Youtube

Youtube
Chanel

Tuesday, 21 May 2024

माझी वसुंधरा अभियान

*पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग, महाराष्ट्र शासन पुरस्कृत पर्यावरण सेवा योजना (Environmental Service Scheme- ESS)* शैक्षणिक वर्ष- २०२३-२४

*सर्व लिंक एकाच मेसेज मध्ये-* 👇🏻📝

*१)पर्यावरण सेवा योजना- *माझी वसुंधरा अभियान ४.०* _(शाळा नोंदणी)_
school registration link- 
https://tinyurl.com/4hx3vej8
_(शाळांनी रजिस्ट्रेशन यापूर्वी केले असेल तर पुन्हा फॉर्म भरण्याची आवश्यकता नाही)_

*२)E-pledge घेण्याकरिता  व ई-प्रमाणपत्र डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा-*
https://majhivasundhara.in/en/lets-pledge

*तसेच ई-प्लेज कशी घ्यायचे आहे त्यासाठी या लिंकवर क्लिक करा*
https://youtu.be/B2WV3LAETco?si=zccNPGxGKduVgOoV

*३)योजना प्रमुख शिक्षक परिचय फॉर्म-* 
Teacher profile form
https://forms.gle/18E7b5qjgmtZtncS8
_(योजना प्रमुख परिचय फॉर्म पूर्वी भरला असेल तर पुन्हा फॉर्म भरण्याची आवश्यकता नाही)_

*४) शाळा कृती उपक्रम अहवाल- *_अंतिम अतिशय महत्त्वाचा अहवाल- सर्व शाळांनी हा अहवाल फॉर्म भरणे बंधनकारक आहे._*
School activities report link- 🚨🎯💻📱
 https://forms.gle/R8R6uH1ZAwHTALe26 

_*सूचना- वरील पैकी आपल्या शाळेचा जो फॉर्म भरायचा बाकी असेल त्याच लिंक वरती क्लिक करावे इतर लिंक वरील माहिती यापूर्वी भरून झाली असेल तर* *पुनश्च भरण्याची आवश्यकता नाही या लिंक ज्यांचे पूर्वीचे फॉर्म बाकी आहेत* *त्यांच्यासाठी सदर लिंक एकत्र* देण्यात आल्या आहेत._

 धन्यवाद 🙏🏻

*पर्यावरण शिक्षण केंद्र, पुणे*
Centre for Environment Education (CEE)

No comments:

Post a Comment

धूमकेतू Dhumketu 2025