Youtube

Youtube
Chanel

Monday, 2 December 2024

NAS

*महत्त्वपूर्ण सूचना*
प्रति,

१)प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था सर्व 
२)शिक्षणाधिकारी (प्राथमिक/माध्यमिक) सर्व 
३) प्रशासन अधिकारी,  मनपा /नपा सर्व
४) शिक्षण निरीक्षक मुंबई (सर्व)
 

विषय: *परख राष्ट्रीय सर्वेक्षण (NAS) 4 डिसेंबर 2024 करीता  सरावासाठी क्षमताधारीत प्रश्नपेढी बाबत...* 

सर्वांना नमस्कार 🙏
 *परख राष्ट्रीय सर्वेक्षण (NAS) 4 डिसेंबर 2024 रोजी* संपूर्ण राज्यामध्ये यादृच्छिक पद्धतीने होणार आहे. त्यासाठी राज्यातील सर्व माध्यमाच्या,सर्व व्यवस्थापनाच्या काही निवडक शाळा निवडून इयत्ता *तिसरी* , *सहावी* व *नववीच्या* विद्यार्थ्यांची भाषा गणित, विज्ञान व सामाजिक शास्त्र या विषयांमधील संपादणूक पडताळणी केली जाणार आहे.
      त्यासाठी पूर्वतयारीचा भाग म्हणून इयत्ता ३री,६वी व ९वी साठी विषय निहाय क्षमताधारित प्रश्नपेढी राज्य शैक्षणिक संशोधन  व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे यांचे  www.maa.ac.in वेबसाईटवर देण्यात आलेली आहे.
      तरी आपण आपल्या अधिनस्त सर्व माध्यमाच्या, सर्व व्यवस्थापनाच्या शाळांमधील संबंधित इयत्ता मधील विद्यार्थ्यांसाठी ही प्रश्नपेढी सरावासाठी उपलब्ध असल्याचे आपल्या स्तरावरून सर्व शाळा मुख्याध्यापकांना कळवावे.
     या प्रश्नपेढीच्या आधारे संबंधित सर्वेक्षणाबाबत विद्यार्थ्यांचा सराव होईल याबाबत सनियंत्रण करावे.
सदर प्रश्नपेढी पाहण्यासाठी पुढील लिंक वर जावे
👇
https://drive.google.com/drive/folders/1YtVeeQYwM1ZN1H2Q5LiOUNcVbXBMbEZx

(राहूल रेखावार भा.प्र.से)
संचालक 
राज्य  शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे

याचप्रमाणे शैक्षणिक update मिळविण्यासाठी खालील channel ला  जाऊन SUBSCRIBE वर टच करून 🔔ला टच करा.

https://youtube.com/channel/UCAXjCsivI9gBvPEEEUCaaXQ?feature=shared

No comments:

Post a Comment

धूमकेतू Dhumketu 2025