Youtube

Youtube
Chanel

Sunday, 23 October 2022

इस्त्रो क्रिएट रेकॉर्ड

💥💥💥💥💥💥
*Good News.....*
🎇🌇🌆🏙️🌌🌄
*इस्रोने रचला इतिहास...*
*केली अवकाशात दिवाळी साजरी...*

🛰️🚀🛰️🚀🛰️🚀
*भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO): GSLV MK III प्रक्षेपण यशस्वी...*
👍👍👍👍👍👍

*भारतीयांसाठी एक अभिमानास्पद बाब!* भारत दिवाळीच्या पूर्वसंध्येला 36 उपग्रहांचे प्रक्षेपण करण्यासाठी सज्ज झाला आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) ने त्यांचे सर्वात वजनदार रॉकेट GSLV MK III हे प्रक्षेपणासाठी अतिशय कष्टाने व प्रचंड आत्मविश्वासाने अंतराळात झेप घेण्यासाठी तैनात केले होते. हे प्रक्षेपण 22 ऑक्टोबर 2022 च्या मध्यरात्री यशस्वीरीत्या पार पडले.

📡📡📡📡📡📡 
*अधिक माहितीसाठी व प्रक्षेपण व्हिडिओ पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा-*
https://www.myenglishsolution.com/isro-diwali-in-space-launching-36-satellites/

*सर्वांना निश्चित शेअर करा...*

No comments:

Post a Comment

धूमकेतू Dhumketu 2025