Youtube

Youtube
Chanel

Saturday, 26 October 2024

election training PPT touch here

election training touch here

Udise+

*UDISE 2024-25*

आतापर्यंत ज्या विद्यार्थ्यांची माहिती UDISE PLUS प्रणालीमध्ये समाविष्ट केलेली नाही त्या विद्यार्थ्यांची माहिती  या लिंक वरती अपलोड करण्यात यावी एकत्रित झाल्यानंतर राज्य स्तरावरून सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल 
 
https://forms.gle/FDsToGFUEqsg15heA

*म. प्रा. शि. प.*
*मुंबई*

Friday, 25 October 2024

5 & 8 scholorship touch here

scholarship 5 & 8 touch here

मतदान संकल्पपत्र touch here

मतदान संकल्प पत्र
प्रिय ,
आजी –आजोबा, आई -बाबा , काका-काकू, दादा-वहिनी,
सप्रेम नमस्कार .

 विनंती विशेष आपणास पत्र लिहीन्यात  येते की, दिनांक 20 नोव्हेंबर 2024 रोजी किनवट विधानसभा   मतदार संघामध्ये  विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे.

  या मतदानासाठी आपण वेळातला वेळ काढून भारतीय राज्यघटनेने दिलेल्या अधिकाराचा वापर करून मतदान करावे व भारतीय संविधानातील हक्काचा वापर करावा . या गौरवशाली अभिमानाचा उत्कर्ष करण्यासाठी आपण दिनांक  20 नोव्हेंबर 2024 रोजी आपल्या मतदान केंद्रावर जाऊन मतदान करून आमच्या भवितव्यासाठी लोकशाही बळकट करावी राष्ट्रीय कर्तव्यात सहभागी व्हावे ही विनंती.


आपली लाडली /आपला  लाडला

नाव :

गाव :

 शाळा / कॉलेजचे नाव :

Thursday, 24 October 2024

voter service portal

*पोस्टल बेलेट / EDC बाबत महत्वाचे अपडेट..*📢
♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️
*यावेळी निवडणूक कर्तव्यार्थ नियुक्त कर्मचाऱ्यांना इलेक्शन ट्रेनिंग च्या ऑर्डर सोबतच कर्मचाऱ्याची माहिती भरलेला Prefilled छापील फॉर्म नं 12 / 12 अ ची प्रत मिळालेली आहे, त्यात कर्मचाऱ्याचे नाव, त्याचा मतदानाचा मतदार संघ , यादी भाग क्र, अनुक्रमांक, इत्यादी माहिती भरलेली आहे..*

*तथापि पहिल्या निवडणूक प्रशिक्षणाला जातांना खालील महत्वाच्या गोष्टी चे पालन करा व काळजी घ्या..*

1) *फॉर्म नं 12..* - 

पोस्टल बेलेट मागणी साठी आपणास मिळालेल्या फॉर्म नंबर 12 वरील आपली माहिती एकदा काळजीपूर्वक तपासून घ्यावी.. 
 ( https://electoralsearch.eci.gov.in/ )
कारण काही ठिकाणी असेही निदर्शनास आले  आहे की त्यात नमूद कर्मचाऱ्यांच्या मतदानाच्या मूळ विधानसभा मतदारसंघाचे नाव त्याचा क्रमांक चुकलेला आहे.. 

2) *फॉर्म 12 अ*
शक्यतो अश्या महिला कर्मचारी की ज्यांची इलेक्शन ड्युटी त्यांचं मतदान असलेल्या मतदारसंघात असेल केवळ त्यांनाच फॉर्म नं 
*12 अ* मिळालेला आहे.. त्यांना EDC मिळेल , ज्यात ते नियुक्त मतदान केंद्रावर EVM वर मतदान करू शकतील.. त्यांनी देखील आपली माहिती तपासून घ्यावी.. (मात्र ज्या महिला कर्मचाऱ्यांचे मतदान कार्यरत विधानसभा मतदारसंघा बाहेर असेल त्यांनी फॉर्म 12 च भरून द्यायचा आहे.. )

 3) छापील तपशील बरोबर आढळून आल्यास फॉर्म 12  / 12अ वर सही करावी. 

● *तथापि विधानसभा मतदारसंघ क्रमांक, यादी भाग क्र किंवा अ.क्र. या तपशिलात चूक असल्यास छापलेली माहिती रद्द करणेसाठी सदर अंकाला / नावाला स्पष्ट round करून त्याच्यावर सुधारित माहिती पेनाने नमूद करावी..* 
 फॉर्म वर प्रत्येक चुकलेल्या ठिकाणी बदल करणे आवश्यक आहे.

4) *फॉर्म नंबर 12 किंवा 12 अ सोबत जोडवायचे कागदपत्रे:-*

१) मतदान कार्ड ची xerox

२) निवडणूक आदेशाची प्रत

वरील दोन्ही कागदगपत्र जोडणे बंधनकारक आहे, अन्यथा आपली पोस्टल बेलेट / EDC ची मागणी नाकारली जाईल..  

5) निवडणूक आदेशात आणि फॉर्म 12 किंवा 12 अ वर mobile क्रमांक दिलेले आहेत, सदर क्रमांक प्रत्येकाने तपासावा, योग्य नसल्यास पहिला क्रमांक खोडून खरा Mobile क्रमांक अचूक नमूद करावा.

●अश्या पद्धतीने तपासलेला डेटा अचुक असल्याची खात्री करून व सर्व आवश्यक कागदपत्रे जोडून फॉर्म 12 / 12 अ प्रथम प्रशिक्षणाच्या वेळी हजेरीच्या टेबलवर जमा करावा.


6) *मतदान पथकांच्या मानधन वाटपासाठी त्यांच्या बँक खात्याचा अचूक तपशील आवश्यक असल्याने सर्व अधिकारी / कर्मचारी यांनी प्रथम प्रशिक्षणास येताना बँक पासबुकच्या पहिल्या पानाची Xerox सोबत आणणे अनिवार्य आहे.*

थोडक्यात..

*पहिल्या प्रशिक्षणास येताना आणायची आवश्यक कागदपत्रे*👇🏻
*1.नमुना 12/ 12 अ*
*2.निवडणूक आदेश*
*3.मतदार ओळखपत्र*
*4.बँक पासबुक पहिले पान*

कृपया या सूचना प्रत्येक कर्मचारी यांचे पर्यंत पोहचवा..


चला 100% कर्मचाऱ्यांनी मतदान करूया, लोकशाही बळकट करूया..

🙏🏻

scholarship reg

scholarship reg touch here

Thursday, 17 October 2024

दिवाळी सुट्टीतील घरचा अभ्यास

*दिवाळी सुट्टीतील घरचा अभ्यास*

🔰 *घरचा अभ्यास*

https://www.digitalbrc.in/2024/10/diwali-holiday-home-work-available-now.html

♻️ *दिवाळी अभ्यास*

https://www.digitalbrc.in/2022/10/diwali-study-home-work-material-pdf.html

⭕ *दिवाळी सुट्टी तील अभ्यास*

https://www.digitalbrc.in/2020/11/diwali-abhyas-sarv-test.html


दिवाळी सुट्टीतील अभ्यास दर्जेदार ऑनलाईन टेस्ट स्वाध्याय उपक्रम PDF

 ✧════•❁❀❁•════✧

on line training

नमस्कार,
*1 ली ते 8 वीच्या शिक्षकांचे घटक*
राज्यातील 1 ली ते 10वीच्या वर्गाला अध्यापन करणाऱ्या सर्व शिक्षकांसाठी (मराठी माध्यम, इतरही करू शकता) शिक्षकांसाठी गरजाधिष्ठीत प्रशिक्षणासाठी ब्लेंडेड मोड कोर्स DIKSHA वर उपलब्ध करून देण्यात आले आहे. आपल्या सोयीसाठी सर्व घटकांची लिंक देत आहोत.
1.MH_ मराठी भाषा मुलभतू कौशल्य विकास - https://diksha.gov.in/explore-course/course/do_31387725641505996812829

2.MH_DIETPUNE_E-LAMP - https://diksha.gov.in/explore-course/course/do_31387794833530060814730

3.MH_हसत खेळत गणित शिक्षण (प्राथमिक स्तर- गणित) -https://diksha.gov.in/explore-course/course/do_31387719721727590414130

4.MH_विज्ञान समजून घेतांना  (BLENDED COURSE)  - https://diksha.gov.in/explore-course/course/do_31387700403201638413856

5.MH_सामाजिक शास्त्र शिक्षक सक्षमीकरण ब्लेंडेड कोर्स(प्राथमिक स्तर) - https://diksha.gov.in/explore-course/course/do_31387718697990553612625

➡️ *Diksha App प्रशिक्षणासाठी येथे टच करून डाऊनलोड करा.*
https://play.google.com/store/apps/details?id=in.gov.diksha.app&referrer=utm_source%3Dmobile%26utm_campaign%3Dshare_app

नमस्कार,
*9 वी व 10 वीच्या शिक्षकांचे घटक*
राज्यातील 1 ली ते 10वीच्या वर्गाला अध्यापन करणाऱ्या सर्व शिक्षकांसाठी (मराठी माध्यम, इतरही करू शकता) शिक्षकांसाठी गरजाधिष्ठीत प्रशिक्षणासाठी ब्लेंडेड मोड कोर्स DIKSHA वर उपलब्ध करून देण्यात आले आहे. आपल्या सोयीसाठी सर्व घटकांची लिंक देत आहोत.

1.MH_प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांसाठी ऑनलाईन व ब्लेंडेड मोड कोर्स – उपयोजित लेखन आणि लेखन कौशल्य (अभिव्यक्ती) –  https://diksha.gov.in/explore-course/course/do_31387772756049100813393

2.MH_‘ELITES’ - English Language Initiating in Teacher Education for Secondary Schools - https://diksha.gov.in/explore-course/course/do_31393818471333068811913

3.MH_जाऊ गणिताची गावी (माध्यमिक स्तर) - https://diksha.gov.in/explore-course/course/do_31387734393575833613177

4.MH_ध्येय विज्ञान प्रशिक्षणाचे सातत्यपूर्ण व्यावसायिक विकासाचे (BLENDED)  - https://diksha.gov.in/explore-course/course/do_31387712181953331214014

5.MH_ सामाजिक शास्त्रातील विविध संकल्पनाचे अध्ययन अध्यापन -  https://diksha.gov.in/explore-course/course/do_31387741797257216013307

➡️ *Diksha App प्रशिक्षणासाठी येथे टच करून डाऊनलोड करा.*
https://play.google.com/store/apps/details?id=in.gov.diksha.app&referrer=utm_source%3Dmobile%26utm_campaign%3Dshare_app

Sunday, 13 October 2024

दसरा

🍀आपटा🍀

आपटा हे एक झाड आहे. आपट्यास संस्कृत मध्ये अश्मंतक असे म्हणतात. आपटयाला शास्त्रीय नाव बौहिनिया रेसीमोसा Bouhinia racemosa आहे. या कुलातील झाडांना दोन दले असलेली पाने असल्यामुळे बौहिनिया हे नाव सोळाव्या शतकातील वनस्पतीशास्त्रज्ञ जॉन व कॅस्पर बौहिन या दोन भावांच्या स्मरणार्थ देण्यात आले आहे.

आपटा
आपटा पानझडी वनांत आढळणारे झाड आहे. प्रामुख्याने भारत, श्रीलंका व चीन या देशांतील जंगलात आपट्याची झाडे आढळून येतात. हे झाड भारतभरात सर्वत्र आढळते.
आपट्याचे झाड सरळ न वाढता वेडेवाकडे वाढत असते. याला भरपूर फांद्या असतात. याची पाने जुळी असतात, ती काळसर हिरव्या रंगाची असतात. याच्या शेंगा या लंबगोल व चपट्या आकाराच्या असतात. पाने साधी, दोन भागात विभागलेली असून वरून हिरवी तर खालून पांढऱ्या रंगाची असतात. फेब्रुवारी ते मे या काळात या झाडाला लहान, पांढरी, पिवळसर फुले येतात. फुलाला पाच पाकळ्या आणि दहा पुकेसर असतात. शेंगा चपट्या आणि वाकड्या असून १५ ते २५ सेमी लांबीच्या आणि १.८ ते २.५ सेमी रुंदीच्या असतात. नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये शेंगा पिकतात आणि उन्हाळ्यात गळून पडतात.
बौहीनिया जातीतील झाडांची पाने एकाच आकाराची असतात. कांचन हे झाडसुद्धा याच प्रजातीतील आहे.
उपयोग

आपटा (बाउहिनिया रेसिमोसा) हे झाड बहुगुणी औषधी वनस्पती आहे. याची पाने, शेंगांच्या बिया, फुले व झाडाची साल औषध म्हणून वापर केला जातो. सालीपासून दोरखंड बनवतात. झाडापासून डिंकही मिळवला जातो. या झाडापासून टॅनिन मिळते. गुजरातमध्ये पानांचा उपयोग विडी बनविण्याकरिता केला जातो. जुन्या काळात तोटयाच्या बंदुका वापरत, त्यासाठी लागणाऱ्या वाती या झाडाच्या आंतरसालीपासुन तयार होत असत .
आपट्याचे अश्‍मंतक हे नाव दोन अर्थांनी महत्त्वाचे आहे.

Saturday, 12 October 2024

दसरा

*दसरा म्हटलं कि महाराष्ट्रात एक वेगळेच वातावरण असते त्यातून एकमेकांचे संबंध चागले राहावे यासाठी आपण एकमेकांना भेटून  आपटा या झाडाची पाने आज सोने म्हणुन जिवलगाना देत असतो. परंतु या आपट्याच्या पानाचे देखील आपल्या आरोग्याला फायदे आहेत हे आपण जाणत नसाल तर चला आज आपण यासंदर्भात पाहू…* 

https://ayurvedafitnesstips.com/%e0%a4%86%e0%a4%aa%e0%a4%9f%e0%a4%be-%e0%a4%86%e0%a4%a3%e0%a4%bf-%e0%a4%94%e0%a4%b7%e0%a4%a7%e0%a5%80-%e0%a4%97%e0%a5%81%e0%a4%a3%e0%a4%a7%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%ae/

Monday, 7 October 2024

तंत्रज्ञान व त्याचा शिक्षणात उपयोग

तंत्रज्ञान म्हणजे काय
https://youtu.be/bX-VZ22Xmug
तंत्रज्ञानाचे फायदे तोटे
https://youtu.be/nFr2wrdbvn0
कॉम्पुटर म्हणजे काय
https://youtu.be/Uca7d1l6Cmg
इंटरनेट आणि सायबर सिक्युरिटी
https://youtu.be/VacMCo_pYB0
कम्प्युटर सायन्स म्हणजे काय
https://youtu.be/TxA-mY1hjDo
कोडींग म्हणजे काय
https://youtu.be/ZfUTPsaxfXA
शिक्षणात तंत्रज्ञानाची गरज
https://youtu.be/5HVYPZ69IGM

Module 2 : Introduction to Computational Thinking and Coding (ICTC)

1)https://youtu.be/YiAMXqZOh88

2)
https://youtu.be/G1XqbQ2mH2E

3)
https://youtu.be/lh_4uF2HtSc

4)
https://youtu.be/WatY1rc9VqQ

वाचन साहित्य 1)
https://drive.google.com/file/d/13A0q6W9iaFg7OTqmBMTSLsJ_aogQDY5d/view?usp=drivesdk

2)https://drive.google.com/file/d/13DXYS7TjPTFSdoxmw3EGumsTyEWAb5Hn/view?usp=drivesdk

Lesson plan
1 to 4
https://docs.google.com/document/d/13FxvF9bzYqU6mVaH874rWOvia75eq-19/edit?usp=drivesdk&ouid=117371731078586269268&rtpof=true&sd=true

5 to7

https://docs.google.com/document/d/13I75mdEzsVCT9eKWchHrbOV6WHsUYy2h/edit?usp=drivesdk&ouid=117371731078586269268&rtpof=true&sd=true

8 to 10

https://docs.google.com/document/d/13Fi_ADXz6s2LEVdm_4GFSFYdwTpY0U_S/edit?usp=drivesdk&ouid=117371731078586269268&rtpof=true&sd=true

कोडींग म्हणजे काय

https://youtu.be/juxxuy4R2Vg

कोडींग वाचन साहित्य
https://drive.google.com/file/d/13NsQ1ylDDtObdl3I_HglxQspqhIPbsEu/view?usp=drivesdk

Scratch बद्दल माहिती
https://youtu.be/_1AMkyEbXQM

Scratch बद्दल वाचन साहित्य
https://drive.google.com/file/d/13YEmPX8unzEDpm4Sou3JXxtt2gXp_HdK/view?usp=drivesdk

Scratch guide वाचन साहित्य
https://drive.google.com/file/d/13_JN00ou3cxyRLoBA4vqFrWOBhCm5ete/view?usp=drivesdk

Algorithm म्हणजे काय
https://youtu.be/we6KqPoeW98

Algorithm चा वर्गात वापर
https://youtu.be/s4WMEwSF0Mk

Algorithm संकल्पनेचाscratch मध्ये वापर
https://youtu.be/Nd3NeClo3K4

https://rb.gy/mzz7rv

Module 3.                 सिक्वेन्सीग म्हणजे काय?

https://youtu.be/bpxAspjcsuc

संकल्पनेचा अध्यापनात वापर

https://youtu.be/0Iw-K-EkZWg

संकल्पनेचा स्क्रॅच मध्ये वापर

https://youtu.be/qcXGkMGj8G8

लुपिंग म्हणजे काय

https://youtu.be/c66f94Q4zzU

लुपिंग संकल्पनेचा अध्यापनात वापर आणि त्याचे प्रकार

https://youtu.be/qkIxf-S3vis

नेस्टेड लूप म्हणजे काय

https://youtu.be/Kuh_Uhr7AtQ

लूपिंग संकल्पनेचा स्क्रॅच मध्ये वापर
१)
https://youtu.be/Z4zKPIgAMYM

२)
https://youtu.be/pgByNzJeMSk



https://youtube.com/@khanacademyindia?feature=shared

धूमकेतू Dhumketu 2025