प्रति, दि.13/7/23.
मा.केद्रं प्रमुख,सर्व
शिक्षण विभाग,ता.किनवट
आपणास, कळविण्यात येते की , *" प्रोजेक्ट लेट्स चेंज - स्वच्छता मॉनिटर 2023 "* कार्यक्रम प्रभावीपणे राबविण्यासाठी आपणास नेमुन दिलेल्या केंद्रातील सर्व व्यवस्थापनाच्या प्रत्येक शाळेत *एका शिक्षकाची स्वच्छता मॉनिटर (शाळा समन्वयक) नियुक्ती करण्यास सांगुन मुख्याध्यापकाच्या सहकार्याने* https://forms.gle/k8VCfoBaZx8Eh3EB8
सोबतच्या लिंक मध्ये माहिती भरण्यास ( रजिस्ट्रेशन करण्यास ) सुचना द्यावी. ही लिंक 16 जुलै पर्यंत राहणार असल्यामुळे लिंकवर शाळेची माहिती त्वरित भरण्यास सांगावे.
आदेशानुसार. मा.गटशिक्षणाधिकारी गटसाधनकेंद्र किनवट
No comments:
Post a Comment