Wednesday, 30 September 2020
Marathi Natak
*List of Hit Marathi Natak*
(With links)
रोज एक पाहिलं तरी महिना आरामात जाईल...
• बटाट्याची चाळ
https://youtu.be/5i1xaSZeyOM
• श्रीमंत दामोदर पंत
https://youtu.be/U7350LnlKCk
• शांतता ! कोर्ट चालु आहे
https://youtu.be/QG_Pi051qao
• नटसम्राट
https://youtu.be/yTFPT7-v-Ws
• ती फुलराणी
https://youtu.be/PLHfek5SO_Q
• तो मी नव्हेच
https://youtu.be/8TAToq08YuQ
• पती सगळे उचापती
https://youtu.be/6IZXCmrE09s
• मोरुची मावशी
https://youtu.be/eCOeRK9N7QM
• एका लग्नाची गोष्ट
https://youtu.be/JZl_zwm_IPI
• हसवा फसवी
https://youtu.be/v4-MqXYJq6o
• गेला माधव कुणीकडे
https://youtu.be/1gEZ0WePqV4
• तुझे आहे तुजपाशी
https://youtu.be/sTZGYKAWc_4
• असा मी असामी
https://youtu.be/S38SOv4f95w
• शांतेच कार्ट चालु आहे
https://youtu.be/twOnQ3JCTxE
• श्री तशी सौ
https://youtu.be/N4pwOnoY7zY
• वासु ची सासू
https://youtu.be/-m3iruEQoJE
• अखेरचा सवाल
https://youtu.be/DmuCU9Y33sg
• शूऽऽऽ.. कुठं बोलायचं नाही
Part 1 - https://youtu.be/07R2IFyyJ9E
Part 2 - https://youtu.be/GsOOVwUmqx8
• चल कहितरीच काय
https://youtu.be/blOdn2nbDgw
• चार दिवस प्रेमाचे
https://youtu.be/PD-mBpCvTAw
• मी नथुराम गोडसे बोलतोय
https://youtu.be/PD-mBpCvTAw
• कुर्यात सदा टिंगलम
https://youtu.be/LHBWfTRQvvo
• तुझ्या माझ्यात
https://youtu.be/94YChmH9GYo
• खर सांगायच तर
https://youtu.be/uMJ9gA2TFrM
• सखाराम बाईंडर
https://youtu.be/NIMIgL-OLXc
• कुसूम मनोहर लेले
https://youtu.be/2AH8SgZ2qSI
• अशी पाखरे येती
https://youtu.be/kqo2tjug3AU
• सेलीब्रेशन
https://youtu.be/dR6r75iUGXE
• अप्पा आणी बाप्पा
https://youtu.be/2z4ndcpOLJU
• कार्टि काळजात घुसली
https://youtu.be/p_FgFnDnFGc
• बॅरिसटर
https://youtu.be/ZW73zW21eXQ
• मित्र
https://youtu.be/tKpPpGWJTzw
• अश्रूंची झाली फुले
https://youtu.be/5HZYa1s1OXo
• डाॅक्टर तुम्हीसुद्धा
https://youtu.be/SVY0mq7FO1Y
• डबल गेम
https://youtu.be/v3EFucCuMdM
• सूर राहु दे
https://youtu.be/ZeT8mqNDkss
• गोड गुलाबी
https://youtu.be/XZ5pC8x8nQY
• अधांतर
https://youtu.be/ECwRnB8n2z4
• सुंदर मी होणार
https://youtu.be/L0BD4s5FQgM
• नातीगोती
https://youtu.be/F7dlUMpA5JU
Monday, 28 September 2020
Thursday, 24 September 2020
Tuesday, 22 September 2020
Monday, 21 September 2020
Saturday, 19 September 2020
Thursday, 17 September 2020
17 Suptember मराठवाडा मुक्तिसंग्राम दिन
*विस्मरणात गेलेला जाज्वल्य इतिहास – मराठवाडा मुक्तीसंग्राम! -*
मराठवाडा हा महाराष्ट्रातील वर्तमान प्रशासकिय विभाग असून तो सर्वात मोठा आहे. मराठवाड्याचे क्षेत्रफळ हे 64590 चौ. किमी असून यामध्ये पुढील 8 जिल्हे आणि त्यातील – 78 तालूके व 63 बाजारपेठेची शहरं आहेत.
*1)औरंगाबाद 2)नांदेड 3)परभणी 4)बीड 5)जालना 6)लातूर 7)उस्मानाबाद व 8) हिंगोली*
दक्षिणगंगा गोदावरी ही मराठवाड्याच्या 5 जिल्ह्यातून वाहते. *जायकवाडी हा सर्वात मोठा महाराष्ट्रातील सिंचनप्रकल्प* मराठवाड्यात असून मोठा ऐतिहासिक व धार्मिक वारसा हा मराठवाड्यास लाभलेला आहे.
यामध्ये *वेरूळ, अजिंठा जगप्रसिद्ध लेणी, देवगिरी, कंधार किल्ले, हेमाडपंथी मंदिरे, मकबरा, 52 दरवाजे, पानचक्की, 3 जोतिर्लिंग मंदिरे, संतांची भूमी पैठण, तूळजाभवानी मंदिर इत्यादी* अप्रतिम संस्कृतीचे दर्शन घडवतात.
*मुक्ती संग्राम आणि पार्श्वभूमी –*
पूर्वी मराठवाडा हा हैद्राबाद संस्थानात होता.
हैदराबाद संस्थानावर निजाम मीर उस्मान अली खान निजाम-उल मुल्क आसफजाह यांचे राज्य होते . निजामांच्या राज्यातून मुक्त होऊन भारतीय संघराज्यात सामील होण्यासाठी स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण हैदराबाद संस्थानात मुक्ती संग्राम सुरु झाला होता.
हैदराबाद संस्थानची त्यावेळी तेलंगणा, मराठवाडा आणि कर्नाटकचा काही भाग येत होता. मुक्ती संग्राम सुरु झाल्यावर निजामाचा सेनापती कासीम रझवी याने जनतेवर खूप अत्याचार सुरु केले. दुसज्या बाजूला मुक्ती संग्राम वेगात सुरु झालेला होता. याचं नेतृत्व स्वामी रामानंद तीर्थ, *गोविंदभाई श्रॉफ, रविनारायण रेड्डी, बाबासाहेब परांजपे* या आणि इतर अनेक नेत्यांकडे होते.मराठवाडयाच्या गावागावात हा संग्राम लढला गेला. यात जीवाची पर्वा न करता अनेक स्वातंत्र्यवीर पुढे आले.
मराठवाडयात निजामांच्या पंतप्रधानास रोखण्यासाठी पूल उडवून देणारे *काशीनाथ कुलकर्णी, दगडाबाई शेळके, विठ्ठलराव काटकर, हरिश्चंद्गजी जाधव, जनार्दन होर्टीकर गुरुजी तसेच सूर्यभान पवार* आदींच्या रुपाने मराठवाड्याच्या कानाकोपऱ्यात स्वातंत्र्य संग्राम उत्स्फूर्तपणे लढला गेला.
या मुक्ती संग्रामात *श्रीधर वर्तक, शंकरराव जाधव, जालन्याचे जनार्दन मामा, गोविंदराव पानसरे, जयंतराव पाटील* आदींसारख्यांनी आपल्या जीवाची तमा नं बाळगता काम केले.
या सर्व हुतात्म्यांनी आणि मुक्ती संग्रामातील स्वातंत्र्य सैनिकांनी केलेल्या संग्रामाचं मोल हे खूप मोठे आहे.
निजाम शरण येत नाही आणि नागरिकांवर अत्याचार वाढले आहेत हे पाहून 13 सप्टेंबर 1948 रोजी पोलीस ऍक्शन सुरु झाली – ती *सरदार वल्लभभाई पटेल* यांच्यामूळे. ते भारताचे तत्कालीन गृहमंत्री होते. खूप धाडसी परंतू योग्य अशा निर्णयामूळ॓ जनतेस न्याय मिळाला.
मुख्य फौजा सोलापूरकडून घुसल्या. पहाटे 4 वाजता ऑपरेशन सुरु झाल्यावर 2 तासात नळदुर्ग व सायंकाळपर्यंत तुळजापूर, परभणी ते मणिगढ, कनेरगाव, चाळीसगावकडून आलेल्या तुकडीने कन्नड, दौलताबाद काबिज केले.
15 सप्टेंबर रोजी औरंगाबाद सर करुन फौजा पुढे निघाल्या. तेव्हा निजामी सैन्य माघार घ्यायला लागले होते.
हैदराबादचे सेनाप्रमुख *जनरल अल इद्गीस* यांनी 17 सप्टेंबर 1948 रोजी शरणांगती स्वीकारली आणि *खुद्द निजाम शरण आला*.
हैदराबाद मुक्ती संग्राम यशस्वी झाला…!
हैदराबाद संस्थानात तिरंगा फडकला…!
हैदराबाद संस्थानातील अन्यायी राजवटीविरुध्दचा लढा मराठवाड्यातील जनतेनं यशस्वी केला…!
*१ मे १९६० पासून मराठवाडा हा नवीन प्रशासकिय विभाग म्हणून ओळखला जाऊ लागला.*
*🌹मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा 🌹*
Wednesday, 16 September 2020
Saturday, 12 September 2020
Thursday, 10 September 2020
दहावीचा अभ्यास
*महत्वाची सुचना* विद्यार्थ्यांनो /पालकांनो
कमी इंटरनेट वापर, कोणतंही ऍप नको.
*डायरेक्ट विषय व पाठ निवडा*
*दहावीचा अभ्यास सुरू करा.*
आपल्या स्मार्ट फोन वरून
*दहावीचे सर्व विषय, सर्व प्रकरणे*
फोन मधून शिका
ssc.vopa.in
या निळ्या लिंक ला टच करा
हा मेसेज 10 वी त शिकणाऱ्या मुला - मुलींच्या शिक्षणासाठी उपयुक्त आहे.
महाकरिअर पोर्टल
💯 *Urgent* 💯
*महाकरिअरपोर्टल*
*👩🎓*विद्यार्थ्यांच्या करिअरचे परिपूर्ण व्यासपीठ.* 👨🎓
होय,
*इ. ९ वी ते इ. १२ वी* तील विद्यार्थ्यांना करिअर विषयक आवश्यक सर्व माहिती *एका क्लिक* वर उपलब्ध व्हावी. तसेच
राज्यातील सर्व विद्यार्थ्यांना *करीअर विषयक परिपूर्ण मार्गदर्शन मिळण्याची समान संधी* मिळावी.
करिअर निवड त्यासंदर्भात अगदी *विषय, प्रवेश परीक्षा, पात्रता परीक्षा तसेच शिष्यवृत्ती* याबाबतीत सर्व माहिती *एकाच छताखाली* मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे *महाकरिअर पोर्टल.*
याशिवाय संबंधित *करिअर* किंवा *शिक्षणाची* महत्त्वाची *कॉलेज तसेच संस्था* यांची माहिती दिली आहे.
यासाठी सर्व प्रथम *महाराष्ट्रातील शासकीय, अनुदानित, खाजगी अनुदानित, शाळा , आश्रम शाळा आणि महाविद्यालयातील* इयत्ता *9 ते 12 वी* च्या विद्यार्थ्यांचे *रजिस्ट्रेशन* होणे आवश्यक आहे.
यासाठी विद्यार्थ्यांनी आपला *सरल आयडी* टाकून *लॉग इन* करणे *saral id* हा एकोणीस अंकी असतो. तो संबंधित *वर्गशिक्षक तसेच संबंधित शाळेच्या कार्यालयातून* घेऊ शकतो. आणि *password* हा *123456 असून सर्वांसाठी एकच आहे.*
माहिती तंत्रज्ञानाच्या युगात आपला विद्यार्थी कोणत्याही बाबतीत मागे राहू नये.
यासाठी *राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे, युनिसेफ आणि आस्मा फाऊंडेशन यांच्या वतीने हे महाकरिअर पोर्टल सुरू केले आहे.*
खालील *लिंक वर क्लिक* करुन *विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन* करायचे आहे आणि वेळोवेळी त्या पोर्टल ला भेट द्यायची आहे.
http://mahacareerportal.com
यासाठी
राज्यातील सर्व *खाजगी अनुदानित शाळा / ज्युनिअर कॉलेजच्या संस्थांचे अध्यक्ष / सचिव* यांनी तसेच
*शासकीय, अनुदानित माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळांचे प्राचार्य/ मुख्याध्यापक* यांनी आपल्या सर्व विद्यार्थ्यांचे नाव नोंदणी करून घेणे आणि त्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करावी.
असे आवाहन नाशिक विभाग समुपदेशक संघाच्या वतीने करण्यात आले आहे.
याबाबतीत वेळोवेळी वेबनार मिटिंग चे आयोजन करण्यात आलेले आहेत.
आज नाशिक जिल्ह्यातील सर्व समुपदेशक , डायट विभाग, शिक्षण विभाग(माध्यमिक)तसेच विभागीय कार्यालय(शिक्षण विभाग) आणि महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे येथील पदाधिकारी उपस्थित होते.
यात श्री. दिपक माळी साहेब सहाय्यक संचालक आणि श्री. श्याम राऊत राज्य समन्वयक महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे, श्रीमती पुष्पावती पाटील मॅम सहाय्यक संचालिका नाशिक विभागीय आयुक्त कार्यालय (शिक्षण विभाग) आणि नाशिक डायट चे जिल्हा समन्वयक श्री. डॉ. बाबासाहेब बढे आदी मान्यवर उपस्थित होते.
शब्द रचना:-
श्री. विनोद पानसरे सर
Tuesday, 8 September 2020
Monday, 7 September 2020
Sunday, 6 September 2020
Saturday, 5 September 2020
Subscribe to:
Comments (Atom)
-
http://ebalbharati.in/qbank/
-
गुरूगौरव पुरस्कार जिल्हा परिषद नांदेड इथे टच करा
-
from WordPress https://ift.tt/2Fb0AWQ via IFTTT
-
💐 _*शिष्यवृत्ती परीक्षा निकाल 2020*_ 💐 👍 *कोणत्याही शाळेचा निकाल पुढील लिंक वरून बघा. लिंक मध्ये फक्त युडायस कोड बदला.. अन्य काहीही बदलू...
-
Day 3
-
सर्व विषयाच्या विषयनिहाय इयत्तानिहाय अध्ययन निष्पत्ती कृती खालील लिंक वरून डाउनलोड करू शकता 👇 https://drive.google.com/folderview?id=1F85lG...
-
https://www.youtube.com/playlist?list=PLnfTInhT4KCf4wHPRRONz2bpCxdTBwhCy
-
https://www.youtube.com/c/IISERPuneScienceActivityCentre