Youtube

Youtube
Chanel

Thursday, 28 May 2020

शाळा बाहेरची शाळा

विभागीय आयुक्त नागपूर विभाग नागपूर यांच्या प्रेरणेने *“शाळा बाहेरची शाळा” (भाग 9)* हा उपक्रम अंगणवाडी आणि प्राथमिक शाळेमधील विद्यार्थ्यांकरिता राबवला जात आहे. संबंधित दोन्ही विभागातील यंत्रणेच्या मदतीने अंगणवाडीतील आणि शाळेतील मुलांच्या पालकांपर्यंत या उपक्रमातील टास्क पोहचविणे अपेक्षित आहे. आज दिलेल्या अभ्यासावर उद्या सकाळी १०:३५ वाजता आकाशवाणीच्या नागपूर अ (५१२.८) केंद्रावरून प्रसारित केला जाणार आहे.
तेव्हा सर्वांनी ऐका आणि आपल्या विद्यार्थ्यांना ऐकवायला विसरू नका.
या भागात आपण एका विशेष व्यक्तीची मुलाखत सुद्धा ऐकणार आहोत. ते आहेत मा. श्री. रवींद्र रमतकर संचालक, प्रादेशिक विद्या प्राधिकरण,  नागपूर. सरांच्या अथक प्रयत्नाने हा कार्यक्रम आपण सर्व ऐकत आहोत. तेव्हा सर्वांनी ऐका आणि आपल्या विद्यार्थ्यांना ऐकवायला विसरू नका.

No comments:

Post a Comment

धूमकेतू Dhumketu 2025