Youtube

Youtube
Chanel

Sunday, 25 June 2023

शासन आपल्या दारी

शासन आपल्या दारी touch here

shasan Aapalya dari

shasan Aapalya dari touch here

shasan Aapalya dari nanded

shasan Aapalya dari touch here

शासन आपल्या दारी

सर्व मुख्याध्यापक व शिक्षक आपणास सूचित करण्यात येते की, दिनांक 25/06/2023 रोजी *शासन आपल्या दारी* हा कार्यक्रम अबचलनगर, नांदेड येथे होत असून, सदर कार्यक्रम गावातील सर्व नागरिकांना पाहता यावा यासाठी लाईव्ह प्रक्षेपण प्रत्येक शाळेतून करण्यात येणार आहे. त्यानुसार शाळेमध्ये सदर कार्यक्रमाचे लाईव्ह प्रक्षेपण होणार असल्याबाबत सर्व नागरिकांना आपल्या स्तरावर सुचित करावे. सदरील Live कार्यक्रमाबाबत आपणास लिंक या कार्याकडून पाठवण्यात येणार आहे. ज्या शाळेतील मुख्याध्यापकांची शासन आपल्या दारी या कार्यक्रमासाठी नेमणूक झाली आहे अशा शाळेतील ज्येष्ठ शिक्षकावर कार्यक्रमाच्या लाईव्ह प्रक्षेपणाची जबाबदारी सोपवावी व थेट प्रक्षेपण यशस्वी करावा. सर्वांना या कार्यक्रमासाठी हार्दिक शुभेच्छा .
शि.अ.जि.प. नांदेड

नाविन्यपूर्ण कल्पना युट्युब लिंक

नाविन्यपूर्ण कल्पनाtouch here

शिक्षक मुख्याध्यापक व विद्यार्थ्यांना शैक्षणिक तंत्रज्ञान विषयातील नाविन्यपूर्ण संकल्पना

🚩 राज्यातील इयत्ता *१ली ते १२ वी च्या विद्यार्थ्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र, पुणे अंतर्गत शिक्षक, मुख्याध्यापक व  विद्यार्थ्याना शैक्षणिक तंत्रज्ञान विषयातील नावीन्यपूर्ण संकल्पना संदर्भात मार्गदर्शनासाठी* "Learner Centric Pedagogy in ICT" वेबिनार सत्रांचे आयोजन करण्यात आलेले आहे. 
 
  व्याख्याते 
 *श्री. आनंदा आनेमवाड*
(ICT राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त शिक्षक)

 विषय - *Empowering students and teacher with Free artificial intelligence (AI) tools.*

 *आज दि - २५/०६/२०२३* 
 वेळ दुपारी ११.०० ते १२.००
(खालील लिंकवर थेट पहा)👇🏻

https://bit.ly/SCERTLive

सौजन्य : राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे

Saturday, 24 June 2023

face yoga

*_माईंड गुरू फाउंडेशन, महाराष्ट्र_*
          आणि
*संवाद काऊनसेलिंग सायकॉलॉजीकल टेस्टिंग अँड वेलनेस सेंटर जालना*
 
               
*_यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मोफत सामाजिक वेबिनार उपक्रम_*

*मानसिक स्वास्थ संवर्धन गट- अ*
*सत्र १२१वे*

*दिनांक: २४/०६/२०२३*

*वेळ: सायंकाळी ०८:००ते ०९.००*

*विषय: फेस योगा* 
*आजच्या सेशनमध्ये एक प्रात्यक्षिक देखील घेतलं जाणार आहे तर सहभागी सदस्यांनी कृपया खालील साहित्य सोबत घेऊन आजचा वेबिनर अटेंड करायचा आहे*
(आवश्यक सामग्री
1)नॅपकिन, छोटासा आरसा (किंवा सेशनसाठी बसताना आरश्या समोर बसावे)
2)क्लिन्सिंग साठी दूध ४ चमचे व कापूस 
3) फेस पॅकसाठी -  तांदळाचे पीठ ४ चमचे + दही १ चमचा मिक्स करून पॅक तयार करा.
कृपया सेशन्सच्या वेळी चेहऱ्यावर कोणताही मेकअप नको आहे,जसे लिपस्टिक, काजळ, फाऊंडेशन
सेशन ला चेहरा व हात स्वच्छ धुवून बसावे)

*प्रमुख मार्गदर्शक*
  डॉ.मोनाली भागवत, पुणे.

*वाटसअप ग्रुप लिंक* 
https://chat.whatsapp.com/JvvbRobUzdw5Ho0EBQCwbT
*(आपण आमच्या अगोदरच्या 9 ग्रुप पैकी या ग्रुपला जॉईन असाल तर हा ग्रुप जॉईन करण्याची आवश्यकता नाही)*

*वेबिनार लिंक*
*Join Zoom Meeting*

https://us02web.zoom.us/j/5106197876?pwd=eW5kV2JTeHQ4VVVJMXVQcVFSRjg0dz09

Meeting ID: 510 619 7876
Passcode: sanvad

*सर्व सहभागी सदस्यांना इ प्रमाणपत्र देण्यात येईल पूर्व नोंदणी आवश्यक* 
https://forms.gle/XfEEKTHDvMm3Hvgf7

आजचा वेबिनार शंभर पार्टीसिपेंट झाल्यावर  Live करण्यात येईल Live पाहण्यासाठी
*Sanvad counselling*
हे youtube चॅनल  सबस्क्राईब करून  नोटिफिकेशन बेल प्रेस  करायला विसरू नका जेणेकरून आगोदरचे झालेले वेबिनार तुम्हाला बघता येईल.
*युट्युब चॅनल लिंक*
https://youtu.be/gi285w5z4YM

*टेलिग्राम ग्रुप लिंक*
https://t.me/joinchat/UMrhHjIRqhU4Yzg1

*आयोजक*
किशोर डी आघाम
टिम MGF

अधिक माहिती साठी संपर्क साधावा:
www.sanvadcounselling.com
मो. 9049313412
मो. 9766363888

Thursday, 22 June 2023

विश्व वर्षावन दिवस

जागतिक वर्षावन दिवस
 जागतिक पर्जन्यवन दिन दरवर्षी 22 जून रोजी साजरा केला जातो.  वर्षावनांचा सन्मान करण्यासाठी जागतिक पर्जन्यवन दिन साजरा केला जातो.  रेन फॉरेस्टला प्रोत्साहन देण्यासाठी जागतिक पर्जन्यवन दिन विशेषत: जगभरात साजरा केला जातो.  वर्षावनांचे महत्त्व वाढवण्यासाठी दरवर्षी २२ जून रोजी जगभरात जागतिक पर्जन्यवन दिन साजरा करण्याची घोषणा करण्यात आली.
 2017 मध्ये रेनफॉरेस्ट पार्टनरशिप संस्थेने पर्जन्यवनाचे महत्त्व लक्षात घेऊन या दिवसाचा विचार केला होता.  यानंतर, 22 जून 2017 रोजी रेन फॉरेस्ट पार्टनरशिप ऑर्गनायझेशनने जागतिक पर्जन्यवन दिन साजरा करण्याची घोषणा केली.

 अशा प्रकारे, दिवसाची तारीख आणि नाव, 22 जून, रेनफॉरेस्ट पार्टनरशिप ऑर्गनायझेशनने जागतिक पर्जन्यवन दिन म्हणून निश्चित केले.  म्हणूनच तेव्हापासून २२ जून हा दिवस जागतिक पर्जन्यवन दिन म्हणून साजरा केला जाऊ लागला.

Wednesday, 21 June 2023

yog din Geet

*योग गीते ऐका डाऊनलोड करा*
*┉┅━━━❀ MSP ❀━━━┅┉*
*🎼 सुनो भारत के तुम वासी*
👉🏻 https://bit.ly/3xIoPWW
*🎼 योग मे है बडी शक्ती*
👉🏻 https://bit.ly/39Ad50K
*🎼 यह योग है, यह योग है*
👉🏻 https://bit.ly/3Qw97Hg
*🎼 योग सभी करते रहो*
👉🏻 https://bit.ly/3Olm9oU
*🎼 यह है योग, यह है योग*
👉🏻 https://bit.ly/3OtjNEu
*🎼 मेरे दोस्तो कृपया समझो*
👉🏻 https://bit.ly/3Ovaq7z
*🎼 योग-बासरी पार्श्वसंगीत 1*
👉🏻 https://bit.ly/39DjwAh
*🎼 योग-बासरी पार्श्वसंगीत 2*
👉🏻 https://bit.ly/3tJFf0o
*┅━━━━━━•❀•━━━━━━┅*

Saturday, 17 June 2023

textbook

📺 👁👁
          _*उद्बोधन*_

        महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती अभ्यासक्रम संशोधन मंडळ अर्थात *बालभारती* ने इयत्ता *पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना* शालेय वर्ष २०२३- २४ साठी एकात्मिक पाठ्यपुस्तके चार भागांमध्ये उपलब्ध करून दिली आहेत.
          ही पुस्तके यावर्षी मराठी, इंग्रजी, हिंदी व उर्दू या चार माध्यमांसाठी पथदर्शी प्रकल्पांतर्गत लागू करण्यात आली आहेत. या पाठ्यपुस्तकांमध्ये विषयनिहाय पाठ, धडे व  कविता इत्यादींच्या आवश्यकतेनुसार वहीची पृष्ठे समाविष्ट केलेली आहेत.
*पाठ्यपुस्तकातील पृष्ठांचा वापर विद्यार्थ्यांनी  कशाप्रकारे करावा* या संदर्भातील *तज्ज्ञ मार्गदर्शकांचे उद्बोधन सत्र* मंडळाने 👇   

https://eshala.in/balbharti-textbooks-pages-use/

☝या  लिंकवर उपलब्ध करून दिले आहे. *इयत्ता पहिली ते आठवीला शिकवणाऱ्या सर्व शिक्षकांनी  व विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा* असे आवाहन पाठ्यपुस्तक मंडळाचे संचालक श्री.कृष्णकुमार पाटील यांनी केले आहे.

पाठ टाचण

पाठ टाचण इथे टच करा

Wednesday, 14 June 2023

उद्बोधन सत्र युट्युब लिंक

शिक्षकासाठी उद्बोधन सत्र युट्युब लिंक touch here 

शिक्षकासाठी उद्बोधन सत्र

*शिक्षकांसाठी उद्बोधन सत्र*

महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती अभ्यासक्रम संशोधन मंडळ अर्थात बालभारतीने इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना शालेय वर्ष २०२३- २४ साठी एकात्मिक पाठ्यपुस्तके चार भागांमध्ये उपलब्ध करून दिली आहेत. 
ही पुस्तके यावर्षी मराठी, इंग्रजी, हिंदी व उर्दू या चार माध्यमांसाठी पथदर्शी प्रकल्पांतर्गत लागू करण्यात आली आहेत. या पाठ्यपुस्तकांमध्ये विषयनिहाय पाठ, धडे व  कविता इत्यादींच्या आवश्यकतेनुसार वहीची पृष्ठे समाविष्ट केलेली आहेत.
पाठ्यपुस्तकातील पृष्ठांचा वापर विद्यार्थ्यांनी  कशाप्रकारे करावा या संदर्भातील तज्ज्ञ मार्गदर्शकांचे उद्बोधन सत्र मंडळाने https://www.youtube.com/c/eBalbharati-msbt  या लिंकवर १४ जून रोजी सकाळी ११ वाजल्यापासून उपलब्ध करून दिले आहे. इयत्ता पहिली ते आठवीला शिकवणाऱ्या सर्व शिक्षकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन पाठ्यपुस्तक मंडळाचे संचालक श्री.कृष्णकुमार पाटील यांनी केले आहे.

Sunday, 4 June 2023

Insat 2D

*@ ४ जून @*
*इन्सॅट २-डी उपग्रहाचे प्रक्षेपण*

प्रक्षेपण - ४ जुन १९९७

इन्सॅट २-डी हा communication (संप्रेषण) भारतीय उपग्रह फ्रेंच येथील गयाना, कोऊरू या ठिकाणाहुन प्रक्षेपित करण्यात आला. काही विजेसंबंधीच्या आणि इतर अडचणींमुळे प्रक्षेपणाचे ठिकाण बदलावे लागले.

उपग्रहाचे वजन : २०७९ किलो
मिशन अवधी : सात वर्षे (नाममात्र)
पॉवर : १६५० वॅट्स
उपग्रह प्रकार : संप्रेषण
निर्माता : इस्रो
मालक : इस्रो
अनुप्रयोग : संप्रेषण
ऑर्बिट प्रकार : जीएसओ

https:/www.facebook.com/दिनविशेष-आणि-विज्ञान-501443670043532/

Thursday, 1 June 2023

नवभारत साक्षरता मोबाईल ॲप YouTube link

नवभारत साक्षरता मोबाईल ॲप ट्रेनिंग YouTube link touch here 

नवभारत साक्षरता मोबाईल ॲप

प्रति, 
१)      विभागीय शिक्षण उपसंचालक,सर्व
२)      उपसंचालक,प्रादेशिक विद्या प्राधिकरण, सर्व 
३)      प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, सर्व
४)      शिक्षणाधिकारी
प्राथमिक/माध्यमिक /योजना सर्व
५)      शिक्षण उपनिरीक्षक (दक्षिण/पश्चिम/उत्तर)मुंबई
६)      प्रशासन अधिकारी म.न.पा./न.पा./न.प.सर्व
७) गटशिक्षणाधिकारी, पंचायत समिती, सर्व
८) विस्तार अधिकारी (शिक्षण), पंचायत समिती, सर्व
९) केंद्रप्रमुख, समूह साधन केंद्रे, सर्व
१०) मुख्याध्यापक, सर्व
११) शिक्षक, सर्व 

 
 *विषय - केंद्र पुरस्कृत नवभारत साक्षरता कार्यक्रमासाठी विकसित करण्यात आलेल्या मोबाईल  App चे प्रशिक्षणाबाबत.* 

           संदर्भ - 1. योजना  कार्यालयाचे पत्र जा. क्र. शिसंयो/नभासा /2022-23योजना-3/१०२६ दिनांक १६.५.२३

               उपरोक्त संदर्भीय विषयानुसार उपरोक्त विषयानुसार राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० मध्ये प्रौढ व निरंतर शिक्षण या संबंधी उल्लेख आहे. त्यातील परिच्छेद क्र.२१.४ मध्ये नमूद   करण्यात आले आहे की  ,विशेषतः प्रौढ शिक्षणासाठी भक्कम आणि नाविन्यपूर्ण शासकीय उपक्रमाद्वारे तसेच समुदाय सहभाग आणि तंत्रज्ञानाचे सहज आणि फायदेशीर एकत्रीकरण केले जाईल, ज्यामुळे १०० टक्के साक्षरतेचे उदिष्ट लवकरात लवकर साध्य करणे शक्य होईल . त्यानुसार राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० च्या अनुषंगाने आणि २०२१ च्या अर्थसंकल्पीय घोषणेच्या  अनुषंगाने केंद्र शासनाने दिलेल्या सूचनेनुसार प्रौढ शिक्षणाची एक नवीन योजना नवभारत साक्षरता कार्यक्रम सन २०२२-२३ ते २०२६-२७ या कालावधीत राबविण्याचा निर्णय शासनामार्फत घेण्यात आलेला आहे. सदर योजेनेचा कालावधी १ एप्रिल २०२२ ते ३१ मार्च २०२७ असा आहे. सदर योजना केंद्र व राज्यशासन यामधील सर्व जिल्ह्यांमधील ग्रामीण व शहरी या दोन्ही भागात लागू करण्यात आलेली आहे.
     ऑनलाईन सर्वेक्षणासाठी मोबाइल App विकसित करण्यात आले आहे. सर्व क्षेत्रीय अधिकारी यांचे सदर मोबाइल App चे प्रशिक्षण ऑनलाईन पद्धतीने युट्युब लाईव्हद्वारे दि. 2 जून २०२३                            रोजी सकाळी ११:३० वाजता आयोजित करण्यात आले आहे. सबब आपण व आपले अधिनस्थ असणारे नवभारत साक्षरता योजनेचे काम पाहणारे अधिकारी व कर्मचारी तसेच शालेय स्तरावरील सर्व पर्यवेक्षकीय यंत्रणा, शालेय मुख्याध्यापक व शिक्षक यांनी सदर प्रशिक्षणासाठी उपरोक्त कालावधीत ऑनलाईन पद्धतीने युट्युब लाईव्ह या समाज माध्यमावर उपस्थित राहावे.

 

Join होण्यासाठी Youtube  live लिंक पुढीलप्रमाणे

https://youtube.com/live/F4mVaLbOFjk?feature=share

( *शरद गोसावी* )
         संचालक 
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र राज्य, पुणे.

धूमकेतू Dhumketu 2025