आज जागतिक तंत्रज्ञान दिवस आणि *जन्मदिवसाचे औचित्य* साधून *ग्रामीण अपंग केंद्र टाकळी ढोकेश्वर ता .पारनेर जि. अहमदनगर या दिव्यांग मुलांच्या शाळेस दीप फाउंडेशनच्या वतीने Interactive Activity Table भेट दिला.* नॉर्मल विद्यार्थ्यांप्रमाणे दिव्यांग विदयार्थ्यांची अध्ययन गती वाढविण्यासाठी ABDL (Activity Based Digital Learning) ही प्रणाली उपयुक्त ठरू शकते. या विचारप्रवाहातून दिव्यांग विद्यार्थ्यांनच्या अध्ययन मर्यादा लक्षात घेऊन दीप फाउंडेशने दिव्यांग विध्यार्थ्यांसाठी खास बनविलेला Interactive Activity Table निश्चित विध्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी ऊपयुक्त ठरू शकेल....
अधिक माहितीसाठी
https://www.deepfoundationco.org/
आपला तंत्रस्नेही मित्र
_ *संदीप गुंड* _ *9273480678*
*__संस्थापक अध्यक्ष दीप फाऊंडेशन,_*
*__डिजिटल स्कुल संकल्पनेचे प्रणेते,_*
*__सल्लागार, ऑपरेशन डिजिटल बोर्ड भारत सरकार,_*
*__राष्ट्रपती पुरस्कारप्राप्त शिक्षक._*
┄─┅━━▣▣▣━━┅─┄
No comments:
Post a Comment