*परमपूज्य साने गुरुजींच्या 125 व्या जयंतीनिमित्त... शिक्षण विभाग पंचायत समिती भुदरगड आयोजित शिक्षकांसाठी व्याख्यान कार्यक्रमात शिक्षणतज्ञ व शिक्षणप्रेमी मा. हेरंब कुलकर्णी यांची अमृतवाणी ऐकण्याची संधी मिळाली. अनुभवातून संचित केलेला ज्ञानसार अतिशय हृदयस्पर्शी आणि संवेदनशील होता. या व्याख्यानातील काही शब्द पुढील वाटचालीत शिदोरी म्हणून जपण्यासाठी साठवून ठेवण्याचा मोह आवरला नाही.. आपणही ते ऐकावे त्यासाठी जाणीवपूर्वक शेअर करत आहे.. आपणही निवांत क्षणी हे शिक्षाप्रवचन ऐकावे ही विनंती
No comments:
Post a Comment