Sunday, 1 December 2024
फोटो पाहिले ?हे काही परदेशातले फोटो नाहीयेत. तर हे आहेत *जि. प. प्राथमिक शाळा वाबळेवाडी, जि. पुणे* या शाळेचे. वाबळेवाडी नाव तुम्ही ऐकलं असेलच. अभिनव प्रकल्पांमुळे जी शाळा जगभर नावाजली गेली अशी शाळा. शाळेचा नावलौकिक जगभर होण्यासाठी तिथल्या शिक्षकांना काय काय गोष्टी कराव्या लागल्या, हे ऐकायचे असेल तर याच शाळेचे *उपशिक्षक सचिन बेंडभर सर* आज आपल्याशी गप्पा मारायला येत आहेत. तुम्हीही नक्की या आणि वाबळेवाडी शाळेची यशोगाथा नक्की ऐका. तुम्हाला यातून नक्की काहीतरी नवीन गोष्टी शिकायला मिळतील. आज बरोबर संध्याकाळी ७.३० ला आपल्या गप्पा सुरु होतील.लिंक 👇👇
Subscribe to:
Post Comments (Atom)
-
http://ebalbharati.in/qbank/
-
गुरूगौरव पुरस्कार जिल्हा परिषद नांदेड इथे टच करा
-
from WordPress https://ift.tt/2Fb0AWQ via IFTTT
-
💐 _*शिष्यवृत्ती परीक्षा निकाल 2020*_ 💐 👍 *कोणत्याही शाळेचा निकाल पुढील लिंक वरून बघा. लिंक मध्ये फक्त युडायस कोड बदला.. अन्य काहीही बदलू...
-
Day 3
-
सर्व विषयाच्या विषयनिहाय इयत्तानिहाय अध्ययन निष्पत्ती कृती खालील लिंक वरून डाउनलोड करू शकता 👇 https://drive.google.com/folderview?id=1F85lG...
-
https://www.youtube.com/playlist?list=PLnfTInhT4KCf4wHPRRONz2bpCxdTBwhCy
-
https://www.youtube.com/c/IISERPuneScienceActivityCentre
No comments:
Post a Comment