Youtube

Youtube
Chanel

Friday, 30 August 2024

निपुण भारत माता पालक गट

प्रिय सर्व,
     निपुण अभियान अंतर्गत शैक्षणिक वर्ष 2024-25 मध्ये  माता - पालक गटांची पुनर्बांधणी सर्व शाळांवर केली आहे.  त्या अनुषंगाने राज्यस्तरावरून माता-पालक गटाच्या पुनर्बांधणीची माहिती भरण्यासाठी सर्वांना लिंक पाठवत आहोत. नांदेड जिह्यातील सर्व शाळांनी दिनांक 10/09/2024 पर्यंत माहिती भरून सबमिट करावी. 
लिंक👇🏻
https://gpconnect.prathaminsights.in/gp/MH/login

माता-पालक गटांची पुनर्बांधणी माहिती कशी भरावी मार्गदर्शन व्हिडिओ 👇🏻
https://youtu.be/vBk7TdrGzWs

     माता-पालक गट पुनर्बांधणी माहिती भरण्याची शेवटची तारीख 10/09/2024 आहे.
शाळेतील मुख्याध्यापक किंवा शिक्षक यांनी माता- पालक पुनर्बांधणी केलेल्या गटांची माहिती लिंक मध्ये लवकरात लवकर भरून घ्यावी. 
धन्यवाद....

No comments:

Post a Comment

धूमकेतू Dhumketu 2025