परीक्षा तयारी*
*इयत्ता - ५ वी*
विषय - गणित
घटक - शेकडेवारी भाग १
https://bit.ly/2Z7bmso

*इयत्ता - ८ वी*
विषय - बुद्धिमत्ता चाचणी
घटक - चौरसातील संख्यासंबंध
https://bit.ly/2Tbwhqj

*Stay home, stay safe!*

आपला
*दिनकर पाटील,*
*संचालक*
*राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे*

SETTribe webinar

https://youtu.be/L-VGhcg6xz4

Greatest wariars


via IFTTT

Aakhilkhansir manasab yog kinwat

https://www.facebook.com/100006859424736/videos/2602020083369947/?sfnsn=wiwspmo&extid=6c70CX1uPKTdccMF&d=n&vh=i

Saturday, 16 May 2020

SETTribe face book page kinwat

https://www.facebook.com/SETTribe/

शुन्य सावली दिवस

🌑 *महाराष्ट्रातील शून्य सावली दिवस*
●●●●●●●●●●●●●●●
शून्य सावली दिवस हा शब्द च कुतूहल निर्माण करणारा आहे कारण ह्या दिवशी आपली वर्षभर सोबत राहणारी सावली काही मिनिटासाठी सोडून जाते.तो क्षण आनी दिवस केव्हा आणि कुठे घडतो हे आपण खालील माहिती द्वारे जाणून घेणार आहोत.......
     सूर्याचा उत्तरायण आणि दक्षिणायन असा भासमान मार्ग पृथ्वीच्या  23.50 ° दक्षिण आणि उत्तरेकडे असतो म्हणजेच कर्कवृत्त आणि मकरवृत्त ह्या दरम्यान असणाऱ्या सर्व भूभागावर सूर्य वर्षातून दोनदा दुपारी डोक्यावर येतो आणि दोनदा शुन्य सावली दिवस येतात.उत्तरायण होताना एकदा आणि दक्षिणायन होताना एकदा.तसेच सूर्य दर रोज 0.50 ° सरकतो म्हणजे तो एकाच अक्षवृत्तावर २ दिवस राहतो,त्यामुळे एकाच ठिकाणावरून दोन दिवस शून्य सावली अनुभवता येऊ शकते.
       भारताचा विचार केल्यास अंदमान-निकोबार बेटावर इंदीरा पॉइंट येथे ६.७८° अक्षवृत्तावर ६ एप्रिल आणि ५ सप्टेंबर रोजी दुपारी सुर्य अगदी डोक्यावर असतो आणि शून्य सावली दिवस घडतो.पुढे १० एप्रिल आणि १ सप्टेंबर रोजी कन्या कुमारी येथे शून्य सावली दिवस येतो तो दक्षिण भारतात तेलंगणा येथपर्यंत २ मे पर्यंत विविध अक्षवृत्तावर असलेल्या शहरात शून्य सावली दिवस पाहता येतो.
     महाराष्ट्रात ३ मे ते ३१ मे पर्यंत शून्य सावली दिवस येतात.कोल्हापूर जिल्ह्यातील  सावंतवाडी येथे  ३ मे रोजी तर  धुळे जिल्ह्यात ३१ मे रोजी शून्य सावली दिवस अनुभवता येतो.भारतातून शेवटी  मध्यप्रदेशातील भोपाळ जवळून २३.५० ° अंशावरून कर्कवृत गेले आहे,त्यामुळे शून्य सावलीचा हा शेवटचा भूभाग आहे.भारतात २३.५० अंशाच्या पुढे दिल्ली,हिमाचल,काश्मीर कुठेही शून्य सावली घडत नाही.
   आता आपण महाराष्ट्रातील शून्य सावली दिवस पाहूया--महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यात १५.६° अक्षांश ते धुळे जिल्यात २१.९८ ° अक्षांश ह्या दरम्यान शून्य सावली दिवस पाहता येणार आहे. महाराष्ट्रातील वेगवेगळ्या अक्षवृत्तावर वेगळे दिवस आणि वेळा आहेत,त्यामुळे सर्व शहरे आनी गावांच्या वेळात काही सेकंदांचा फरक आहे,त्यामुळे आपण दुपारी १२.०० ते १२.३५ ह्या वेळा दरम्यान सूर्य निरीक्षण करावे.समूहासाठी उपक्रम करायचा असेल तर मोकळ्या जागी आणि कौटुंबिक निरीक्षण करायचे असेल तर घराच्या छतावर किंवा अंगणात केले तरी चालेल.
*साहित्य* दोन,तीन इंच व्यासाचा ,एक दोन फूट उंचीचा पोकळ प्लास्टिक पाईप,कोणतीही उभी वस्तू,मनुष्य उन्हात सरळ उभी ठेवावी.सूर्य अगदी डोक्यावर आला की सावली दिसत नाही.
-----------------------------------
*तारीख* --- *महा..शहरे*
*३ मे*  --सावंतवाडी,      मांगेली,खूषगेवाडी
*४ मे*-मालवण,आंबोली
*५ मे*-देवगड,राधानगरी, रायचूर
*६ मे*-कोल्हापूर, इचलकरंजी,
*७ मे*-रत्नागिरी, सांगली, मिरज
*८ मे*-कऱ्हाड, जयगड, अफजलपूर
*९ मे*-चिपळूण, अक्कलकोट
*१० मे*-सातारा, पंढरपूर, सोलापूर
*११ मे*-महाबळेश्वर, फलटण, तुळजापूर, वाइ
*१२ मे*-बारामती, बार्शी, उस्मानाबाद
*१३ मे*-पुणे,मुळशी, दौड, लातूर,लवासा
*१४ मे*-लोणावळा, अलिबाग, दाभाडे,पिंप्री-चिंचवड, देहू,जामखेड, आंबेजोगाई,
*१५ मे*-मुंबई, नवी मुंबई, कर्जत, बीड,माथेरान, राळेगण सिद्दी, सिरोंचा
*१६ मे*-बोरिवली, ठाणे, डोंबिवली, कल्याण, भिवंडी, बदलापूर,नारायण गाव,खोडद,अहमदनगर, परभणी, नांदेड, निर्मल
*१७ मे,*-नाला सोपारा, विरार,आसनगाव, अहेरी,आल्लापल्ली,
*१८ मे*-पालघर,कसारा, संगमनेर, अंबाड, हिंगोली, मूलचेरा
*१९ मे* औरंगाबाद,डहाणू,नाशिक,कोपरगाव,वैजापूर, जालना, पुसद,बल्लारशा,चामोर्शी
*२० मे*- चंद्रपुर,मेहकर,वाशीम,वणी,मूल
*२१ मे*-मनमाड,चिखली, गडचिरोली,सिंदेवाही, रोहना,
*२२ मे*-मालेगाव, चाळीसगाव, बुलढाणा, खोपोली, यवतमाळ, आरमोरी
*२३ मे*-खामगाव, अकोला , देसाईगंज, ब्रम्हपुरी,नागभीड
*२४ मे*-धुळे,जामनेर, शेगाव, वर्धा, उमरेड,दर्यापूर
*२५ मे*-जळगाव,भुसावळ, अमरावती,अंमळनेर,तेल्हारा
*२६ मे*-नागपूर, भंडारा, परतवाडा, चोपडा
*२७ मे*-नंदुरबार, शिरपुर, बुऱ्हाणपूर, परतवाडा, चिखलदरा, तुमसर,गोंदिया, सावनेर, काटोल, रामटेक
*२८ मे*- अक्कलकुआ,शहादा, पांढुरणा, वरुड,नरखेड,
*२९ मे*-बोराड, नर्मदा नगर,
*३० मे*- धाडगाव
*३१ मे*-तोरणमाळ
---------------------------https://www.youtube.com/user/deepakkinwat

Aakhilkhansir manadab yog kinwat

https://www.facebook.com/100006859424736/videos/2601155056789783/?sfnsn=wiwspmo&extid=s4VvaaaOJc2UBSOR&d=n&vh=i

15मे1907क्रांतीवीर सुखदेव जंयती ..क्रुर सांडर्स का वध किया और "मेरा रंग दे बसंती चोला" गीत गाते झूल


via IFTTT

Thursday, 14 May 2020

मान्सून

*☔🌧️राज्यात वेळेआधीच २ जूनला मान्सूनचे आगमन*

*पुणे* :-लॉकडाऊनमुळे निर्माण झालेल्या प्रदूषणमुक्‍त वातावरणावर मान्सून मेहरबान झाला असून, तो यंदा वेळेआधीच सक्रिय होणार आहे. मान्सून दरवर्षी 15 जुलैपर्यंत संपूर्ण देश व्यापतो; मात्र यावर्षी 8 ते 10 जुलैदरम्यान देश व्यापेल, तर राज्यात 2 जूनपर्यंत पोहोचेल, असा अंदाज हवामान तज्ज्ञांनी व्यक्‍त केला आहे.

भारतीय हवामानशास्त्र विभाग दिल्लीने मान्सून 16 मे पर्यंत बंगालच्या उपसागरासह अंदमान आणि निकोबारमध्ये दाखल होणार असल्याचे संकेत दिले आहेत. तसेच स्कायमेट व सौर अभ्यासकांच्या मतेही प्रथमच मान्सून लवकर दाखल होत असल्याचा अंदाज व्यक्‍त केला आहे.

कृषी हवामानतज्ज्ञ डॉ. रामचंद्र साबळे यांनी दिलेल्या माहितीनुसार यावर्षी पहिल्यांदाच प्रदूषणमुक्‍त हवामान असल्यामुळे मान्सूनच्या प्रक्रियेने वेग धरला आहे. नेहमी मान्सून 17 ते 20 मे च्या दरम्यान बंगालच्या उपसागरासह अंदमान तसेच निकोबार बेटांवर दाखल होत असतो. यावर्षी मान्सून 28 ते 30 मे च्या आसपास केरळमध्ये दाखल होईल, तर 2 जूनपर्यंत तळकोकण, 3 ते 4 जून मुंबई तर 5 जूनच्या आसपास मध्य महाराष्ट्रात मान्सून पोहोचेल. गेल्या वर्षी आठ चक्रीवादळामुळे मान्सूनचे आगमन लांबत गेले. याउलट यावर्षीची स्थिती वेगळी असून मान्सून वेळेच्या आधीच सर्वत्र दाखल होणार आहे. सूर्याच्या तापमानामुळे हवेचा दाब मोठ्या प्रमाणात असतो. त्यामुळे पावसामध्ये काही काळ खंड राहणार आहे. तरीदेखील पाऊस चांगलाच राहणार आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

'स्कायमेट' या हवामान संस्थेने दिलेल्या अहवालानुसार यंदा अरबी समुद्रात एकही चक्रीवादळ नाही. त्यामुळे 'अल् निनो', इंडियन ओशन डायपोल (आयओडी) आणि मेडियन ज्युलियन ऑसिलेशन (एम.जे.ओ.) स्थिर आहेत. 20 मे पासून चक्रीय स्थिती बदलेल. त्यामुळे मान्सून बंगालचा उपसागर तसेच अंदमान निकोबार बेटांवर दाखल होईल.

सौर अभ्यासक श्रीनिवास औंधकर यांच्या मते जून, जुलै आणि ऑगस्ट या तीन महिन्यांच्या कालावधीत राज्याच्या सर्वच भागांत पाऊस चांगला राहील. मात्र, त्यानंतर पाऊस विश्रांती घेण्याची शक्यता आहे; तर ऑक्टोबर महिन्यापासून नोव्हेंबरपर्यंत परतीचा पाऊस देखील चांगला बरसण्याची शक्यता आहे. उच्च तापमानामुळे अरबी समुद्रात सध्या कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. त्यामुळे मान्सूनचे आगमन दरवर्षीपेक्षा वेळेच्या आधी होणार असून हा मान्सून 18 ते 20 मे दरम्यानच बंगालच्या उपसागरासह अंदमान, निकोबारमध्ये दाखल होईल.

'राज्यात दुष्काळी पट्ट्यात पहिल्या टप्प्यात पाऊस कमी पडणार आहे; मात्र सष्टेंबर व ऑक्टोबर महिन्यांत धुळे, नाशिक, मराठवाडा तसेच विदर्भाच्या काही दुष्काळी भागात परतीचा पाऊस मात्र सरासरीपेक्षा जास्त पडण्याची शक्यता आहे.'
- डॉ. रामचंद्र साबळे, कृषी हवामानतज्ज्ञ आणि राज्य सरकारचे माजी हवामान सल्‍लागार

*👉असे होणार मान्सूनचे आगमन:-*

*➖कोकण :-2 जून*
*➖मुंबई :- 2 ते 4 जून*
*➖पुणे :-8 ते 10 जून*
*➖सोलापूर :-8 ते 10 जून*
*➖कोल्हापूर :-9 ते 11 जून*
*➖औरंगाबाद :-9 ते 11 जून*
*➖नागपूर :- 10 ते 12 जून*

Zee news

https://www.youtube.com/user/zeenews

Aakhilkhansir kinwat

https://m.facebook.com/story.php?story_fbid=2599522503619705&id=100006859424736?sfnsn=wiwspmo&extid=gWUMcWlVA2ub7N4e&d=n&vh=i

Wednesday, 13 May 2020

मेरा हो मन स्वदेशी, मेरा हो तन स्वदेशी ! मर जाऊं तो भी मेरा -होए कफन स्व...

It vishwa

www.itvishwa.in

Itvishwa,in

📱🟤🟤🟤🟤🟤🟤🟤🟤🟤📱

सर्व शिक्षक बंधू,भगिनींना नमस्कार 
*It विश्व* या युट्युब चॅनल नंतर आता *www.itvishwa.in* वेबसाईटच्या  
माध्यमातून *नवोदय विद्यालय परीक्षा,पाचवी स्कॉलरशिप परीक्षा,सातारा सैनिक स्कुल परीक्षा* यांच्या सरावासाठी रोज एक ऑनलाइन परीक्षा आपनाला या वेबसाईट वर उपलब्ध होईल

📱 *पाचवी स्कॉलरशिप परीक्षा क्र 1* 

 🟥  *मित्रांनो,खाली दिलेली *पाचवी स्कॉलरशिप परीक्षा क्र 1 सोडवा*
*टेस्ट सोडवण्यासाठी खालील link वर टिचकी मारा आणि start quiz वर क्लिक करा*

🟨 *खालील लिंकवर डायरेक्ट जाऊन थेट चाचणी सोडवू शकता*. 

🟩 *चाचणी सोडवल्यावर प्रश्ननिहाय गुणदान व निकाल लगेच मिळेल.*

🟦  *चाचणी सबमिट केल्यावर निकाल पाहण्यासाठी view score वर क्लीक करा.*

🟪 *उत्तर चुकल्यास,बरोबर उत्तरे देखील  मिळतील.*👇🏻


http://itvishwa.in/पाचवी-स्कॉलरशिप-प्रथम-भा/



*नवीन चाचणी बद्दल माहिती मिळवण्यासाठी it विश्व युट्युब चॅनल ला सबस्क्राईब करा*

©️ *कुलदीपक वाघमारे*®️
       जि प कें प्रा शा तळणी
        ता हदगाव जि नांदेड

⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️

Aakhilkhan sir

https://m.facebook.com/story.php?story_fbid=2598730710365551&id=100006859424736?sfnsn=wiwspmo&extid=nnvRo9niIWvw9Vqu&d=n&vh=i

Monday, 11 May 2020

Deepfoundation


https://www.deepfoundationco.org

Interactive Activity Table

आज जागतिक तंत्रज्ञान  दिवस आणि  *जन्मदिवसाचे औचित्य* साधून *ग्रामीण अपंग केंद्र टाकळी ढोकेश्वर ता .पारनेर जि. अहमदनगर या दिव्यांग मुलांच्या शाळेस दीप फाउंडेशनच्या वतीने Interactive Activity Table भेट दिला.* नॉर्मल विद्यार्थ्यांप्रमाणे दिव्यांग विदयार्थ्यांची अध्ययन गती वाढविण्यासाठी ABDL (Activity Based Digital Learning) ही प्रणाली उपयुक्त ठरू शकते. या विचारप्रवाहातून दिव्यांग विद्यार्थ्यांनच्या अध्ययन मर्यादा लक्षात घेऊन दीप फाउंडेशने दिव्यांग विध्यार्थ्यांसाठी खास बनविलेला Interactive Activity Table निश्चित विध्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी ऊपयुक्त ठरू शकेल....

अधिक माहितीसाठी

https://www.deepfoundationco.org/

         आपला तंत्रस्नेही मित्र
           _ *संदीप गुंड* _ *9273480678*
*__संस्थापक अध्यक्ष दीप फाऊंडेशन,_*
*__डिजिटल स्कुल संकल्पनेचे प्रणेते,_*
*__सल्लागार, ऑपरेशन डिजिटल बोर्ड  भारत सरकार,_*
*__राष्ट्रपती पुरस्कारप्राप्त शिक्षक._*
    ┄─┅━━▣▣▣━━┅─┄

Aakhilkhan sir kinwat

https://m.facebook.com/story.php?story_fbid=2597174193854536&id=100006859424736?sfnsn=wiwspmo&extid=CGHszEWxqDlbfJW6&d=n&vh=i

Saturday, 9 May 2020

महाराणा प्रताप सिंह जी

नाम - कुँवर प्रताप जी (श्री महाराणा प्रताप सिंह जी)
जन्म - 9 मई, 1540 ई.
जन्म भूमि - कुम्भलगढ़, राजस्थान
पुण्य तिथि - 29 जनवरी, 1597 ई.
पिता - श्री महाराणा उदयसिंह जी
माता - राणी जीवत कँवर जी
राज्य - मेवाड़
शासन काल - 1568–1597ई.
शासन अवधि - 29 वर्ष
वंश - सुर्यवंश
राजवंश - सिसोदिया
राजघराना - राजपूताना
धार्मिक मान्यता - हिंदू धर्म
युद्ध - हल्दीघाटी का युद्ध
राजधानी - उदयपुर
पूर्वाधिकारी - महाराणा उदयसिंह
उत्तराधिकारी - राणा अमर सिंह

अन्य जानकारी -
महाराणा प्रताप सिंह जी के पास एक सबसे प्रिय घोड़ा था,
जिसका नाम 'चेतक' था।

राजपूत शिरोमणि महाराणा प्रतापसिंह उदयपुर,
मेवाड़ में सिसोदिया राजवंश के राजा थे।

वह तिथि धन्य है, जब मेवाड़ की शौर्य-भूमि पर मेवाड़-मुकुटमणि
राणा प्रताप का जन्म हुआ।

महाराणा का नाम
इतिहास में वीरता और दृढ़ प्रण के लिये अमर है।

महाराणा प्रताप की जयंती विक्रमी सम्वत् कॅलण्डर
के अनुसार प्रतिवर्ष ज्येष्ठ, शुक्ल पक्ष तृतीया को मनाई जाती
है।

महाराणा प्रताप के बारे में कुछ रोचक जानकारी:-

1... महाराणा प्रताप एक ही झटके में घोड़े समेत दुश्मन सैनिक को काट डालते थे।

2.... जब इब्राहिम लिंकन भारत दौरे पर आ रहे थे तब उन्होने
अपनी माँ से पूछा कि हिंदुस्तान से आपके लिए क्या लेकर
आए| तब माँ का जवाब मिला- ”उस महान देश की वीर भूमि
हल्दी घाटी से एक मुट्ठी धूल लेकर आना जहाँ का राजा अपनी प्रजा के प्रति इतना वफ़ादार था कि उसने आधे हिंदुस्तान के बदले अपनी मातृभूमि को चुना ” लेकिन बदकिस्मती से उनका वो दौरा रद्द हो गया था | “बुक ऑफ़
प्रेसिडेंट यु एस ए ‘किताब में आप यह बात पढ़ सकते हैं |

3.... महाराणा प्रताप के भाले का वजन 80 किलोग्राम था और कवच का वजन भी 80 किलोग्राम ही था|

कवच, भाला, ढाल, और हाथ में तलवार का वजन मिलाएं तो कुल वजन 207 किलो था।

4.... आज भी महाराणा प्रताप की तलवार कवच आदि सामान
उदयपुर राज घराने के संग्रहालय में सुरक्षित हैं |

5.... अकबर ने कहा था कि अगर राणा प्रताप मेरे सामने झुकते है तो आधा हिंदुस्तान के वारिस वो होंगे पर बादशाहत अकबर की ही रहेगी|
लेकिन महाराणा प्रताप ने किसी की भी अधीनता स्वीकार करने से मना कर दिया |

6.... हल्दी घाटी की लड़ाई में मेवाड़ से 20000 सैनिक थे और
अकबर की ओर से 85000 सैनिक युद्ध में सम्मिलित हुए |

7.... महाराणा प्रताप के घोड़े चेतक का मंदिर भी बना हुआ है जो आज भी हल्दी घाटी में सुरक्षित है |

8.... महाराणा प्रताप ने जब महलों का त्याग किया तब उनके साथ लुहार जाति के हजारो लोगों ने भी घर छोड़ा और दिन रात राणा कि फौज के लिए तलवारें बनाईं| इसी
समाज को आज गुजरात मध्यप्रदेश और राजस्थान में गाढ़िया लोहार कहा जाता है|
मैं नमन करता हूँ ऐसे लोगो को |

9.... हल्दी घाटी के युद्ध के 300 साल बाद भी वहाँ जमीनों में तलवारें पाई गई।
आखिरी बार तलवारों का जखीरा 1985 में हल्दी घाटी में मिला था |

10..... महाराणा प्रताप को शस्त्रास्त्र की शिक्षा "श्री जैमल मेड़तिया जी" ने दी थी जो 8000 राजपूत वीरों को लेकर 60000 मुसलमानों से लड़े थे। उस युद्ध में 48000 मारे गए थे
जिनमे 8000 राजपूत और 40000 मुग़ल थे |

11.... महाराणा के देहांत पर अकबर भी रो पड़ा था |

12.... मेवाड़ के आदिवासी भील समाज ने हल्दी घाटी में
अकबर की फौज को अपने तीरो से रौंद डाला था वो महाराणा प्रताप को अपना बेटा मानते थे और राणा बिना भेदभाव के उन के साथ रहते थे|
आज भी मेवाड़ के राजचिन्ह पर एक तरफ राजपूत हैं तो दूसरी तरफ भील |

13..... महाराणा प्रताप का घोड़ा चेतक महाराणा को 26 फीट का दरिया पार करने के बाद वीर गति को प्राप्त हुआ | उसकी एक टांग टूटने के बाद भी वह दरिया पार कर गया। जहाँ वो घायल हुआ वहां आज खोड़ी इमली नाम का पेड़ है जहाँ पर चेतक की मृत्यु हुई वहाँ चेतक मंदिर है |

14..... राणा का घोड़ा चेतक भी बहुत ताकतवर था उसके
मुँह के आगे दुश्मन के हाथियों को भ्रमित करने के लिए हाथी
की सूंड लगाई जाती थी । यह हेतक और चेतक नाम के दो घोड़े थे|

15..... मरने से पहले महाराणा प्रताप ने अपना खोया
हुआ 85 % मेवाड फिर से जीत लिया था । सोने चांदी और
महलो को छोड़कर वो 20 साल मेवाड़ के जंगलो में घूमे |

16.... महाराणा प्रताप का वजन 110 किलो और लम्बाई 7’5” थी, दो म्यान वाली तलवार और 80 किलो का भाला रखते थे हाथ में।

महाराणा प्रताप के हाथी
की कहानी:

मित्रो आप सब ने महाराणा
प्रताप के घोड़े चेतक के बारे
में तो सुना ही होगा,
लेकिन उनका एक हाथी
भी था। जिसका नाम था रामप्रसाद। उसके बारे में आपको कुछ बाते बताता हुँ।

रामप्रसाद हाथी का उल्लेख
अल- बदायुनी, जो मुगलों
की ओर से हल्दीघाटी के
युद्ध में लड़ा था ने अपने एक ग्रन्थ में किया है।

वो लिखता है की जब महाराणा
प्रताप पर अकबर ने चढाई की
थी तब उसने दो चीजो को
ही बंदी बनाने की मांग की
थी एक तो खुद महाराणा
और दूसरा उनका हाथी
रामप्रसाद।

आगे अल बदायुनी लिखता है
की वो हाथी इतना समझदार
व ताकतवर था की उसने
हल्दीघाटी के युद्ध में अकेले ही
अकबर के 13 हाथियों को मार
गिराया था

वो आगे लिखता है कि
उस हाथी को पकड़ने के लिए
हमने 7 बड़े हाथियों का एक
चक्रव्यूह बनाया और उन पर
14 महावतो को बिठाया तब
कहीं जाकर उसे बंदी बना पाये।

अब सुनिए एक भारतीय
जानवर की स्वामी भक्ति।

उस हाथी को अकबर के समक्ष
पेश किया गया जहा अकबर ने
उसका नाम पीरप्रसाद रखा।
रामप्रसाद को मुगलों ने गन्ने
और पानी दिया।
पर उस स्वामिभक्त हाथी ने
18 दिन तक मुगलों का न
तो दाना खाया और न ही
पानी पिया और वो शहीद
हो गया।

तब अकबर ने कहा था कि
जिसके हाथी को मैं अपने सामने
नहीं झुका पाया उस महाराणा
प्रताप को क्या झुका पाउँगा।
ऐसे ऐसे देशभक्त चेतक व रामप्रसाद जैसे तो यहाँ
जानवर थे।

इसलिए मित्रो हमेशा अपने
भारतीय होने पे गर्व करो।
पढ़कर सीना चौड़ा हुआ हो
तो शेयर कर देना।
                जय महाराणा
                  जय मेवाड
    जय हिन्द      search deepak dambale on youtube & subscribe 

Be carefuly

*RUBY HOSPITAL, PUNE*        
Your life is important for our nation                       *Please read carefully*

_*Some very important points..*_

_*1.* Postpone travel abroad for 2 years.._
_*2.* Do not eat outside food for 1 year.._
_*3.* Do not go to unnecessary marriage or other similar ceremony.._
_*4.* Do not take unnecessary travel trips.._
 _*5.* Do not go to a crowded place for at least 1 year.._
_*6.* Completely follow social distancing norms.._
_*7.* Stay away from a person who has  cough.._
_*8.* Keep the face mask on.._
_*9.* Be very careful in the current one week.._
_*10.* Do not let the any mess  around you.._
_*11.* Prefer vegetarian food.._
_*12.* Do not go to the Cinema, Mall, Crowded Market for 6 Months now.  If possible, Park, Party, etc. should also be avoided.._
_*13.* Increase immunity.._
Do daily exercise like walking,running,warm up exercise,cycling,stair case up and down(avoid lift).
Yoga and pranayam.
_*14.* be very carefull while at Barber shop or at beauty Salon parlour.._
_*15.* Avoid Unnecessary Meetings, Always keep in mind Social Distancing.._
_*16.* The threat of *CORONA* is not going to end soon.

17. Dont wear belt, rings, wrist watch, when you go out. Watch is not required. Your mobile has got time.
18. No hand kerchief. Take sanitiser & tissue if required.
19. Don't bring the shoes into your house. Leave them outside.
20. Clean your hands & legs when you come home from outside.
21.when you feel you have come nearer to a suspected patient take a thorough bath.

Lockdown or no lockdown next 6 months to 12 months follow these precautions. 

Share this with all your family & friends.
Stay healthy and safe
_*Thank You..*_

Vip apps

https://www.youtube.com/playlist?list=PLyiFwAFXrdmu7n_x7ZAI6ZBiKNPwRk_Lo

9मे मा.आयुक्त विशाल सोळंकी

*आजचा वेबिनार*

 आज दिनांक 9 मे 2020 च्या  वेबिनार मधील काही *मा.आयुक्त विशाल सोळंकी साहेबांच्या* भाषणातील काही ठळक मुद्दे.
1)पुढील शैक्षणिक वर्ष केव्हा सुरू होणार याबाबत अनिश्चितता आहे. 2 ते 3 महिने आपल्याला कदाचित होम लर्निंग अभ्यास पूर्ण करून घ्यायचे आहे. दररोज 2 तासा पेक्षा अधिक काळ अभ्यास देऊ नये.
2)तंत्रस्नेही शिक्षक यांनी अभ्यासक्रमावर आधारित अभ्यासक्रम तयार करावा.
3)लवकरच शैक्षणिक चॅनेल सुरू करणार किंवा दूरदर्शन व सह्यादी वाहिनीवरून अभ्यासक्रम पूर्ण करून घेणार.
4)पुढील वर्षात केंद्रप्रमुख व विस्तार अधिकारी भरती शक्य नाही त्यासाठी 2 ते केंद्र/बिट यांचा पदभार घ्यावा किंवा इतर मुख्याध्यापक/शिक्षक यांची मदत घ्यावी.व आवाहन पेलावे.
5)PGI मध्ये महाराष्ट्र देशात 802 गुणांसह पहिल्या 3 मध्ये आहे लवकरच पहिल्या क्रमांकावर महाराष्ट्र नक्की जाणार त्यासाठी सर्वांची मदत लागणार.
6)सरल व युडायस यांच्यात बऱ्याच मोठ्या प्रमाणावर तफावत आहे. यासाठी दोन्ही एकत्र आणणार.
7)शालेय पोषण आहार वाटप सर्वाना व्यवस्थित वाटप केले भविष्यात देखील याप्रमाणे कार्य करावे.
8)आर्थीक संकट ओढवल्याने अनेक विद्यार्थी कुटुंबाला मदत म्हणून मजुरी करतील यासाठी नवीन उपाययोजना करून शाळाबाह्य कुणी राहणार नाही यासाठी सर्व मिळून उपाययोजना करणार आहोत.
9)विद्यार्थी आधार कार्ड 100% पूर्ण करून संचमान्यता करणार. 402 तालुक्याना आधार किट दिलेले आहे. त्यासाठी 804 टेक्निकल पर्सन नेमून कॅम्प लावून 100% आधार कार्ड पूर्ण करून घेणार 
10)जेव्हा शाळा सुरू होईल तेव्हा यावर्षी प्रवेशोत्सव स्पेशल असणार आहे.
11) यावर्षी प्रायव्हेट शाळांची फी परवडू न शकल्याने आपल्याकडे पट वाढणार. त्यासाठी अर्थ विभागाकडे विंनती करून 1 ते 8 वर्गासाठी शिक्षक उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न असेल.
12)प्रायव्हेट शाळांना यावर्षी फी वाढ करू देणार नाही. फी साठी टप्पे पडणार.
13) लर्न फ्रॉम होम साठी *स्मार्ट कृती आराखडा* तयार करण्याचे काम सुरू. होम लर्निंग पॅकेज येणार.व्हाटस अँप व इतर गोष्टी त्यातून शिक्षक व्हाटस अप माहिती, पालक व्हाटस अप, सुविधा यांचे सर्वेक्षण केंद्रप्रमुख यांच्या मार्फत करून पुढील आराखडा तयार करणार.
14)साहेबांच जातांना सांगितलेले छान वाक्य *संकट मोठे आहे, पण संकटापेक्षा माणूस मोठा आहे* त्यासाठी आपण सर्व कार्य करणार  आहोत.
🙏🙏

Aakhilkhan sir kinwat

https://m.facebook.com/watchparty/267648084419193/

Friday, 8 May 2020

आखिल खान सर मनसब योग केंद्र किनवट

https://www.facebook.com/100006859424736/videos/2594536244118331/?sfnsn=wiwspmo&extid=JvuOTnn50nnf4HrB&d=n&vh=i

बीटी कापुस

📒 *बीटी कापूस म्हणजे काय ?* 📒 
*************************************

शेतात पेरलेल्या प्रत्येक पिकावर निरनिराळ्या कीटकांचा, रोगजंतूंचा हमला होत असतो. कपाशीचे पीकही याला अपवाद नाही. बोंड अळी या कापसाच्या पिकाचा सर्वात मोठा शत्रू आहे. त्याच्यापासून बचाव करण्यासाठी रासायनिक कीटकनाशकांचा फवारा करावा लागतो. एक तर ही कीटकनाशके महागडी असतात. शिवाय त्यांचा काही अंशही पिकांवर राहतो.

 बॅसिलस थुरीन्जेन्सिस हा जीवाणू नैसर्गिकरीत्याच एक विष तयार करतो. त्या विषापायी कीटकांचा नाश होत असतो. हे विष अलग करून त्यांचे स्फटिकही तयार करता येतात. त्यामुळे या जीवाणूनिर्मित विषाच्या स्फटिकांचा फवाराही कापसाचे बोंड अळीच्या उपसर्गापासून संरक्षण करू शकतो; परंतु जैवतंत्रज्ञानाचा उदय झाल्यावर वैज्ञानिकांच्या मनात एक वेगळीच कल्पना घोळु लागली. बॅसिलस थुरिन्जेन्सिसचे विष हाही एक सजीवनिर्मत पदार्थ आहे आणि कापूस ही वनस्पतीही एक सजीव आहे. मग या जीवाणूच्या अंगी असणाऱ्या या कीटकनाशक गुणधर्माची रुजवात कापसाचा अंगी नाही का करता येणार ? त्यासाठी प्रथम बॅसिलस थुरिन्जेन्सिस, छोटं नाव बीटी, यातल्या त्या विषाचं उत्पादन करण्यास कारणीभूत असणाऱ्या जनुकाची ओळख पटवण्यात आली. त्यानंतर ते जनुक त्या जीवाणूतून अलग करण्यातही वैज्ञानिकांनी यश मिळवले. त्यानंतर त्या जनुकाची रुजवात कापसाच्या जनुकसंचयात करण्यात आली. त्यामुळे कापसाच्या वाढीसाठी लागणाऱ्या अनेक प्रथिनांची निर्मिती करताना हे बीटीपासून उसने घेतलेले जनुकही कार्यान्वित झाले. त्यामुळे कापसाकरवी नैसर्गिकरित्याच त्या कीटकनाशक विषाचे उत्पादन होऊ लागले. त्याच्या प्रभावापोटी मग बोंड अळीचा बंदोबस्तही होऊ लागला. बोंड अळीपासून स्वतःचे संरक्षण स्वतःच करू शकणारे कापसाचे एक नवीनच वाण तयार झाले. त्यालाच बीटी कापूस हे नाव देण्यात आले. प्रयोगशाळेत त्या वाणाने दाखवलेला गुणधर्म प्रत्यक्ष शेतातही साकारण्यात ते वाण यशस्वी झाले. त्यामुळे त्याची लागवड जगभर मोठय़ा प्रमाणात होऊ लागली. बोंड अळीचा असा बंदोबस्त झाल्यामुळे मग शेतकऱ्यांना कापसाचे बंपर पीक घेता येऊ लागले. केवळ दुसऱ्या एखाद्या वनस्पतीच्या अंगी असणाऱ्या गुणधर्माचेच रोपण वनस्पतींमध्ये करता येते, या समजाला मूठमाती मिळाली. कोणत्याही सजीवाच्या अंगच्या गुणधर्माचे रोपण दुसऱ्या कोणत्याही सजीवात करता येते आणि अशी जनुके त्या रोपण केलेल्या सजीवात यशस्वीरित्या कार्यान्वितही होतात हे दिसून आले. जनुकसुधारित बियाणी; एवढेच काय पण जनुकसुधारित सजीव निर्माण करणारे एक नवीन तंत्रज्ञान उदयाला आले. त्या तंत्रज्ञानाचा एक आघाडीचा अविष्कार म्हणजे बीटी कापूस.

*डाॅ. बाळ फोंडके यांच्या 'काय ?' या पुस्तकातून*

https://www.facebook.com/दिनविशेष-आणि-विज्ञान-501443670043532/ 

👆🏼या पेजला लाईक करा आणि मिळवा रोजच्या रोज दिनविशेष आणि विज्ञानविषयक माहिती.

whatsapp किंवा Telegram वर रोजच्या रोज माहिती मिळविण्यासाठी 9049491631 या नंबरवर *Request* टाइप करुन *(फक्त whatsapp किंवा Telegram वरच)* पाठवा.

8 मे

*८ मे*

*जागतिक रेडक्रॉस दिन*

हेनरी डय़ुनॉट रेडक्रॉसचे संस्थापक होय. त्यांचा जन्म स्वित्झर्लडमधील जिनिव्हा येथे 8 मे 1828 रोजी त्यांचा जन्म झाला. त्यांचा जन्मदिवस ‘रेडक्रॉस दिन’ म्हणून जगभर साजरा केला जातो.
1859
साली नेपोलिनच्या युद्धाच्या वेळी उत्तर इटलीमध्ये हेनरी डय़ुनॉट यांनी अनेक जखमी माणसे पाहिली. स्थानिक लोकांची मदत घेऊन त्यांनी जखमींची शुश्रूषा केली. मेमरी ऑफ सेलफरिनो या पुस्तकामध्ये याचा अनुभव त्यांनी कथित केला आहे. 1863 साली जिनिव्हातील उत्साही सामाजिक र्कायकर्ते एकत्र येऊन पाचजणांची समिती स्थापन केली त्या समितीचे प्रमुख हेनरी डय़ुनॉट होते. या समितीने आंतरराष्ट्रीय रेडक्रॉसची स्थापना केली. डय़ुनॉटनी अनेक वर्षे त्याचे चिटणीसपद भूषविले. 1864 मध्ये 16 राष्ट्रांचे प्रतिनिधी पहिल्या रेडक्रॉस परिषदेस उपस्थित होते आणि त्यांनी ऐतिहासिक पहिल्या जिनिव्हा करारावर सह्या केल. आंतरराष्ट्रीय क्षेत्रात रेडक्रॉसची र्काप्रणाली सदर करारावर आधारली आहे. पक्ष, वंश, धर्म यांचा विचार न करता मानवी दु:खाचा परिहार करणकरिता रेडक्रॉस चळवळ एक स्वयंप्रेरित आंतरराष्ट्रीय संघटना म्हणून उदयास आली. आज जगातील प्रत्येक देश या आंतरराष्ट्रीय संघटनेशी संलग्न आहेत आणि या संघटनेचे बोधचिन्ह मानवी अनुकंपेचे प्रतीक म्हणून ओळखले जाते.
रेडक्रॉस ही आंतरराष्ट्रीय संस्था खालील तत्त्वानुसार काम करते-
मानवता- आंतरराष्ट्रीय आणि आंतरदेशीय क्षेत्रात रेडक्रॉस संघटना मानवी दु:खांना आळा घालण्यात आणि शक्य असेल तेवढा परिहार करण्यात प्रयत्नशील असते.
निष्पक्षपातीपणा- राष्ट्रीयत्व, वंश, धर्म, वर्ग किंवा राजकीय मते यांच्या आधारे भेदभाव करत नाही.
तटस्थपणा- युध्द काळात रेडक्रॉस कोणत्याही एका पक्षाची बाजू घेत नाही.
स्वतंत्र- रेडक्रॉस एक स्वतंत्र संघटना आहे.
ऐच्छिक सेवा- रेडक्रॉस एक ऐच्छिक दु:ख परिहार करणारी संघटना आहे.
एकता- प्रत्येक देशात एकच रेडक्रॉस संघटना असली पाहिजे या संघटनेत सर्वाना प्रवेश असला पाहिजे.
विश्वात्मकता - रेडक्रॉस ही जागतिक संघटना आहे. तिच्यामध्ये सर्व रेडक्रॉस संस्थांना समान मानले जाते आणि संघटनेची कर्तव्ये पार पाडण्याची त्यांच्यावर समान जबाबदारी आहे.
रेडक्रॉसचे बोधचिन्ह म्हणजे रेडक्रॉस चळवळ आणि सैनिकी, वैद्यकीय सेवा यामध्ये मुख्यत्वे सशस्त्र लढाया आणि नैसर्गिक संकटाच्यावेळी मानवतावादी कार्य करण्याच्या लोकांचे प्रतीक हो. वैद्यकीय सेवा करणार्‍या लोकांचे ते बोधचिन्ह नाही.

Wednesday, 6 May 2020

शिस्त


via IFTTT

MahaArogyalECBureu

https://www.facebook.com/MahaArogyaIECBureau/?ti=as

बुध्द पोर्णिमा 7 मे 2020


via IFTTT

Chatrapati shahu maharaj

राजवैभव थोर असेल ; पण मी रयतेशी वचनबद्ध आहे. ती वचनबद्धता त्या वैभवाहूनही थोर आहे...

छत्रपती शाहू महाराज हे महाराष्ट्राच्या सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक क्रांतीचे अग्रदूत म्हणून मान्यता पावलेले थोर राजे जातीय विषमतेविरुद्ध आणि उच्च नीचतेविरुद्ध बंड पुकारुन सामाजिक समता स्थापन करणारा रयतेचा राजा अशी त्यांची ओळख. छ्त्रपती शाहूमहाराज यांनी जातिभेदाशी अखेपर्यंत संघर्ष केला. आंतरजातीय विवाह, विधवापुनर्विवाह, बालविवाह प्रतिबंध यांना त्यांनी कायदेशीर मान्यता दिली. माणुसकीला काळीमा फासणाऱ्या अनिष्ट प्रथांच्या मुळाशी जाऊन त्यांची उत्तरं शोधण्याचा त्यांनी प्रयत्न केला. 

ब्रिटिश राजसत्तेच्या काळामध्ये सामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी व बहुजन समाजाच्या एकूणच सामाजिक उन्नतीसाठी या काळामध्ये शाहू राजांनी अथक प्रयत्न केले, सामाजिक परिवर्तनाला गती प्राप्त करून दिली सनातनी वर्गाच्या विरोधाला न जुमानता त्यांनी दलित (अस्पृश्य) व मागासवर्गीय समाजाच्या विकासासाठी महत्त्वाची भूमिका बजावली.

माणसातील राजा आणि राजातील माणुस राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना विनम्र अभिवादन...💐🙏

Akhilkhan sir manasab yog kendra kinwat


via IFTTT

Monday, 4 May 2020

Covidvisulizer

https://covidvisualizer.com/

वास्तवता

*परिक्षण वास्तवतेचे*

एका जंगलात एक शिकारी आपल्या सावजाचा पाठलाग करता करता रस्ता चुकला. सावज तर पळूनच गेले आणि ह्या शिकाऱ्याला जंगलाच्या बाहेर पडायचा मार्ग मिळे ना! मार्ग शोधता शोधता तो आणखीनच जंगलाच्या आतल्या भागात गुंतत गेला.

एक दिवस गेला, दोन दिवस गेले, तीन दिवस गेले तरी हा शिकारी जंगलाच्या बाहेर पडू शकला नाही.

भुकेने व्याकूळ झालेला हा माणूस कुठे काही खायला मिळतेय का ते शोधू लागला.

तेवढ्यात एक सफरचंदाचे झाड त्याच्या दृष्टीस पडले. धावतच तो त्या झाडाकडे गेला आणि त्याने सफरचंद काढण्यास सुरुवात केली. दहा सफरचंद काढल्यानंतर त्याने एका जागी बसून ती खायला सुरुवात केली.

तीन दिवसांचा उपास घडलेल्या त्या शिकाऱ्याने पहिले सफरचंद मोठ्या आवडीने खाल्ले आणि त्याच बरोबर ते सफरचंद मिळाल्याबद्दल परमेश्वराचे मनापासून आभारही मानले.

दुसरे सफरचंद खाताना त्याला पहिल्या सफरचंदाएवढा आनंद मिळाला नाही. तरीही त्याने भुकेपोटी ते खाल्लेच; आणि देवाप्रति कृतज्ञता व्यक्त केली.

जसजसे त्याचे पोट भरू लागले तसतशी त्याला त्या पुढच्या सर्व  सफरचंदांमधील गोडी कमी वाटू लागली. दहावे सफरचंद तर त्याने टाकून दिले.

ह्या मानवी वृत्तीला अर्थशास्त्रामध्ये Law of Diminishing Marginal Utility म्हणजेच "घटत्या उपभोग्यतेचा सिद्धांत" असे म्हणतात.

ही केवळ घटती उपभोग्यता नसते तर ती "घटती कृतज्ञता" असते!

आयुष्यात आपल्याला मिळालेल्या विविध सुखसोयींबद्दल विधात्याप्रति ऋण व्यक्त करण्याची आपली मानसिकताही घटतीच असते.

आणि सर्व काही मिळाल्यानंतर तर ती शून्य होऊन जाते. कारण आपल्याला जे काही मिळाले आहे तो तर आपला हक्कच आहे, त्यात कुणाचे ऋण कसले व्यक्त करायचे, अशी वृत्ती होऊन जाते.

ह्या कथेत तो शिकारी म्हणजे आपण सर्वजण आहोत आणि ती सफरचंदं म्हणजे आपल्याला आपल्या आयुष्यात मिळालेल्या सर्व सुखसोयी!

आपल्याकडे ह्या सर्व सोयी उदंड असताना आपल्याला कुणाच्या ऋणाची जाणीवही होत नव्हती. उलट आपण सतत कुठल्या ना कुठल्या कारणांनी उदा. नोकरीतील काम,वाढत्या किंमती, सरकारी धोरण, वाढलेला ट्रॅफिक, प्रदूषण ह्यांबाबत तक्रारीच करीत होतो. पण आज आपण 'तक्रार  मोडवरून' एकदम 'कृतज्ञता मोडमध्ये' आलेले आहोत.

आज 'मला भाजी मिळाली', 'मला दूध मिळालं', 'मी सुरक्षित आहे', 'मी तंदुरुस्त आहे' असल्या गोष्टींसाठी आपण देवाचे आभार मानतो.

दोन महिन्यांपूर्वी जर कुणी आपल्याला सांगितलं असतं की ह्या सर्व गोष्टी हा आपला हक्क होऊ शकत नाही, त्या आपल्याला कुणामुळे तरी मिळताहेत; तर ते पटलंही नसतं. ह्या परिस्थितीनं आपल्याला कृतज्ञ व्हायला शिकवलं हे निश्चित! 

आता पुढल्या आयुष्यात आपण 'कृतज्ञ' म्हणून वागायचं की 'उद्विग्न' म्हणून वागायचं हे प्रत्येकाने ठरवायचे आहे.

कृतज्ञ म्हणून वागण्याने आपला आनंद वाढतो; कारण आपल्याला काय काय मिळालं आहे याचेच विचार आपल्या मनात घोळत असतात.पण उद्वेग धारण करून वागण्याने आपल्या दुःखात भर मात्र पडते.

ह्याचे एक फारच सुंदर उदाहरण म्हणजे गेल्या महिन्यात इटलीमध्ये घडलेली कथा.

साठ वर्षे वयाचा एक रुग्ण बरा होऊन दवाखान्यातून घरी जायला निघतो. दवाखान्याचे बिल बघून तो ओक्साबोक्शी रडायला लागतो. डाॅक्टर मंडळी त्याला धीर देतात आणि त्याचे बिल कमी करण्याची तयारी दाखवितात. पण त्याचे रडण्याचे कारण ऐकल्यावर डाॅक्टरांच्या डोळ्यातही पाणी येते.

तो म्हणतो "मी बिलाची रक्कम पाहून नाही रडलो. माझी आर्थिक स्थिती खूपच चांगली आहे. पण ह्या बिलामध्ये शेवटच्या रकान्यात एक दिवसाच्या ऑक्सिजनचा आकार जो ५००० युरो लावलेला आहे, ते पाहून माझ्या मनात विचार आला की मी परमेश्वराचे किती देणे लागतो; कारण हा एवढा महागडा प्राणवायू मी गेली साठ वर्षे परमेश्वराकडून विनामूल्य मिळवतोय."

अशी कृतज्ञता असेल तर जीवनात फक्त आनंदच दिसणार आहे. आणि कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी फक्त 'धन्यवाद' ह्या शब्दाची पारायणं करायची आहेत. अन्य काहीच नाही.
जेवढ्या जास्त वेळा कृतज्ञता व्यक्त कराल तेवढ्या जास्त घटना कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी घडतच जातील.

कृतज्ञता परमेश्वराप्रति  
आणि व्यक्तींप्रतिही!

🙏🙏🙏

Sunday, 3 May 2020

धूमकेतू Dhumketu 2025