Youtube

Youtube
Chanel

Tuesday, 30 March 2021

Live class & techonosevy

*मैत्री तंत्रज्ञानाशी*

*🤹‍♀️विद्यार्थीही बनतील तंत्रस्नेही*

 *🔰जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था नांदेड व जिल्हा परिषद नांदेड🔰*

*आयोजित जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी एक नाविन्यपूर्ण प्रयोग*

 *दिवस पहिला*
*दि.30 मार्च 2021*
*वेळ सकाळी 11 वाजता*

*विषय:- संगणक व स्मार्ट फोनची ओळख,उपयोग व घ्यावयाची काळजी*

*माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नांदेड यांच्या सूचनेनुसार नांदेड जिल्ह्यातील विद्यार्थीही तंत्रस्नेही बनणे खूप आवश्यक आहे तरी यासाठी आपण 30 मार्च 2021 पासून सुरु करत आहोत विद्यार्थ्यांसाठी तंत्रस्नेही live class.*

*तरी या क्लास मध्ये  सहभागी होण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वरून  DIET नांदेड च्या YOUTUBE चॅनेल वरून जॉईन व्हावे*
 
*सदर क्लाससाठी विद्यार्थ्यांबरोबर  जिल्ह्यातील शिक्षकांनी व शिक्षण विभातील सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी जॉईन व्हावे.*

*तसेच ही लिंक जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पाहोचवावी व आपल्या विद्यार्थ्यांना लाभ मिळवून द्यावा*

http://bit.ly/dietnanded

*या एकाच लिंक वरून दररोज आपणास सर्व live class ला जॉईन होता येईल तेव्हा ही लिंक सेव्ह करून ठेवावी*


वेळापत्रक

*30 मार्च, मंगळवार -*

संगणक व स्मार्ट फोनची ओळख,उपयोग व घ्यावयाची काळजी

*31 मार्च,बुधवार-*
मोबाईल व इंटरनेट वापरताना घ्यावयाची काळजी

*01 एप्रिल,गुरुवार*
Youtube व शैक्षणिक वेबसाईट

*02 एप्रिल,शुक्रवार*
 अँड्रॉइड app-
Diksha, blend collage

*03 एप्रिल,शनिवार*
 अँड्रॉइड app भाग 2
झूम,गुगलमीट,डॉक्स

*प्राचार्य*
*जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, नांदेड*

No comments:

Post a Comment

धूमकेतू Dhumketu 2025