Youtube

Youtube
Chanel

Thursday, 10 December 2020

नेतृत्व विकास MIEPA

*प्रति*
*विभागीय शिक्षण उपसंचालक(सर्व)*
*उपसंचालक, प्रादेशिक विद्या प्राधिकरण (सर्व)*
*जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था(सर्व)*
*शिक्षणाधिकारी* 
*प्राथमिक व माध्यमिक.(सर्व)*

*राष्ट्रीय शैक्षणिक नियोजन व प्रशिक्षण संस्था(निपा) ,नवी दिल्ली* अंतर्गत असलेल्या राष्ट्रीय शालेय नेतृत्व विकास सेंटर (NCSL) मार्फत तयार केलेल्या व व महाराष्ट्र शैक्षणिक नियोजन व प्रशासन संस्था ,(मिपा) औरंगाबाद द्वारे मराठी भाषांतरित आणि संदर्भिकृत केलेल्या शालेय नेतृत्व विकास व व्यवस्थापन कार्यक्रमाची (PSLM) औपचारिक सुरुवात दिनांक 3 डिसेंबर 2020 रोजी *मा.विशाल सोळंकी(भा.प्र.से.),आयुक्त शिक्षण यांचे अध्यक्षतेखाली व मा.राहुल द्विवेदी (भा.प्र.से),राज्य प्रकल्प संचालक तथा संचालक SCERT महाराष्ट्र यांचे हस्ते डॉ.सुनीता चुग (NIEPA) व डॉ.चारु मलिक(NCSL) यांचे उपस्थितीत झाली*असून त्यासाठी आपण दिलेल्या प्रतिसादाबद्दल आपले धन्यवाद.  उपरोक्त Online Course च्या संदर्भात आपल्या स्तरावरून खालील कार्यवाही अपेक्षित आहे.*
👉🏻 *मिपा औरंगाबाद द्वारे विविध शैक्षणिक व व्यावसायिक सक्षमीकरणाचे उपक्रम ऑनलाइन स्वरूपात सद्यस्थितीत कार्यान्वित करण्यात येत आहेत त्यासाठी माहिती व मार्गदर्शनासाठी मिपा औरंगाबाद चे* 
*अधिकृत फेसबुक पेज* 
*https://www.facebook.com/Maharashtra-State-School-Leadership-Academy-Miepa-100133188184315*
तसेच
*YouTube चॅनेल* 
 *लिंक:-https://youtu.be/g4MbLsJD5MA*
*नुसार आपणास बघता येईल*
👉🏻 PSLM कोर्स माहिती साठी  Youtube link
https://youtu.be/a6M_hLoielk
👉🏻 *PSLM हा कोर्स सर्व व्यवस्थापनाच्या शाळांमधील प्राथमिक ते उच्च माध्यमिक मुख्याध्यापकांसाठी व भावी मुख्याध्यापक  यांच्यासाठी  सदर शालेय नेतृत्व व व्यवस्थापन (Program on School Leadership and Management -PSLM)* *ऑनलाइन स्वरूपातील अधिकृत प्रमाणपत्र देणारा कोर्स मराठी,हिंदी व इंग्रजी भाषेत राष्ट्रीय वेबपोर्टलवर उपलब्ध आहे. त्यासाठी पुढील दिलेल्या वेबपोर्टल वर नोंदणी करून  स्वतःचे लॉगीन व पासवर्ड मुख्याध्यापकांनी तयार करावे आणि आणि कोर्स विहित मुदतीत सर्वच मुख्याध्यापकांनी पूर्ण करावा यासाठी प्रोत्साहन व पाठपुरावा आपल्या स्तरावरून करण्यात यावा.*
*Program for School Leadership and Management - PSLM*  नोंदणी व कोर्स पूर्ण  करण्यासाठी पुढील वेबपोर्टल लिंक आहे त्याचा उपयोग करावा.
  *वेबपोर्टल लिंक http://pslm.niepa.ac.in/*

*फेसबुक पेज व  YouTube channel ला आपण Like व Subscribe केल्यामुळे आगामी व उपलब्ध मार्गदर्शन संदर्भात नोटिफिकेशन मिळून  अधिकाधिक संख्येने अधिकारी, मुख्याध्यापक व  शिक्षक यांना राष्ट्रीय तसेच राज्यस्तरीय तज्ञांचे मार्गदर्शनाचा लाभ होईल.*
👉🏻 *रजिस्ट्रेशन ,लॉगिन निर्मिती व कोर्स पूर्ण करण्यासाठी आवश्यक तांत्रिक साहाय्य व मदतीसाठी कार्यालयीन वेळेत खालील व्यक्तीची दिलेल्या भ्रमणध्वनी नुसार मदत घेता येईल*.
*धनंजय क्षीरसागर :-9422205666*
*ओमप्रकाश शेळके:-9822290630*


                     *डॉ. नेहा बेलसरे*
                         *संचालक*
                  *MIEPA.औरंगाबाद*

No comments:

Post a Comment

धूमकेतू Dhumketu 2025