https://youtu.be/NvjDbAiyays
SCERT पुणे मार्फत LEARN FROM HOME उपक्रमाअंतर्गत सुरू असलेल्या *'डिजिटल स्वाध्याय'* या उपक्रमाबाबतचा डेमो व हा प्रोग्राम काय आहे याबाबतची सर्व माहिती आपणास या व्हिडिओ मधून होईल.
*या प्रोग्राम ची वैशिष्ट्ये*
1.साधा व सोपा प्रोग्राम
2.व्हाट्सअप्प वरच वापरता येणार
3.एका व्हाट्सअप्प अकाउंट वर 100 विद्यार्थी जॉईन होतात
3.1 ली ते 10 च्या विद्यार्थ्यांसाठी
4.प्रत्येक शनिवारी नवीन प्रश्न
5.अध्ययन निष्पत्ती वर आधारित सर्व प्रश्न
6.भाषा व गणित विषयांचे प्रत्येकी 10 बहुपर्यायी प्रश्न असतील
7.चाचणी सोडवल्यानंतर लगेच उत्तर सूची व त्यासंदर्भतील विडिओ लिंक तिथेच मिळणार
धन्यवाद
No comments:
Post a Comment