Youtube

Youtube
Chanel

Monday, 31 July 2023

डोळ्यांची काळजी घ्या

डोळ्यांची काळजी घ्या
आरोग्य विभागाचे आवाहन

         डोळे येणे (कंजक्टिवाईटीस) आजाराच्या साथी पासुन घ्यावयाची काळजी व प्रतिबंधात्मक उपाययोजना.डोळे येणे (कंजक्टिवाईटीस) हा एक प्रकारचा संसर्गजन्य रोग आहे हा मुख्यत्वे ॲडिनो व्हायरसमुळे होतो, जो विशेषत: पावसाळयात होतो. यालाच पिंकआय असे देखील म्हणतात, कधी कधी दोन्ही डोळयांवरही त्याचा संसर्ग होतो. यामध्ये खालील लक्षणे दिसतात - डोळयांना खाज, चिकटपणा, डोळयांना सूज, डोळे लालसर होण, डोळयातून पिवळा द्रव बाहेर येणे.डोळे आल्यास काय काळजी घ्याल.
        डोळयांना स्वच्छ पाण्याने सतत धुवा, इतर व्यक्तींच्या रुमाल, टॉवेल, कपडे इत्यादीने आपले डोळे पुसू नये, डोळयांना सतत स्पर्श करु नये, उन्हात वापरण्यासाठी असणाऱ्या चष्म्यांचा वापर करावा, आपल्या सभोवतालचा परिसर स्वच्छ ठेवावा, कचऱ्यामुळे त्यावर माशा बसतात ज्या डोळयाची साथ पसरवतात, डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच औषधी डोळयात टाकावी. 
     प्रतिबंधात्मक उपाययोजना – स्वच्छता राखने, नियमित हात धुणे आणि नेहमी सारखा डोळयांना हात लाऊ नये. ज्याव्यक्तींना हा आजार झाला असेल त्या व्यक्तींनी इतरांच्या संपर्कात जाऊ नये.शाळा, वस्तीगृहे, अनाथालय अशा संस्थात्मक ठिकाणी अशी साथ आली असेल तर डोळे आलेल्या मुलांना किंवा व्यक्तींला वेगळे ठेवण्याची गरज आहे. पावसाळयामुळे चिकचिक, घरगुती माशा किंवा चिलटांचा प्रादूर्भाव असेल तर परिसर स्वच्छता आणि आवश्यक उपाययोजना कराव्यात.
       आवाहन – डोळयांचा हा संसर्ग सौम्य स्वरुपाचा असला तरी या मध्ये वैद्यकिय सल्ला घेणे आवश्यक आहे. या आजाराकरीता प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र, ग्रामिण रुग्णालय च जिल्हारुग्णालय स्तरावर आवश्यक ती सर्व औषधे व उपचार उपलब्ध आहेत. तरी कोणालाही याबाबत त्रास जाणवत असल्यास तात्काळ नजीकच्या आरोग्य संस्थेत जाऊन औषधोपचार करुन घेऊन डोळयांची दृष्टी कमी होणे वां कायम दृष्टी जाणे यासारखे गुंतागुत निर्माण होण्याची वेळ येऊ देऊ नका.

Tuesday, 25 July 2023

chandrayan 3

भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रोचे चांद्रयान- 3 आपल्या मोहिमेवर यशस्वीपणे प्रगती करत आहे. दरम्यान, स्पेस एजन्सीने असेही कळवले आहे की, संपूर्ण मिशन वेळापत्रकानुसार पुढे जात आहे.
आणि या यानाने आपल्या *तिसऱ्या* कक्षेत यशस्वीपणे प्रवेश केला आहे. याला अर्थ बाउंड ऑर्बिट मॅन्युव्हर असे संबोधले जाते.
याआधी सोमवारी चांद्रयान-3 ने पृथ्वीच्या *दुसऱ्या* कक्षेत यशस्वीपणे प्रवेश केला होता. इस्रोने एक निवेदन जारी करून याबाबत माहिती दिली आहे. चांद्रयान 3 आता पृथ्वीपासून 41,603 किमी गुणिले 226 किमी अंतरावर असलेल्या पृथ्वीच्या कक्षेत प्रवास करत आहे.

Friday, 21 July 2023

शिक्षकासाठी व्हिडिओ निर्मिती स्पर्धा

शिक्षकासाठी व्हिडिओ निर्मिती स्पर्धाtouch here

setu Abhyas

🏆 *सेतू अभ्यास* 🏆
    *(16 वा दिवस)*
*शुक्रवार दि.21 जुलै 2023*
     
2️⃣ *इयत्ता दुसरी* (सर्व विषय)👇🏻
https://www.pkguruji.com/2023/07/Daily-Bridge-Course-STD-2.html

3️⃣ *इयत्ता तिसरी* (सर्व विषय) 👇🏻
https://www.pkguruji.com/2023/07/Daily-Bridge-Course-STD-3.html

4️⃣ *इयत्ता चौथी* (सर्व विषय) 👇🏻
https://www.pkguruji.com/2023/07/Daily-Bridge-Course-STD-4.html

5️⃣ *इयत्ता-पाचवी* (सर्व विषय) 👇🏻
https://www.pkguruji.com/2023/07/Daily-Bridge-Course-STD-5.html

6️⃣ *इयत्ता सहावी ते दहावी सर्व विषयांचा व सर्व दिवसांचा एकत्रित सेतू अभ्यास*👇🏻
https://bit.ly/BridgeCourse2023-24

*सौजन्य:राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र-पुणे*

Thursday, 20 July 2023

emergency alert

देशभरातील लोकांच्या स्मार्टफोनवर सकाळी १०.२० वाजेच्या सुमारास एक इमर्जन्सी अलर्ट आला. तुमच्याही मोबाईलवर असा अलर्ट आला असेल, तर काळजी करण्याची गरज नाही. सध्या कोणताही धोका आलेला नसून, ही केवळ एक चाचणी होती.

केंद्र सरकारच्या टेलिकम्युनिकेशन विभागाने हा अलर्ट जारी केला होता.

याबाबतचे सविस्तर परिपत्रक संकेतस्थळावर प्रसिद्ध केलेले आहे.

 या माध्यमातून आणीबाणीच्या परिस्थितीमध्ये, किंवा मोठ्या संकटावेळी देशातील सर्व नागरिकांना एकाच वेळी सूचना देण्याच्या यंत्रणेची चाचणी घेण्यात आली. यामुळे भविष्यात अशी परिस्थिती निर्माण झाल्यास सर्व नागरिकांना वेळेत अलर्ट मिळणार आहे.

 देशभरातील लोकांच्या स्मार्टफोनवर सकाळी १०.२० वाजेच्या सुमारास एक इमर्जन्सी अलर्ट आला. तुमच्याही मोबाईलवर असा अलर्ट आला असेल, तर काळजी करण्याची गरज नाही. सध्या कोणताही धोका आलेला नसून, ही केवळ एक चाचणी होती.

केंद्र सरकारच्या टेलिकम्युनिकेशन विभागाने हा अलर्ट जारी केला होता. या माध्यमातून आणीबाणीच्या परिस्थितीमध्ये, किंवा मोठ्या संकटावेळी देशातील सर्व नागरिकांना एकाच वेळी सूचना देण्याच्या यंत्रणेची चाचणी घेण्यात आली. यामुळे भविष्यात अशी परिस्थिती निर्माण झाल्यास सर्व नागरिकांना वेळेत अलर्ट मिळणार आहे.


*सायबर पोलीस स्टेशन*
पोलीस अधीक्षक कार्यालय नांदेड.

ISRO

*इस्रो आयआयटी, एनआयटी आणि इतर प्रतिष्ठित*विद्यापीठांच्या विद्यार्थ्यांना देखील नोकरी देते, म्हणून 12 वी नंतर सर्वोत्तम*  *महाविद्यालयात *प्रवेश मिळवण्याचा प्रयत्न करा.*ISRO स्वतः ISRO*नोकऱ्यांसाठी परीक्षा आयोजित* *करते, इच्छुक आणि पात्र उमेदवार अधिकृत वेबसाइट - isro.gov.in वर नोकरी शोधू शकतात.*

NASA Training programme

*‘नासा ट्रेनिंग प्रोग्राम’ निवडीसाठी 20 ऑगस्ट रोजी परिक्षा* 
– अमेरिकेतील नॅशनल एरोनोटिक्स अँड स्पेस ऍडमिनिस्ट्रेशनच्या (Pune) सहकार्याने हन्टस्वीले, अल्बामा येथे उभारलेल्या यूएस स्पेस अँड रॉकेट सेंटरमधील ‘नासा’च्या प्रशिक्षण कार्यक्रमासाठी (नासा ट्रेनिंग प्रोग्राम) महाराष्ट्रात घेण्यात येणारी निवड चाचणी परीक्षा 20 ऑगस्ट 2023 रोजी होणार आहे.

भारतामध्ये स्वान रिसर्च अँड सोशल स्टडी फाऊंडेशन आणि सेडॉर इंटरनॅशनलच्या वतीने ही परीक्षा घेण्यात येत आहे. इयत्ता 6 वी ते 10 वी च्या मुलांना ही परीक्षा देता येणार असून, या परीक्षेसाठी अर्ज करण्याची मुदत 20 जुलै 2023 ते 15 ऑगस्ट 2023 अशी आहे.

विद्यार्थ्यांना http://www.swan-foundation.com/ यावर नावनोंदणी करता येणार असल्याची माहिती युएस स्पेस अँड रॉकेट सेंटरच्या अँबेसेडर व स्वान फाउंडेशनच्या संचालक सुदेष्णा परमार यांनी पत्रकार परिषदेत दिली.

यावेळी स्वान फाउंडेशन आणि सेडॉर इंटरनॅशनलचे संचालक एम. तिरुमल, आयेशा सय्यद, स्वान फाऊंडेशनचे संस्थापक संचालक शशिकांत कांबळे, संचालक अश्विनी सांळुके आदी उपस्थित होते.

सुदेष्णा परमार म्हणाल्या, “स्वान रिसर्च अँड सोशल स्टडी फाऊंडेशन आणि सेडॉर इंटरनॅशनलच्या वतीने भारतामध्ये पहिल्यांदाच ट्रेनिंग प्रोग्रामच्या निवडीसाठी महाराष्ट्रामध्ये इ. 6 वी ते 10 वीच्या विद्यार्थ्यासाठी परिक्षा घेण्यात येत आहे. प्रत्येक वर्गासाठी स्वतंत्र प्रश्नपत्रिका असेल. प्रामुख्याने गणित, विज्ञान, भूगोल, बुद्धिमापन यावर आधारित प्रश्नपत्रिका असेल.

यामुळे विद्यार्थी चाकोरीबाहेर जाऊन विषयांचा अभ्यास करणार आहेत. शिवाय अंतराळविषयक संशोधन, प्रात्यक्षिके यांचा अभ्यास त्यांना विद्यार्थीदशेत करायला मिळणार असून, येणाऱ्या पिढीसाठी हे महत्वाचे आहे.”

आयेशा सय्यद म्हणाल्या, “ही परीक्षा महाराष्ट्रातील इंग्रजी, सेमी इंग्रजी माध्यमातील (Pune ) शाळांसह जिल्हा परिषद, महानगपालिका, नगरपालिका शाळांचाही समावेश आहे. या परीक्षेसाठी 20 जुलैपासून नावनोंदणी करता येणार आहे. 15 ऑगस्टपर्यंत नावनोंदणी सुरु राहील.

Wednesday, 19 July 2023

setu Abhyas

🏆 *सेतू अभ्यास* 🏆
    *(14 वा दिवस)*
*बुधवार दि.19 जुलै 2023*
     
2️⃣ *इयत्ता दुसरी* (सर्व विषय)👇🏻
https://www.pkguruji.com/2023/07/Daily-Bridge-Course-STD-2.html

3️⃣ *इयत्ता तिसरी* (सर्व विषय) 👇🏻
https://www.pkguruji.com/2023/07/Daily-Bridge-Course-STD-3.html

4️⃣ *इयत्ता चौथी* (सर्व विषय) 👇🏻
https://www.pkguruji.com/2023/07/Daily-Bridge-Course-STD-4.html

5️⃣ *इयत्ता-पाचवी* (सर्व विषय) 👇🏻
https://www.pkguruji.com/2023/07/Daily-Bridge-Course-STD-5.html

6️⃣ *इयत्ता सहावी ते दहावी सर्व विषयांचा व सर्व दिवसांचा एकत्रित सेतू अभ्यास*👇🏻
https://bit.ly/BridgeCourse2023-24

*सौजन्य:राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र-पुणे*

Tuesday, 18 July 2023

1 to 4

*🟪🟨🟦 इयत्ता पहिली ते चौथी 🟪🟨🟦*

*🔴 इंग्रजी विषयातील उपयुक्त व्हिडिओ 🔴*

*🟣 Body Parts ( शरीराचे अवयव ) 👇*

*https://youtu.be/P-z2My6mTns*

*🟡 Fruits ( फळे )👇*

*https://youtu.be/x2lP52Cbzeg*

*🔵 Flowers ( फुले )👇*

*https://youtu.be/nlw9s_VcEA8*

*🟡 Vegetables ( भाजीपाला )👇*

*https://youtu.be/gsvLMLgjVsc*

*🔴 Wild Animals ( जंगली प्राणी ) 👇*

*https://youtu.be/cT8NKvZ7PZA*

*🟠 Pet Animals ( पाळीव प्राणी )👇*

*https://youtu.be/NGAwpJeBtKs*

*🟣Birds ( पक्षी )👇*

*https://youtu.be/_i53gl_7h9Q*

*🟡 Days of the Week ( आठवड्याचे वार )👇*

*https://youtu.be/jGbSFj_PZBg*

*🔵 Colours ( रंग )👇*

*https://youtu.be/HAmktOW2F-c*

*🟠 Shapes ( आकार )👇*

*https://youtu.be/KlSCELoNsJE*

*🔴 Occupation ( व्यवसाय )👇*

*https://youtu.be/KSfBDF1KkQ0*

*🟢 Young ones of Animals & Birds ( प्राणी व त्यांची पिल्ले )👇*

*https://youtu.be/Pfa-sPP8fjg*

*🟣 Relatives ( नातेसंबंध )👇*

*https://youtu.be/UKeoaf7SQO8*

*🟡 Animals,Birds & their Living Places ( प्राणी, पक्षी आणि त्यांचा निवारा )👇*

*https://youtu.be/x60ngZroj2c*

*🔵 1 to 100 Numbers ( एक ते शंभर अंक )👇*

*https://youtu.be/_PArtyPIo1E*

*🟢 Months of the Year ( इंग्रजी महिने )👇*

*https://youtu.be/S3wOWtgMwO4*

Aannbhau sathe prashn manjusha

अण्णाभाऊ साठे प्रश्नमंजुषा touch here

Friday, 14 July 2023

project let's change -swachata monitor 2023

प्रति,           दि.13/7/23.
   मा.केद्रं प्रमुख,सर्व
शिक्षण विभाग,ता.किनवट

       आपणास, कळविण्यात येते की , *" प्रोजेक्ट लेट्स चेंज - स्वच्छता मॉनिटर 2023 "* कार्यक्रम प्रभावीपणे राबविण्यासाठी आपणास नेमुन दिलेल्या केंद्रातील सर्व व्यवस्थापनाच्या प्रत्येक शाळेत *एका शिक्षकाची स्वच्छता मॉनिटर (शाळा समन्वयक) नियुक्ती करण्यास सांगुन मुख्याध्यापकाच्या सहकार्याने* https://forms.gle/k8VCfoBaZx8Eh3EB8 
सोबतच्या लिंक मध्ये माहिती भरण्यास ( रजिस्ट्रेशन करण्यास ) सुचना द्यावी. ही लिंक   16 जुलै पर्यंत राहणार असल्यामुळे लिंकवर शाळेची माहिती त्वरित भरण्यास सांगावे.                          
   आदेशानुसार.                       मा.गटशिक्षणाधिकारी गटसाधनकेंद्र किनवट

Thursday, 13 July 2023

chandrayan 3

chandrayan 3 YouTube live link touch here

Congratulations ISRO

*काही गोष्टी हायलाइट्स किंवा रेकॉर्डिंग पहायच्या नसतात. जरूर वेळ काढा.                                         उद्या, शुक्रवार दि १४ जुलै २०२३ रोजी भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी २:३४ वाजता इस्रोच्या चांद्रयान_३ चे उड्डाण होणार आहे!...  उद्याची आपली कामे त्याप्रमाणे शेड्यूल करा, आणि एका ऐतिहासिक घटनेचे साक्षीदार व्हा! आपल्या शाळेत स्मार्ट टीव्ही वर मुलांना प्रेक्पण दाखवता येईल🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏*

2023 Home work

2023 Home work touch here

Home work

Home work Touch here

aajcha Abhyas

*पहिली आजचा अभ्यास*

https://wp.me/PcEvVs-2IT

*दूसरी आजचा अभ्यास*

https://wp.me/PcEvVs-2IU

*तिसरी आजचा अभ्यास*

https://wp.me/PcEvVs-2IV

*चौथी आजचा अभ्यास*

https://wp.me/PcEvVs-2IW

*पाचवी आजचा अभ्यास*

https://wp.me/PcEvVs-2IX

*सहावी आजचा अभ्यास*

https://wp.me/PcEvVs-1cy

*सातवी आजचा अभ्यास*

https://wp.me/PcEvVs-1dW

*आठवी आजचा अभ्यास*

https://wp.me/PcEvVs-1ea

*नववी आजचा अभ्यास*

https://wp.me/PcEvVs-1ed

*दहावी आजचा अभ्यास*

https://wp.me/PcEvVs-1fF

*आजचा  अभ्यास*

https://wp.me/PcEvVs-2Jd

class 2

class 2 touch here

chandrayan 3

chandrayan 3 lonching live Touch here

Wednesday, 12 July 2023

chandrayan 3

चंद्रयान-३ आणि त्याला घेऊन जाणारे रॉकेट
(Chandrayaan-3 and rocket vehicle)

14 July 2023 रोजी दुपारी २:३५ वाजता आंध्र प्रदेश मधील सतीश धवन स्पेस सेंटर, श्रीहरिकोटा येथून चंद्रयान-३ ला घेऊन (ISRO) इसरोचे हे सर्वात मोठे आणि शक्तिशाली (LVM-3) रॉकेट उड्डाण करेल. 

सर्व काही वेळे प्रमाणे झाले तर चंद्रयान-३ ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात चंद्रावर पोहोचेल अशी योजना आहे. 
फोटोत दाखविल्या प्रमाणे मुख्य चंद्रयान-३ हे रॉकेटच्या वरच्या भागाच्या आतमध्ये बसविलेले असते. 

रॉकेट उड्डाण झाल्यावर ठराविक उंचीवर गेल्यावर रॉकेटचा खालचा भाग वेगळा होतो आणि समुद्रात पडतो. 

राहिलेला वरचा भाग उघडून त्यातून चंद्रयान-३ हे पृथ्वीच्या कक्षेत फिरायला लागते. 

आगोदरच्या पोस्ट मध्ये सांगितल्या प्रमाणे चंद्रयान-३ ला गोफणीच्या तत्वा प्रमाणे चंद्राच्या दिशेत सोडले जाते.
त्यासाठी एक रॉकेट मोटर चंद्रयान-३ च्या खाली बसविलेली असते. 

चंद्राजवळ पोहोचल्यावर रॉकेटचा वेग कमी होऊन चंद्रयान-३ चंद्राच्या वरती १०० किलोमीटर वर्तुळाकार कक्षेत फिरत राहते जिथून त्याचा मुख्य भाग "विक्रम लॅन्डर" हा मोटर पासून वेगळा होऊन चंद्रावर उतरेल अशी व्यवस्था केली आहे. 

चंद्रयान-३ चा मुख्य भाग म्हणजे "विक्रम लॅन्डर" हे सुरक्षितपणे चंद्रावर उतरल्यावर काही वेळाने त्यातून "प्रग्यान रोव्हर" गाडी बाहेर येईल. रोव्हर म्हणजे छोटी बॅटरी ने चालणारी रोबोटिक गाडी ज्यावर विविध कॅमेरा, उपकरणे बसवली असतात. 

रोव्हर ची बॅटरी रिचार्ज करण्यासाठी त्याला वेगळा सोलर पॅनल लावलेला फोटो मध्ये दिसत आहे. 

चंद्रयान-३ चा मुख्य भाग विक्रम लॅन्डर यालाही मोठे सोलर पॅनल आहेत जे चंद्रावर उतरल्यावर तिथल्या सूर्यप्रकाशाच्या मदतीने बॅटरी चार्ज करीत राहतील ज्यामुळे चंद्रयान-३ मधील सर्व वैज्ञानिक उपकरणे, कॅमेरे यांना चालू ठेवण्यास ऊर्जा मिळेल. 

चंद्रयान-३ हे चंद्राच्या दक्षिण ध्रुवीय भागात उतरणार आहे, जिथे सूर्यप्रकाश पृथ्वीच्या १५ दिवस पडतो आणि इतर १५ दिवस रात्र असते. 
त्यामुळे चंद्रयान-३ हे १५ दिवसच काम करू शकेल अशी सध्याची रचना आहे.  नंतर त्याची बॅटरी पूर्ण संपून उपकरणे बंद होतील. 
चंद्रयान-३ चा मुख्य भाग विक्रम लॅन्डर चंद्रावरून पृथ्वीवर थेटपणे संदेश पाठवू शकणार नाही त्यासाठी चंद्रयान-२ ला चंद्रापर्यंत घेऊन जाणारे आणि तेव्हापासून २०१९ पासून चंद्राभोवती फिरत असणारे ऑर्बिटर यान रिले संदेश वहनाचे काम करेल ज्यामुळे आपल्याला इसरोच्या वेबसाईट द्वारे चंद्रयान-३ चे लाईव्ह फोटो व्हिडीओ बघता येतील. 
आगोदर २०१९ मध्ये सोडलेल्या चंद्रयान-२ च्या बाबतीत सर्व काही व्यवस्थित झाले पण शेवटच्या वेळी जेव्हा विक्रम लॅन्डर चंद्रावर उतरत होता त्यावेळी त्याचा ऑर्बिटर यानाशी संपर्क तुटला आणि आतील प्रग्यान रोव्हर सह विक्रम लॅन्डर चंद्राच्या जमिनीवर आपटून नष्ट (crash land) झाले. 
या वेळी चंद्रयान-३ मध्ये सर्व काही तसेच आहे परंतू विक्रम लॅन्डर मध्ये अनेक सुधार करून ISRO इसरो ने अधिक सावधानता बाळगली आहे,
आशा करूयात की सर्व काही सुरळीत होऊन ह्या वेळी विक्रम लॅन्डर चंद्राच्या जमिनीवर सुरक्षित उतरेल आणि मिशन पूर्ण करेल.

Thursday, 6 July 2023

शब्द वाचन व लेखन

1⃣ *अ चे शब्द*
https://youtu.be/KtgyD7dlxwY
2⃣ *आ चे शब्द*
https://youtu.be/xGNp-v68PaM
3⃣ *इ चे शब्द*
https://youtu.be/cuQFZ4IXtJQ
4⃣ *ई चे शब्द*
https://youtu.be/-xUhcTehWAM
5⃣ *उ चे शब्द*
https://youtu.be/ibuAOh-G0P0
6⃣ *ऊ चे शब्द*
https://youtu.be/hS51WGDb2uo
7⃣ *ए चे शब्द*
https://youtu.be/EmSyKG-4_S4
8⃣ *अॅ चे शब्द*
https://youtu.be/lu42cTwNAJI
9⃣ *ऐ चे शब्द*
https://youtu.be/0HZ5XdOyWy4
🔟 *ओ चे शब्द*
https://youtu.be/CwK_yxbDo2c
1⃣1⃣ *ऑ चे शब्द*
https://youtu.be/Riehkj-OUqQ
1⃣2⃣ *औ चे शब्द*
https://youtu.be/W5OlaWVvIcI
1⃣3⃣ *अं चे शब्द*
https://youtu.be/AVdd7Y8xJbE
1⃣4⃣ *क चे शब्द*
https://youtu.be/XN8o_Sbi8ys
1⃣5⃣ *ख चे शब्द*
https://youtu.be/qIUfuxB5Iv4
1⃣6⃣ *ग चे शब्द*
https://youtu.be/ppstFPkw9EY
1⃣7⃣ *घ चे शब्द*
https://youtu.be/1Nc18JPdKLw
1⃣8⃣ *च चे शब्द*
https://youtu.be/7t9LKsORgiw
1⃣9⃣ *छ चे शब्द*
https://youtu.be/M7-_J7SQJo0
2⃣0⃣ *ज चे शब्द*
https://youtu.be/G_WOb_VbPJ0
2⃣1⃣ *झ चे शब्द*
https://youtu.be/ioqUxR4e58M
2⃣2⃣ *ट चे शब्द*
https://youtu.be/oQGAee2BpCM
2⃣3⃣ *ठ चे शब्द*
https://youtu.be/PkFk2fr_UnY
2⃣4⃣ *ड चे शब्द*
https://youtu.be/ANgPYUcJc44
2⃣5⃣ *ढ चे शब्द*
https://youtu.be/whtb2Veqzvo
2⃣6⃣ *ण चे शब्द*
https://youtu.be/lA23bWS_Kiw
2⃣7⃣ *त चे शब्द*
https://youtu.be/dFgzhuaWf2Q
2⃣8⃣ *थ चे शब्द*
https://youtu.be/SwzUU2y_alY
2⃣9⃣ *द चे शब्द*
https://youtu.be/3aP9VVUucx0
3⃣0⃣ *ध चे शब्द*
https://youtu.be/koysyr3QiwM
3⃣1⃣ *न चे शब्द*
https://youtu.be/wF9kgOSJaa4
3⃣2⃣ *प चे शब्द*
https://youtu.be/zRilILlOBVU
3⃣3⃣ *फ चे शब्द*
https://youtu.be/dRJpjphqB_A
3⃣4⃣ *ब चे शब्द*
https://youtu.be/yNysGYvyqtw
3⃣5⃣ *भ चे शब्द*
https://youtu.be/FdLZ4RDhK4A
3⃣6⃣ *म चे शब्द*
https://youtu.be/SJUQ0Ryia_A
3⃣7⃣ *य चे शब्द*
https://youtu.be/dk1FYKtTE28
3⃣8⃣ *र चे शब्द*
https://youtu.be/ZdlOOZOR2uQ
3⃣9⃣ *ल चे शब्द*
https://youtu.be/b4wTTNfMoPw
4⃣0⃣ *व चे शब्द*
https://youtu.be/X4hxj4tK5ks
4⃣1⃣ *श चे शब्द*
https://youtu.be/0Ecc6LP1z7Y
4⃣2⃣ *ष चे शब्द*
https://youtu.be/96_TiWl6lm8
4⃣3⃣ *स चे शब्द*
https://youtu.be/96_TiWl6lm8
4⃣4⃣ *ह चे शब्द*
https://youtu.be/djKs5fVt9FQ
4⃣5⃣ *ळ चे शब्द*
https://youtu.be/AIqN_erbpDQ
4⃣6⃣ *क्ष चे शब्द*
https://youtu.be/__hHZ53n0_0
4⃣7⃣ *ज्ञ चे शब्द*
https://youtu.be/pz76cHRcfyo
*Like, Share and Subscribe my youtube channal*
http://youtube.com/c/GodavariTambekar

Daily setu Abhyas

📚 *सेतू अभ्यास* 📚
*(3 रा दिवस,दि.6 जुलै 2023)*
     
2️⃣ *इयत्ता दुसरी* (सर्व विषय)👇🏻
https://www.pkguruji.com/2023/07/Daily-Bridge-Course-STD-2.html

3️⃣ *इयत्ता तिसरी* (सर्व विषय) 👇🏻
https://www.pkguruji.com/2023/07/Daily-Bridge-Course-STD-3.html

4️⃣ *इयत्ता चौथी* (सर्व विषय) 👇🏻
https://www.pkguruji.com/2023/07/Daily-Bridge-Course-STD-4.html

5️⃣ *इयत्ता-पाचवी* (सर्व विषय) 👇🏻
https://www.pkguruji.com/2023/07/Daily-Bridge-Course-STD-5.html

*पोस्ट शेअर करा....!!!*🙏🏻

Tuesday, 4 July 2023

chtravachan&test

🥏 *अभ्यासक्रमावरील ऑनलाईन टेस्ट*
⏲️ *दुसरी - मराठी*
*1.चित्रवाचन*
https://www.gurumauli.in/2020/04/blog-post_8.html?m=1
*2. देवा तुझे किती*
https://www.gurumauli.in/2020/04/blog-post_74.html?m=1
*3. डिंगोरी*
https://www.gurumauli.in/2020/04/blog-post_13.html?m=1
⏲️ *दुसरी गणित*
*1. चला शोधुया वेगवेगळे आकार*
https://www.gurumauli.in/2020/05/blog-post_8.html?m=1
*2. चला हाताळुया भौमितिक आकार*
https://www.gurumauli.in/2020/05/blog-post_19.html?m=1
⏲️ *दुसरी इंग्रजी*
*1. Bounce a ball*
https://www.gurumauli.in/2021/06/1-bounce-ball-2nd-english-online-test.html?m=1
*2. Activity time*
https://www.gurumauli.in/2021/06/2activity-time-2nd-english-online-test.html?m=1
🙏🏻 *गुरुमाऊली एक शैक्षणिक चळवळ*

setuabhyas paper purv chachani

*सेतू अभ्यासक्रम 2023-2024 (Bridge Course 2023-2024)*
*इयत्ता 2 री ते 10 वी*
*पूर्व चाचणी पेपर download वर क्लिक करा* 

https://bit.ly/46q3HWb

 *इयत्ता 2 री ते 10 वी*

*सेतू अभ्यासक्रम 2023-2024 (Bridge Course 2023-2024)*

*अभ्यासक्रमाच्या pdf download करण्यासाठी लिंक वर क्लिक करा*

 

 https://bit.ly/44foD0e

Aajcha Abhyas

*पहिली आजचा अभ्यास*

https://wp.me/PcEvVs-2IT

 *दूसरी आजचा अभ्यास*

 https://wp.me/PcEvVs-2IU

 *तिसरी आजचा अभ्यास*

https://wp.me/PcEvVs-2IV

 *चौथी आजचा अभ्यास*

https://wp.me/PcEvVs-2IW

 *पाचवी आजचा अभ्यास*

https://wp.me/PcEvVs-2IX

 *सहावी आजचा अभ्यास*

https://wp.me/PcEvVs-1cy

 *सातवी आजचा अभ्यास*

https://wp.me/PcEvVs-1dW

 *आठवी आजचा अभ्यास*

https://wp.me/PcEvVs-1ea

 *नववी आजचा अभ्यास*

https://wp.me/PcEvVs-1ed

*दहावी आजचा अभ्यास*

https://wp.me/PcEvVs-1fF



*आजचा  अभ्यास*

https://wp.me/PcEvVs-2Jd

आजचा  अभ्यास

setuabhyas 1 to 10

✡️ *संपूर्ण सेतू अभ्यास*
📝 *दिवस 1ला  (4 जुलै)*
❇️ *इयत्ता दुसरी*
*https://www.godavaritambekar.com/2023/07/2023-2024-1-20.html*
*❇️दुसरी संपूर्ण अभ्यास*
*https://www.godavaritambekar.com/p/blog-page_19.html?m=1*
🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀
*पाचवी आठवी शिष्यवृत्ती, नवोदय*
*https://www.eshalazp.com*

✡️ *संपूर्ण सेतू अभ्यास*
📝 *दिवस  1ला (4 जुलै)*
❇️ *इयत्ता तिसरी*
*https://www.godavaritambekar.com/2023/07/blog-post_03.html*
❇️ *तिसरी संपूर्ण अभ्यास*
*https://www.godavaritambekar.com/p/blog-page_26.html?m=1*
🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀
*पाचवी आठवी, शिष्यवृत्ती, नवोदय*
*https://www.eshalazp.com*

✡️ *संपूर्ण सेतू अभ्यास*
📝 *दिवस 1ला वा (4 जुलै)*
❇️ *इयत्ता चौथी*
*https://www.godavaritambekar.com/2023/07/2023-2024-1-20_2.html*
❇️ *चौथी संपूर्ण अभ्यास*
*https://www.godavaritambekar.com/p/blog-page_5.html?m=1*
🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀
*पाचवी आठवी शिष्यवृत्ती, नवोदय*
*https://www.eshalazp.com*

✡️ *संपूर्ण सेतू अभ्यास*
📝 *दिवस 1ला (4 जुलै)*
❇️ *इयत्ता पाचवी*
*https://www.godavaritambekar.com/2023/07/2023-2024-1-20_17.html*
❇️ *पाचवी संपूर्ण अभ्यास*
*https://www.godavaritambekar.com/p/blog-page_64.html?m=1*
🍀🍀🍀🍀🍀🍀🍀
🍀
*पाचवी, आठवी शिष्य वृत्ती नवोदय*
*https://www.eshalazp.com*

🔯 *संपूर्ण सेतू अभ्यास*
*दिवस 1ला (4जुलै)*
❇️ *इयत्ता सहावी*
*https://www.godavaritambekar.com/2023/07/2023-2024-1-20_87.html*
❇️ *सहावी संपूर्ण अभ्यास*
*https://www.godavaritambekar.com/p/blog-page_5.html?m=1*
🛡️🔮🛡️🔮🛡️🔮🛡️🔮

✡️ *संपूर्ण सेतू अभ्यास*
📝 *दिवस 1ला (4 जुलै)*
❇️ *इयत्ता सातवी*
*https://www.godavaritambekar.com/2023/07/2023-2024-1-20_1.html*
❇️ *सातवी संपूर्ण अभ्यास*
*https://www.godavaritambekar.com/p/blog-page_32.html?m=1*
🍀🍀🍀🍀🍀🍀🍀
*पाचवी आठवी शिष्यवृत्ती, नवोदय*
*https://www.eshalazp.com*


✡️ *संपूर्ण सेतू अभ्यास*
📝 *दिवस 1ला(4 जुलै)*
❇️ *इयत्ता आठवी*
*https://www.godavaritambekar.com/2023/07/2023-2024-1-20_33.html*
❇️ *आठवी संपूर्ण अभ्यास*
*https://www.godavaritambekar.com/p/blog-page_60.html?m=1*
🍀🍀🍀🍀🍀🍀🍀
🍀
*पाचवी, आठवी शिष्यवृत्ती, नवोदय*
*https://www.eshalazp.com*

✡️ *संपूर्ण सेतू अभ्यास*
📝 *दिवस 1ला (4 जुलै)*
❇️ *इयत्ता नववी*
*https://www.godavaritambekar.com/2023/07/2023-2024-1-20_48.html*
❇️ *नववी संपूर्ण अभ्यास*
*https://www.godavaritambekar.com/p/blog-page_93.html?m=1*
🍀🍀🍀🍀🍀🍀🍀
*पाचवी आठवी शिष्यवृत्ती, नवोदय*
*https://www.eshalazp.com*

✡️ *संपूर्ण सेतू अभ्यास*
📝 *दिवस 1ला (4 जुलै)*

❇️ *इयत्ता दहावी*
*https://www.godavaritambekar.com/2023/07/2023-2024-1-20_29.html*
❇️ *दहावी संपूर्ण अभ्यास*
*https://www.godavaritambekar.com/p/blog-page_34.html?m=1*
🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀
*पाचवी आठवी शिष्यवृत्ती, नवोदय*
*https://www.eshalazp.com*

Saturday, 1 July 2023

setu Abhyas gunnond table

🌈 *सेतू अभ्यास गुणनोंद तक्ते (रेकॉर्ड ठेवणेस सुलभ)*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
© *सेतू अभ्यास उपयुक्त गुणनोंद तक्ते PDF डाऊनलोड करा.*
➡️ *इयत्ता - दुसरी गुणनोंद तक्ता*
https://www.gurumauli.in/2022/07/blog-post_10.html
➡️ *इयत्ता - तिसरी गुणनोंद तक्ता*
https://www.gurumauli.in/2022/07/blog-post_15.html
➡️ *इयत्ता - चौथी गुणनोंद तक्ता*
https://www.gurumauli.in/2022/07/blog-post_13.html
➡️ *इयत्ता - पाचवी गुणनोंद तक्ता*
https://www.gurumauli.in/2022/07/blog-post_57.html
➡️ *इयत्ता - सहावी गुणनोंद तक्ता*
https://www.gurumauli.in/2022/07/blog-post_88.html
➡️ *इयत्ता - सातवी गुणनोंद तक्ता*
https://www.gurumauli.in/2022/07/blog-post_59.html
➡️ *इयत्ता - आठवी गुणनोंद तक्ता*
https://www.gurumauli.in/2022/07/blog-post_74.html
➡️ *इयत्ता - नववी गुणनोंद तक्ता*
https://www.gurumauli.in/2022/07/blog-post_40.html
➡️ *इयत्ता - दहावी गुणनोंद तक्ता*
https://www.gurumauli.in/2022/07/blog-post_35.html
🪂 *सेतू अभ्यास लिंक- 2 री ते 10 वी*
यावर्षी शाळेत प्रत्येक विद्यार्थ्यांना पुस्तके मिळाल्याने सेतू अभ्यास ऑनलाइन पोस्ट आम्ही बनवणार नाही. सदर सेतू अभ्यास 2022/23 चा असून सरावासाठी वापर करु शकता.
💁🏻‍♀️ https://bit.ly/पुनर्रचित-सेतू-अभ्यास™
🔖 *गुरुमाऊली टेलिग्राम गृप* https://t.me/+STR7BmsY5ErbaVSV
🪀 *गुरुमाऊली व्हाट्सअप ग्रुप* https://www.gurumauli.in/p/pdf.html
🙏🏻 *गुरुमाऊली एक शैक्षणिक चळवळ*
🌀 *सर्व शैक्षणिक ग्रुपवर शेअर करा.*

krushi din 1jully

*वसंतराव नाईक यांचा जन्म 1 जुलै 1913 रोजी मौजे गहुली ता.पुसद* *जि.यवतमाळ या ठिकाणी झाला. वसंतराव नाईक यांचे आजोबा चतुरसिंग (राठोड) नाईक यांनी हे गाव वसवले होते. चतुरसिंग हे तांडयाचे प्रमुख असल्या कारणाने लोक त्यांना नाईक म्हणत.*
*वसंतराव नाईक यांचे बालपण गहुली या गावी गेले. त्यांचे प्राथमिक शिक्षण हे सभोवतालच्या गावी, पोहरा देवी, उमरी, भोजला, बान्सी, या ठिकाणी झाले. जे की, आज पोहरा देवी हे जगातील बंजारा समाजाचे अराध्य दैवत म्हणून ओळखले जाते. त्या काळी* *वाहनाची सोय नसल्यामुळे दररोज चार-पाच मैल चालत जावून येणे, मोठया जिद्दीने व कष्टाने त्यांनी शिक्षण घेतले. लहानपणापासून चाणाक्ष बुध्दी व वाक्पटुता यामुळे पुढील व्यक्तीवर चांगला प्रभाव पडत असे. नाईक साहेब यांना क्रिकेट या खेळाची खुप आवड होती. शिलबंद गळ्याचा कोट त्यांना खुप आवडत.*
*सन 1933 मध्ये नाईक साहेब यांनी निलसिटी विद्यालय, नागपूर येथून मॅट्रीक परिक्षा उत्तीर्ण झाले. पुढे त्यांनी मॉरीस कॉलेज नागपूर येथून बी.ए. पदवी पर्यंत शिक्षण घेवून 1937 मध्ये बी.ए. पदवी ही संपादन केली. त्यानंतर नागपूर शहराचा प्रभाव नाईक साहेबांच्या जीवनात फार महत्वाचा ठरला. तेथे त्यांच्यात अमुलाग्र बदल होत गेला.* *वाचनाची उदंड आवड असल्यामुळे महात्मा फुले व अन्य समाजसुधारकाचे वाचन त्यांनी केले. पुढे 1940 साली नागपूर विधी महाविद्यालयातून* *एल.एल.बी. ही पदवी संपादन केली. सन 1941 साली प्रख्यात वकील  कै.बॅरिस्टर पंजाबराव देशमुख यांच्या बरोबर व नंतर त्यांच्या मार्गदर्शनाखाली पुसद येथे स्वतंत्र वकीली व्यवसाय सुरू केला. वकीली व्यवसायात त्यांनी दीनदुबळया, दलीत गोरगरीबांना मदतीचा हात देवून विविध अडचणीतून बाहेर काढण्याचे प्रयत्न केले व त्यांना त्यात यश आले. डॉ.पंजाबराव देशमुख या नेत्याच्या मार्गदर्शनाखाली एक धडाडीचा समाजकार्यकर्ता म्हणून वसंतराव नाईक साहेबांची ओळख संपूर्ण यवतमाळ जिल्हयात पसरली.*
*आंतरजातीय विवाह ः-*
महाविद्यालयीन जीवनामध्ये त्यांचा घाटे या ब्राम्हण समाजातील कुटूंबाबरोबर चांगले संबंध निर्माण झाल्यामुळे वयाच्या 28 व्या वर्षी त्यांनी कु.वत्सला घाटे या ब्राम्हण समाजातील मुलीबरोबर दि.6 जुलै 1941 रोजी नोंदणी पध्दतीने विवाह केला. आणि जीवनातील पहिली क्रांती वसंतरावांनी केली. त्याकाळी आंतरजातीय विवाह आणि नोंदणी पध्दतीने विवाह केला, यालाच क्रांती म्हणावी लागेल. बंजारा समाजातील असणार्या अनिष्ठ रूढी-परंपरा यात  बदल घडवून आणण्यासाठी वसंतरावांनी पुढाकार घेतला.
*राजकीय प्रवासः-*
वसंतरावजी नाईक साहेबांनी अल्पावधीत वकीली व्यवसायात प्रसिध्दी मिळाल्यामुळे बॅ.पंजाबराव देशमुख यांच्या मार्गदनाखाली काँग्रेस पक्षात प्रवेश केला. सन 1943 मध्ये तालुका काँग्रेस समितीचे ते अध्यक्ष झाले. 1946 मध्ये त्यांनी पुसद नगर पालिका निवडणूक लढविली. व त्यात विजयी होवून त्यांची पुसद नगरपालीकेचे नगराध्यक्ष म्हणून निवड झाली.

        सन 1946 ते 1952 हया काळात ते पुसद नगर पालीकेचे नगराध्यक्ष होते. देशाच्या पहिल्या सार्वत्रिक निवडणूका 1952 मध्ये पार पडल्या. 1952 मध्ये वसंतरावजी नाईक साहेब हे पुसद मतदार संघातून निवडणूून आले. पण हा मतदार संघ मध्यप्रदेशात येत असल्यामुळे त्यांना त्या राज्यात मंत्रीमंडळात महसुल खात्याचे उपमंत्रीपद दिले गेले. नंतर 1956 च्या राज्य पुनर्रचनेनंतर भाषावार प्रांतरचना नुसार मराठवाडा, विदर्भ व जुनी मुंबई (महाराष्ट्र) या राज्यात यशवंतराव चव्हाण यांच्या मंत्रीमंडळात सहकार कृषी व दुग्ध व्यवसाय या खात्याचे मंत्री झाले. 1957 साली दुसर्या पंचवार्षीक निवडणूकीत ते पुसद या मतदार संघातून दुसर्यांदा निवडणून आले. व मंत्रीमंडळात कृषिमंत्री म्हणून काम पाहिले.

    गोरगरीब, दीन-दलीत, दुबळया मुलांना उच्च शिक्षण मिळावे, आणि ते पुसद या ठिकाणी मिळावे, म्हणून 1960 मध्ये त्यांनी जनता शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना केली. दि.28 जुन 1961 रोजी जनता शिक्षण प्रसारक मंडळ संचलित फुलसिंग नाईक कॉलेजची स्थापना करून ग्रामीण भागातील मुलांना उच्च शिक्षणाची संधी मिळवून दिली. दि.1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्याची नवनिर्मिती झाली. व वसंतरावजी नाईक साहेब हे पहिले महसूल मंत्री बनले. या काळात कमाल जमीनधारणा संबंधी कायदा संमत केला. वर्षानुवर्षे जनीनदाराकडे हजारो हेक्टर जमीन पडून असल्याची खात्री केली. त्या जमीणीचे उत्पादन क्षमता वाढावी व शेतकर्यांना त्याचा अधिकार मिळावा. हा कायदा तयार करणारे आणि अंमलबजावणी करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले.
*नाईक साहेब जिल्हा त्रिस्त्रीय योजना निर्मीतीचे शिल्पकार ः-*
वसंतरावजी नाईक समितीच्या शिफारशीवरून जिल्हयाचे कामकाज पाहण्यासाठी त्रिस्तरीय योजना अंमलात आली. जिल्हयाच्या ठिकाणी जिल्हा परिषद, तालुक्याच्या ठिकाणी पंचायत समिती, आणि गावाच्या ठिकाणी ग्रामपंचायत, ग्रामीण भागातील लोकांना वाव मिळावा, लोक सरकारच्या कारभारात सामील व्हावेत, हा उद्देश ठेवून नाईक साहेबांनी जिल्हा परिषदेमध्ये लोकांच्या अडीअडचणी समजून घेणारा प्रतिनिधी म्हणून जिल्हा परिषद अध्यक्ष हा लोकांमधून निवडून येणारा सदस्य असावा. तसेच तालुकास्तरावर तालुक्याच्या अडचणी समजून घेणारा पंचायत समिती सभापती हा लोकांमधून निवडणून आलेला सदस्य असावा. तसेच गावपातळीवर गावाचा कारभार पाहण्यासाठी सरपंच हा लोकांमधुन निवडणून येणारा सदस्य असावा, म्हणजे जिल्हा, तालुका, आणि गावस्तरावरील अडीअडचणी सोडवून गावांचा विकास साधता येईल. अशी नाईक साहेबांनी शिफारस केली आणि केंद्राने सुध्दा सदर शिफारस स्विकारली. व इतर राज्यात लागू केले.
सन 1962 मध्ये तिसर्या पंचवार्षीक निवडनुकीमध्ये वसंतरावजी नाईक साहेब विधान सभेवर निवडून गेले. याच काळात चीन आणि भारत युध्द चालू असल्यामुळे केंद्रामध्ये यशवंतराव चव्हाण यांना केंद्रात संरक्षणमंत्री पदी पाचारण करण्यात आले. त्यामुळे पुढील मुख्यमंत्री कोण

      अशी चर्चा कॉग्रेस पक्षश्रेष्ठीत सुरू झाल्यानंतर ज्येष्ठतेनुसार महाराष्ट्राचे दुसरे मुख्यमंत्री म्हणून दादासाहेब कन्नमवार यांची निवड करण्यात आली. दुदैर्वाने कन्नवार यांचे एक वर्षाच्या आत दुख:द निधन झाले. पुन्हा एकदा मुख्यमंत्री निवडीसाठी चर्चेला उधाण आले. पक्षश्रेष्ठीच्या निवडीनुसार सर्वानुमते वसंतरावजी नाईक साहेब यांचे नाव समोर आले.
महाराष्ट्राचे तिसरे मुख्यमंत्री म्हणून दि.5 डिसेंबर 1963 रोजी वसंतरावजी नाईक साहेबांनी मुख्यमंत्री पदाची पहिली शपथ घेतली. महाराष्ट्राची धुरा संभाळत असतांना तेव्हाचा काळ अडचणीचा होता. 1) भारतावर दोनवेळा आलेला युध्दाचे संकट (चीन आणि पाकिस्तान) 2) कोयनेचा भुकंप (11 डिसेंबर 1966) त्यानंतर 1972 अशी संकटाची मालीका झेलत असतांना वसंतरावजी नाईक साहेबांनी संकटाना आव्हान समजून प्रगतीच्या वाटेवर नेली. दुष्काळाच्या काळात जनता अन्नास मोताल झाली होती. आणि सगळीकडे अन्नावाचून भूकबळीचे प्रमाण वाढत होते. वसंतरावांनी महाराष्ट्र अन्नधान्न स्वयंपूर्ण करण्याची भीष्मप्रतिज्ञा घेतली. पुण्याच्या शनीवार वाडयासमोर दि.3 ऑक्टोबर 1965 रोजी भल्यामोठया सभेत त्यांनी घोषणा केेली.ङ्ग येत्या दोन वर्षात महाराष्ट्र अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण झाला नाही तर जाहीरपणे फाशी घेईल . ङ्घ त्यांच्या या घोषनेनंतर टीका टिपण्णी झाली. मात्र यामधून प्रशासन आणि शेतकर्यामध्ये आत्मविश्वास निर्माण झाला. अन्नधान्याची गरज पूर्ण करण्यासाठी भरघोेेष उत्पादन देणार्या हायब्रिड ज्वारीच्या वाणाला त्यांनी प्रोत्साहन दिले.
या संकरीत वाणाचा प्रयोग त्यांनी स्वत: सेलु येथील शेतीत केला. शुभ्रदाण्यानी लगडलेली हातभर लांबीची कणसे पाहून शेतकर्यांची डोळे भारावून आले. एखाद्या झपाटलेल्या शास्त्रज्ञाप्रमाणे वसंतराव शेतकर्याच्या बांधावर पोहोचले.मुख्यमंत्राच्या गाडयांचा ताफा रस्त्यात थांबवून रस्तेलगतच्या शेतात संक्रीत ज्वारीच्या वाणाचा प्रचार आणि प्रसार केला. भरघोेष पीक काढणार्या शेतकर्याच्या पाठीवरून शाबासकीची  थाप टाकत असत. पाण्याच्या बाबतीत ते नेहमी म्हणत, तुम्ही शेतीला काहीही करून पाणी द्या, ती भिजवा, धरणाच्या पाण्याने, विहिरीने, नाल्याचे पाणी द्या, ओंजळीने पाणी द्या. हेही होत नसेल तर घाम गाळून का होईना शेती भिजवा. नाईक साहेब हमेशा शेतकर्यांना स्फूर्ती व प्रेरणा देत असत.
मराठी भाषेला राजभाषचा दर्जा- महाराष्ट शासनाची राजभाषा मराठी असल्याची घोषणा वसंतरावजी नाईक साहेबांनी 1 मे 1966 साली केली.
सन 1967 साली चौथ्या पंचवार्षीक निवडणूकीत पुसद तालुक्यातून चौथ्यार्यांदा वसंतराव नाईक साहेब विधानसभेवर निवडणून गेले. मुख्यमंत्र्याच्या कारकीर्दीत चांगले काम केल्यामुळे कॉग्रेस पक्षाच्या वतीने 202 आमदार निवडून आणले. व 1972 च्या निवडणूकीत 222 आमदार निवडून आले.  ही किमया आजपर्यंतच्या एकाही पक्षाला साधता आली नाही, ती वसंतरावजी नाईक साहेबांनी करून दाखविली.
  दि.6 मार्च 1967 ला दुसर्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर साहेबांनी शेतकर्यांसाठी खुप मोठे कार्य केले. 1) शेतकर्यांच्या समस्या, शेतीच्या येणार्या अडचणी महाराष्ट्राचे हवामानानुसार मराठवाडा, विदर्भ, कोकण, पश्चिम महाराष्ट्र या भागातील शेतकर्यांना समान न्याय, वेळेवर तिन्ही हंगामात मार्गदर्शन मिळावे, तसेच संशोधन होवून नवनवीन प्रयोग व्हावे  

        *यासाठी चारही विभागात चार कृषि विद्यापीठे मुख्यमंत्री असतांना दिले व उल्लेखनीय कार्य केले.*

1) महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी- सन 1969.
2) डॉ.पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ, अकोला, सन 1971.
3) डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठ, दापोली- सन 1972.
4) वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी- 1972. समान न्याय देणारे कृषि विद्यापीठ देवून वसंतरावजी नाईक साहेब शेतकर्यांचे दैवत झाले. आज या विद्यापीठातून हजारो विद्यार्थी शेतीविषयक शिक्षण घेवून प्रशासनात, शेती, व्यवसायात प्रगती केलेली आहे, ही नाईक साहेबांची देण आहे.
5) एकाच वेळेस पन्नास लाख लोकांना रोजगार हमी योजनेत काम देवून योजना राज्यात राबविली. सदर योजना केंद्रात महात्मा गांधी रोजगार हमी योजना नावाने चालू आहे.
6) कोरडवाहू शेतीला सिंचनाची जोड म्हणून पाणी अडवा पाणी जिरवा या मूलमंत्राचा पुरस्कार करून शेतात बांध टाकून पाणी अडवले व शेतीपुरक उद्योगाला चालना दिली.1) कुकूटपालन, पशूपालन, दुग्धउत्पादन या सारख्या प्रयोगाचे धडे स्वत:च्या सेलु येथील शेतीमधून दिले.
7) गोरगरीबांच्या मुलांसाठी जिल्हानिहाय आश्रमशाळा काढून शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे काम केले.
सन 1972 च्या पंचवार्षीक निवडणूकीत पाचव्यांदा विधानसभेवर निवडून गेले व दि.14 मार्च 1972 रोजी तिसर्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. या काळात शेतकर्यांची होणारी दलालापासून होणारी पिळवणूक थांबण्यासाठी सन 1972 ला कापूस एकाधिकार योजना अंमलात आणली. 1977 मध्ये वाशिम लोकसभा मदतार संघातुन लोकसभेवर खासदार म्हणून निवडून गेले. तसेच बिहारचे राज्यपाल पद पण त्यांनी नाकारले, कारण त्यांना महाराष्ट्राची सेवा करायची होती.  
महाराष्ट्र अंधारमुक्त करण्यासाठी औष्णिक प्रकल्प- कोरडी, खापरखेडा, तसेच पारस आणि परळी वीज केंद्राची सुरूवात नाईक साहेबांच्या काळात झाली. तसेच उजनी धरण, जायकवाडी धरण, आरुणावती, अप्पर वर्धा, या धरणाची कामे नाईक साहेबांच्या काळात झाली.
अशा महामानवाचा दि.18 ऑगस्ट 1979 साली वयाच्या 66 व्या वर्षी सिंगापूर येथे काळाने झडप घातली. एका वादळाच्या वंशाजाचा शेवट झाला. 20 ऑगस्ट 1979 रोजी गहुली या गावी अंत्यदर्शन आणि अंत्यसंस्कार करण्यात आले.   आशा   महान  कार्य करणाऱ्या   मुख्यमंत्री वसंतराव नाईक साहेबांना  110 व्या जयंती  कोटी- कोटी विनम्र अभिवादन .💐💐🌹🌹🙏🙏🙏*

        *नितीन नाईक*
        सहायक कृषि अधिकारी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय, नांदेड.

धूमकेतू Dhumketu 2025