Youtube

Youtube
Chanel

Monday, 11 December 2023

उपस्थिती

प्रति,
सर्व मुख्याध्यापक व शिक्षक
पं.स. किनवट 
AMS Nanded ॲप वर लोकेशन सेट करावे 
*लॉगिन कसे करावे?*
ऍप डाउनलोड केल्यानंतर व ओपन करून खाली दिलेली प्रक्रिया करा...
१. आपला मोबाईल नंबर युजरनेम मध्ये टाकावे आणि पासवर्ड मध्ये 123456 टाका व लॉगिन करा.


*प्रोफाईल फोटो सेट कसा करावा?*
१. लॉगिन केल्यानंतर मेनुला क्लिक करून Update Profile ह्या ऑप्शनला क्लिक करा.
२. तिथे Capture Image ला क्लिक करून आपला प्रोफाईल फोटो अपडेट करून घ्या.
३. मेनूला क्लिक करून Home वर या.

आपला प्रोफाईल फोटो सेट झाला आहे.

प्रोफाइल फोटो क्लियर असणे बंधनकारक आहे.

*पंच इन कसे करावे?*
१. लॉगिन केल्यानंतर पंच इन बटण ला क्लिक करा.
२. क्यू आर कोड स्कॅन करा.
३. आपला फोटो काढा (जसे प्रोफाईल सेट केले तसे).
४. सबमिट करा.

आपले पंच इन यशस्वी झाले आहे.
याचप्रमाणे पंच आऊट प्रोसेस शाळा सोडताना पुर्ण करावी.
*महत्वाच्या सूचना :*

*पंच इन एरर*
"Device's current location is away from the office"

असे मेसेज सर्व कर्मचाऱ्यांना येत असल्यास आपल्या ऑफिस चे लोकेशन व्यवस्थित सेट झाले नाही असे समजावे व मुख्याध्यापकांना संपर्क करावा.

व हा एरर फक्त आपल्यालाच येत असल्यास आपल्या मोबाईलची gps अक्युरेसी कमी आहे असे समजावे.


*लॉगिन एरर*

लॉगिन करत असताना 'Username or Password is incorrect' असा मेसेज येत असल्यास आपले युजार नेम किंवा पासवर्ड चुकीचे आहे किंवा आपले रजिस्ट्रेशन झाले नाही.

हे सर्व प्रॉब्लेम्स सोडवण्यासाठी आमच्या हेल्पलाईन नंबरला व्हॉट्सॲप वर आपल्या प्रॉब्लेमचे स्क्रीनशॉट पाठवून आपला प्रॉब्लेम मेसेज करावा.

हेल्पलाईन नंबर - 9579505469
वेळ - १० ते ६.
All HODs
All BDOs 

This is QR Code for AMS Nanded app. This QR Code can be scanned by the app.

VP, DHO, DAHO, ICDS, EOP

App link- https://ceozpnanded.in/ams/download/

As per the instructions of hon.ceo ma’am
                             
                   गटशिक्षणाधिकारी
             पंचायत समिती किनवट

No comments:

Post a Comment

धूमकेतू Dhumketu 2025