*UDISE 2024-25*
आतापर्यंत ज्या विद्यार्थ्यांची माहिती UDISE PLUS प्रणालीमध्ये समाविष्ट केलेली नाही त्या विद्यार्थ्यांची माहिती या लिंक वरती अपलोड करण्यात यावी एकत्रित झाल्यानंतर राज्य स्तरावरून सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल
https://forms.gle/FDsToGFUEqsg15heA
*म. प्रा. शि. प.*
*मुंबई*
No comments:
Post a Comment