प्रति ,
*गटशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी,केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक , जिल्हा नांदेड.*
*विषय - माननीय शिक्षणमंत्री महोदय यांचे महावाचन चळवळ बाबतचे संदेश विद्यार्थ्यांना दाखवणे बाबत*
माननीय शिक्षण मंत्री महोदय शालेय शिक्षण हे *महावाचन चळवळी* बाबत राज्यातील सर्व शिक्षक, पालक, विद्यार्थी, अधिकारी, कर्मचारी तसेच नागरिक यांना *दिनांक 3 मार्च 2024 रोजी सकाळी 11.00 वाजता you tube वरून live संबोधित करणार आहेत.* यासाठी आपणास देण्यात येणाऱ्या you tube link वर प्रत्येक मोबाईल, स्मार्ट टीव्ही वर सदर लाईव्ह संदेश पहावयाचा आहे सदर youtube वर वेळेपूर्वी दहा मिनिटे जॉईन होऊन संपूर्ण संदेश पहावयाचा आहे. संपूर्ण संदेश पाहिल्यानंतर धन्यवाद मेसेज आल्याशिवाय youtube बंद करू नये अशा प्रकारच्या सूचना सर्व शिक्षक पालक विद्यार्थी यांच्यापर्यंत पोहोचवण्यात याव्यात व जास्तीत जास्त शिक्षक, पालक, विद्यार्थी सदर संदेश पाहतील यासाठी पाठपुरावा करावा.
*प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, नांदेड*
*शिक्षणाधिकारी, प्राथमिक व माध्यमिक,जिल्हा परिषद नांदेड.*
No comments:
Post a Comment