Youtube

Youtube
Chanel

Saturday, 28 December 2024

Ghar Ghar Sanvidhan touch here

*प्रति,*
 *सर्व गटशिक्षणाधिकारी, तालुका पातळीवर ऑनलाईन काम पाहणारे सर्व कर्मचारी,*
*घर घर संविधान उपक्रम थीम क्रमांक एक व दोन ची लिंक भरणे बाबत...* 


🎯 *घरघर संविधान हा उपक्रम दिनांक 26 नोव्हेंबर 2024 ते 26 जानेवारी 2025 या कालावधीत सुरू असणार आहे..*

🎯 *या उपक्रमाच्या एकूण सात थीम आहेत, सात थीमच्या सात ऑनलाईन लिंक आपल्याला भरावयाचे आहेत...*

🎯 *सर्वांनी थीमनुसार आपापल्या गुगल ड्राईव्ह वर सात फोल्डर तयार करावेत सात फोल्डरला थीम क्रमांक एक ते सात असे अनुक्रमे नावे द्यावेत..*

🎯 *गुगल ड्राईव्ह मध्ये फोल्डरमध्ये जाऊन Manage access वर जावून anyone with the link अशी सेटिंग करण्यात यावी, लिंक कॉपी करून, राज्यावरून आलेल्या ऑनलाइन फॉर्म मध्ये ती पेस्ट करण्यात यावी...*

🎯 *आपण तयार केलेल्या फोल्डरमध्ये थीमनुसार घेण्यात आलेले कार्यक्रमाचे फोटो व्हिडिओ त्या त्या फोल्डरमध्ये अपलोड करावेत...*

🎯 *आपल्या जिल्ह्याची घरघर संविधान उपक्रमाची ऑनलाइन  लिंक भरणे गरजेचे आहे त्यासाठी म्हणून खाली थीम ची लिंक देण्यात आलेले आहेत, सर्वांनी तात्काळ ते लिंक भरावेत..*

🎯 *थीम क्रमांक एक लिंक:-*
Constitution Day Celebration Report (26.11.2024 - 26.11.2025)  Theme 1: Special Assemblies (reading of Preamble, importance of Constitution etc.) information collection google form https://forms.gle/D18v7dPFSV6aTr9r8

🎯 *थीम क्रमांक दोन ची लिंक:-*
Constitution Day Celebration Report (26.11.2024 - 26.11.2025) Theme 2: Competitions (Poster, drawing, slogan writing etc.) https://forms.gle/nXrCfsEEeEZgQnnS6

🎯 *सर्व गटशिक्षणाधिकारी यांना सूचना आहे तालुकास्तरावर ऑनलाईन काम पाहणारे कर्मचारी विस्तार अधिकारी,सर्व केंद्रप्रमुख, मुख्यमंत्री कौशल्य विकास योजनेचे कर्मचारी, यांच्यामार्फत केंद्रनिहाय आढावा घेण्यात यावा, आपल्या तालुक्यातून प्रत्येक केंद्रातून थीम क्रमांक एक आणि थीम क्रमांक दोन चे लिंक एकूण किती शाळांनी ऑनलाईन केलेले आहेत याची माहिती उद्या दुपारपर्यंत कार्यालयात सादर करावी...*
*सदरील कार्यक्रम हा कालबद्ध असून कामात दिरंगाई होणार नाही याची दक्षता घ्यावी.*

🎯 *अधिक संदर्भासाठी खालील घर घर संविधानाचे पत्र देण्यात आलेले आहेत..*

No comments:

Post a Comment

धूमकेतू Dhumketu 2025