🚩 राज्यातील इयत्ता *१ली ते १२ वी च्या विद्यार्थ्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र, पुणे अंतर्गत शिक्षक, मुख्याध्यापक व विद्यार्थ्याना शैक्षणिक तंत्रज्ञान विषयातील नावीन्यपूर्ण संकल्पना संदर्भात मार्गदर्शनासाठी* "Learner Centric Pedagogy in ICT" वेबिनार सत्रांचे आयोजन करण्यात आलेले आहे.
व्याख्याते
*श्री. आनंदा आनेमवाड*
(ICT राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त शिक्षक)
विषय - *Empowering students and teacher with Free artificial intelligence (AI) tools.*
*आज दि - २५/०६/२०२३*
वेळ दुपारी ११.०० ते १२.००
(खालील लिंकवर थेट पहा)👇🏻
https://bit.ly/SCERTLive
सौजन्य : राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे
No comments:
Post a Comment