Youtube

Youtube
Chanel

Sunday, 27 February 2022

मराठी भाषा गौरव दिन

*प्रति,* 
उपसंचालक,प्रादेशिक विद्या प्राधिकरण,मुंबई
प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था  (सर्व ),
शिक्षणाधिकारी प्राथ.माध्य. (सर्व)
प्रशासन अधिकारी, मनपा (सर्व)

 **विषय:-'मराठी भाषा गौरव दिन' दि.२७  फेब्रुवारी २०२२ निमित्ताने मराठी भाषेतील जेष्ठ साहित्यिक डॉ. श्रीकृष्ण राऊत यांचे ऑनलाईन व्याख्यान*


     राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे  मार्फत मराठी भाषा गौरव दिन' दि.२७  फेब्रुवारी २०२२ निमित्ताने मराठी भाषेतील जेष्ठ साहित्यिक डॉ. श्रीकृष्ण राऊत यांचे ऑनलाईन व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे.

 *दि. २७ फेब्रुवारी २०२२,*
 *दुपारी १२.०० वा.* 

   पुढील *यु ट्यूब लिंकद्वारे* आपणाला या कार्यक्रमात सहभागी होता येईल.👇

https://youtu.be/UwrI1ameaos

याबाबत वरिष्ठ अधिव्याख्याता, गटशिक्षणाधिकारी,अधिव्याख्याता, विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख, साधनव्यक्ती ,विषय सहायक ,शिक्षक  विद्यार्थी यांनी कार्यक्रमास उपस्थित रहावे. तसेच whats app समूहाद्वारे आपल्या कार्यक्षेत्रातील सर्व  शाळा व विद्यार्थ्यांपर्यंत ही माहिती पोहचवावी. जास्तीत जास्त शिक्षक ,विद्यार्थी व समाजातील इतर शिक्षणप्रेमी व्यक्ती या व्याख्यानाचा आस्वाद घेतील याबाबत योग्य ती कार्यवाही करावी.

 एम देवेंदर सिंह (भा.प्र.से)
 *संचालक*
*राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद,महाराष्ट्र, पुणे.*

No comments:

Post a Comment

धूमकेतू Dhumketu 2025