*google meet या app ने video confrence करुन मीटिंग किवा विद्यार्थीना अध्यापन कसे करावे*
1⃣ प्रथम play store मधून google meet हे 9.7 mb चे app आपल्या मोबाइलमध्ये डाउनलोड करुन घ्यावे।
2⃣ app ओपन केल्यावर continue वर क्लिक करुन allow करावे।
त्या ठिकाणी आपल्याला New meeting व Meeting code हे ऑप्शन दिसतील।
3⃣त्यातील new Meeting म्हणजे आपण जर प्रमुख होऊन दुसऱ्याचे मीटिंग किवा अध्यापन करणार असेल तर त्याचा वापर करावा।
जर आपण वरिष्ठची मीटिंगमध्ये भाग घेणार असेल किवा विद्यार्थी असेल तर Meeting code वर क्लिक करावे।
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
🖥 *ई-लर्निंग सॉफ्टवेयर*🖥
*इयत्ता 1 ली ते 12 विसाठी मराठी,सेमी व् इंग्रजी माध्यम अत्यंत कमी किमतीत शाळेसाठी व् घरगुती मोबाइल, टॅब, लैपटॉप,एंड्रॉइड LED व् कंप्यूटरवर ई लर्निंग सॉफ्टवेयरसाठी*
*संपर्क*
9011418885
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
4⃣ वरिष्ठच्या मीटिंगमध्ये सहभाग होण्यासाठी Meeting code वर क्लिक केल्यावर तेथे वरिष्ठ काढून मीटिंग पूर्वी काही मिनिट आधी तुम्हाला sms द्वारे small लिपितील
10 अक्षरे असणारे कोड दिला जातो। टाकून Join meeting वर क्लिक करावे। किवा त्यानी दिलेल्या लिंकवर क्लिक केल्यास आपोआप आपण मीटिंगमध्ये सहभागी होता। त्यावेळी आपल्याला वरिष्ठशी संभाषण करण्याची आवश्यकता असेल तर माइक सुरु ठेवावा। अन्यथा बंद करावा। अन्यथा आपला आवाज मीटिंगमध्ये सर्वाना जावुन व्यत्यय येते।
5⃣ जर आपन आपल्या सहकार्यची मीटिंग घेणार असेल तर New meeting वर क्लिक केल्यावर share येईल। तेथून whatsapp द्वारे किवा sms द्वारे आपल्या सहकार्य यांना कोड पाठवावे। admit वर क्लिक करुन आपले सहकारी add करावे।
6⃣जर आपण चुकुन मीटिंग मधून बाहेर पडला तर New meeting वर क्लिक न करता आपन सर्वाना दिलेल्या पासवर्डच्या समोरील Rejoin वर क्लिक करावे।व सहभागी व्हावे।
*टिप-*
*zoom app द्वारे आपल्या मोबाइल मधील डाटा व रिकॉर्डिंग हैक होत असल्याने त्याला पर्याय म्हणून google meet चा वापर करू शकतो*
✍✍✍✍✍✍✍✍
search deepak dambale on youtube & ssubscribe , watch blog & website
👏👏👏👏👏👏👏👏
No comments:
Post a Comment