मतदान संकल्प पत्र
प्रिय ,
आजी –आजोबा, आई -बाबा , काका-काकू, दादा-वहिनी,
सप्रेम नमस्कार .
विनंती विशेष आपणास पत्र लिहीन्यात येते की, दिनांक 20 नोव्हेंबर 2024 रोजी किनवट विधानसभा मतदार संघामध्ये विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे.
या मतदानासाठी आपण वेळातला वेळ काढून भारतीय राज्यघटनेने दिलेल्या अधिकाराचा वापर करून मतदान करावे व भारतीय संविधानातील हक्काचा वापर करावा . या गौरवशाली अभिमानाचा उत्कर्ष करण्यासाठी आपण दिनांक 20 नोव्हेंबर 2024 रोजी आपल्या मतदान केंद्रावर जाऊन मतदान करून आमच्या भवितव्यासाठी लोकशाही बळकट करावी राष्ट्रीय कर्तव्यात सहभागी व्हावे ही विनंती.
आपली लाडली /आपला लाडला
नाव :
गाव :
शाळा / कॉलेजचे नाव :
No comments:
Post a Comment