*_माईंड गुरू फाउंडेशन, महाराष्ट्र_*
आणि
*संवाद काऊनसेलिंग सायकॉलॉजीकल टेस्टिंग अँड वेलनेस सेंटर जालना*
*_यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मोफत सामाजिक वेबिनार उपक्रम_*
*मानसिक स्वास्थ संवर्धन गट- अ*
*सत्र १२१वे*
*दिनांक: २४/०६/२०२३*
*वेळ: सायंकाळी ०८:००ते ०९.००*
*विषय: फेस योगा*
*आजच्या सेशनमध्ये एक प्रात्यक्षिक देखील घेतलं जाणार आहे तर सहभागी सदस्यांनी कृपया खालील साहित्य सोबत घेऊन आजचा वेबिनर अटेंड करायचा आहे*
(आवश्यक सामग्री
1)नॅपकिन, छोटासा आरसा (किंवा सेशनसाठी बसताना आरश्या समोर बसावे)
2)क्लिन्सिंग साठी दूध ४ चमचे व कापूस
3) फेस पॅकसाठी - तांदळाचे पीठ ४ चमचे + दही १ चमचा मिक्स करून पॅक तयार करा.
कृपया सेशन्सच्या वेळी चेहऱ्यावर कोणताही मेकअप नको आहे,जसे लिपस्टिक, काजळ, फाऊंडेशन
सेशन ला चेहरा व हात स्वच्छ धुवून बसावे)
*प्रमुख मार्गदर्शक*
डॉ.मोनाली भागवत, पुणे.
*वाटसअप ग्रुप लिंक*
https://chat.whatsapp.com/JvvbRobUzdw5Ho0EBQCwbT
*(आपण आमच्या अगोदरच्या 9 ग्रुप पैकी या ग्रुपला जॉईन असाल तर हा ग्रुप जॉईन करण्याची आवश्यकता नाही)*
*वेबिनार लिंक*
*Join Zoom Meeting*
https://us02web.zoom.us/j/5106197876?pwd=eW5kV2JTeHQ4VVVJMXVQcVFSRjg0dz09
Meeting ID: 510 619 7876
Passcode: sanvad
*सर्व सहभागी सदस्यांना इ प्रमाणपत्र देण्यात येईल पूर्व नोंदणी आवश्यक*
https://forms.gle/XfEEKTHDvMm3Hvgf7
आजचा वेबिनार शंभर पार्टीसिपेंट झाल्यावर Live करण्यात येईल Live पाहण्यासाठी
*Sanvad counselling*
हे youtube चॅनल सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल प्रेस करायला विसरू नका जेणेकरून आगोदरचे झालेले वेबिनार तुम्हाला बघता येईल.
*युट्युब चॅनल लिंक*
https://youtu.be/gi285w5z4YM
*टेलिग्राम ग्रुप लिंक*
https://t.me/joinchat/UMrhHjIRqhU4Yzg1
*आयोजक*
किशोर डी आघाम
टिम MGF
अधिक माहिती साठी संपर्क साधावा:
www.sanvadcounselling.com
मो. 9049313412
मो. 9766363888
No comments:
Post a Comment