Youtube

Youtube
Chanel

Wednesday, 17 March 2021

English live webinar

प्रति,
*सर्व इंग्रजी शिक्षक बंधू आणि भगिनींनो,*
*शासकीय, अनुदानित,व विनाअनुदानित,* 
*प्राथमिक व माध्यमिक विद्यालये, जिल्हा, नांदेड*

*विषय - "इंग्रजी विषय अध्यापन" बाबतच्या Online webinar बाबत.*

*मार्गदर्शक - माननीय प्रा.डॉ. प्रशांत गावंडे सर, ज्येष्ठ अधिव्याख्याता, DIET, अमरावती.*

     सर्व भाषा प्रेमी शिक्षक मित्रांनो उद्या बुधवार  दिनांक 17 मार्च 2021 रोजी सकाळी 11.00 वाजता, प्रादेशिक विद्या प्राधिकरण तथा DIET ,अमरावती चे ज्येष्ठ अधिव्याख्याता मा.डॉ. प्रशांत गावंडे सर हे आपल्याला इंग्रजी विषयाच्या अध्यापनाबाबत ऑनलाईन मार्गदर्शन करणार आहेत. तरी 11.00 ते 1.00 या या वेळेत होणाऱ्या सदर वेबीनार साठी जिल्ह्यातील सर्व माध्यमाच्या शासकीय व अनुदानित तसेच विनाअनुदानित शाळेतील सर्व इंग्रजी शिक्षकांनी न चुकता उपस्थित राहावे. मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा व इंग्रजी विषयाच्या अध्यापनाबाबत शंकांचे समाधान करून घ्यावे.
Zoom वर संख्येची मर्यादा असल्याने youtube link वर उपस्थित राहावे.

Zoom link -

https://us02web.zoom.us/j/83723780044?pwd=bUpuYXFydklnaFFlRTI2VnFIOE5sZz09

Meeting ID: 837 2378 0044
Passcode: 123

युटूब लिंक -
https://youtu.be/vOIEzAYJtw8


*जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, नांदेड व*
*शिक्षण विभाग, जिल्हा परिषद, नांदेड.*

🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸

No comments:

Post a Comment

धूमकेतू Dhumketu 2025