Youtube

Youtube
Chanel

Friday, 25 December 2020

HM group

राज्यातील सर्व जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष सचिव व पदाधिकारी यांना कळविण्यात येते की,

महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक महामंडळाने

 **महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक महामंडळ* 
या नावाने नवीन युट्युब चॅनेल 
व फेसबुक पेज सुरु केलेले आहे.
या चैनल वरती व फेसबुक पेजवरती *महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक महामंडळ, पुणे जिल्हा मुख्याध्यापक संघ व शिक्षण विकास मंच यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान* यांच्या संयुक्त विद्यमाने विषय शिक्षक कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.या कार्यशाळेमध्ये विषय निहाय तज्ञांचे मार्गदर्शन सोबत दिलेल्या महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक महामंडळ युट्युब चॅनेल वरती आपणाला पाहता येईल. युट्युब ची लिंक सोबत पाठवलेली आहे. तरी कृपया हि पोस्ट आपण आपल्या जिल्हा मुख्याध्यापक संघाच्या ग्रुपमध्ये तालुका संघाच्या ग्रुपमध्ये शाळांच्या ग्रुपमध्ये पाठवावी ज्यामुळेआपल्या जिल्ह्यातील सर्व शिक्षक आपापल्या विषयाचे व्हिडिओज या यूट्यूब चैनल वर ती पाहू शकतील त्याद्वारे एसएससी बोर्डाच्या तज्ञ मार्गदर्शकांचे मार्गदर्शन थेट आपल्या सर्व विषय शिक्षकांना होऊ शकेल. तसेच दहावीच्या सर्व विद्यार्थ्यांनाही त्याचा फायदा होऊ शकेल.
   तरी कृपया आपण सर्वांनी या संधीचा फायदा घ्यावा कळावे.
संयोजक *डॉ.वसंत काळपांडे* 

मा अध्यक्ष, *अरुण थोरात.* अध्यक्ष, *विजयसिंह गायकवाड* .
सचिव, *आदिनाथ थोरात* . उपाध्यक्ष, *जेके पाटील.* महाराष्ट्रराज्य मुख्याध्यापक संघ महामंडळ
100 दिवसात 10वी telegram link 
https://t.me/joinchat/IFl9r0Wy7HJ-ie81kVCDMQ
इतिहास विषयासाठी telegram लिंक
https://t.me/joinchat/IFl9rxpiCsVEDaRX4vINBg
भूगोल विषयासाठी telegram link 
https://t.me/joinchat/IFl9rxhadiQRQpSFavss6A
Science विषयासाठी telegram लिंक 
https://t.me/joinchat/IFl9rxpRtdSo6ufg5cXD5g

हिंदी विषयासाठी telegram लिंक 
https://t.me/joinchat/IFl9rxoHJBKE_LKUHeOwBw
मराठी विषयासाठी telegram लिंक 
https://t.me/joinchat/IFl9rxoHJBKE_LKUHeOwBw
गणित विषयासाठी telegram लिंक 
https://t.me/joinchat/IFl9rxNystdzr-sTkQuccg

https://t.me/joinchat/IFl9rxgVEj2oC65sgJSr4g
इंग्रजी विषयासाठी telegram लिंक 
https://t.me/joinchat/IFl9rxyVT_FsL5sBbNGR3g

महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक महामंडळ youtube लिंक 
https://youtu.be/aKHBw8Jj18k

महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक महामंडळ facebook page साठी 
https://www.facebook.com/103556401652412/posts/103559721652080/

Monday, 21 December 2020

21 डिसेंबर रात्री 7.30 to 9.30

सरत्या वर्षात *२१ डिसेंबरची रात्र* आपल्यासाठी एक दुर्मिळ योग घेऊन येत आहे. गेल्या चारशे वर्षात न दिसलेली एक आकाशीय घटना या रात्री घडणार आहे. २१ डिसेंबरला रात्री *साडेसात ते साडेनऊ* या वेळात पश्चिमेला आकाशात तेजस्वी आणि आपल्या *सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह गुरु आणि शनी एकमेकांच्या अगदी जवळ येणार आहेत.* हे दृश्य नुसत्या डोळ्यांनी पाहता येणार आहे.                               🌎पृथ्वीवर आज घडीला जिवंत असलेल्या कुणीही हे दृश्य पाहिलेले नाही आणि या नंतर त्यासाठी २०८० सालची प्रतीक्षा करावी लागेल. अर्थात *गुरु आणि शनी* हे ग्रह जवळ येण्याची घटना दर २० वर्षांनी घडते पण यावेळी ते जितके एकमेकांच्या जवळ आहेत ते *यापूर्वी ४०० वर्षांपूर्वी घडले होते.* या युतीला ग्रेट कंजेशन असे म्हटले जाते. *आपल्या ग्रहमालिकेत गुरु पाचवा तर शनी सहावा ग्रह आहे पण दोघांच्या सूर्यप्रदक्षिणेला लागणारा काळ वेगवेगळा आहे.* या पूर्वी असा योग १६ जुलै १६२३ रोजी आला होता आणि त्यावेळी *दुर्बिणीचा शोध लावणारा गॅलिलिओ जिवंत होता पण दुर्बिणीचा शोध त्यावेळी लागलेला नव्हता.*                       जेव्हा 🌕🟠दोन ग्रह एकमेकांच्या जवळ येतात त्याला त्या ग्रहांची युती म्हणतात. याबाबत मुंबई येथील नेहरू तारांगणचे अरविंद परांजपे म्हणाले, *"गुरू"* 🌕हा सूर्याची एक परिक्रमा ११.८७ वर्षांनी पूर्ण करतो. तर 🪐 *"शनिला"* २९.५० वर्षे लागतात. या दोन्हींचा परिणाम असा, की दर सुमारे १९ वर्षे आणि ७ महिन्यांनी या ग्रहांची महायुती होते. पण, प्रत्येक महायुतीवेळी यांच्यातील अंतरे वेगवेगळी असतात. दि.२१ डिसेंबर रोजी हे दोन्ही ग्रह एकमेकांपासून फक्त ०.१ अंश कोनीय (अर्थात ६ कला आणि ६ विकला) अंतरावर असतील.                      ज्यांची नजर तेज आहे अश्या लोकांना *२१ डिसेंबर रोजी 🪐🌙शनीचा चंद्र टायटन हाही दिसू शकेल.

सारे शिकूया

https://youtube.com/channel/UCd2xqTOlfguG24Tzv4Ct4Eg

Thursday, 17 December 2020

स्वाध्याय

https://youtu.be/NvjDbAiyays

SCERT पुणे मार्फत LEARN FROM HOME उपक्रमाअंतर्गत सुरू असलेल्या *'डिजिटल स्वाध्याय'* या उपक्रमाबाबतचा डेमो व हा प्रोग्राम काय आहे याबाबतची सर्व माहिती आपणास या व्हिडिओ मधून होईल.

*या प्रोग्राम ची वैशिष्ट्ये*

1.साधा व सोपा प्रोग्राम
2.व्हाट्सअप्प वरच वापरता येणार 
3.एका व्हाट्सअप्प अकाउंट वर 100 विद्यार्थी जॉईन होतात
3.1 ली ते 10 च्या विद्यार्थ्यांसाठी
4.प्रत्येक शनिवारी नवीन प्रश्न
5.अध्ययन निष्पत्ती वर आधारित सर्व प्रश्न
6.भाषा व गणित विषयांचे प्रत्येकी 10 बहुपर्यायी प्रश्न असतील
7.चाचणी सोडवल्यानंतर लगेच उत्तर सूची व त्यासंदर्भतील विडिओ लिंक तिथेच मिळणार

धन्यवाद

Tuesday, 15 December 2020

Tech mahindra

आदरणीय शिक्षकगण,

कालपासून आपली *Digital Literacy* या विषयावर आधारित ५ दिवसाची
कार्यशाळा, ज्याचे आयोजन *रोटरी क्लब सोलापूर नॉर्थ, रोटरी इंडिया लिटरसी मिशन आणि टेक महिंद्रा* कडून करण्यात आले आहे, त्याची सुरुवात झाली आहे.

कृपया आपल्या मोबाईल/टॅब/लॅपटॉप/कॉम्प्युटर मध्ये झूम अँप डाउनलोड करून घ्यावा. आणि दिलेल्या वेळेत *(रोज दुपारी ३.०० ते ५.००)* खाली दिलेल्या मीटिंग आयडी आणि पासवर्ड च्या सहाय्याने 5 मिनिटे आधी मीटिंग जॉईन करावी, ही विनंती.

झूम लिंक : https://zoom.us/j/94861311788?pwd=Vkc4UElNenRTbE4wNzNzb2lYa1Rxdz09
 
Meeting ID: 948 6131 1788
Passcode: 116956

*आपले काही संबंधित प्रश्न असल्यास आम्हाला मेसेज करू शकता.* आपण सर्वांना या कार्यशाळेसाठी अनेक शुभेच्छा.

*HAPPY LEARNING* 😀

आपले विनीत

*रो स्वाती हेरकल*
DLCC - RID 3132
*रो. मधुरा वडापूरकर*
चेयरमन - लिटरसी
*रो. अर्जुन आष्टगी*
सचिव
*रो पूनम देवदास*
अध्यक्षा

*रोटरी क्लब सोलापूर नॉर्थ*

Swadyay link

स्वाध्याय लिंक

Sunday, 13 December 2020

विश्व मराठी परिषद

Vishwamarathiparishad

नोंदणी

नोंदणी

मराठी आॕनलाइन संमेलन

*मोफत ऑनलाईन लेखन कार्यशाळा सप्ताह* 

विश्व मराठी ऑनलाईन संमेलना निमित्त *महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ व  विश्व मराठी परिषदेच्या वतीने  सात मोफत लेखन कार्यशाळांचे आयोजन* केले आहे.  

 विश्व मराठी परिषदेने जानेवारी २०२१ मध्ये आयोजित केलेल्या ऑनलाईन पहिल्या विश्र्व मराठी संमेलना निमित्त महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ व विश्व मराठी परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने विविध उपयुक्त विषयांवर सात ऑनलाईन लेखन कार्यशाळा आयोजित केल्या आहेत. या संमेलना निमित्ताने  नि:शुल्क  ऑनलाईन कार्यशाळांचा हा अभिनव प्रयोग आहे. त्याचा लाभ  जगभरातील नवोदित मराठी लेखकांनी घ्यावा असे आवाहन विश्व मराठी परिषदेचे प्रमुख मार्गदर्शक डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी   यांनी केले आहे.

कार्यशाळांचे विषय: १) यशस्वी लेखक - कॉपीराईट, आय एस बी इन, रॉयल्टी, लेखक-प्रकाशक करार, इ. ( १० डिसेंबर ) २) कादंबरी लेखन ( ११ डिसेंबर )  ३) संशोधन पद्धती व उपयोजन ( १२ डिसेंबर )  ४) अनुवाद कसा करावा ( १३ डिसेंबर )  ५) ब्लॉग लेखन ( १४ डिसेंबर )  ६) कथा लेखन ( १५ डिसेंबर )   ७) कविता लेखन ( १६ डिसेंबर ) 

कार्यशाळा मोफत आहेत. कार्यशाळांमध्ये सहभागी होण्यासाठी https://www.sammelan.vmparishad.org/nondani  
येथे नोंदणी करावी.

अधिक माहितीसाठी संपर्क
दैदिप्य जोशी - समन्वयक - विश्व मराठी परिषद 
मो.+९१ ९०२१७ ३२३३७
यांना संपर्क करावा

आॕनलाइन स्वाध्याय कार्यशाळा

स्वाध्याय कार्यशाळा

Saturday, 12 December 2020

सारे शिकुया

*Live Live Live अगदी सर्वांसाठी मोफत(फ्री फ्री फ्री)*
*अगदी अल्पावधीतच 3,50,000पेक्षा जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहचलेल्या आपल्या "Sare Shikuya"चॅनेल ला आत्ताच 
*Subscribe* करा...
*सारे शिकूया दर्जेदार शिक्षण व स्पर्धा परीक्षा तयारी*
*1ली ते 15वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी 450 पेक्षा जास्त व्हिडिओ उपलब्ध आहेत तसेच रोज मोफत 4 live लेक्चर/क्लास सुरु आहे*
*Live Live Live(अगदी मोफत)...आज शनिवार दि.12/12/2020 रोजी ची  live लेक्चर खालील लिंकवर उपलब्ध आहेत,जे विद्यार्थी काही कारणामुळे उपस्थित राहू शकले नाही त्यांनी नक्की पहा व इतरांनाही पाठवा*

*1.अक्षरमाला-( 5वी/8वी शिष्यवृत्ती,नवोदय,NTS/NTSE,NMMS Exam व इतर स्पर्धा परीक्षा*3:45 वाजता*Part-44*


https://youtu.be/0ooqAa4zwe4

*2.नववी-विज्ञान,प्र.4.द्रव्याचे मोजमाप*Part-1* *5:15 वाजता* 


https://youtu.be/_eKojtWRdg0

*3.इंग्रजी ग्रामर(सर्वांसाठी)*3:00वाजता*Use-Though (Part-44)*


https://youtu.be/FnKtg1ff58c


*4.दहावी-गणित भाग-1,4:30 वाजता,प्र.3.अंकगणित श्रेढी *Part-3*सरावसंच-3.1*


https://youtu.be/P1yH9hMOnSE


*रोजच्या 4 Live Lecture/class चे वेळापत्रक खालील लिंकवर उपलब्ध आहे..पहा आणि  सर्वांना पाठवा.*


https://youtu.be/ksH7-5DVXyM


*Live Live Live*
*नमस्कार विद्यार्थी मित्रांनो*
अनेक विद्यार्थी व पालक यांच्या मागणी नंतर आपण आपल्या इंग्रजी ग्रामर,विज्ञान व गणित या विषयांच्या Live लेक्चर बरोबरच   *इयत्ता  पाचवी(5वी),आठवी(8वी) व इतर शिष्यवृत्ती,NTS,NTSE,NMMS,नवोदय व इतर स्पर्धा परिक्षेची तयारी* करणाऱ्या विद्यार्थ्यांचेही *Live लेक्चर* आपल्या खालील लिंक असणाऱ्या"सारे शिकूया Sare Shikuya"या You Tube चॅनेल वर सुरु केले आहेत... 

https://www.youtube.com/channel/UCd2xqTOlfguG24Tzv4Ct4Eg
     
*5वी/8वी शिष्यवृत्ती,nts,ntse,nmms,नवोदय व इतर स्पर्धा परीक्षा

https://www.youtube.com/playlist?list=PL6zFMTae0rUvRX_Ox_AlQqY9mtcz850kC

*दहावी संपूर्ण अभ्यास

https://www.youtube.com/playlist?list=PL6zFMTae0rUsbPYPWonGwbv25MMJDC-L4

*नववी संपूर्ण अभ्यास 

https://www.youtube.com/playlist?list=PL6zFMTae0rUujAMAxerc1z-nRhE8GPTS_

*आठवी संपूर्ण अभ्यास 

https://www.youtube.com/playlist?list=PL6zFMTae0rUvgYAHBogr5p4alNYNniBTS

*सातवी संपूर्ण अभ्यास 

https://www.youtube.com/playlist?list=PL6zFMTae0rUvdKoNoW6xDHTVARPlGpjNS

*सहावी संपूर्ण अभ्यास 

https://www.youtube.com/playlist?list=PL6zFMTae0rUsj9bVWBdLMq48QCjeHUVw8

*पाचवी संपूर्ण अभ्यास 

https://www.youtube.com/playlist?list=PL6zFMTae0rUtfsCX3hv80IdGuhWmjXXgL

*बारावी-सायन्स अभ्यास 

https://www.youtube.com/playlist?list=PL6zFMTae0rUu5PPyGkaET5DXwT-ktJeqQ

*स्पर्धा परीक्षा अभ्यास 

https://www.youtube.com/playlist?list=PL6zFMTae0rUu9Nx8zy_pmvMBY3cXhiPAI

*1st to 4th...चालू आहे 

https://youtu.be/kExWQFexhGs
      निर्मिती-
श्री.सचिन कोकणे
M.Sc(Physics), 
B.Ed(Science,Maths,Physics)
(स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक)
सौ. अश्विनी कोकणे
M.Sc(Mathematics), 
B.Ed(App.)
(शिष्यवृत्ती परीक्षा मार्गदर्शिका) 
(पुणे)-7507373407
रोजचा अभ्यास मिळविण्यासाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन होण्यासाठी 7507373407 या नंबरवर नाव,वर्ग,जिल्हा पाठवा किंवा तुमच्या ग्रुपमध्ये वरील नंबर ऍड करा.
*कृपया सदर मॅसेज तुमच्या संपर्कातील गरजू विद्यार्थ्यांपर्यंत पाठवावा ही नम्र विनंती,त्यांना नक्कीच उपयोग होईल*

Swami sharanam Aayapa


via IFTTT

Friday, 11 December 2020

बाल चित्रपट महोत्सव

*Press Note*
*रोटरी इंडिया लिटरसी मिशनच्या वतीने आंतरराष्ट्रीय बाल चित्रपट महोत्सवाचे आयोजन *
रोटरीच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या ऑनलाईन आंतरराष्ट्रीय बाल चित्रपट महोत्सवाचे दि. ९ डिसेम्बर २०२० रोजी रोटरी इंटरनॅशनलचे नियोजित अध्यक्ष मा. शेखर मेहता यांच्या हस्ते करण्यात आले. जगभरातील ४०हून अधिक देशामधील मुले यामध्ये सहभागी होत आहेत. या महोत्सवामध्ये विविध देशामधील १५० फिल्म्स पाहण्याची संधी मुलांना मिळणार असून सिनेमा कसा बनवावा यासाठी विविध कार्यशाळा घेण्यात येणार आहेत. देश आणि विदेशातील नामवंत कलाकार आणि दिग्दर्शक त्यामध्ये मार्गदर्शन करणार आहेत. यामाध्यमातून तयार झालेल्या फिल्म्स आंतरराष्ट्रीय पातळीवर स्पर्धेसाठी निवडल्या जातील आणि विजेत्या स्पर्धकांना इटलीमध्ये जाण्याची संधी मिळेल. सर्व शाळांनी या उपक्रमामध्ये सहभागी व्हावे असे आवाहन रोटरी प्रांत ३१३२ चे प्रांतपाल हरीश मोटवाणी , झोनल कोऑर्डिनेटर झुबीन अमारिया आणि लिटरसी विभाग प्रमुख स्वाती हेरकळ  यांनी केले आहे. KRAYON या अँपच्या माध्यमातून हे सर्व उपक्रम राबवले जाणार आहेत. आपल्या स्मार्ट फोनवर हे अँप डाउनलोड करून घ्यावे. वापरण्यास अत्यंत सुलभ असे हे अँप वरून ३० डिसेंबर पर्यंत  शाळांनी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना या आंतरराष्ट्रीय उपक्रमामध्ये सहभागी करून घेऊन त्यांच्यातील सर्जनशीलतेला वाव द्यावा. हा उपक्रम पूर्णपणे मोफत असून सर्व जगभरातील विद्यार्थ्यांशी संवाद साधण्याची संधी या निमित्ताने आपल्या विद्यार्थ्यांना मिळणार आहे.

Fit India

https://youtu.be/ZvwkTpPe0Pk

Thursday, 10 December 2020

फिट इंडिया

*महत्वाचे/तात्काळ* 

 *प्रति,** 
 मुख्याध्यापक/ प्राचार्य सर्व,

 *विषय:* फिट इंडिया मोहिमेअंतर्गत शाळा नोंदणी करणे बाबत.

 उपरोक्त विषयानुसार, केंद्र सरकारच्या शालेय शिक्षण व साक्षरता विभागाच्या सूचनेनुसार फिट  इंडिया मोहिमेअंतर्गत राज्यातील सर्व माध्यमांच्या सर्व व्यवस्थापनाच्या इयत्ता 1 ली ते 12 वीच्या शाळांची नोंदणी मुख्याध्यापक /प्राचार्यांनी स्वतः फिट इंडियाच्या  पुढील पोर्टलवर जाऊन करायची आहे.
 https://schoolfitness.kheloindia.gov.in/StaticPage/LandingPage.aspx

शाळा नोंदणी बाबतचा डेमो व्हिडिओ आपणाला https://www.youtube.com/watch?v=TmvNTgFvrYM

या लिंकवर पाहता येईल. नोंदणी करताना computer/Labtop चाच वापर करावा. तसेच खेलो इंडिया च्या app वर 1 ली ते 12 वीच्या सर्व शाळांमधील शारीरिक शिक्षण विषयाच्या एका शिक्षकांनी आपली नोंदणी करायची आहे. शाळेत शारीरिक शिक्षण या विषयाचा शिक्षक उपलब्ध नसल्यास मुख्याध्यापक/ प्राचार्यांनी या कामासाठी एका सहा. शिक्षकाची नियुक्ती करावी. या कामासाठी नियुक्त सहा. शिक्षकाने आपल्या android फोनवर Khelo India School version  हे app डाऊनलोड करावे. हे app डाऊनलोड करण्यासाठी Andriod मोबाईल असणाऱ्या शिक्षकांनी या
https://play.google.com/store/apps/developer?id=Sports+Authority+of+India

 लिंकचा वापर करावा. तसेच IOS फोन असणाऱ्या शिक्षकांनी

https://apps.apple.com/in/app/khelo-india-school-version/id1535425198

 या लिंकचा वापर करावा. सदर नोंदणीचा demo व्हिडिओ आपल्याला पुढील लिंकवर उपलब्ध होईल. https://www.youtube.com/watch?v=9r0_sy9q85o

या व्हिडिओच्या मदतीने आपल्याला नोंदणी करता येईल. शाळा व शिक्षक नोंदणीची प्रक्रिया 15 डिसेंबर 2020 पर्यंत पूर्ण करावी. नोंदणी करताना सर्व जिल्ह्यातील आयटी शिक्षकांनी याबाबत पुढाकार घेऊन शाळा व शिक्षक नोंदणीसाठी शाळांना सहकार्य करावे. यापूर्वी शाळांची नोंदणी केली असल्यास पुन्हा नोंदणी करण्याची आवश्यकता नाही. अधिक माहितीसाठी श्री. आधार मोरे रिजनल मॅनेजर, खेलो इंडिया मो. 8154092339 व रोशन तिवारी मो.9899683557  यांच्याशी संपर्क साधता येईल.
-
 
  संचालक 
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र,पुणे

नेतृत्व विकास MIEPA

*प्रति*
*विभागीय शिक्षण उपसंचालक(सर्व)*
*उपसंचालक, प्रादेशिक विद्या प्राधिकरण (सर्व)*
*जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था(सर्व)*
*शिक्षणाधिकारी* 
*प्राथमिक व माध्यमिक.(सर्व)*

*राष्ट्रीय शैक्षणिक नियोजन व प्रशिक्षण संस्था(निपा) ,नवी दिल्ली* अंतर्गत असलेल्या राष्ट्रीय शालेय नेतृत्व विकास सेंटर (NCSL) मार्फत तयार केलेल्या व व महाराष्ट्र शैक्षणिक नियोजन व प्रशासन संस्था ,(मिपा) औरंगाबाद द्वारे मराठी भाषांतरित आणि संदर्भिकृत केलेल्या शालेय नेतृत्व विकास व व्यवस्थापन कार्यक्रमाची (PSLM) औपचारिक सुरुवात दिनांक 3 डिसेंबर 2020 रोजी *मा.विशाल सोळंकी(भा.प्र.से.),आयुक्त शिक्षण यांचे अध्यक्षतेखाली व मा.राहुल द्विवेदी (भा.प्र.से),राज्य प्रकल्प संचालक तथा संचालक SCERT महाराष्ट्र यांचे हस्ते डॉ.सुनीता चुग (NIEPA) व डॉ.चारु मलिक(NCSL) यांचे उपस्थितीत झाली*असून त्यासाठी आपण दिलेल्या प्रतिसादाबद्दल आपले धन्यवाद.  उपरोक्त Online Course च्या संदर्भात आपल्या स्तरावरून खालील कार्यवाही अपेक्षित आहे.*
👉🏻 *मिपा औरंगाबाद द्वारे विविध शैक्षणिक व व्यावसायिक सक्षमीकरणाचे उपक्रम ऑनलाइन स्वरूपात सद्यस्थितीत कार्यान्वित करण्यात येत आहेत त्यासाठी माहिती व मार्गदर्शनासाठी मिपा औरंगाबाद चे* 
*अधिकृत फेसबुक पेज* 
*https://www.facebook.com/Maharashtra-State-School-Leadership-Academy-Miepa-100133188184315*
तसेच
*YouTube चॅनेल* 
 *लिंक:-https://youtu.be/g4MbLsJD5MA*
*नुसार आपणास बघता येईल*
👉🏻 PSLM कोर्स माहिती साठी  Youtube link
https://youtu.be/a6M_hLoielk
👉🏻 *PSLM हा कोर्स सर्व व्यवस्थापनाच्या शाळांमधील प्राथमिक ते उच्च माध्यमिक मुख्याध्यापकांसाठी व भावी मुख्याध्यापक  यांच्यासाठी  सदर शालेय नेतृत्व व व्यवस्थापन (Program on School Leadership and Management -PSLM)* *ऑनलाइन स्वरूपातील अधिकृत प्रमाणपत्र देणारा कोर्स मराठी,हिंदी व इंग्रजी भाषेत राष्ट्रीय वेबपोर्टलवर उपलब्ध आहे. त्यासाठी पुढील दिलेल्या वेबपोर्टल वर नोंदणी करून  स्वतःचे लॉगीन व पासवर्ड मुख्याध्यापकांनी तयार करावे आणि आणि कोर्स विहित मुदतीत सर्वच मुख्याध्यापकांनी पूर्ण करावा यासाठी प्रोत्साहन व पाठपुरावा आपल्या स्तरावरून करण्यात यावा.*
*Program for School Leadership and Management - PSLM*  नोंदणी व कोर्स पूर्ण  करण्यासाठी पुढील वेबपोर्टल लिंक आहे त्याचा उपयोग करावा.
  *वेबपोर्टल लिंक http://pslm.niepa.ac.in/*

*फेसबुक पेज व  YouTube channel ला आपण Like व Subscribe केल्यामुळे आगामी व उपलब्ध मार्गदर्शन संदर्भात नोटिफिकेशन मिळून  अधिकाधिक संख्येने अधिकारी, मुख्याध्यापक व  शिक्षक यांना राष्ट्रीय तसेच राज्यस्तरीय तज्ञांचे मार्गदर्शनाचा लाभ होईल.*
👉🏻 *रजिस्ट्रेशन ,लॉगिन निर्मिती व कोर्स पूर्ण करण्यासाठी आवश्यक तांत्रिक साहाय्य व मदतीसाठी कार्यालयीन वेळेत खालील व्यक्तीची दिलेल्या भ्रमणध्वनी नुसार मदत घेता येईल*.
*धनंजय क्षीरसागर :-9422205666*
*ओमप्रकाश शेळके:-9822290630*


                     *डॉ. नेहा बेलसरे*
                         *संचालक*
                  *MIEPA.औरंगाबाद*

Yade2019 Motvational speech avinash bharati

https://youtu.be/4caFPCeVpgs

Tuesday, 8 December 2020

वाचन

https://youtu.be/lDggcxNrJts

अ आ इ ई उ ऊ ए ॲ 
ऐ ओ ऑ औ अं अः
क ख ग घ च छ ज
झ ट ठ ड ढ ण त
थ द ध न प फ ब
भ म य र ल व श
ष स ह ळ क्ष ज्ञ


अभय अकबर अहमद
इतर इसम
ईश ईद
उचल उसळ
ऊस ऊन
एक
कप कर कण कळ कढई कमल कमळ कळप
गड गवत गरम गरबड
घर घण घड घळ घडण घमघम
चल चढ चव चटई जय
झडप झरझर 
टपटप टमटम
डफ डझन
तर तट तण तगर तबक
दगड
धरण
नळ नथ नट नख नऊ नगर नरम
पण पपई परत पदक पटकन
फळ फणस 
बस बघ बदक
मगर मलम मखमल मदन
यज्ञ 
रस रजई  रबर रतन रमण
लक्ष लकब लहर लवण लवकर
वदन वरण वचन
शहर 
षटक
सण समई सनई सहल सरळ सडक सरस सरबत सळसळ
हसत हळद हजर
क्षण


अमर लवकर चल.
बबन बदक पकड.
रमण सरबत कर.
नयन पटपट चल.
अजय घर बघ.
दशरथ कसरत कर.
यश मदत कर.
अभय सरसर चढ.
मगन मगर बघ.
करण वर बघ.
भरत समई बघ.
अभय कमळ आण.
सई वर बघ.
रतन पळ.
समई आण.
पवन भजन कर.
कनक वजन उचल.
शरद भरभर पळ.
आई आमरस कर.
शरद पपई आण.

वरील अक्षर ' शब्द व वाक्याचे वाचन करा

धूमकेतू Dhumketu 2025