📲 *Celebrating TEJAS Event* 📲
🔹 *गुरुवार दि. 18 मार्च 2021* रोजी
दुपारी *ठिक 2:45* वाजता. 🔹
*( 'Microsoft Teams' App वर )*
~~~~~~~~~~~~~~~~~~~
प्रति,
▪️ *शिक्षणाधिकारी (प्राथ. व माध्य.),*
जिल्हा परिषद, नांदेड.
▪️ *सर्व गटशिक्षणाधिकारी,*
पंचायत समिती (सर्व),
जिल्हा परिषद, नांदेड.
▪️ *सर्व विस्तार अधिकारी (शिक्षण),*
पंचायत समिती (सर्व),
जिल्हा परिषद, नांदेड.
▪️ *सर्व केंद्रप्रमुख,*
जिल्हा परिषद, नांदेड.
▪️ *सर्व मुख्याध्यापक*
(प्राथमिक व माध्यमिक शाळा),
जिल्हा परिषद, नांदेड.
▪️ *सर्व TAG Coordinators,*
जिल्हा परिषद, नांदेड
▪️ *सर्व TAG Teachers,*
जिल्हा परिषद, नांदेड
~~~~~~~~~~~~~~~~~~~
🌸आपणाला ज्ञात असल्याप्रमाणे *TEJAS प्रकल्प* सन 2018-19 पासून आपल्या जिल्ह्यातील निवडक 150 पेक्षा जास्त केंद्रांमध्ये यशस्वीपणे सुरु आहे. यासंदर्भात *TEJAS प्रकल्पाची यशस्विता* साजरी करण्यासाठी गुरुवार *दि. 18/03/2021 रोजी दुपारी ठिक 02:45* वाजता *Microsoft Teams वर* आयोजित ऑनलाईन सोहळ्याचे आपणां सर्वांना *सस्नेह निमंत्रण* देत आपण सर्वांनी *https://tinyurl.com/y2kp24v7*
या लिंकवर *क्लिक करुन वेळेत उपस्थित रहावे असे आपणांस आवाहन* केले जात आहे. 👍🏻🙏🏻
तत्पूर्वी, आपण सर्वांनी *Google Play Store* वरुन *'Microsoft Teams' हे App डाऊनलोड* करावे. ✅
🤝🏻 सर्व *TAG Coordinators* यांना असे आवाहन केले जाते की आपण पूर्णत: सक्रीय राहून *TEJAS प्रकल्प संबंधित सर्व क्षेत्रीय अधिकारी, सर्व केंद्रप्रमुख, सर्व TAG Teachers* तसेच *संबंधित पालक व विद्यार्थी* Microsoft Teams हे App डाऊनलोड करतील व उपरोक्त *कार्यक्रमास वेळेत उपस्थित राहतील याची खात्री करावी.* 👍🏻
✅✅✅✅✅✅✅✅✅
*प्राचार्य,*
*जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था*
*(DIET),नांदेड*
🎯📲📲📲🎯🖥️🖥️🖥️ 🎯